चरितं शिवराजस्य विजयश्रीविराजितम् । वीराद्भुतरसं पुण्यं रामायणमिवापरम् ॥ छत्रपती शिवाजी महाराज की जीवनकहानी महान जीतों से सुशोभित है, वीरता और आश्चर्य से भरी हुई यह गाथा रामायण के समान शुभ है।
एतेहासिक चित्रपटांच्या मालिकेतील मैलाचा दगड म्हणजेच सरसेनापती हंबीरराव फिल्म या अप्रतील कलाकृती साठी संदीप दादा मोहिते पाटील, शेखर दादा मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा या सर्वांचे किती आभार मानावे तितके कमीच, आणखीन अश्याच नवीन भव्य दिव्य कलाकृती आपल्या हातातून घडो ही महाराष्ट्राच्या तमाम मराठी जनांची अपेक्षा आपण पूर्ण करावी
खरंच खूप छान रितीने या चित्रपटाला बनविले आहेत. कारण आऊसाजी हंबीरराव आणि महाराजांचे हे अमूल्य प्रेमभाव व कर्तव्यनिष्ठ मावळ्यांची शौर्यगाथा बघून अश्रु म्हणजे थांबे नाहीसे झाले होते.🥺 महंजे च तर त्याला जाणता राजा असे म्हणतात. जय भवानी जय शिवराय 🙌🙏🏻
एक जरूर बोलावं वाटतं हा चित्रपट नुकताच hotstar वर बघितला...दोन तास कसे गेले ते कळलं पण नाही...सुरुवातीला प्रतापराव आणि सहा शूर शिलेदार गेले तेव्हा पण डोळ्यात पाणी होतं...मध्ये महाराज सोडून गेले तेव्हाही आणि शेवटी खंबीर हम्बिर मामा अनंतात विलीन झाले तेव्हाही अश्रू थांबवले गेले नाहीत 😭 फार च अप्रतिम प्रत्येक आघाडीवर बाजी मारली आहे सिनेमा नी...सर्व च कलाकार अफलातून पण अर्थात गष्मीर आणि प्रवीण भाऊ सर्वात वरचढ👌👌 त्यात पण गष्मीर नी जास्त शंभू राजांच्या भूमिकेत बाजी मारली आहे आणखी एक फॅक्ट जी या सिनेमा मधून समोर आली ती म्हणजे काही जणांना देवाने भरभरून दान दिले तरी ते जपता येत नाही याचा मोठं उदाहरण म्हणजे महाराणी सोयरा बाई. ..साक्षात थोरल्या महाराजांसारखा पती... शंभू राजे सारखा पुत्र आणि नरवीर हांबिर मामांसारखा भाऊ ...कोणत्याही स्त्री ला rather देवी देवता ना सुद्धा हेवा वाटला असता त्यांचा परंतु कोणत च नातं त्यांना नीट जपता आलं नाही सर्वांना त्यांनी आपल्या अतिरेकी पुत्र प्रेमा पायी आणि कदाचित सत्ता लोभा पायी दुखावलं 😒
Awesome movie watched it so many times in OTT even though I don't know Marathi Plz provide subtitles for this or a dubbed version . Waiting for next movie
Chatrapati shivaji maharaj ki jay mi shivabhakt pravin dada tumi asej jagle महाराजांचे movie Banvin ja mahajya kadun तुम्हाला आणि गास्मी दादा ना मनाझा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑🚩👑🚩👑🚩👑🚩👑🚩👑👑🚩👑🚩👑🚩👑🚩👑जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
Ha picture Khup sundar ahe pan picture cha promotion nit nahi kele ani picture star picture la dila tayni navin channel la dilay mule ha picture Maharashtra bari nit pane pohacha nahi ani khup ushirane tv var ala ☹️☹️
🚩धन्यवाद🚩
आतुरता होती या राज्याभिषेक सोहळ्याचा संगीताची खूप शोधले होते पण नाही मिळाले ते तुमच्याकडून आज मिळाले🚩🚩
❤same
चरितं शिवराजस्य विजयश्रीविराजितम् ।
वीराद्भुतरसं पुण्यं रामायणमिवापरम् ॥
छत्रपती शिवाजी महाराज की जीवनकहानी महान जीतों से सुशोभित है,
वीरता और आश्चर्य से भरी हुई यह गाथा रामायण के समान शुभ है।
मला हा चित्रपट खुप आवडला त्यामुळे मी हा चित्रपट थेटर मध्ये पाच वेळा बघितला आणि काल जेंव्हा hotstar वर आला तेंव्हा पूर्ण कुटुंबासोबत पण बघितला...
जगदंबशिवराय🚩
Jay shivray 🙏🚩
एतेहासिक चित्रपटांच्या मालिकेतील मैलाचा दगड म्हणजेच सरसेनापती हंबीरराव फिल्म
या अप्रतील कलाकृती साठी संदीप दादा मोहिते पाटील, शेखर दादा मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा या सर्वांचे किती आभार मानावे तितके कमीच,
आणखीन अश्याच नवीन भव्य दिव्य कलाकृती आपल्या हातातून घडो ही महाराष्ट्राच्या तमाम मराठी जनांची अपेक्षा आपण पूर्ण करावी
खरंच खूप छान रितीने या चित्रपटाला बनविले आहेत. कारण आऊसाजी हंबीरराव आणि महाराजांचे हे अमूल्य प्रेमभाव व कर्तव्यनिष्ठ मावळ्यांची शौर्यगाथा बघून अश्रु म्हणजे थांबे नाहीसे झाले होते.🥺 महंजे च तर त्याला जाणता राजा असे म्हणतात. जय भवानी जय शिवराय 🙌🙏🏻
एक जरूर बोलावं वाटतं हा चित्रपट नुकताच hotstar वर बघितला...दोन तास कसे गेले ते कळलं पण नाही...सुरुवातीला प्रतापराव आणि सहा शूर शिलेदार गेले तेव्हा पण डोळ्यात पाणी होतं...मध्ये महाराज सोडून गेले तेव्हाही आणि शेवटी खंबीर हम्बिर मामा अनंतात विलीन झाले तेव्हाही अश्रू थांबवले गेले नाहीत 😭 फार च अप्रतिम प्रत्येक आघाडीवर बाजी मारली आहे सिनेमा नी...सर्व च कलाकार अफलातून पण अर्थात गष्मीर आणि प्रवीण भाऊ सर्वात वरचढ👌👌 त्यात पण गष्मीर नी जास्त शंभू राजांच्या भूमिकेत बाजी मारली आहे
आणखी एक फॅक्ट जी या सिनेमा मधून समोर आली ती म्हणजे काही जणांना देवाने भरभरून दान दिले तरी ते जपता येत नाही याचा मोठं उदाहरण म्हणजे महाराणी सोयरा बाई. ..साक्षात थोरल्या महाराजांसारखा पती... शंभू राजे सारखा पुत्र आणि नरवीर हांबिर मामांसारखा भाऊ ...कोणत्याही स्त्री ला rather देवी देवता ना सुद्धा हेवा वाटला असता त्यांचा परंतु कोणत च नातं त्यांना नीट जपता आलं नाही सर्वांना त्यांनी आपल्या अतिरेकी पुत्र प्रेमा पायी आणि कदाचित सत्ता लोभा पायी दुखावलं 😒
असा चित्रपट पुन्हा होणे नाही आणि प्रवीण तरडे सरां सारखा अभिनेता पण कोणीही नाही . खतरनाक चित्रपट 🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌👌👌🚩🙏जय शिवाजी जय भवानी 🙏🚩
शंभूराजे फोंड्याच्या लढाईच्या वेळी जेव्हा शिवरायांची तलवार घेऊन जयघोष करतात ते गाणं प्लीज upload करा खूप सारखं सारखं ऐकावस वाटत
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
जय शिवराय
🙏🙏🙏💐 Khup chan mauli
Jay Shivray 🙏🙏
महावीर छत्रपती संभाजी हा सिनेमा कधी येणार
सर्व भाषांमध्ये रिलीज करा
Chaava song pan release kara please🙏🙏
Subtitles पण add करा , रिच वाढेल चित्रपटाची
.....
release this on ott
Released bro....
It's free on hotstar
@@samarthkudale6720 thanks
@@samarthkudale6720 not free you have to buy premium subscription for watching 🙄
@@nakulmore27No.. You can watch it on 480p for free.
Telegram hai na bhai
Awesome movie watched it so many times in OTT even though I don't know Marathi
Plz provide subtitles for this or a dubbed version .
Waiting for next movie
Where Are You From?
Chatrapati shivaji maharaj ki jay mi shivabhakt pravin dada tumi asej jagle महाराजांचे movie Banvin ja mahajya kadun तुम्हाला आणि गास्मी दादा ना मनाझा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑🚩👑🚩👑🚩👑🚩👑🚩👑👑🚩👑🚩👑🚩👑🚩👑जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
Ha picture Khup sundar ahe pan picture cha promotion nit nahi kele ani picture star picture la dila tayni navin channel la dilay mule ha picture Maharashtra bari nit pane pohacha nahi ani khup ushirane tv var ala ☹️☹️
What are lyrics on 51 secs...
Nice movie
किंवा गाण्यांचा संपूर्ण अल्बम अपलोड करा
Jay bhavani jay shivaji