मी गेलो Famous Actress Alka Kubal ह्यांच्या गावी | Alka Kubal Kokan Village | RsV

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2023
  • मी गेलो Famous Actress Alka Kubal ह्यांच्या गावी | Alka Kubal Kokan Village | RsV
    If you want to see something new then write in comment box..I will definitely try my best..
    If you like this video then share and subscribe to my channel and to press the bell icon next to subscribe button
    For video shoot-Solkarrahid@gmail.com
    Follow me on Instagram
    / rahid_solkar
    Facebook:Rähid sölkär
    #alkakubal #maherchisadimovie #Famousactressalkakubal #kokanvillage #kokanratna #RahidsolkarNewseries #dailyvlog #rahidsolkar #villagelifestyle #kankavlivillage #villagevlog #marathivlog #marathisuperstar #Alkakubalvillagelife #RahidsolkarKokanratna

КОМЕНТАРІ • 168

  • @pradeeppawar7748

    गाडी 50 ते 60 पर्यंत स्पीड ठेव भावा 10000 किलोमीटर होइ पर्यंत...छान vlog झाला भावा

  • @sindhupawar1771

    खूप छान अलका कुबल यांचे गाव दाखविले तुझ्या नवीन बाईक साठी शुभेच्छा

  • @amitmadav7231

    खूप छान तुझे ब्लॉग असतात आणि तुझी बोलण्याची आदरणीय भाषा शैली, वक्तृत्व आवडते. तुझ्या फुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, स्वतः ची काळजी घे, देव तुझा भला करो❤

  • @PramilaMhatre-xm2of

    Alaka kubal tya kalat aaj pan tichi Shan aahe

  • @prakashkamble2347

    राहिद भाई सलाम जयभीम अलका कुबल यांचे गांव व घर दाखविल्या बद्दल धन्यवाद

  • @balasahebwaghamare6322

    मराठी चित्रपट मी पाहिलेला आहे खूप सुंदर आहे जेव्हा मराठी चित्रपट माहेरची साडी जेव्हा पहिला पाहायला गेलो तेव्हा अक्षरश आठवड्यातनं पाण्याला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jayeshpatil1299

    राहीदभाई तुला नवीन बाईक च्या खूप खूप शुभेच्छा....! 😊👍

  • @15.6Subscribers-21Videos

    RAAHID TUJHYA MEHNAATILA SALAAM

  • @kishorwadiye7551

    *प्रिय राहिद मुला, खरच तुझे कोकण रत्न मालिका फारच सुंदर. एवढया मोठमोठया रत्नांची कोकणातील घरे दाखवण्याची तुझी कल्पना लय भारी. बघुन मन प्रसन्न होते.

  • @KonkanRidersCricket-SALALAH

    Sahi me yaar kitne kokan ratn hai but logon ko pata bhi nahi the... Great series

  • @sanjaykhalate4771

    राहिदभाई,खूप धन्यवाद !अलका कुबल यांचे गाव आणि घर दाखवल्या बद्दल. आपण ज्यांना थिएटरमध्ये पडद्यावर पहातो ती माणसंसुद्धा आपल्या सारखीच साधी आहेत.त्यांची घरं ,नातेवाईक सुद्धा साधी आणि सरळ..असंच असावं माणसानं!

  • @jaydalvi9203

    राहिद भाई,

  • @sudhapatole5597

    Khupp Bhari Blog 👌👌

  • @brp607
    @brp607  +2

    सर्व गाव सोडून मुंबईला असतात, आपलं कोकण ओस पडले आहे, हीच आपली शोकांतिका. ९८% घरं बंद आहेत. यावर देखील एक चित्रफीत करावी.

  • @deepaksawant2967

    खुप कष्टाने शूट केलेला छान vlog.. न्यु बाईक साठी शुभेच्छा

  • @gurunathrevdekar8442

    माझं पण हेच गाव

  • @mkvlog886

    Super vlog thanks for showing, Alka kubal madam village and house , keep growing and thanks for making this series.

  • @priyankasawant816

    दिगवळे गाव छान 👌

  • @vinodtambe9611

    Rahid bhai,, khup chhan astat tumche vlogs, tumcha explanation khup bhari asta,, asech amhala sarvanchi bhet dya,, thank u,, and take care.. Bhau. God bless u.

  • @NareshKokane-cr9rk

    राहिद भाई सलाम .... जयभिम .... खुबच छाण ब्लॉग आहे .... धन्यवाद .... अल्लाह हाफिज