40. चाळीशीनंतरचं कामजीवन | Second Innings | Marathi Podcast
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- लोणच्यासारखं लग्न मुरलं की अनेक जोडप्यांना जाणवणारा एक ‘साईडइफेक्ट’ म्हणजे अतिपरिचयात अवाज्ञा होऊन एकमेकांचा जाम कंटाळा वगैरे यायला लागतो! पण चाळीशीनंतर कामजीवनाची सेकंड इनिंग खरंच फुलवता येते का? जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.
Many couples bid adieu to s*x life in their 40s and 50s whereas this is the phase when you can actually rekindle the flame of intimacy.
Podcast Host - Dr. Neelima Deshpande, gynecologist, sex therapist, speaker, author, and coach
Please contact Borse Hospital for in person appointments on +91 20 6748 6900 +91 97308 88644
If you live outside Pune please book an online slot here
topmate.io/nee...
Co-host - Niranjan Medhekar, writer, podcaster, and Cofounder of Sounds Great NM Audio Solutions LLP. (niranjan@soundsgreat.in)
Editor - Mohini Wageshwari-Medhekar
Cover Design - Veerendra Tikhe
Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP.
Disclaimer: The information in this video is only for education and information purposes. It aims to raise awareness about issues that prompt you to seek timely medical help. It does not constitute medical advice and also does not replace a formal face-to-face consultation. If you are concerned about any topic discussed in this video please discuss it with your doctor and get examined at the earliest opportunity. Your watching this video does not constitute a consultation or a contract for consultation with Dr Neelima Deshpande.
#secondinnings #marathi #marathipodcast #drneelimadeshpande
मॅडम, तुमचं नॉलेज किती सखोल आहे. तुम्ही किती सहज या विषयावर बोलत आहे. तुम्ही इंग्रजी शब्द मराठीत किती लिलया वापरता. तुमचा आवाज किती छान आहे. माहिती अतिशय उपयुक्त आहे.
मॅडम चा आवाज खुप सुंदर व लाघवी व उत्साही आहे
तुमचे व्हिडिओ खरोखरच अगदी सखोल मार्गदर्शन करतात.. तुमचं या विषयावर जबरदस्त कंट्रोल आहे... छानच
फारच सुंदर आणि वैचारिक सुसंवाद होता. डॉक्टर आणि मुलाखत कर्त्याचे अभिनंदन .
प्रतिक्रिया खुप छान
मॅम, अगदी accurate motivation करत आहात.
डॉ माँडने इग्रीजी शद्धाचा वापर जास्त केला आहे मुळे समजत कमी होते परंतु ऐकदर छान होते. धन्यवाद
खुप छान धन्यवाद मॅडम. सरांचे अवरजून धन्यवाद ते यासाठी की सरांच्या पेज वरती एकाचा प्रश्न होता की घरच्या व्यक्ती सोबत ed आहे व बाहेर अफेअर आहे. तर याचे कारण काय. तर हाच प्रश्न माझा होता कारण आता मुले मोठे झाले आहेत. साधारण लग्नाच्या 10 ते पुढील काळात तेच तेच पार्टनर आहेत सर्वांच्या शरीराची मेंदूला माहिती झालेली आहे. त्या मुळे मनात इच्छा आहे तरी सुद्धा ताठरता येत नाही. याचे कारण एक हे ही आहे की घरातील दिवसभरील पूर्ण काम मुलाची मस्ती या सर्व गोष्टी मुळे स्त्री लवकर झोपून जाते. तर पुरुष इच्छा असतना ही ताठरता अनु शकत नाही. कसेबसे उरकून आनंद मानून घेतो . तर याला आपण ed समजावे का यावर काही उपाय योजना केल्या जावू शकतात का?
सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली. धन्यवाद नवीन वर्षांच्या शुभेच्छा..
Thank you!
Thaks
So स्वीट vice and advise. थँक्स a lot.
खूपच छान माहिती.
खुप गैरसमज दूर झाले
खूपच छान माहिती
Thank you!
Very beautifully explained.good information.
Very nice information
मॅम खूप खूप छान सांगितलं आहे तुम्ही.. अगदी खर आहे 🙏
Thank you!
Very nice information mam thanks
डॉ चें बोलणे व पद्धत फार आवडले
Thank you!
छानमाहीती
Very informative session
खुप छान माहिती दिली. धन्यवाद
EXCELLENT EXPLANATION AND SOLUTIONS SND TREATMENTS U HAVE EXPLAIN FOR US.. MAZZA AA GAYA!THANKX ALOT..DR.MADAM..AND ALSO INTERVIWER...❤❤❤❤
Thank you!
Very nice and beautiful video is currently information on this one Life 🧬❤️❤️❤️🎉🎉
खूप छान माहिती दिलीत...याची गरज असते...पण बोलू शकत नाही...........
Thank you!
Good ❤upload more videos related to this
Thanks!
मॅडम स्पष्टच बोलल्या
thanks madam
खुप छान माहिती दिली व माहिती पुर्ण विश्रुत स्वरूपात आहे. धन्यवाद
Mam mla menopojmule khup tras hot ahe
Mee waklla jau shakte ka
Mazee kadion khupvait hote
Kon samjun ghet nahit mazee age forty et ahe
Mla kahi suchat nahi
खुप छान माहिती दिलीत..
धन्यवाद
Thank you!
खुप छान माहिती
Hey sangnyachi khup garaj ahe🙏🙏🙏🙏🙏 very nice Dr
Thank you!
Very valuable information. Thanks maam
Amazing Info - people should talk about it.
सुके अंजीर रात्री भिजवून सकाळी बारीक चावून एक महीना खाल्यास ताठरतेवरती बराच चांगला फरक पडतो.
Very nice and usefulmahiti Thanks
Thank you!
Mam khup chan information frankly its necessary 😊
Thank you!
Good
Khup chan sundar information very nice
Thank you!
58 वय आहे. लिंग जास्त वेळ ताठ राहत नाही. Bp चा त्रास आहे. कोणते औषधं घ्यावे
महाराष्ट्रात मराठीत चालते मॅडम
Khup chan mahiti aahe madm
Very nice informations so thanks mam
Thank you!
Outstanding vdo
Thank you!
Very nice information
Thanks!
शास्त्रीय पद्धतीने अभ्यासू व्याख्यान करत आहेत 🎉❤❤
Very nice information madam, my all questions were solved.🙏
Thank you!
Striyanche 70yrs nanter kamjivan aste ka mi 72 prt kele he nisrgache viruddha ahe ka please kalawave
बावळट व्हिडिओ चाळीशी त लग्न होइना आणि हे सेकंड इनिंग च सांगत आहेत पहिल्याच चालूच रहाणार तर ना एक मूल होऊ देणार तर पुढ जातील
😂
I don't think and not agtee with this title.
Man and female must have good intimacy, age, business, job, children doesn't matter to keep yourself comfortable happy and young forever.
Sex has not expiry date, right. Oral and physical activity must have good consent. Life goes very smooth and restore peace and love.
Veri nice info
Far chan information
Consent is must must.must, irrelevant of life partner
मॅम आपण खूप छान माहिती दिली आहे, प्रोस्टेट कॅन्सर व्यक्तीने सेक्स केल्यास जोडीदाराला त्याचा त्रास होऊ शकतो का किंवा त्या स्त्री मध्ये ते संक्रमण होऊ शकते का?
कॅन्सर आहे तर मग तुम्ही कंडोम वापरायला सुरुवात करावी
माझ्या बायकोचं वय 58 आहे. उंची नुसार वजन 53-54 हवं. आहे 71. वजनाची चरबी पोटाभोवती व हिपस आणि इंनर मांड्यावर फार आहे. तिला स्पर्शाने arousal येतच नाही. तिला देव देव आणि कर्मकांडात उपासतापासात खूपच जास्त इंटरेस्ट आहे. काय करावे?
तुम्ही अशी कामं क्रिडा खेळा की ती संभोगास. तयार होईल. एकदा चांगले पेटवा मग खुप मजा येईल.
Dr Neelima, it is great that some experience doctors especially female doctors come forward to throw light of sex life. Proud of you. Keep up.such mission.
Balatkar kami hotil
Thanks!
सारखे तेच तेच करून भावना मरून जाते हेच खरे आहे।
याला पर्याय काहिजण स्वॅप करतात पण हि संस्कृती युरोपीयन आहे.
आवडला आहे मला कारेक्रम
Thanks!
Ho ka
Wa madam khup chan mahiti deelit
Thank you!
Tumhe karta ajun
खूपचछान
Dr. Mazi madam aani mi aapnas bhetu kuthe pkg address
सेक्स ची ताकद कमी होण्यास मुख्य कारण तंबाखूजन्य पदार्थ
यु आर ग्रेट
Mi 42 cha aahe mazhya ligala tatharta nahi Rahat lgech discharge hoto please reply
Take homeopathy medicine damiana q mother tincture it will give good tightness enjoy bro
माझ्या पत्नी चे वय 55 वर्षे असुन मागील 6/7वर्षी पासून तीला सेक्स ची अजिबात भावना राहीली नाही. तरी काय उपाय आहे का?
Ho maze navre na hya gosti samjt nhi te mala warn krtat ki mi baher jaun bhuk bhagvin
After 40yrs. Is stopped birthing child by default or operation is essential
Not reply yet
❤❤❤
मला तुम्हाला भेटून माझ्या समस्या सांगायच्या आहेत.पत्ता व मो नं द्या.
मी 64 वर्षीचा आहे परंतु लींगाला ताठरता व लम्बाई राहत नाहीत त्यामुळे बायको नाराज होते मला BP व शुगर आहे
मला ही आसाच त्रासआहे.उत्तर मिळेल का?
फोन नंबर दे
Sex toy cha vapar Kara aani khush theva. Aatachya life style madhe aani ya vayat hach upay aahe.
Oral sex is the best option for men and women above 60 years or have arousing problems
काही आसन आहेत कींवा किरकोळ ईलाज आहेत जस लघवी करताना एकदम करू नको,थांबत थांबत करा सुरुवातीला ञास होईल पण यामुळेच नसावा ताबा राहतो,2 महीन्यात कळेल, करायच आगोदर कामुक कथा ऐका वाचा,युट्यूबवर भरपूर उपलब्ध आहेत,सकाळ पासून ऐकावयास लागा ,संध्याकाळ बाबुराव एकदम रिपोर्ट देखील,,,पैशाची कमतरता नसेल तर एकमेकांवर देशी गायीचा तुपात मालीश करा मग बगा,मजाच मजा❤❤😊
Me 52 age aahe maze period aajun yetat kadi jatil
Tumhe karta ka ajun
55 वय आहे.लिंगायत.ताठरता येतनाही आलीच तर लगेज लूज पडते संभोग सुधा करु शकत नाही तरी यावरती का ईलाज आहे
शुगर सुधा आहे
Ak May Ka La Samjun ghay nayMahnjay Sahjiwan
बाई स्वतःकडे लक्ष द्या..थोड बाई सारखं रहा...😂
💞💞💓💞💞
mam breast cancer sex related aahe ka? ER positive breast cancer sex related effect aahe ka
Nahi. Intimacy, romance, sexual pleasure hyacha breast cancer honyashi kiwa parat yenyashi kahi sambandh nahi
Gm
माझे वय 70आहे sex नंतर डिसचारज होत नाही तर काय करावे?
Zopaych nivant
Mr 81
Oghana fakt. B. P ahe regular golya gheto sugar nahiye
Amhala
फोन नंबर सांगा
Nice information
Thank you!