वंदुया आज चला |Vanduya aaj chala||🥰🙏
Вставка
- Опубліковано 28 жов 2024
- वंदुया आज चला||Vanduya aaj chala||🥰🙏#Trending#Video#Gauri#Aarati#Ganpatibappa#Kokan#Tradition#Culture#Viral#Sangmeswar#Ratnagiri.
गीतकार/गायक :- वैष्णव घाणेकर
वंदुया आज चला माता गौराई ला मिळून
पुजुया चला आरती घेऊन मनी स्मरून ||ध्रु||
दीड दिवसाची तू पाहुनी
आनंदाने पुजती सुहासिनी....
साडी चोळी न कुंकू कपाळी
शोभे जसी शुक्राची चांदणी....
बाळ गणेशाला तू घडविला अंगाचा मल काढून ||१||
महिषासुराची तू मर्दिनी
भोळ्या भक्तांची अंबा भवानी....
सुख दुःखात तू तारीसी
उद्धार करण्या, रूपे तूच घेसी....
तुझ्या भक्तीत न्हाऊन गेलो, तव चरणी लीन होऊन||२||