Rahul Gandhi यांची Rajratna Ambedkar यांनी बाजू का घेतली? | Congress | Vanchit | BJP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #RajratnaAmbedkar #RahulGandhi #Congress
    अमेरिका दौऱ्यात दिलेल्या भाषणामुळे राहुल गांधी भाजपच्या निशाण्यावर आहेत. भाजप नेत्यांनी त्याच्या विधानांवर जोरदार टीका केलीये. काहींनी त्यांना दहशतवादी म्हटलये तर काहींनी "त्यांची जीभ कापण्याची" भाषा केलीय. या वादात एक व्हिडिओ समोर आलाये. हा व्हिडिओ आहे डॉ. बी.आर. आंबेडकरांचे पणतू डॉ. राजरत्न आंबेडकर यांच. नेमक काय म्हणालेत राजरत्न आंबेडकर, पाहुयात.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 5

  • @GovindThoat
    @GovindThoat 2 години тому +5

    You are right sir

  • @indian62353
    @indian62353 Годину тому +1

    अगदी बरोबर सर 👍

  • @balajimore4295
    @balajimore4295 59 хвилин тому +2

    राजरत्न जी अशीच भूमिका जर तूम्ही कायम घेतलात आणि आचरणात आणलात तर खऱ्या अर्थाने आंबेडकर नाव लावण्याचं नैतिक अधिकार मिळेल तुम्हाला निश्चितच तूम्ही देशाचे सुज्ञ पुढारी होणार 🙏🙏🙏

  • @dadaravjkamble9249
    @dadaravjkamble9249 2 години тому +3

    ABP BJP चॅनेल वाल्यानो राजरत्न यांच्या चांगला फोटो टाकायचा

  • @AltafShaikh-mq9ux
    @AltafShaikh-mq9ux Годину тому

    Amedkari jante la dhoka denare per kash athawle maya yanchya ver barik laksh thewa