बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकल्यानंतर सुरज चव्हाण यांच्या बहीन आणि भाचीच्या प्रतिक्रिया | Suraj Chavan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 86

  • @vidulajagtap1690
    @vidulajagtap1690 18 днів тому +131

    सूरज ला कुणी फसवू नका फार भोळा आहे त्याला देवीचा आशीर्वाद आहे

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे 18 днів тому

    • @VaishaliHajre
      @VaishaliHajre 18 днів тому +1

      Vishal winner jala hota teva tyane vikas la sobt gheun purn celebrate.. Tyla sodl nhi.. Dogh hi khup iamndarine maitri aaj surj ne paddy ani ankita dp yanch nav ghyach hot.. Sath sodychi nvti tyani kiti shikvl sambhal😢😢as nast.. Tya vishal kdun shikl ast..

    • @acvaibhya0000
      @acvaibhya0000 18 днів тому +2

      Ayy tai jara thand ghe evey time sarkhi situation naste Ani tyachya mulakhati yeude udya pasun mg kalal suraj ch Tula ugch adhi ky predict krn band kr ​@@VaishaliHajre

    • @gangadharbiredar3047
      @gangadharbiredar3047 18 днів тому

      😂

    • @ManojPawar-m6h
      @ManojPawar-m6h 18 днів тому

      ❤❤❤❤ok

  • @SwaRaag
    @SwaRaag 18 днів тому +27

    मामा आणि भाची सर्वात जिव्हाळ्याचं नातं......किती आनंद चेहऱ्यावर सूरजच्या भाचीच्या❤

  • @gunvantsanap936
    @gunvantsanap936 18 днів тому +25

    आई मरी माता चा आशीर्वाद आहे सुरज भाऊ वर सर्व ❤❤❤

  • @ds18245
    @ds18245 18 днів тому +31

    हे पुन्हा सिद्ध झाले शांतता + संयम = परफेक्ट कार्यक्रम
    सूरज 🏆लोकांनी ठरवले तर सरकार बदलतंय हा तर फक्त शो होता ✅

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl 18 днів тому +56

    मोढवे गावात आज दिवाळी साजरी झाली😊

  • @Ambika.S.Bandgar
    @Ambika.S.Bandgar 18 днів тому +8

    महाराष्ट्राचा सुपुत्र सुरज चव्हाण यांनी आज बिग बॉस मध्ये स्वतःचे आणि आपल्या महाराष्ट्राचे नाव सुरज तुझ्यामुळे अख्ख्या देशांमध्ये गेले त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन आणि तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा❤❤❤🎉🎉🎉

  • @latalate7718
    @latalate7718 18 днів тому +8

    सुरज याने सिध्द केले गरीब माणूस सुध्दा टोपवर जाऊ शकतो साधाभोळा सुरज अभिनंदन

  • @AnkushWaghmode-tf2fl
    @AnkushWaghmode-tf2fl 16 днів тому +1

    आई मरी माता चा आशीर्वाद सुरज दादा तुला🎉🎉

  • @SubhashAglave-xm8px
    @SubhashAglave-xm8px 18 днів тому +11

    सूरज चव्हाण यांच्या मोढवेगावातील देवीमरीमातालक्षमी. आईने अशिरवाद असल्याने त्याचा सतत विजय होत रहाणार
    आहे माझी शुभेच्छा

  • @yogeshkale01
    @yogeshkale01 17 днів тому +2

    या मामा नी कधी बिग बॉस बघितल नसेल पण सुरज साठी अख्या महाराष्ट्राला बघायला भाग पाडले ❤

  • @MonikaShinde-q4z
    @MonikaShinde-q4z 7 днів тому

    अभिनंदन सुरज 😮😮

  • @Gavakadchiraid555
    @Gavakadchiraid555 18 днів тому +10

    अखेर गोलीगत पॅटर्न जिंकलाच 😊 झापुक झुपुक सुरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी 5 चा विनर🎉🎉🎉

  • @navanathfarate6133
    @navanathfarate6133 18 днів тому +25

    सुरज गावात आला वर फक्त तुमचा कडून Live दाखवा हेच विनंती

  • @shobhaghegadmal9527
    @shobhaghegadmal9527 17 днів тому +1

    मला खूप आनंद झाला सुरज विनर होणार आहे हे महाराष्ट्रातील लोकांनी करून दिले आहे त्या ला कोण फसवणूक करू नये ❤❤❤❤

  • @KakasoMane-y3e
    @KakasoMane-y3e 18 днів тому +4

    संजय पाटील तुम्ही राजस्थान मधुन सपोर्ट केला त्याबद्दल खुप आभार सुरज चव्हाण यांचे बीग बाॅस जिंकल्याबद्दल खुप खुप आभार

  • @navanathfarate6133
    @navanathfarate6133 18 днів тому +10

    खरे च पैसे व कोणतेही पाठिंबा नसताना गरिबांचा मुलगा वरती जाते त्या बद्दल खरे च सुरज मना पासून शुभेच्छा

  • @bibhishanjadhav7120
    @bibhishanjadhav7120 18 днів тому +22

    देव ठरवतो दिवस कोणाचे कसे आणायचे ते

  • @mngldessai
    @mngldessai 18 днів тому +5

    सूरजला राजकारणात ओढू नका. जाऊ देऊ नकि तो भोळा आहे. त्याला तुम्ही गावच्या लोकांनी सांगा की राजकारण्यांच्या नादाला लागू नको म्हणून.

  • @knowledgeworld6224
    @knowledgeworld6224 18 днів тому +4

    Aare aamhi gujrat mdhun suraj sathi big boss pahila,fakt maharastra nahi pan jithe marathi bhashik hote tithun suraj la support kele fakt paddy dada la visru nako,Congratulations suraj🎉❤

  • @ujwalafernandes9027
    @ujwalafernandes9027 18 днів тому +2

    Congratulations 🎊 👏 💐 for Suraj 😊good luck 👍 your Biggboss S5 after New life started now.but ?Suraj you don't get again Bad people OK Suraj 👌..jai Maharashtra. From Europe 🇪🇺 🙏

  • @Rajeshbandre7310
    @Rajeshbandre7310 18 днів тому +7

    मोढवे गावात दिवाळी 🎉🎉🎉 अभिनंदन सूरज 🎉

  • @mokshkumar3938
    @mokshkumar3938 18 днів тому +4

    सूरज जिंकला खूप शुबेच्या सूरज च्या पूर्ण b Tim जिंकली आहे B Tim खरंच खूप छान होती

  • @djvishu3424
    @djvishu3424 18 днів тому +12

    ऊद्या कधी येणार आहे विढोओ बणवा कूठ आला कीती लांब आहे सगळेच सांगा आम्ही येणार आहे प्लीज प्लीज प्लीज प्लीज दादा

  • @sanjaykothepatil8268
    @sanjaykothepatil8268 18 днів тому +8

    Me Rajsthan madhun suraj la vote kele hote
    ❤🎉❤

  • @UdaykumarKhotare
    @UdaykumarKhotare 17 днів тому +4

    नारळ लाचे तुकडे खात होता तेव्हा हे लोग कुठं होते. माणूस मोठा झाला कि सगळे लोग येतात. मेवा खायला

  • @VikasPatule-d8l
    @VikasPatule-d8l 16 днів тому

    👌👌👌👌👌👌

  • @Nikhilghule6565
    @Nikhilghule6565 18 днів тому +15

    Bakasur sarkha ekdm sutta nikal ghetla goligat suraj ne 🎉🎉🎉💪💪💪💪 don mhntyat don

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 8 днів тому

    सुरज चव्हाण गुलीगत बिग बॉस

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 18 днів тому +1

    खूप आनंद झाला सुरज बिग बॉस चा विजेता ठरला ❤

  • @AmolGade-xq2xc
    @AmolGade-xq2xc 18 днів тому +3

    अभिनंदन सुरज चव्हाण ❤❤❤❤❤

  • @SarkariBabu-m1d
    @SarkariBabu-m1d 18 днів тому +4

    खरच खूप मन गहिवरून आले. गरीबाची दिवाळी पाहून,जल्लोष पाहून खूपच छान वाटले.
    फक्त सुरजचे आई वडील हा आनंद ,जल्लोष पाहायला असायला हवे होते 😢🙏🏻❤️

  • @PryaShah
    @PryaShah 18 днів тому +2

    Suraj Chavan🏆🏆🏆🏆 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @madanghone3887
    @madanghone3887 17 днів тому

    अभिनंदन

  • @uttamgosavi6797
    @uttamgosavi6797 18 днів тому +9

    ज्याला कोणी नाही त्याला परमेश्वर ची साथ असणारच शेवटी सत्याचा विजय होणार च झाला धन्यवाद

  • @manishabhosale7217
    @manishabhosale7217 18 днів тому +2

    अंकिता ना घर बांधून देते म्हटली निकी तिच्या स्वार्थासाठी त्याची बाजू घेत होते हे तुम्हाला नाही कळलं बी ग्रुप ला किती सपोर्ट केलाय त्याला हे बघा

  • @hanumantkachare1134
    @hanumantkachare1134 18 днів тому +1

    आई मरी माता माऊली सुरज सुरज भैय्या अभिनंदन❤❤

  • @UttamMusale-l4bj
    @UttamMusale-l4bj 17 днів тому

    लयभारी बरका

  • @anjanadhumal43
    @anjanadhumal43 18 днів тому +1

    🎉🎉❤

  • @Mr_dip_1001
    @Mr_dip_1001 17 днів тому

    🎉🎉🎉 congratulations suru

  • @gauripol8172
    @gauripol8172 18 днів тому +7

    Pady dada cha sihacha vatha ahe

  • @sureshroman498
    @sureshroman498 17 днів тому

    सुरज चव्हाण अभिनंदन

  • @dineshkharade2800
    @dineshkharade2800 18 днів тому +1

    मला तर लय आनंद झाला

  • @sandipkadam2193
    @sandipkadam2193 17 днів тому +1

    सूरज अभिनंदन पण गावातील लोकांनी फक्त गुलाल आणि डॉल्बी लावल्याने त्याला मदत झाली असे नाही त्याला सर्वांनी मिळून घर बांधून देने त्याला मदत करणे आणि कायम त्याच्या बरोबर रहाणे सुखात सर्वजण असतात पण अडचणीच्या काळात मदत करणे गरजेजेचे असते

  • @MrandMrsRaval_Vlogs
    @MrandMrsRaval_Vlogs 18 днів тому +1

    खूप खूप अभिनंदन सुरज💐

  • @rohitpatil35
    @rohitpatil35 18 днів тому +2

    Pahilandya as pahel ekhda winner zalyavr purn maharashtra celebration krtoy🎉🎉

  • @solarwork6446
    @solarwork6446 17 днів тому

    Suraj🎉🎉❤

  • @PayalGhadage-g8i
    @PayalGhadage-g8i 16 днів тому

    Dada Tu aj live bakhav plzz

  • @AppaGaikwad-r3u
    @AppaGaikwad-r3u 17 днів тому

    सुरज जिंकला अभिनंदन

  • @RamdasTalape-n3m
    @RamdasTalape-n3m 18 днів тому +1

    शुभे इच्छ

  • @DamayantiPawar-xy5zp
    @DamayantiPawar-xy5zp 18 днів тому +2

    कर्म चांगले तर कार्य खुप खुप यशस्वी झाले

  • @AsmitaBhosale-g8j
    @AsmitaBhosale-g8j 18 днів тому

    ❤❤❤❤❤

  • @shailajapatil2442
    @shailajapatil2442 18 днів тому +2

    भाची आग अंकित ने खूप खानपिन बागीतल बिचारीने निकी खूप बोलत होतती.

  • @mansingkate7050
    @mansingkate7050 17 днів тому

    मी पण त्यातलाच आहे सुरज मुळेच बिग बॉस पाहिला मी पाठी मागचे बिग बॉस पाहिले नाही

  • @IBMaaa5141
    @IBMaaa5141 16 днів тому

    Me Dubai madhun pahtoy

  • @Bodke99
    @Bodke99 18 днів тому +2

    Suraj is Suraj ha khup imandar porga ahe mare mata kharach protect him

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 17 днів тому

    अंकिता ने धाडस दिलं ही लोक कशी विसरतात,सूरज ल व्होटिंग मध्ये कोण हरवू शकत नाही हे तिला माहीत होत.पॅडी दादा आणि अंकिताने मदत केली ही चूक केली का?❤❤

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 18 днів тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SujataSatam-p8g
    @SujataSatam-p8g 18 днів тому

    🎉🎉

  • @Iccha124
    @Iccha124 17 днів тому

    Vloger आपली पोली भाजून घेतील

  • @AshokDahitode
    @AshokDahitode 18 днів тому

    🎉

  • @avinashpalepwad
    @avinashpalepwad 17 днів тому +1

    Aata sagle javal yenar ज्यावेळी मंदिरतल nivad खत होता तवा कोणी आले का नातेवाईक

  • @soniprajapati2614
    @soniprajapati2614 18 днів тому

    Aai marimatene ajunhi tyacha pathi rahav..tyachi money yogya karani lagavi aani life settle karav tyach..tyala koni hi aata fasavu naye.congratulations suraj 🎉🎉🎉

  • @SangitaF-m5l
    @SangitaF-m5l 18 днів тому

    Navratrit mariaai ni aashirwad dila

  • @VijayBhoi-j6r
    @VijayBhoi-j6r 18 днів тому +2

    Maharashtra jikala ani Suraj ne mun jikal

  • @archanapawar-j5n
    @archanapawar-j5n 17 днів тому +2

    सुरज ची भाजी बोलते ते चुकीचं आहे निकी ने फक्त सुरत चा फायदा करून घेतला पॅडी दादा आणि अंकिता ने सपोर्ट केला सुरजला

  • @yogeshdeshmukh8056
    @yogeshdeshmukh8056 18 днів тому +2

    बिग बॉस नाही बिग बॉस मराठी

  • @manishabhosale7217
    @manishabhosale7217 18 днів тому

    निकी चा कौतुक करताय रेडी दादांचा पण करा अंकिताला सांगितलं घर बांधून देते त्याचं नाही का गं कौतुक पोरींनो तुम्हाला

  • @sonalimali1345
    @sonalimali1345 17 днів тому

    Atta sangale god boltil surajala ..sangle pahune gola hotil ..😢suraj sahana asal tayni aata kunvar ch wishwas theu nye sangle atta tayla piseyasthi god bolnarr ...taychya bahini sudha pise gheyna purt yeitl

  • @monikakankekar5952
    @monikakankekar5952 17 днів тому

    Surajla jevan khayla fakt Ankitane dile he visru naka nikki ne kay kel tyala nusta tyacha vapar kela

  • @monikakankekar5952
    @monikakankekar5952 17 днів тому

    Aata sarv pahune javal aale pahile kuthe gele hota sarvjan nahitar fakt paisasathi God bolu naka tyachashi

  • @PryaShah
    @PryaShah 18 днів тому +2

    Suraj Chavan🏆🏆🏆🏆 🔥🔥🔥🔥🔥🔥