कोकणातील मंत्रमुग्ध करणारी श्री गणेशाची आरती | 🙏 करू आरती शिवाला 🙏 | Kokanatil Artya 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • #ganpatiaarati #aarti #konkan
    ◆━━━━━━━━━━━▣✦▣━━━━━━━━━━━━◆
    कोकणातील मंत्रमुग्ध करणारी श्री गणेशाची आरती | 🙏 करू आरती शिवाला 🙏 | Kokanatil Artya 2023
    ◆━━━━━━━━━━━▣✦▣━━━━━━━━━━━━◆
    मी आदिनाथ गोसावी, तुमच्या पर्यंत अशा काही कोकणातील लोककलांचे नवनवीन व्हिडिओ UA-cam च्या माध्यमातून पोहचवण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहे.
    आह्मी शिवभक्त Aamhi ShivBhakt या मराठी युट्युब चॅनल वर आपल्याला नमन,शक्ती तुरा,भजन,कोकणचे जनजीवन आणि कोकणचा निसर्ग या विषयी चे सर्व व्हिडिओस पहावयास मिळतील.
    आपणास तुमच्या कढे असलेल्या कोंकणातील विडिओ प्रकाशित करायच्या असतील तर दिलेल्या मेल आयडी वर संपर्क साधा.
    #aadigosavi20@gmail.com
    तुम्हाला व्हिडिओ आवडले तर Like, Comments & Share करा.आणि Channel Subscribe करायला विसरू नका.
    धन्यवाद...
    Channel link -
    / @aadigosavi
    ❤ We need massive support and love from you so, please subscribe this channel
    ❤ Please Watch and Subscribe our below listed feature Channels.

КОМЕНТАРІ • 14

  • @aniketgaming7055
    @aniketgaming7055 29 днів тому +1

    खुप सुंदर

  • @sandeshbhuvad4069
    @sandeshbhuvad4069 29 днів тому +1

    Dada khup chan ahe

  • @RupeshChavan-w5j
    @RupeshChavan-w5j 2 місяці тому +1

    Khup mast

  • @jayantnaik4718
    @jayantnaik4718 11 місяців тому +2

    Ganapati Bappa Morya 💐💐🔱🔱🌺🌺🙏🙏

  • @Raju_bole
    @Raju_bole 11 місяців тому +4

    Aarti shan aahe
    Diskripsan madhe taka

  • @nareshnawale7446
    @nareshnawale7446 7 днів тому

    Aarati lihun pathava please

  • @jayantnaik4718
    @jayantnaik4718 11 місяців тому +3

    खूप छान 🎉

    • @aadigosavi
      @aadigosavi  11 місяців тому

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @ravindrabharankar7880
    @ravindrabharankar7880 5 місяців тому +5

    आरती पूर्ण पाठवा

  • @siddhesh.04
    @siddhesh.04 Місяць тому +2

    दादा आरती खूप सुंदर आहे ......lyrics मिळत असतील तर decription मध्ये ठेव ना please....आरती खूप आवडली😍...

    • @sajanbandabe6117
      @sajanbandabe6117 7 днів тому

      करु आरती शिवाला । निलकंठ नाम ज्याला । योगी म्हणूनी पूजिती शंभू महादेवाला ॥धृ॥
      गंगेचा ओघ आला स्वर्गातूनी भूमीला ।
      धरिले जटेत तिजला पावन केले जगाला ॥ १ ॥ ब्रह्मासि गर्व झाला रचिले म्हणे जगाला ।
      छेदिले त्याचे शिर ब्रह्मा अपूज्य झाला ॥२॥ ऐकोनी सत्य वचना देवत्व दिले हरीला । मातेसाठी दिधला आत्मलिंग रावणाला ||३||

  • @dilipmukadam1811
    @dilipmukadam1811 7 днів тому

    Namskar. Dhamni kar ghanekar Ani mandalichan goiravhi chal