कर्जतमधील सबस्क्राईबरच्या घरी दिली भेट 😍 | छान सुंदर सजवले आहे त्यांनी त्यांचे घर - Karjat (Raigad)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024

КОМЕНТАРІ • 264

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 роки тому +28

    अप्रतिम पाहुणचार खरच खूप छान व सुंदर मोठे मन आहे वहिनीव भाऊंचे दादा तुमच्या पुर्ण परिवाराला मनापासून पे्माने मायेने घराच्यासारखेच पे्म व पाहुणचार केला वाटलेच नाही तुमची नुसती ओळख व्हिडिओ मधून आहे ह्यामधून असे कळते रक्ताच्या नात्यापेशा मानलेली नाती अनमोल आहे जेवन खूप सुंदर घर सजावट रांगोळी मस्तच 👌👌👌✌☺

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 2 роки тому +2

    देशमुख कुंटूबाने छान पाहूनचार केला
    घर खूप छान आहे देशमुख भाऊंचे. 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @saurabhsatpute9785
    @saurabhsatpute9785 2 роки тому +2

    देशमुख कुटुंब अतिशय छान आहे. अतिशय प्रेमळ सुंदर स्वभाव छान स्वागत नात्यापेक्षा मानलेली नाती खूपच मस्त.

  • @anjalinimbalkar8651
    @anjalinimbalkar8651 2 роки тому +8

    वर्षा देशमुख ताईनं बरोबर जेवायला बसायचं ना अरे देवा एवढं पण कळत नाही

  • @rajeshwarkanchi6690
    @rajeshwarkanchi6690 2 роки тому +1

    Deshmukh dada 1 no. 👌.
    Khup premal manus.

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 2 роки тому +1

    Satish bhau khup chhan aahet deshmukh kutumb. Pahuncar khup chhan kela. Khup laghavi aahet he deshmukh. Ani khup bhagy hi lagte ashi manse milayla.
    Khup mast. 🙏

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 роки тому +2

    खुपच सुंदर विडीओ, खुपच सुंदर पाहुणचार, देशमुख चां परिवार मनमिळावू व समरस आहे, घर एकदम सुंदर व आर्कषक, घर सुंदर सजवलेल आहे,... मन प्रसन्न झाले.

  • @vinayakpatil1850
    @vinayakpatil1850 2 роки тому +1

    पाहीले तर त्या दादा वहिनी चे मी आभार मानतो ज्या नी तुम्हाला त्यांच्या घरी बोलाविले छान घर आहे त्याचे. असेच छान छान व्हिडिओ दाखवत जा धन्यवाद तुम्हा सर्वांना

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 2 роки тому +8

    खूप छान पाहुणचार केला त्या मंडळीनी . माझे सर्व बालपण व शिक्षण कर्जतलाच झाले आहे. तिथली हवा एक नंबर आहे. कोदिंवडे गाव खूप छान आहे.

    • @ravideshmukh6984
      @ravideshmukh6984 2 роки тому +3

      Maze mothe bhau ahet deshmukh anni amch proper gav chochi ahe kondivde chya pudhe

    • @Rasikaghodvinde1212
      @Rasikaghodvinde1212 2 роки тому

      Mi pan Taranath chi aahe mahit aahe ka karjat madhech aahe

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 2 роки тому +38

    कोकणच्या सर्व यूट्यूबर्सना लोक भरभरुन प्रेम आणि प्रतिसाद देत आहेत... असेच सर्वांनी काम करत रहा, कोकणचे सौंदर्य, संस्कृति आणि पाककला जगा समोर आणा....👌👌👌👍

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 роки тому +2

      "कोकणची लोक साधी भोळी, "
      "मनात भरली त्यांच्या शहाळी"
      हो मी पण तुमच्या मताशी सहमत आहे 👍👍 परंतु माझा पण यूट्यूब चैनल आहे आणि आमच्या भागातले लोक सपोर्ट करत नाहीत.... आमच्या भागातल्या लोकांचे विचार मला अजिबात आवडत नाही पण काय करणार😔खरोखर कोकणातले लोक खूप दिलदार आहेत 👍👍 यामध्ये दुमत नाही🙏🙏 प्लीज मला पण सपोर्ट करा🙏 जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर 🙏

    • @muktanbkoli7681
      @muktanbkoli7681 2 роки тому

      मस्त

  • @RuchiraAapliVandana
    @RuchiraAapliVandana 2 роки тому +3

    दादा खूप छान पाहुणचार झाला तुमचा अगदी असे वाटते की तुम्ही जवळच्या नातेवाईकांकडे गेलात परंतु अगदी आपल्या जवळच्या माणसांपेक्षा पण जोडलेली नाती असतात ती खूप रिस्पेक्ट रिश्ते देतात 👍👍

  • @sandeepshinde5177
    @sandeepshinde5177 2 роки тому +1

    खूपच मस्त वाटलं... पूर्ण व्हिडीओ कधी संपला कळलंच नाही..... छान, मुंबईत आल्यावर अशा प्रकारचे व्हिडीओ खूप छान वाटतील... अतिथी देवो भव: ही आपली संस्कृती आहे, भाऊंनी आणि वहिनींनी खूप छान पाहुणचार केला.... स्कुटीवर चौघे जाता ते सुरक्षेच्या दृष्टीने थोडं लक्ष देण्यासारखं आहे... तुम्ही ही स्वतः ची काळजी घ्या कारण आमच्या धकाधकीच्या जीवनात 20-25 मिनिटे खूप छान जातात आणि त्याच श्रेय तुमच्या कुटुंबाला जाते.... धन्यवाद

  • @wafanmakki4111
    @wafanmakki4111 2 роки тому +5

    Beautiful House and good person ❤ dada bahot acche hai.. unhone apki mehman nawazi bahot acchi tarh se kiye.. sach me bahot acche log hai..

  • @mohanmaral6263
    @mohanmaral6263 2 роки тому +2

    खूप छान पाहुणचार केला देशमुख परिवाराने मोठया मनाची माणसे आहेत
    खूप मस्त

  • @digambargurav6408
    @digambargurav6408 2 роки тому +2

    Deshmukh family sundar... Nice receipe...

  • @kavitapatil3602
    @kavitapatil3602 2 роки тому +5

    खूप छान vlog होता दादा. देशमुख भाऊ वहिनी किती प्रेमळ दिलदार आहेत. पाहुणचार 👌👌मस्तच. त्यांचे sweet home 👌👌1 नंबर खूप छान आहे.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 роки тому +13

    चांगला पाहुणचार केला आहे.... प्रेमळ कुटूंब आहे 🙏🙏🙏🙏 प्रत्येक मराठी माणसाच्या घरी छत्रपतींची मूर्ती अथवा फोटो असलाच पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏

  • @kailashkumbhar2399
    @kailashkumbhar2399 2 роки тому +1

    दादा आत्ताच तुमच्या व्हिडिओ बघायला सुरुवात केली आहे पण मला वेल मिळेल तेव्हा तुमची व्हिडिओ बघतो परत तुम्ही खूप चांगले व्हिडिओ बनवतात हस्ते एकदा तरी आमच्याकडे या आम्ही कल्याण मध्ये राहतो कल्याण पासून पाच सात किलोमीटर होईल आमचं गाव खरंच तुम्ही जर आमच्या कडे आलात तर आम्हाला खूप आनंद

  • @hemagavit9083
    @hemagavit9083 2 роки тому +5

    Kupch chan Vlogs hota sathish, रक्ताची नाती पेक्षाही मानलेली नाती कधीही चांगलीच असतात 👌👌👌👍

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 2 роки тому +6

    देशमुख कुंटूब कीती छान आहेत प्रेमाने केला पाहूनचार देशमुख दादा वहीनी दिलदार आहेत

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 2 роки тому +2

    खूप छान व्हिडिओ पाहूणचार छान झाला फॅमिली छान आहे

  • @dipalikakade7328
    @dipalikakade7328 2 роки тому +2

    छान वाटला विडिओ 👍👍. अशी माणुसकी आता फारच कमी बघायला मिळते

  • @lalitathakur7950
    @lalitathakur7950 2 роки тому +1

    मस्त पाहुणचार

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 роки тому +1

    खूप.छान कुटूंब👌🤗👍 आनंदी 👌🤗छान मश्रुम भाजी.घर छान !मस्त जेवणं!! व्हिडियो खूप छान

  • @ranjanarodricks8370
    @ranjanarodricks8370 2 роки тому +13

    Family is really loving and that Tai is little shy . But the house 🏡 is really beautiful I like both family and house 👌👌👌👌👍

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 роки тому +1

    सतिश भाऊ तुम्ही आमच्या कुटुंबातील आहेत प्रत्येकाला भेटन बोलण जमेल अस नाही पण तुम्ही कोणाला भेटले की असे वाटते आम्हाला भेटले छान कुटुंब आहे घर पण छान आहे पाहूणचार छान झाला जेवण पण सुंदर होत आवडला विडियो

  • @Jeevansonawale8090
    @Jeevansonawale8090 2 роки тому +3

    आम्ही सुद्धा अशीच मशरूम चना डाळ बनवतो

  • @rameshaiwale731
    @rameshaiwale731 2 роки тому +2

    वर्षा तुमचे गळातल साेनाचं आहे का

  • @sunilkumbhar1663
    @sunilkumbhar1663 2 роки тому +1

    खूप छान कुटुंब आहे मनमिळाऊ लय भारी वाटल दादा ❤️👑👍

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 роки тому +1

    Dada Good Traweling 👍🇮🇳💚💚💚💚💚

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 2 роки тому +2

    सतीश, खूप छान प्रेमळ कुटुंब आहे.तुमचे स्वागत अगदी घरच्या सारखे केले.जेवण पण खूप मस्त.घर तर फारच छान.घराचं काही नस्त.पण घरातल्या माणसांचे मन फार मोठं आहे.आज प्रांजु खूप छान दिसत होती.आणि खलाशी काय क्युटच.छान ब्लॉग.👍

  • @surajkale6825
    @surajkale6825 2 роки тому +1

    Dada nagpur la aale ki ghari ya , gharche sagale tumcha video baghatat

  • @umaprabhu1743
    @umaprabhu1743 2 роки тому +1

    Agri aahet ka hi bhau

  • @babasahebgade4766
    @babasahebgade4766 2 роки тому +1

    खूप छान पाहुणचार झाला सतिश भाऊ , आमचे घरी कधी येतात उस्मानाबाद ला ,

  • @madhuriaher5093
    @madhuriaher5093 2 роки тому +2

    खूपच छान पाहुणचार ...मस्त 👌

  • @MuktasVlog
    @MuktasVlog 2 роки тому +1

    Chan आमच कर्जत छान आहे

  • @halenhalen9117
    @halenhalen9117 2 роки тому +3

    दादा चे घर खूपच छान आहे 🌹👌

  • @viditaredij170
    @viditaredij170 2 роки тому +1

    खुप छान विडीओ होता .

  • @danyashwarjadhav8613
    @danyashwarjadhav8613 2 роки тому +2

    दादा वहिनी खूप छान दिसते ह्या साडी मध्ये 💐🎉

  • @vlogs-gi4lv
    @vlogs-gi4lv 2 роки тому +1

    आम्ही पण तुमचे विडिओ बघतो सर्व दादा ❤❤🥰🥰🥰🙏🙏🙏

  • @utkarshavekhande6617
    @utkarshavekhande6617 2 роки тому

    Varshachi galyatil sonyachi aahe ka .aselter jatani japun ghala karan choranchi (robat) sakhya vadhali aahe

  • @rajeshripawar7532
    @rajeshripawar7532 2 роки тому +2

    Avoid giving cold things to pradyu and pranju as climate is so cool.God bless you all.Take care.

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 2 роки тому +1

    अप्रतिम सुंदर ब्लॉक

  • @milindaidale8167
    @milindaidale8167 2 роки тому +2

    Wherever you visit do meet up, nice family , so happy well come nice 🙏🙏

  • @krushnasapkal3672
    @krushnasapkal3672 2 роки тому +3

    S for satish you tube family. आले तर पुण्यात पण या आमच्या घरी

  • @ravinatandel2092
    @ravinatandel2092 2 роки тому

    Dada tumche video bghayla khup majjja vatte as vatt kadhi navin video yetoy khup enjoy krta tumhi

  • @anilkatalkar7836
    @anilkatalkar7836 2 роки тому

    सतिश, तुमच्या घरातील बनवलेला मसाला कसा किलो आहे.?

  • @shilpasawant5633
    @shilpasawant5633 2 роки тому +6

    खूपच छान घर आहे पाटिलभाऊंचे, सुंदर 👌👌👍

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 2 роки тому +1

    लय भारी पाहूणचार

  • @vinayakbhoir1787
    @vinayakbhoir1787 2 роки тому +1

    Khup premal Deshmukh family' ahe God bless all achich manusaki japa love in God love in life

  • @TrendingComedyShorts24
    @TrendingComedyShorts24 2 роки тому +1

    दादा थोड्याच अंतरावर आमचं गाव होत..गावात काहीतरी पोपटी वैगेरे चा प्लॅन केला असता..अजून माझा तलाव आहे.आपण तलावावर पण गेलो असतो.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 роки тому

      Instagram var msg kara bhetu aapan

  • @keepcookingwithpassion4582
    @keepcookingwithpassion4582 2 роки тому +1

    Khupch chan video dada ...kiti premal family aahe ..pahun aananad zala..Love from pune

  • @varshamane4436
    @varshamane4436 2 роки тому +2

    खूपच सुंदर घर आहे

  • @ritafernandes5298
    @ritafernandes5298 2 роки тому +2

    Nice, loving, caring and humble family ❤❤

  • @vijayajawale7669
    @vijayajawale7669 2 роки тому +2

    दादा खूपच सुंदर

  • @madhukarasarkar8802
    @madhukarasarkar8802 2 роки тому +1

    मी पनवेल ला नेहमी येतो तुमचा पोस्टल अड्रेस द्या घरी येवू

  • @kaveridhurat3243
    @kaveridhurat3243 2 роки тому +2

    Tumhi j feel karta tech aamhipan feel karto feel very happy 😍😍😍

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 2 роки тому +4

    Beautiful house and good person ❤️❤️

  • @priyankasawant9857
    @priyankasawant9857 2 роки тому +1

    Tumhala pahil mi karjat mdhe dada pan gadimdhe aslyamule avaj dyayla tumhi nighun gelat mi pan karjat mdhe rahte tumche video mi pahte khup chan astat🥰

  • @supriyapatil4991
    @supriyapatil4991 2 роки тому +1

    खुप छान दादा

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 роки тому

    khup changala pahunchar kela Deshmukh yani.Tya vahinini ekdam zakaas swaipak kelay.Good vlog

  • @empire365vishal6
    @empire365vishal6 2 роки тому

    Sir aancha pan ghari ya Badlapur la

  • @dipikajagtapshorts
    @dipikajagtapshorts 2 роки тому +1

    Last la kiti fast end karta video cha, jara halu bolat java, samjhat ch nahi kay bolta te,

  • @mrunalighadge2528
    @mrunalighadge2528 2 роки тому

    Khup chan Satish Dada. Khup kami ase you tuber astat je subscribers na bhetat ani tyancha ghari jatat. Tu kharach khup great ahes

  • @sejalsurve8475
    @sejalsurve8475 2 роки тому +1

    Nice video Dada ani Vahini khup mst distey ❤️

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 роки тому +1

    खूप छान दादा आम्ही पण वांगणी ला राहतो भेट द्या कधी तरी आमच्याकडे पण #MrSakharkar

    • @bhartikadav2998
      @bhartikadav2998 2 роки тому +1

      Amhi pan vangnila rhato bharti vijay kadav

    • @HarshadSakharkarVlogs
      @HarshadSakharkarVlogs 2 роки тому

      @@bhartikadav2998 ho ka Pahile asel kuthe pan lakshat nahi yenar samor alat tr olkh dakhva🙏

  • @varshamhatre8348
    @varshamhatre8348 2 роки тому +1

    Hi दादा... मला तुम्हाला भेटायचंय.. प्लीज तुमचा पत्ता द्या न मला.. प्लीज

  • @madhuridayare5067
    @madhuridayare5067 2 роки тому

    Dada tumi yenar hoty sagl asta tr mi bhetayla aali aasti aamch karjat javlch gav aahi

  • @poojapatilintroduction7683
    @poojapatilintroduction7683 2 роки тому

    Tumache video khup chanch astat mi darroj pahate tumchya aai la pn bolava na panvel la barech Divas dislya nahit

  • @priyasalokhe3733
    @priyasalokhe3733 2 роки тому

    Amch shop ahe shreeram pulavr shree cake shop,,,tithunch gelat tumhi,,,,nice vlog

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 2 роки тому +2

    खूप छान 👌👌👌👌 आमच्याकडे पण या

  • @teju3112Swaru
    @teju3112Swaru 11 місяців тому

    He mazhe atya n mama ahet❤

  • @geetamhatre6678
    @geetamhatre6678 2 роки тому +1

    Very nice family 👪 S for satish

  • @samirpimpale3100
    @samirpimpale3100 2 роки тому +1

    दादा, तुम्ही पण या आमच्याकडे सिउड्सला. तुमच्यापासून खूप जवळ आहे. पण माझ्याकडे तुमचा मोबाईल नंबर नाही आहे. कृपया तुमचा नंबर शेअर कराल का.....?

  • @santoshshinde9894
    @santoshshinde9894 2 роки тому

    boisar la kadhi yenar ho

  • @sanjayshinde4925
    @sanjayshinde4925 2 роки тому

    Aamch ghar same asch aahe... Colour combination pn ... aani maharaja n chi murti... Kitchen trolley same colour.... mast zala vlog...

  • @rajakhiroadkar5962
    @rajakhiroadkar5962 2 роки тому +1

    Happy New years to family 💐💐💐

  • @saurabhmahadik7093
    @saurabhmahadik7093 2 роки тому

    Deshmukh sahebanchi family kharch khup changali aahe

  • @mansigaikwad8064
    @mansigaikwad8064 2 роки тому +2

    कसं वाटलं आमचा कर्जत सतिश

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 роки тому

    Khup chaan family mast pahunchaar dada nyc video

  • @dattasalvi219
    @dattasalvi219 2 роки тому

    Khup chan video

  • @adicuber1724
    @adicuber1724 2 роки тому +1

    Khup chaan Ghare aahe

  • @manishapawar4180
    @manishapawar4180 2 роки тому +1

    काही नाती मनाची, आपुलकीची आणि मायेची🤗 याच उदाहरण🙏

  • @sulbhakadam9843
    @sulbhakadam9843 2 роки тому +1

    मस्तच

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 2 роки тому

    Mashrum madhye shegdane try kara mast lagate.

  • @shraddhatawde6587
    @shraddhatawde6587 2 роки тому +3

    विडीयो छान आहे पण करोना चे लक्षात असु द्या आपल्या मुळे दुसऱ्या ना त्रास होणार नाही याचा विचार करा तुमची मुले लहान आहे काळजी घ्यावी

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 2 роки тому

    Deshmukh Family pharach chan aahet. Bharbhrun prem karnari manse aahet. Very nice vedio thanks❤🌹🙏 for sharing.

  • @sandipmhase3800
    @sandipmhase3800 2 роки тому +1

    व्हिडीओ आवडला मी कर्जत ला राहतो

  • @pallavishinde4983
    @pallavishinde4983 2 роки тому

    Khup chan ghar aahe ..aani khup mast video

  • @ravishelar2191
    @ravishelar2191 2 роки тому

    Bharpur ahet sanga yaych tevha

  • @ranibhairappnavar7181
    @ranibhairappnavar7181 2 роки тому +3

    Lai bhari dada vahini💕💕🙏🙏

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 2 роки тому

    कर्जत पासुन खोपोली जवळ आहे
    खोपोली ला सुध्दा नैसर्गिक सौंदर्य भरपूर आहे सतिश
    रविंद्र वाटकर, नागपूर

  • @satishkhamkar9178
    @satishkhamkar9178 2 роки тому

    वा दादा खूप छान , खरचं आपणं सर्व जण ऐक फॅमिली आहोत याची आज फिलिंग आली ❤️❤️❤️

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 роки тому

    Mast ch agdi chan ghar ahe. Vaini lajat ahet vdo la savay naslyamule. Pan family chan ahe.

  • @sushantmnse1918
    @sushantmnse1918 2 роки тому

    1 no घर सुंदर परिवार खूप प्रेमळ माणसं अप्रतिम

  • @pallavipawar7193
    @pallavipawar7193 2 роки тому +1

    Varsha vahini is looking beautiful

  • @reenapawar5060
    @reenapawar5060 2 роки тому

    Aamchakade pan ya Dada chirad pali aamcha gav ahe

  • @DINESHYADAV-fd9do
    @DINESHYADAV-fd9do 2 роки тому

    Khup chhan

  • @kalpanamaknikar8788
    @kalpanamaknikar8788 2 роки тому +1

    Tumache sarvach vlogs chchan asatat.pan meet up sathi yenar tyacha separate vlogs banavayacha ani viewersna meet up sathi ya mhanayache,meet up cha vegala vlog ani gift unboxingcha vegala vlog ani amhi famous asalyacha dekhava he sarv tya Pappu ani Shubhangi keer karatat.tase tumhi naka karu.tumache daily vlogs khup chchan asatat.aachahi vlog chchan ahe.panju,padu hyana chchan vatate pahayala.ani pratyek vlog differant asato.viewers asehi tumhala khup sare bhetat rahatat ani hich tumachi olakh ani prasidhdi ahe.tumhi ahe tya padhdatine khup grow karal.ani Varsha chya receipes khup avadatat.keep it up👍👍

  • @करजुवेकरविनायक

    अप्रतिम व्हिडिओ