खूप चांगला, महत्वाचा आणि लोकांच्या आरोग्याशी संबंधित विषय मांडल्याबद्दल आपले आभार ! सरकार आणि इथे येणारे लोक यांच्या दोघांच्याही सहकार्याने साफसफाई शक्य आहे. नाहीतर कधीच चंद्रभागा आणि तिचा तीर हा साफ होऊ शकणार नाही. एका कोणाला दोष देऊन उपयोग नाही.
वार्ताहरचे सर्व वर्णन व माहिती ऐकली ती तंतोतंत खरी असून खूप वाईट वाटले. या सर्वाला सर्वस्वी वारकरीच मुख्य जबाबदार आहे. असे वारकरी विठ्ठलाचे दर्शनाला येतात तेव्हा विठ्ठल त्याना प्रसाद म्हणून काय देत असेल तर महामारी व तत्सम आजार!! जसे कर्म,तसे फळ .
संत गजानन महाराज संस्थान चा आदर्श घेऊन काम केले पाहिजे.तिथेस्वंयंस्फुर्तीने निस्वार्थ सेवा करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते.त्याच धर्तीवर पंढरपूर संस्थानाने उपक्रम चालू केला पाहिजे. निस्वार्थ सेवा देण्यासाठी कितीतरी भाविक तयार असतात.किंवा किमान स्वच्छता ठेवण्यासाठी गजानन महाराज संस्थान कडे व्यवस्था द्यावी.
🙏🙏याला जबाबदार आपणच आहोत आपण स्वछता ठेवली पाहीजे आपल्या विठठल लाचे भाविकांचे सरकारने प्रशासनाने.सोय केली पाहीजे अहो आपली चंद्रभागा.सुंदर आहे कलीयुगात जे चाललय तसे वागु नका आपल्या सोबत विठु माझा लेकुरवाळा आहे तो परमेश्वर आपल्या सोबत आहे माऊली आई श्री स्वामी समर्थ 🙏🙏
नदीपात्रात आणि नदीकाठी संडास करण्यास मनाई केली पाहिजे . पात्रातील सर्व कचरा व gaal बुलडोज़र लावून दोन दिवसात साफ़ होवू शकतो. वारकरी लोकांनी श्रमदान केले पाहिजे . दुसरा उपाय असा की संपूर्ण पंढरपुर चे प्रशासन पांच वर्षासाठी गजानन महाराज ट्रस्ट शेगांव कड़े सोपवावे.
आपण खूप आवश्यक असा मुद्दा हाती घेतला.माझ्या मते याला तेथे येणारा वारकरी असोत किंवा माधुकरी असोत किंवा कोणीही नदीवर येणारा समुदाय हा प्रथम जबाबदार आहे.प्रथम आपली मानसिकता बदलली पाहिजे.कचरा टाकायला कुडिदान नाही म्हणून आपण कुठेही कचरा टाकायचा का?घरी शोचालय नव्हते तेव्हा आपण अंगणात घाण करतो काय?नाही ना.तर चंद्रभागा नदितिर म्हणजे विठ्ठलाच्या घराचे आंगण आहे असे समजून येणाऱ्या भाविकांनी वागावे.तसेच प्रशासनाने सुद्धा योग्याती सोय वारी चे अगोदर करावी.तसेच तेथे येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचे स्वच्छ ते बाबत प्रबोधन करावे...रामकृष्ण हरी .
स्थानिक आमदार काय... करतोय कशात गुंतलाय.... .... अरे बाबा तु आमदार झालास किती पैसे सभा न साठी खर्च केलेस... तेच पैसे जर तु येथे घालवले असतेस तर... किती लोकांचे तुला आशीर्वाद मिळाले असते.... 🔥🚩 ..........
होय खूपचअस्वच्छता असते मन प्रसन्न होण्याऐवजी दुःखी होते .आम्ही दरवर्षी डिसेंबर मध्ये तीन दिवस पंढरपूरला जातो पण केवळ मनःशांती म्हणून कसेतरी चंद्रभागे मध्ये भिजून पुन्हा आंघोळ करतो कारण त्या पाण्याला ही वास येतो.अस्वाच्छता खूप आहे.
सर्व वारकऱ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे वारी आणि स्वछता दोन्ही महत्वाचं आहे चंद्रभागा आपले दैवत समजून त्यात कचरा टाकू नका आपण जिथे स्नान करतो तिथे कचरा टाकू नये आपण पवित्र होऊन गंगेला अपवित्र करू नका आणि सरकार प्रशासन यांना सहकार्य करा आपली पांढरी आपणच सुशोभीत करू 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
संत श्री गजानन महाराज शेगाव संस्थान सारखे नियोजन आणि साप सफाई एक आणि एक दान केलेल्या रुपयाचा व्यवस्थित उपयोग केलेला मी कोणत्याही देवस्थानात बघितला नाही. त्यामुळे शेगाव संस्थांचा थोडा जरी आदर्श घेतला तर चांगले होईल. जय गजानन श्री गजानन 🚩🚩🚩🙏🏻
@@sadashivdhanawade5933 लोक विरोध का करतील लोकांना ज्याची घरे दुकाने जातील त्यांचे महाराष्ट्र सरकार ने त्यांना पंढरपूर मंदिराच्या परिसरात घरे आणि दुकाने देऊन त्यांचे पुनर्वसन करून द्यावे
पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांनी चंद्रभागा नदी पात्रात आणि शहरात घाणकरूनये हिचखरी सेवा संत गाडगेबाबा चे ॢकार्यात मदत करा पुन्य मिळवा विठ्ठल आपले मंगल करील भव तू सब्ब मंगलम .जय वारकरी संप्रदाय
Kiti lokana samjvanar..Ani sarkar tax kasala ghetey? Public property maintain lokach karat rahtil tar mag hey lok pratinidhi faqt hindutva bomblat basnya sathi ka?... Get well soon
विठुरायाच्या पंढरीची अशी दुरावस्था बघून खूप वाईट वाटले, शासनाने तर लक्ष द्यायलाच हवे, त्याच बरोबर येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी, आपल्या कडून कोणत्याही प्रकारची अस्वच्छता होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
याला जबाब दर महाराष्ट्र सरकार पण जिम्मेदार आहे भारतात सर्व राज्य मधे जी डी पी मध्ये प्रथम क्रमांकावर असून सुध्दा महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचा विकास केला नाही मागे नांदेड मध्ये शीख लोकांचे देवस्थान ला महाराष्ट्र सरकार ने करोडो रुपयांची मदत करून शीख लोकांचे देवस्थान साफ सूथ रे केले होते मग maharstra सरकारला चार पाच हजार कोटी रुपये लावून कायमचा पंढरपूर चा परीसर साफ करा
खरं आहे , आपण जबाबदार आहे ....पण कुठल्याही कुंभमेळ्याच्या ठिकाणी सरकार सर्व कामे करतं...आलेले भाविक नाही करत स्वच्छता... जर कुंभमेळ्यासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर केला जातो, तर पंढरपूर साठी का मिळू नये... त्यामुळे यासाठी सर्व जबाबदारी सरकार( प्रशासन)ची आहे...
फार मोठा गंभीर विषय आहे. बऱ्याच लोकांच्या अस्ती नदी पात्रात टाकल्याजातात.हे.अस.करण्यासाठी.ब्राम्हण.लोक. कार्याच्या वेळेस सांगतात. चंद्रभागा स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.
चंद्रभागा नदी ची अशी अवस्था होण्यास शासन / प्रशासन पूर्णतः जबाबदार धरणे अयोग्य. ज्या पांडुरंगाची प्रचंड वारकरी वर्ग केवळ आषाढी न्हवे तर वर्षात दर एकादशीला वारी करणारे वारकरी येतात. शिवाय वर्षातील सर्व दिवस काही ना काही प्रमाणात भाविक भक्तिभावाने शेकडो वर्षे येतातच. वरचे वर भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होतेय आहे. जर शासनाने नदी पात्रात येण्यावर कडक निर्बंध लादले तर जन असंतोष होणार तेव्हा ? चंद्रभागा माता पात्र वर्धभर संरक्षित ठेवण्यावर जन जागरण बरोबर कृती आराखडा तयार करून तो सर्व थरावर स्वीकृत करून त्याची भक्ती भावाने अमल बजावणी होण्याची विठू माऊली वाट पाहतेय हे आपण कधी जाणणार आहोत ?
VARKARI KHUD JIMMEDAR AHE. NALAYAK LOGO KO MLA MP CHUNKAR DETE. IN MURKO KI AISI HI GATI HONI CHAHIYE JO NIDHARMI HAI USE VOTE DETE . BHAGWAN IN KUTTO KO AISI HI SAJA DE TAKI INKI AKKAL THIKHANE PE AYE.
चंद्रभागा नदी स्वच्छ असली पाहिजे परंतु प्रत्येक माणसाने घाण करू नये . मी सोडून दुसरेच घाण करतात . भव्य भावनाने विठ्ठल भेटीसाठी येतात . पंढरपूर च्या विठ्ठलाने सर्वाना सुखी ठेवावे . आलेत त्यांना वा न आलेत त्यांना पावावे. जय विठ्ठल विठ्ठल .
मनुष्य वर वर धार्मिक आणि भाविक दिसतो आणि दाखवितो पण अविवेकी च आहे. त्या संत चोखा यांची भक्ती आणि भाव कळला नाही, अभंग पाठ आहे पण भाव कळत नाही म्हणून हा अनुभव पाहावयास मिळतो,भावना दुखावल्या असतिल तर क्षमा करा
मला अतिशय उत्तम आवडला हा विचार वारकरी स्वतः जबाबदार आहेत जुने कपडे सोडणं आई वडील वारले की त्यांचे कपडे सोडून ओटी भरतात हे थांबले पाहिजे बोर्ड लावायची गरज नाही स्वतः। पासून सुरुवात करावी घरी आपण कसे वागतो एवढा साधा विचार आहे
स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी आम्हाला सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे यांची थोडी सुद्धा अक्कल आली नाही याचे वाईट वाटते ! निसर्गाचे नियम कुणाच्याही बापाला चुकले नाहीत हे प्रत्येकाने ध्यानात ठेवले पाहिजे.
ही खंडित मूर्ती पाहून हिंदूंची धर्माबद्दलची आस्था प्रकर्षाने जाणवते व मनाला खूप वेदना होतात आपली निष्ठा किती पातळ असू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे ही खंडित मूर्ती
अविनाश जी दाक्षिणात्य मंदिरात खुप स्वच्छता आहे. तिथल्या भाविकांना आणि प्रशासनाला ते अंगवळणी पडले आहे. आपल्याच भारतामधील च उदाहरण आहे हे हयाला मुख्यतः महाराष्ट्र राज्यातील लोक आणि राज्य शासन जबाबदार आहे.
हे कोण करते लोकच करतात,कारण लोकांना शिस्त नाही.प्रशासनाची जबाबदारी आहे हे खरे आहे पण लोकांना पण आपली जबाबदारी आहे .असे वाटायला पाहिजे. कारण घाण लोकच करतात.
आता वारी ही वारी नाही राहीली तर सरकारी सोयींचा लाभ घेत पीकनीक झाले आहे, वारीत ,वारकरी नसून हौशे,नवशे ,गवशे, राष्ट्रवादी, कांग्रेस चे कार्यकर्ते घुसून सरकारवर टीका करण्याची संधी शोधत आहे, खरे वारकरी कमी, आणि रिकामटेकडे जास्त , अशी अवस्था झाली आहे
स्वतःचे घर आपणच स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे देवस्थान स्वच्छतेसाठी शासनाची काहीच गरज नाही, श्री गजानन महाराज संस्थान शेगाव बघा, येणारे भाविक भक्त आणि संस्थान चे कर्मचारी घान,कचरा होणार नाही याची काळजी घेतात. जय हरी विठ्ठल 🙏
मुळात वारकऱ्यांची ही चुकी आहे काही महिला वर्ग पुरुष वर्ग कपडे येतेस टाकून जातात त्यांनी हे काळजी घ्यायला पाहिजे प्रशासनानेही काळजी घ्यायला पाहिजे माझी सर्व वारकर्यांना विनंती आहे की त्यांनीही काळजी घेतली पाहिजे जेणेकरून चंद्रभागा आपली स्वच्छ राहील
अगदी बरोबर ,उत्कृष्ट दर्जाची कामे निःस्वार्थी पणे करणारा एकमेव.अधिकारी म्हणजे मा.श्री तुकाराम मुंढे एक पूर्ण कार्यक्षम ( आय. ए.एस ) अधिकारी करू शकतात.त्यांचे निर्णय नेहमीच परिपक्व असतात. त्यांना हस्तक्षेप आवडत नाही.
सर्व मंडळी म्हणतात की प्रशासनाचे दुर्लक्ष आहे परंतु भाविकांची जबाबदारी नाही का? भाविकांना मंडळी आपल्या गावात किंवा घरी अशी घाण करतात का? नाही ना मग इथे कशी घाण करतात
आपणच जर आपल्या देवांची,धर्माची लाज काढणार असु तर इतर धर्मियांनी नाव ठेवली तर राग कश्यासाठी. आपणच आपली देवस्थान,नद्या स्वच्छ ठेवायला पाहिजे.तिथल्या लोकल प्रतिनिधीना जबाबदारी दिली पाहिजे. देवापुढील देणग्याचा उपयोग नद्यांची खोली,रूंदी वाढवण्यासाठी नदीकाठी झाड लावण्यासाठी उपयोग केला तर.
जबाबदारी सरकारवर टाकण्या ऐवजी प्रत्येक दिंडीच्या प्रमुखाने जागेवरून निघताना वारीत सहभागी लोकांना योग्य सूचना द्याव्यात त्यांची तपासणी जागेवरच करावी. निर्मल वारी उपक्रमांमध्ये जसे समाज प्रबोधन घडवले तसेच कचरा मुक्तीसाठी ही करावे लागेल.
खरतर आपण या पवित्र गंगेच स्नान करून, स्वतः पवित्र व्हायला जातो,पण आपल्या या स्वार्थासाठी,आपण तिलाच अपवित्र करून टाकतो,त्याच काय ? हा प्रश्न ज्यानं त्यानं स्वतःला विचारला, तर बरं होईल !
अत्यंत विडंबन आहे, हे दुसऱ्या धर्माच्या लोकांनी पांडुरंगाची मुर्तीची विटंबना केली असती तर धार्मिक दंगे झाले असते.भाविकांची ही महवाची जबाबदारी आहे,स्थानिक मंडळे,महिला मंडळे,यांनीही पुढाकार घेवून साफ सफाई साठी योगदान दिले पाहिजे
चंद्रभागेच्या तीरा मोठमोठे डस्टबिन ठेवायला पाहिजे शासनाने पांडुरंग सेवा म्हणून प्रत्येक वारकऱ्यांनी दिसन तो कचरा त्या डस्टबिन मध्ये टाकावे हा संकल्प सर्वांनी घेतला तर चंद्रभागा स्वच्छ होईल राम कृष्ण हरी माऊली
काशी वानारशीचा विकास व स्वच्छता काशीमधील लोकानी सरकारला सहकार्य केले होते तसे येथे महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर येथील दुकानदार जवळ असलेली घरे ही लोक चांगल्या कामाला विरोध करतात
नदीमध्ये स्नानास बंदी घालावी नदी पात्राच्या कडेला स्नानासाठी स्नानगृह किंवा स्वीमींग टँक बांधले जावेत उघड्यावर प्राथविधी लघुशंका,कोणी करणार नाहीत याची दक्षता प्रशासनने घेतली जावी नदी पात्राच्या दोन्ही बाजुस सीसी टीव्ही लावुन दोषीवर दंडात्मक कार्यवाही करावी.
ज्यांनी गेली ५० वर्ष राज्य केल त्यांनी केवल वारकऱ्यांच्या नावावर राजकारण केलं. मोदींना शिव्या देण्या पूर्वी त्यांनी नर्मदे ची कशी काळजी घेतली आहे ते पाहावं.
SANTACHI NAGARI MANVATA PAN EKAHI SANTA MADHE SHAKTI NAHI . LOBHI LUCHHE PETPUJA KARNARE. SRAP DENE KI SHAKTI NAHI PAYI NALAYAK PAKHANDI SANTO NE SIRF BAK BAK KARNA AUR NALAYAK LOGO KO CHUNKE DENA. LALCHI PAISE KE PYASE KYA JANE MOKSH SAMAJSEVA ATITHI DEVO BHAVA. JAI MAHARASTRA MEI HIJADE NETA PAIDA HONGE TO KYA KAREGA BHAGWAN BHI?
प्रत्येक व्यक्तीने जर काळजी घेतली तर गंगेची अशी अवस्था होणार नाही आपण सर्वजण याला जबाबदार आहात प्रत्येक वेळेस सरकारला जबाबदार धरू नये आपलेही काही कर्तव्य असते हे विसरू नये अशा देवस्थानाच्या ठिकाणी घाण केल्यास पुण्य लागायचे ऐवजी पापच लागत असते हे प्रत्येकाने ओळखून घेतले पाहिजे आपण जे कर्म करतो त्याचे तर फळ आपल्याला मिळतेच पण एक लक्षात ठेवा देवाला असलं काहीही लागत नाही तुम्ही जे चंद्रभागेत सोडतात उदाहरणार्थ पीस तांदूळ दिवा देवाचे निर्माल्य देव गाय म्हैस आंघोळ घालने साबण लावून कपडे धुणे हे असं काहीही सोडू नये मनोभावे चंद्रभागेचे दर्शन घ्यावं स्नान करावे देव भावाचा भुकेला आहे
शासनाकडून प्रचंड असा निधी मिळतो. देवा साठी देनगी दान भरपूर मिळते .मग हि जबाबदारी तुमची माझी किंवा वारकयांची नाही. हि जबाबदारी फक्त स्थानिक प्रशासन आनि देवस्थान ट्रस्टची आहे. पण विचारनार कोन. सरकारमधील सत्ता धारीच बरबटलेले आहे म्हनुन तर यंत्रणेला माज आला आहे. असो जय हरी 🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर विचार मांडले आहेत असे रोख ठोक आणि परखडपणे बोलत रहा आम्ही आपल्या सारख्या माणसांचे आभार मानतो
खूप चांगला, महत्वाचा आणि लोकांच्या आरोग्याशी संबंधित विषय मांडल्याबद्दल आपले आभार !
सरकार आणि इथे येणारे लोक यांच्या दोघांच्याही सहकार्याने साफसफाई शक्य आहे. नाहीतर कधीच चंद्रभागा आणि तिचा तीर हा साफ होऊ शकणार नाही.
एका कोणाला दोष देऊन उपयोग नाही.
वार्ताहरचे सर्व वर्णन व माहिती ऐकली ती तंतोतंत खरी असून खूप वाईट वाटले. या सर्वाला सर्वस्वी वारकरीच मुख्य जबाबदार आहे. असे वारकरी विठ्ठलाचे दर्शनाला येतात तेव्हा विठ्ठल त्याना प्रसाद म्हणून काय देत असेल तर महामारी व तत्सम आजार!! जसे कर्म,तसे फळ .
एकदम बरोबर आहे। फक्त वारीच्या वेळी नाही तर वर्षभर अशीच परिस्थिती आहे.
महाराष्ट्र माझा.पंढरपुर नी ही बातमी दाखविली. अवस्था बघून खुप वाईट वाटलं. परमेश्वर भक्ती व भाव सुखदायक असावा.अशी वारकरी व प्रशासनाला विनंती.
सरकारची एकट्याची जबाबदारी नाही लोकांनी,वारकरी भावीक, मिडियावाल्याची जबाबदारी आहे
येड्या पाहिली जबाब दारी सरकार चीच आहे
याला फक्त शासनाला जबाबदार धरता येणार नाही प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे
Barobar
नुसतच पंढरपूरला जाऊन जमत नाही
Hi ghan kahi shashnane keli nahi dlitane, muslimane, nahi keli
Andh srdhene aapnch keli
Gadge babache mntr svchteche srvani ghetle far chan
@@minakshikasle3234Iû8888
संत गजानन महाराज संस्थान चा आदर्श घेऊन काम केले पाहिजे.तिथेस्वंयंस्फुर्तीने निस्वार्थ सेवा करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते.त्याच धर्तीवर पंढरपूर संस्थानाने उपक्रम चालू केला पाहिजे. निस्वार्थ सेवा देण्यासाठी कितीतरी भाविक तयार असतात.किंवा किमान स्वच्छता ठेवण्यासाठी गजानन महाराज संस्थान कडे व्यवस्था द्यावी.
मी पण ह्याच पद्धतीने काम व्हावे, व्हायला हवे, तरच कुठे तरी ह्या गोष्टी ला आळा बसेल, राम कृष्ण हरी
॥ जय गजानन श्री गजानन ॥
0:17
अगदी बरोबर
Ho
🙏🙏याला जबाबदार आपणच आहोत आपण स्वछता ठेवली पाहीजे आपल्या विठठल लाचे भाविकांचे सरकारने प्रशासनाने.सोय केली पाहीजे अहो आपली चंद्रभागा.सुंदर आहे कलीयुगात जे चाललय तसे वागु नका आपल्या सोबत विठु माझा लेकुरवाळा आहे तो परमेश्वर आपल्या सोबत आहे माऊली आई श्री स्वामी समर्थ 🙏🙏
गलीच्छपणा आपल्या रक्तातच भिनलेला आहे.कितीही स्वच्छ करा.आम्ही पक्के मुरलेले आहोत.कारण मनातली घाण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत असेच चालणार.
सगळया वारकऱ्यांनी मिळून स्वच्छ चंद्रभागा ही योजना राबवा ... अश्या ने नदी स्वच्छ होईलच अन छान संदेश सर्व लोकांना समजेल.... स्वयं शिस्त लागेल ....
नदीपात्रात आणि नदीकाठी संडास करण्यास मनाई केली पाहिजे . पात्रातील सर्व कचरा व gaal बुलडोज़र लावून दोन दिवसात साफ़ होवू शकतो. वारकरी लोकांनी श्रमदान केले पाहिजे . दुसरा उपाय असा की संपूर्ण पंढरपुर चे प्रशासन पांच वर्षासाठी गजानन महाराज ट्रस्ट शेगांव कड़े सोपवावे.
खरं आहे शेगांव चा आदर्श घ्या
Ho nkkich शेगांव sarkhi soy nahi
पंढरपूर प्रशासन भ्रस्ट आहे
शासनाने आता एक आकडा जाहीर करावा की ईतकेच भक्त आषाडी वारीला येतील,म्हणजे प्रत्येकाला वारीचा लाभ होली,🙏🙏
नदी पात्रात वेगवेगळ्या कचरा कुंडी ठेवून प्रत्येक कुंडी वर सुचेना बोर्ड लावले पाहिजेत ़
आपण खूप आवश्यक असा मुद्दा हाती घेतला.माझ्या मते याला तेथे येणारा वारकरी असोत किंवा माधुकरी असोत किंवा कोणीही नदीवर येणारा समुदाय हा प्रथम जबाबदार आहे.प्रथम आपली मानसिकता बदलली पाहिजे.कचरा टाकायला कुडिदान नाही म्हणून आपण कुठेही कचरा टाकायचा का?घरी शोचालय नव्हते तेव्हा आपण अंगणात घाण करतो काय?नाही ना.तर चंद्रभागा नदितिर म्हणजे विठ्ठलाच्या घराचे आंगण आहे असे समजून येणाऱ्या भाविकांनी वागावे.तसेच प्रशासनाने सुद्धा योग्याती सोय वारी चे अगोदर करावी.तसेच तेथे येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचे स्वच्छ ते बाबत प्रबोधन करावे...रामकृष्ण हरी .
स्थानिक आमदार काय... करतोय कशात गुंतलाय....
.... अरे बाबा तु आमदार झालास किती पैसे सभा न साठी खर्च केलेस... तेच पैसे जर तु येथे घालवले असतेस तर... किती लोकांचे तुला आशीर्वाद मिळाले असते.... 🔥🚩
..........
AIYASH SWARTHY LOG KYA KARENGE. JABTAQ NAKLI HINDU JINDA HAI.
होय खूपचअस्वच्छता असते मन प्रसन्न होण्याऐवजी दुःखी होते .आम्ही दरवर्षी डिसेंबर मध्ये तीन दिवस पंढरपूरला जातो पण केवळ मनःशांती म्हणून कसेतरी चंद्रभागे मध्ये भिजून पुन्हा आंघोळ करतो कारण त्या पाण्याला ही वास येतो.अस्वाच्छता खूप आहे.
सर्व वारकऱ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे वारी आणि स्वछता दोन्ही महत्वाचं आहे चंद्रभागा आपले दैवत समजून त्यात कचरा टाकू नका आपण जिथे स्नान करतो तिथे कचरा टाकू नये आपण पवित्र होऊन गंगेला अपवित्र करू नका
आणि सरकार प्रशासन यांना सहकार्य करा आपली पांढरी आपणच सुशोभीत करू 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद सर,खरी माहिती देण्यात आलेली. व नदीतील दृश पाहून वाईट वाटले. सदर बाब येथील प्रशासनाला कळवावी.ही विनंती करण्यात येत आहे.😢😢
विनाश सुर्वे सर
आषाढी निमित्त हा विषय हाती घेतल्या बद्दल
आपले मनासून आभार.
लगे रहो सर या विषयावरील
पुढील व्हिडिओच्या प्रतीक्षेत
धन्यवाद
संत श्री गजानन महाराज शेगाव संस्थान सारखे नियोजन आणि साप सफाई एक आणि एक दान केलेल्या रुपयाचा व्यवस्थित उपयोग केलेला मी कोणत्याही देवस्थानात बघितला नाही. त्यामुळे शेगाव संस्थांचा थोडा जरी आदर्श घेतला तर चांगले होईल. जय गजानन श्री गजानन 🚩🚩🚩🙏🏻
खरचं आहे तुमचं, आपल्या दानाचा पुरपुर वापर आपल्याच सेवेसाठी होतो यात शंका नाही
Gajananmharaj, sansthan, sarkhe, mandir, jagat, kuthehi, nahi, ashi, soy, kuthech, nahi,
Khare aahe Shegaon sansthancha aadarsh pratyek thikani ghyetala gela tar khupach sunder chitra asel
5
T
पंढरपूर चा विकास काशी विश्वनाथ कॉरिडॉर सारखा व्हायला पाहिजे तरच पंढरपूर परीसर साफ श्वछ राहील
त्यालाही लोक विरोध करत आहेत.
@@sadashivdhanawade5933 लोक विरोध का करतील लोकांना ज्याची घरे दुकाने जातील त्यांचे महाराष्ट्र सरकार ने त्यांना पंढरपूर मंदिराच्या परिसरात घरे आणि दुकाने देऊन त्यांचे पुनर्वसन करून द्यावे
🔔 मग तिथल्या पुढाऱ्यांच घर कसं चालेल, एव्हड्या वर्षेत एव्हडे करोडो खर्च केले गेले कुठं, उत्तर हवं तर तिथल्या स्थानिकांना विचारा नाव कळेल...😂😂😂😂
पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांनी चंद्रभागा नदी पात्रात आणि शहरात घाणकरूनये हिचखरी सेवा संत गाडगेबाबा चे ॢकार्यात मदत करा पुन्य मिळवा विठ्ठल आपले मंगल करील भव तू सब्ब मंगलम .जय वारकरी संप्रदाय
पण कोठे बसायचे ते ठिकाण (वारकरी लोकांना)दाखवा.
कुठ पर्यंत सरकारला दोष देणार स्वयं शिस्त ही हवी
सरकारला काय तेवढंच काम आहे.आपण घाण करायची आणि दुस-यांनी काढायची.
Kiti lokana samjvanar..Ani sarkar tax kasala ghetey? Public property maintain lokach karat rahtil tar mag hey lok pratinidhi faqt hindutva bomblat basnya sathi ka?... Get well soon
अगदी बरोबर
विठुरायाच्या पंढरीची अशी दुरावस्था बघून खूप वाईट वाटले, शासनाने तर लक्ष द्यायलाच हवे, त्याच बरोबर येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी, आपल्या कडून कोणत्याही प्रकारची अस्वच्छता होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
प्रत्येक व्यक्ती ने पुढाकार घेऊन हे काम हाती घेतले पाहिजे महिना दोन महिने आधीच वारी च्या आधी.😢
याला जबाबदार आपणच आहोत कारण आपण जेव्हा पंढरपूर येतो चंद्रभागेत स्नान करतो आणि सर्व घाव टाकतो
याला जबाब दर महाराष्ट्र सरकार पण जिम्मेदार आहे भारतात सर्व राज्य मधे जी डी पी मध्ये प्रथम क्रमांकावर असून सुध्दा महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचा विकास केला नाही मागे नांदेड मध्ये शीख लोकांचे देवस्थान ला महाराष्ट्र सरकार ने करोडो रुपयांची मदत करून शीख लोकांचे देवस्थान साफ सूथ रे केले होते मग maharstra सरकारला चार पाच हजार कोटी रुपये लावून कायमचा पंढरपूर चा परीसर साफ करा
खरं आहे , आपण जबाबदार आहे ....पण कुठल्याही कुंभमेळ्याच्या ठिकाणी सरकार सर्व कामे करतं...आलेले भाविक नाही करत स्वच्छता...
जर कुंभमेळ्यासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर केला जातो, तर पंढरपूर
साठी का मिळू नये...
त्यामुळे यासाठी सर्व जबाबदारी सरकार( प्रशासन)ची आहे...
फार मोठा गंभीर विषय आहे. बऱ्याच लोकांच्या अस्ती नदी पात्रात टाकल्याजातात.हे.अस.करण्यासाठी.ब्राम्हण.लोक. कार्याच्या वेळेस सांगतात. चंद्रभागा स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.
अस्थी विसर्जन हे वाहत्या पाण्यात करायची प्रथा आहे. भारतात सर्व नद्यांमध्ये करतात. अस्थी म्हणजे काय अख्खा सापळा आणून टाकत नाहीत !
नागरिक व वारकरी भाविक यांनी स्वछता ठेवावी.भाविक जुने कापड व मुर्ती विसर्जन करतात.
चंद्रभागा नदी ची अशी अवस्था होण्यास शासन / प्रशासन पूर्णतः जबाबदार धरणे अयोग्य.
ज्या पांडुरंगाची प्रचंड वारकरी वर्ग केवळ आषाढी न्हवे तर वर्षात दर एकादशीला वारी करणारे वारकरी येतात. शिवाय वर्षातील सर्व दिवस काही ना काही प्रमाणात भाविक भक्तिभावाने शेकडो वर्षे येतातच.
वरचे वर भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होतेय आहे.
जर शासनाने नदी पात्रात येण्यावर कडक निर्बंध लादले तर जन असंतोष होणार तेव्हा ?
चंद्रभागा माता पात्र वर्धभर संरक्षित ठेवण्यावर जन जागरण बरोबर कृती आराखडा तयार करून तो सर्व थरावर स्वीकृत करून त्याची भक्ती भावाने अमल बजावणी होण्याची विठू माऊली वाट पाहतेय हे आपण कधी जाणणार आहोत ?
देवा साठी वेळ नाही कोणाकडे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव
VARKARI KHUD JIMMEDAR AHE. NALAYAK LOGO KO MLA MP CHUNKAR DETE. IN MURKO KI AISI HI GATI HONI CHAHIYE JO NIDHARMI HAI USE VOTE DETE . BHAGWAN IN KUTTO KO AISI HI SAJA DE TAKI INKI AKKAL THIKHANE PE AYE.
चंद्रभागा
नदी
स्वच्छ
असली
पाहिजे
परंतु
प्रत्येक
माणसाने
घाण
करू
नये
. मी
सोडून
दुसरेच
घाण
करतात
. भव्य भावनाने
विठ्ठल
भेटीसाठी
येतात
. पंढरपूर च्या
विठ्ठलाने
सर्वाना सुखी
ठेवावे
. आलेत
त्यांना
वा
न
आलेत
त्यांना
पावावे. जय
विठ्ठल
विठ्ठल
.
मनुष्य वर वर धार्मिक आणि भाविक दिसतो आणि दाखवितो पण अविवेकी च आहे. त्या संत चोखा यांची भक्ती आणि भाव कळला नाही, अभंग पाठ आहे पण भाव कळत नाही म्हणून हा अनुभव पाहावयास मिळतो,भावना दुखावल्या असतिल तर क्षमा करा
मला अतिशय उत्तम आवडला हा विचार वारकरी स्वतः जबाबदार आहेत जुने कपडे सोडणं आई वडील वारले की त्यांचे कपडे सोडून ओटी भरतात हे थांबले पाहिजे बोर्ड लावायची गरज नाही स्वतः। पासून सुरुवात करावी घरी आपण कसे वागतो एवढा साधा विचार आहे
आपली सर्वांची जबाबदारी आहे स्वच्छ्ता ठेवणे प्रशासन कूठे कुठे पुरे पडेल लोकांनाच कळेना.कशे वागावे
देवस्थान चा पैसा लावून...देवस्थान समितीने नदी आणि पूर्ण पंढरपूर परिसर स्वच्छ करून घेतला पाहिजे.
Kai bhavikachi kahich nahi
सहमत आहे
खर आहे
भाविक कधी जवाबदारी घेणार .जे भाविक घाण करतात त्यांनी त्यांनी वारी ला जाऊ नये
स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी
आम्हाला सार्वजनिक ठिकाणी कसे
वागावे यांची थोडी सुद्धा अक्कल आली नाही याचे वाईट वाटते ! निसर्गाचे
नियम कुणाच्याही बापाला चुकले नाहीत
हे प्रत्येकाने ध्यानात ठेवले पाहिजे.
ही खंडित मूर्ती पाहून हिंदूंची धर्माबद्दलची आस्था प्रकर्षाने जाणवते व मनाला खूप वेदना होतात आपली निष्ठा किती पातळ असू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे ही खंडित मूर्ती
पंढरपूर सारखे घान व भ्रष्टाचारी शहर दुसरे नाही.
Khry he kdhich pandhrpur la swchta nste kdhi hi ja
जरा मीडिया च्या लोकांनी सफाई काम हाती घेतलं तर फरक पडेल का .😂😂😂😂😂😂😂😂
ते घाण करतील पण सफाई नाही
Khup chan pragati zali phije
Hasu n ka rada pan 😭😭😭😭😭😭
इथे येणाऱ्या प्रत्येक जणांना कळायला पाहिजे आपणच स्वच्छता ठेवली पाहिजे
आपण घाण करायची, आणि सरकार ने ती काढायची ही मानसिकता आधी बदलली पाहिजे.
ताईंचा मुद्दा पटला येणारे भाविक बरेचसे अशिक्षित आहेत त्यामुळ प्रशासनाने अधिक लक्ष घातल पाहीजे
Halgaraji sarkar
प्रत्येक मनुष्याने ठरवावे आपण घान करायची नाही,घान करणारे भाविकच आहेत, ज्या प्रमाणे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो अगदी तसेच.
भाऊ ,एवढा मोठा जनसमुदाय असतो.. एवढं सोपं नाही.. वारकरी याला जबाबदार नाहीत.
Khup changali reporting.. spashta shabd, spasht wichar. Khup pudhe jaal...
परिपक्व पत्रकारिता...... उत्कृष्ट...
अविनाश जी दाक्षिणात्य मंदिरात खुप स्वच्छता आहे. तिथल्या भाविकांना आणि प्रशासनाला ते अंगवळणी पडले आहे. आपल्याच भारतामधील च उदाहरण आहे हे हयाला मुख्यतः महाराष्ट्र राज्यातील लोक आणि राज्य शासन जबाबदार आहे.
या गोष्टीला वारकरी सुद्धा जबाबदार आहे.
सर्व, वारकऱ्यांनी, एक, टोपली, कचरा, गोळा, केला, तरच, त्याला, वारी, केले, पुण्या, मीळेल
प्रत्येक दिंडीतील प्रमुखांनी जबाबदारी घेतली पाहिजे प्रबोधन केले पाहिजे
प्रत्येकानं स्वतःची जबाबदारी पण सांभाळावी, आपण पांडुरंगाचे भक्त आहोत ही जाणीव प्रत्येकाने ठेवावी...... जय जय राम कृष्ण हरी 🕉️🕉️🚩🚩🙏🙏
अगदी बरोबर. मंदिर आणि त्याचा परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
या घाणीस संपूर्ण भारतीय समाज कारणीभूत आहे. विशेष करून वारकरी संप्रदाय आहे.
बरोबर बोललात
अतिशय चांगले वार्तांकन
हे कोण करते लोकच करतात,कारण लोकांना शिस्त नाही.प्रशासनाची जबाबदारी आहे हे खरे आहे पण लोकांना पण आपली जबाबदारी आहे .असे वाटायला पाहिजे. कारण घाण लोकच करतात.
आता वारी ही वारी नाही राहीली
तर सरकारी सोयींचा लाभ घेत पीकनीक झाले आहे,
वारीत ,वारकरी नसून हौशे,नवशे ,गवशे,
राष्ट्रवादी, कांग्रेस चे कार्यकर्ते घुसून
सरकारवर टीका करण्याची संधी शोधत आहे,
खरे वारकरी कमी,
आणि रिकामटेकडे जास्त ,
अशी अवस्था झाली आहे
खरं आहे
हेच बरोबर आहे
धार्मिक ठिकाणी कडक नियम आवश्यक आहे,,लोकं आपली जबाबदारी सरकार वर सोडतात,,समाजही जागरुत झाले पाहिजे,
स्वतःचे घर आपणच स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे देवस्थान स्वच्छतेसाठी शासनाची काहीच गरज नाही, श्री गजानन महाराज संस्थान शेगाव बघा, येणारे भाविक भक्त आणि संस्थान चे कर्मचारी घान,कचरा होणार नाही याची काळजी घेतात.
जय हरी विठ्ठल 🙏
ब्रिटिशांच्या काळात भारत जास्त स्वच्छ होता जे कडवट सत्य आहे.
Tumhala Gulamy Khoop Aavadate pan pan gharachyankade nako shejaryala malady deto pan sakha bhau gharacha Malak nako Jai Hary .
@@kaushlyagaikwad7934 तुम्हाला मिरची झोंबली वाटते. कधी कधी आपला तो karata आणि दुसऱ्याचा बाब्या असू शकतो की.
@@kaushlyagaikwad7934 कर्नाटकात सौंदुत्तीला बघा. मंदिराच्या आजू बाजूला किती घाण आहे.पाय ठेवायला जागा नाही.डोळे उघडा नीट आणि पाहा.
@@kaushlyagaikwad7934 मुंबई मध्ये maal डब्या मध्ये पाहा.किती थंकलेले असते ते.कोण सांगणार अशा लोकांना.घाणीत राहायची सवय झालीय.कधी सुधारणार नाहीत.
@@kaushlyagaikwad7934 माझी प्रतिक्रिया २६ जणांना आवडली आहे. याचा अर्थ काय. गुलामी त्यांना पण आवडते फक्त मलाच नाही.
वारकऱ्यांनी पण स्वच्छता राखली पाहिजे
मुळात वारकऱ्यांची ही चुकी आहे काही महिला वर्ग पुरुष वर्ग कपडे येतेस टाकून जातात त्यांनी हे काळजी घ्यायला पाहिजे प्रशासनानेही काळजी घ्यायला पाहिजे माझी सर्व वारकर्यांना विनंती आहे की त्यांनीही काळजी घेतली पाहिजे जेणेकरून चंद्रभागा आपली स्वच्छ राहील
सर्व वारकर्यांनी 1 दिवस श्रमदानं केले तर नदी एका दिवसात स्वच्छ होईल..
देव तर सर्व सृष्टीत आहे...
जना वरा पेक्षा माणसच घान करतात 😢
प्रत्येक भाविकांनी आपले कपडे गंगेत न टाकता .घरीच जाळून टाकावे.गंगेत फक्त आंघोळ करावी.महिलांना कपडे बदलण्यासाठी रूम बांधावी.
तुकाराम मुंढे साहेब अधिकारी पाहिजे
अगदी बरोबर ,उत्कृष्ट दर्जाची कामे निःस्वार्थी पणे करणारा एकमेव.अधिकारी म्हणजे मा.श्री तुकाराम मुंढे एक पूर्ण कार्यक्षम ( आय. ए.एस ) अधिकारी करू शकतात.त्यांचे निर्णय नेहमीच परिपक्व असतात. त्यांना हस्तक्षेप आवडत नाही.
@@pradeepchavan8144😊
कसलं आलंय धक्का दायक वर्षानुवर्षे असंच आहे.आम्हाला तर जायला पण इच्छा होत नाही.जायचंय तरीही.
या सर्व गोष्टी ला लोकप्रतिनिधी व प्रशासन जबाबदार आहे. तिर्थक्षेत्र म्हणून निधी भरपूर येतो पण त्याचा वापर कसा होतो हे समजत नाही.
दरवर्षी विठ्ठलाची पुजा करणार्या मुख्यमंत्री यांना हे चित्र पाहून लाज कशी वाटत नाही? 🥺🥺🥺🥺🤜🥺🥺🥺🤜🤜🤜
सर आम्ही एकदा भारुडाच्या माध्यमातून दाखवले होते तेव्हा लोक उठुन गेले होते आम्हाला कार्यक्रम बंद करावे लागले होते
अतिशय चांगल्या विषयात हात घातला प्रत्येक भाविकाचे काम आहे स्वच्छता ठेवावी
बरोबर आहे
सर्व मंडळी म्हणतात की प्रशासनाचे दुर्लक्ष आहे
परंतु भाविकांची जबाबदारी नाही का?
भाविकांना मंडळी आपल्या गावात किंवा घरी अशी घाण करतात का?
नाही ना
मग इथे कशी घाण करतात
देणगी घेतात त्याना लाज वाटली पाहीजे .अस्वच्छतेचा विषय मांडला खुप छान.
कोणत्याही प्रकारची घान होऊ नये, ही जबाबदारी भाविकांची सुध्दा आहे, दादा
नदी प्रदुषण करणे आमचा जणू काही हक्क आहे. जेव्हा प्यायला पाणी उपलब्ध होणार नाही तेंव्हाच पाण्याची खरी किंमत कळेल
वारकरी लोकांची देखील स्वच्छता ही प्राथमिक जबाबदारी आहे, रामकृष्ण हरी😢🙏
वारकरी पण सोय असूनही स्वच्छता गृहाचा वापर करत नाहीत.हे लोक गेले की चार दिवस त्या भागात दुर्गंधी असते.मी स्वतः बघितले आहे
महाराष्ट्रतील निवडून आलेले सर्व नी एक महिन्या अगोदर प्रत्क्ष्य सेवा दिली पाहिजे
प्रयेक वारीचालकाने आपल्या वारकर्यांना घाण करू नका याच खूप महत्व पटवून दिले पाहिजे 🚩🚩
स्थानिक प्रशासनाने बारमाही जागृत राहून सर्व प्रथम स्वच्छ तेकडे सर्वांच्या आरोग्याकडे ध्यान दिले पाहिजे.
काय हे पंढरपूरात पांडूरंगाची विटंबना. एवढी पावन पवित्र नदी जे देवळाचे अधिकारी आहेत ते काय पैसा गोळा करायलाच आहेत?
आपणच जर आपल्या देवांची,धर्माची लाज काढणार असु तर इतर धर्मियांनी नाव ठेवली तर राग कश्यासाठी.
आपणच आपली देवस्थान,नद्या स्वच्छ ठेवायला पाहिजे.तिथल्या लोकल प्रतिनिधीना जबाबदारी दिली पाहिजे.
देवापुढील देणग्याचा उपयोग नद्यांची खोली,रूंदी वाढवण्यासाठी नदीकाठी झाड लावण्यासाठी उपयोग केला तर.
अशा बातम्या वारंवार लावा, पाठपुरावा करावा 🙏
Kharokhar ekk changlya ani mahatvachya prashnavar laksh vedhale ya patrakarane. Abhinandan.
जबाबदारी सरकारवर टाकण्या ऐवजी प्रत्येक दिंडीच्या प्रमुखाने जागेवरून निघताना वारीत सहभागी लोकांना योग्य सूचना द्याव्यात त्यांची तपासणी जागेवरच करावी. निर्मल वारी उपक्रमांमध्ये जसे समाज प्रबोधन घडवले तसेच कचरा मुक्तीसाठी ही करावे लागेल.
खरतर आपण या पवित्र गंगेच स्नान करून, स्वतः पवित्र व्हायला जातो,पण आपल्या या स्वार्थासाठी,आपण तिलाच अपवित्र करून टाकतो,त्याच काय ? हा प्रश्न ज्यानं त्यानं स्वतःला विचारला, तर बरं होईल !
अत्यंत विडंबन आहे, हे दुसऱ्या धर्माच्या लोकांनी पांडुरंगाची मुर्तीची विटंबना केली असती तर धार्मिक दंगे झाले असते.भाविकांची ही महवाची जबाबदारी आहे,स्थानिक मंडळे,महिला मंडळे,यांनीही पुढाकार घेवून साफ सफाई साठी योगदान दिले पाहिजे
चंद्रभागेच्या तीरा मोठमोठे डस्टबिन ठेवायला पाहिजे शासनाने पांडुरंग सेवा म्हणून प्रत्येक वारकऱ्यांनी दिसन तो कचरा त्या डस्टबिन मध्ये टाकावे हा संकल्प सर्वांनी घेतला तर चंद्रभागा स्वच्छ होईल राम कृष्ण हरी माऊली
जेवढे लोक वारकरी येतात जाताना तेवढ्याच लोकांनी जर नदी साफ करू न निघाले तर
वाहते पाणी नसल्यामुळे हे सर्व वर येते परंतु ही घाण शेवटी समुद्रात वाहुन जाते भारतात फक्त नर्मदा नदी हीच फार नाही पण थाेड्या प्रमाणात स्वच्छ आहे
100% बरोबर.
काशी वानारशीचा विकास व स्वच्छता काशीमधील लोकानी सरकारला सहकार्य केले होते तसे येथे महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर येथील दुकानदार जवळ असलेली घरे ही लोक चांगल्या कामाला विरोध करतात
याला ईथे येणारे भाविक आणि गावकरी जबाबदार आहेत ...
नदीमध्ये स्नानास बंदी घालावी नदी पात्राच्या कडेला स्नानासाठी स्नानगृह किंवा स्वीमींग टँक बांधले जावेत उघड्यावर प्राथविधी लघुशंका,कोणी करणार नाहीत याची दक्षता प्रशासनने घेतली जावी नदी पात्राच्या दोन्ही बाजुस सीसी टीव्ही लावुन दोषीवर दंडात्मक कार्यवाही करावी.
ज्यांनी गेली ५० वर्ष राज्य केल त्यांनी केवल वारकऱ्यांच्या नावावर राजकारण केलं. मोदींना शिव्या देण्या पूर्वी त्यांनी नर्मदे ची कशी काळजी घेतली आहे ते पाहावं.
SANTACHI NAGARI MANVATA PAN EKAHI SANTA MADHE SHAKTI NAHI . LOBHI LUCHHE PETPUJA KARNARE. SRAP DENE KI SHAKTI NAHI PAYI NALAYAK PAKHANDI SANTO NE SIRF BAK BAK KARNA AUR NALAYAK LOGO KO CHUNKE DENA. LALCHI PAISE KE PYASE KYA JANE MOKSH SAMAJSEVA ATITHI DEVO BHAVA. JAI MAHARASTRA MEI HIJADE NETA PAIDA HONGE TO KYA KAREGA BHAGWAN BHI?
He me swatha anubhaval aahe
Tumhi khr khr chandrabhagech swarup dakhval khup khup dhanyawad
प्रत्येक व्यक्तीने जर काळजी घेतली तर गंगेची अशी अवस्था होणार नाही आपण सर्वजण याला जबाबदार आहात प्रत्येक वेळेस सरकारला जबाबदार धरू नये आपलेही काही कर्तव्य असते हे विसरू नये अशा देवस्थानाच्या ठिकाणी घाण केल्यास पुण्य लागायचे ऐवजी पापच लागत असते हे प्रत्येकाने ओळखून घेतले पाहिजे आपण जे कर्म करतो त्याचे तर फळ आपल्याला मिळतेच पण एक लक्षात ठेवा देवाला असलं काहीही लागत नाही तुम्ही जे चंद्रभागेत सोडतात उदाहरणार्थ पीस तांदूळ दिवा देवाचे निर्माल्य देव गाय म्हैस आंघोळ घालने साबण लावून कपडे धुणे हे असं काहीही सोडू नये मनोभावे चंद्रभागेचे दर्शन घ्यावं स्नान करावे देव भावाचा भुकेला आहे
आपनच सर्रव। भाविक। पंढरीला। जातो। व। पांडरंगाचे। दर्रशन। घेतो। तरी सर्रव। भाविकांना। समजनयास। हवे। की। आपनच। घान। व। कचरा। करू। नये। तयाचा। फायदा। सर्रवच। भाविकाना। होतो। जय। हरी
जे रिपोर्टर दादा आहेत त्यांनी तरी श्री माऊलीची मूर्ती कुठे उचलली.
राम कृष्णा हरी ही जबाबदारी प्रत्येक मानवाने सांभाळायला हवी
बरोबर आहे स्वच्छता पाहिजे नमस्कार माऊली सुर्यगाव कडुन
जर तुम्ही म्हणताय अशी चांगली कामे लोकप्रतिनिधिनी केली आणि करूनही जर त्याचे श्रेय मिळाले नाही, असा इतिहास आहे. त्यामुळे कोणीही यात इस्चुक नाही.
सर्व मीडिया प्रशासनाला दोष देतात. पण नेते व नागरिक यांची काहीच जबाबदारी नाही का. सर्वांनी जबाबदारी
वागळे पाहिजे.
शासनाकडून प्रचंड असा निधी मिळतो. देवा साठी देनगी दान भरपूर मिळते .मग हि जबाबदारी तुमची माझी किंवा वारकयांची नाही. हि जबाबदारी फक्त स्थानिक प्रशासन आनि देवस्थान ट्रस्टची आहे. पण विचारनार कोन. सरकारमधील सत्ता धारीच बरबटलेले आहे म्हनुन तर यंत्रणेला माज आला आहे. असो जय हरी 🙏🙏🙏🙏🙏
आमचीही तुम्हाला साथ आहे
आम्ही कधी सुधारणार नाही. आम्ही दुसऱ्याला दोष देत राहणार. आम्ही देवा सारख्या सृष्टीची वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. हेच आमची खरी भक्ती
बाहेर, देशातील, नदि, साफ, आहेत, मग, महाराष्ट्र त, का नाही
पंढरपूर देवस्थान कडे खूप पैसा आहे त्यांनीच चंद्रभागा स्वच्छ केली पाहिजे
तुम्ही कोळपे मारा.
साहेब प्रशासनाला दोष न देता सर्वांची जबाबदारी आहे स्वच्छतेची गरज आहे
पाणी आटल्यामुळे मूर्ती पाण्याच्या बाहेर आली आहे
वास्तव दाखवून समाज , सरकार तसेच प्रशासन यांना जागे करण्याचा चांगला प्रयत्न