मुलगा कलेक्टर असूनही वाडीलांना विसरला सुनेला समजताच..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • #मराठी #बोधकथा #भावस्पर्शीकथा
    #मराठीबोधकथा #hearttouching#मराठी
    मराठीबोधकथा #emotional मराठीकथा #बोधकथा #मराठीबोधकथा #Hearttouching story
    #emotional stories #हृदयस्पर्शी कथा #hearttouching #बोधकथा #हृदयस्पर्शीकथा #मराठी
    🙏Marathi Star या Channel वरील व्हिडीओ साठी वापरण्यात आलेले ले ख व कथा सोशल मिडिया वरून घेण्यात आलेल्या आहेत.काही लेखकांची नावे माहीत नसल्याने त्यांचा उल्लेख व्हिडीओ मध्ये करता येत नाही. पण त्या कथेचे श्रेय त्या लेखकाचे आहे त्या लिखानावर Marathi Star कोणताही हक्क सांगत नाही
    हा Channel फक्त मनोरंजन साठी आहे कोणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नाही.
    Copyright Disclaimer under section
    107 of the copyright act 1976 Allounce is made for "fair use" for purpus such as criticism, comments, teaching, news, reporting, educational and research.
    Fair use is use permited by copyright statute that might otherwise be infringing.
    Non profit educational or personal use tips the balance in favour of fair use.

КОМЕНТАРІ • 191

  • @ashokdalvi4289
    @ashokdalvi4289 2 місяці тому +20

    सुंदर विचार पुढील येणाऱ्या पिढी साठी मार्गदर्शक ठरेलं अशीच ही कहानी आहे खुप खुप छान 👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 3 місяці тому +9

    अभिमान आहे अनिताचा, अशी सून प्रत्येकाला मिळावी. कारण ती पण कधीतरी सासू होणार असते. तिचे वडील आई हे सुद्धा कोणाचे सासू-सासरे असतात. नरेन सारखा निर्दयी कठोर पैशांचा आपापले ला मुलगा पोटी न आलेला बरा. धन्य ती अनिता तिच्या माध्यमातून तिने इतर सुनांना चांगले संस्कार दिले.

  • @AnnasahebBadhe.
    @AnnasahebBadhe. 3 місяці тому +33

    अशी सुन मिळणे सुद्धा भाग्य लागते खरोखर अभिमान वाटतो अशा सुनेचा कि जी सासर्याला वडील मानते व त्याची सेवा करते अशीच सुन प्रत्येक सासर्याला मिळावी व त्याचे उर्वरीत आयुष्य सुखाचे जावे परंतु असे भाग्य सर्वांना लाभत नाही. हेंच खरे दुःख आहे.

    • @sudamsagalesagale7734
      @sudamsagalesagale7734 3 місяці тому +2

      खरं खर अशी सुण मुले भाग्य च लागते

  • @suryakantchavan467
    @suryakantchavan467 Місяць тому +2

    अतिशय सुंदर अशी सुनबाई सगळ्यांच्या घरी मिळू दे

  • @mangalajoshi9518
    @mangalajoshi9518 3 місяці тому +9

    अशी सुन सगळ्यांना मिळो अशी स्वामी चरणी प्रार्थना करते आहे श्री स्वामी समर्थ 🎉

  • @BapuKoli-up7ll
    @BapuKoli-up7ll Місяць тому +2

    अतिशय सुंदर अशीच सुंदर विचारांची आणि परिस्थितीची जाणीव असणारी सुन प्रत्येक घरात असावी

  • @janardanshene5041
    @janardanshene5041 Місяць тому +3

    ज्या सुनांना सासू सासरे आहेत त्यांनी नक्कीच या सुनेच्या विचारांचा बोध घ्यावा आज ही काळाची गरज आहे

  • @user-lu5oo4ik8m
    @user-lu5oo4ik8m 3 місяці тому +3

    धन्यवाद ताई तुझ्या सारखी मुलगी सर्व बापांना मिळो

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 3 місяці тому +21

    हॅलो नमस्ते खुप छान कथा
    अशी सून सर्वाना मीळो😊💐🙏

  • @krishnautekar7160
    @krishnautekar7160 2 місяці тому +2

    असे विचार प्रत्येक स्त्री मध्ये परमेश्वर देवो.

  • @HemlataKulkarni-x8p
    @HemlataKulkarni-x8p 3 місяці тому +14

    अशी सुन सर्वाँना मीळो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना

    • @drmulanism217
      @drmulanism217 3 місяці тому

      छान 😊सूनबाई

  • @ganeshjadhav741
    @ganeshjadhav741 2 місяці тому +2

    एकटी सुन चांगली असून चालत नाही घरातील सर्वांनी सुने बरोबर चांगले राहिले पाहिजे

  • @neelampednekar796
    @neelampednekar796 3 місяці тому +1

    Very nice and touching story

  • @vijayaphalke7766
    @vijayaphalke7766 3 місяці тому +18

    परमेश्वरा जगातील प्रत्येक स्त्रीला व सुनेला अशी बुद्धी दे.

  • @ashokpatil8416
    @ashokpatil8416 Місяць тому +1

    अशी सून सर्वांनाच मिळून अभिमान आहे अशा सुनेचा धन्यवाद 👏👏💐💐

  • @KashinathSalunkhe-vl5gh
    @KashinathSalunkhe-vl5gh 3 місяці тому +4

    स्वतःचे आई-वडील समजणारी सुनबाई

  • @user-hu8lx7zg2f
    @user-hu8lx7zg2f 2 місяці тому +1

    अनिताने 100% बरोबर केले आशिष सून सर्वांना मिळाली पाहिजे

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 3 місяці тому +10

    व्हेरी गुड !! प्रत्येक कुटुंबातील सुनेने याचे अवलोकन करावे ही विनंती!!

  • @suvarnanaik3076
    @suvarnanaik3076 3 місяці тому +5

    बोध घेण्यासारखी गोष्ट आहे.अशी सून सर्वानाच मिळो.🙏🙏

  • @babasahebbhutekar213
    @babasahebbhutekar213 3 місяці тому +2

    रामकृष्णहरि. आशी.सुन.प्रत्येकाला मिळूदे.रे.देवा.ह्या कलयोगात.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊

  • @balasahebpatil6906
    @balasahebpatil6906 24 дні тому

    अशा सुनेला त्रिवार अभिनंदन व अशा मुलीन प्रत्येक घरात जन्म मिळावा ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना

  • @G.s332
    @G.s332 3 місяці тому +2

    Very good anita❤❤

  • @SunilGohre
    @SunilGohre 3 місяці тому +2

    खूप छान वाटली

  • @kailashchaudhari-z2c
    @kailashchaudhari-z2c 2 місяці тому

    ग्रेट, सुनबाई

  • @msjamadar7710
    @msjamadar7710 3 місяці тому +5

    शब्बास सूनबाई.

  • @Onlygames483
    @Onlygames483 3 місяці тому +29

    फारच सुंदर.सुनेचे कौतुक करावे तेव्हडे कमीच

  • @shilamohite8598
    @shilamohite8598 3 місяці тому +1

    Very.good

  • @VijayGholap-wp1rq
    @VijayGholap-wp1rq 3 місяці тому +2

    ग्रेट सुनबाई

  • @DilipNagare-cx9ys
    @DilipNagare-cx9ys 3 місяці тому +11

    आज मी हेच भोगतो आहे

  • @shivajihake-k4h
    @shivajihake-k4h 3 місяці тому +1

    Very nice

  • @samadhanGaikwad3802
    @samadhanGaikwad3802 2 місяці тому +1

    अशी ही सुन सर्वांना मिळो ही भाग्य लाभो .

  • @mahadevmagar5729
    @mahadevmagar5729 3 місяці тому +1

    फारच छान

  • @sachinchavan9379
    @sachinchavan9379 2 місяці тому

    Nice motivation story

  • @SomnathKore-tb3jp
    @SomnathKore-tb3jp 3 місяці тому +1

    अशी सुन मिळणं हे भाग्य लागतं.धन्य हो सुनबाई.

  • @kutbuddinlakhi1297
    @kutbuddinlakhi1297 3 місяці тому +2

    फारज सुन्दर आशी सुन सरवाना मीढाली पाहीजे. धन्यवाद

  • @user-ko8ir5xx9u
    @user-ko8ir5xx9u 3 місяці тому +2

    खुप छान वाटली कथा

  • @ashokutekar9940
    @ashokutekar9940 24 дні тому

    सुनेचे फार मोठे योगदान आहे

  • @neetaalekar1169
    @neetaalekar1169 Місяць тому

    खूप चांगली सून आहे.

  • @balasahebkamble1319
    @balasahebkamble1319 3 місяці тому +1

    Very Nice Good Thinking

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 3 місяці тому +3

    सूनेलाच जीव लावा तिला मुलीचं स्थान द्या आपल म्हातारं पण चांगल जाईल बर

  • @NareshRodge
    @NareshRodge 2 місяці тому

    Very touching story from my heart

  • @chitrabharati4090
    @chitrabharati4090 3 місяці тому +2

    खरंच आहे अशा सुना असाव्यात ❤

  • @JaishreeDeshpande
    @JaishreeDeshpande 3 місяці тому +1

    👌👌👌शाबास सुनबाई

  • @nilamkarande7769
    @nilamkarande7769 3 місяці тому +1

    अशी सुन आणि मुलगी सर्वांना देवाने ध्यावी

  • @kumarmalgave7504
    @kumarmalgave7504 3 місяці тому +1

    खूप छान अशीच सून प्रत्येक घरी असावी

  • @vidyamuthe6096
    @vidyamuthe6096 3 місяці тому +1

    अशीच सुन सगळ्यांना मिळो

  • @shlokgawande746
    @shlokgawande746 Місяць тому

    Khup chan kaths

  • @mahadeokhakal4082
    @mahadeokhakal4082 3 місяці тому

    Very Good grand doughter of raghunathrao, Thank,s,

  • @atishdukare7100
    @atishdukare7100 3 місяці тому +1

    Very good sun asavi tar aci

  • @nandingle
    @nandingle 3 місяці тому +1

    Heart touching story & very sensible daughter-in-law which is knowing Humanity

  • @sadanandjadhav768
    @sadanandjadhav768 Місяць тому

    अशीच सुन गरीब लोकांना सांभाळ करिन 🙏

  • @manohershindejayshreeram2110
    @manohershindejayshreeram2110 11 днів тому

    Super sunabai like this story

  • @urmilasolar
    @urmilasolar 3 місяці тому

    Khup Chan

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 3 місяці тому +1

    धन्यवाद अनिताला.

  • @sanjaydetke1619
    @sanjaydetke1619 2 місяці тому

    अशी सुन सर्वाना मिळो.

  • @rajendragadyanavar4838
    @rajendragadyanavar4838 2 місяці тому

    Great 👍👍👍

  • @vinayakgaikwad-tj9rl
    @vinayakgaikwad-tj9rl 24 дні тому

    God bless you 🙏🙏🙏

  • @user-lu5oo4ik8m
    @user-lu5oo4ik8m 3 місяці тому +1

    धन्यवाद अनिता ताई तुझी सारखी मुलगी सर्व बापांना मिळो

  • @anitapatil7183
    @anitapatil7183 3 місяці тому +1

    आशिष सून सगळ्यांना मिळून धन्यवाद ताई

  • @anilgavde0225
    @anilgavde0225 3 місяці тому

    खूप छान

  • @santoshkerkar8617
    @santoshkerkar8617 2 місяці тому

    Great

  • @sarlaawate4472
    @sarlaawate4472 3 місяці тому +1

    खुप छान❤❤

  • @gautamparkhe4200
    @gautamparkhe4200 3 місяці тому

    धन्यवाद ताई साहेब

  • @ravikumarjadhav7241
    @ravikumarjadhav7241 3 місяці тому

    Good Family attachment ...

  • @avinashkore9259
    @avinashkore9259 2 місяці тому

    Chhan,shabas sunbai

  • @jayeshparab4456
    @jayeshparab4456 2 місяці тому

    अशी सून आणि नातू सर्वांना मिळो

  • @SunitaShinde-j9z
    @SunitaShinde-j9z 2 місяці тому

    एकदम मस्त सून. असावी तर अशी

  • @preetishidhaye192
    @preetishidhaye192 3 місяці тому +1

    अशी सुन सर्वांच्या घरात असायला हवी.

  • @sangitajadhav6529
    @sangitajadhav6529 2 місяці тому

    अशी सून मिळायला पण भाग्य लागतं

  • @rambhausanap4338
    @rambhausanap4338 2 місяці тому

    अहो भाग्य अशी सून मिळणे 🙏

  • @arunpatil4080
    @arunpatil4080 2 місяці тому +1

    अनिता.सुन.मिळावि.
    पण.अनिता.सारकि.आई.
    मिळावि
    ❤🎉

  • @user-ll8nl6ho8f
    @user-ll8nl6ho8f 3 місяці тому +1

    या दिवसांमध्ये अशी सून मिळणे फार कठीण आहे

  • @bhikachandbhalekar2255
    @bhikachandbhalekar2255 3 місяці тому

    धन्यवाद🙏💕🙏💕🙏💕🙏💕

  • @ushawakchawar5971
    @ushawakchawar5971 3 місяці тому +1

    Khup Chan video Ashi sun sarvana Milo

  • @SalauddinTamboli-p1y
    @SalauddinTamboli-p1y Місяць тому

    Very good 💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @SatywanKambale-gh4uj
    @SatywanKambale-gh4uj 2 місяці тому

    अशी सून सर्वांना मिळो 🙏

  • @shivajiabande1826
    @shivajiabande1826 2 місяці тому

    👌🏻👍🏻👍🏻

  • @ashoknagtilak4905
    @ashoknagtilak4905 14 днів тому

    खुप सुंदर काम केले सुन बाईने

  • @jyotikamble6595
    @jyotikamble6595 2 місяці тому

    Veri nais

  • @nanarepale2305
    @nanarepale2305 3 місяці тому

    अशी सुन सर्वाना मीळो

  • @mahadevjagtap1501
    @mahadevjagtap1501 16 днів тому

    अशी सून सर्वांना मिळावी

  • @pradipjadhav9099
    @pradipjadhav9099 2 місяці тому

    Kharach shabdch nahit 🙏🙏🙏🙏🙏

  • @SomnathGawade-iv7zc
    @SomnathGawade-iv7zc 2 місяці тому

    सलाम ताई तुमच्या कार्याला

  • @nandlalitankar-jt8iz
    @nandlalitankar-jt8iz 2 місяці тому

    👏👏👏

  • @shreedeepaklighthouse8356
    @shreedeepaklighthouse8356 Місяць тому

    🙏🙏❤️❤️🙏🙏

  • @PallaviJoshi-l9h
    @PallaviJoshi-l9h Місяць тому

    अशी सून चागल्या संसर्करात वादळी आहे अशी सगळ्यांना मिळो

  • @laxmanbhujbal2017
    @laxmanbhujbal2017 27 днів тому

    सूनबाई खरोखरच स्वभावाने चा॑गली आहे,पर॑तू आताच्या युगात घर॑दाज सून मिळणे अपरिहार्य आहे

  • @SushilaDharme
    @SushilaDharme 3 місяці тому

    Good job 👍

  • @sunilsupekar3093
    @sunilsupekar3093 3 місяці тому

    छान लेख

  • @dnyaneshwarrananaware7283
    @dnyaneshwarrananaware7283 3 місяці тому +98

    अशी सुन सर्वांना मिळो

  • @DadaKirjat
    @DadaKirjat Місяць тому

    सर्वांना अशी सून मिळावी

  • @psawant5298
    @psawant5298 3 місяці тому +1

    अनिता सारखी सुन मिळणे भाग्य लागतं

  • @pratapraoshinde3595
    @pratapraoshinde3595 2 місяці тому

    आशी सून मिळणे आताच्या काळात आश्यक्क आहे.

  • @manoharsingnare3110
    @manoharsingnare3110 2 місяці тому

    Excellant behaviour of sun Bai

  • @ajitkonduskar4557
    @ajitkonduskar4557 28 днів тому

    सून असावी अशी ❤❤❤

  • @prabhakarchavan3031
    @prabhakarchavan3031 2 місяці тому

    अशी सुन मीळण भाग्य लागतं

  • @user-vq4yx9wr5v
    @user-vq4yx9wr5v 2 місяці тому

    अज च्या पड़ी ला खर अशी कधा ऐकली पाहीजे खुप छान होती

  • @ankushmundhe-kc5cy
    @ankushmundhe-kc5cy 2 місяці тому

    खरोखर सर्व मुलींनी हा विचार केला पाहिजे.

  • @VaishaliNagare-rp6iq
    @VaishaliNagare-rp6iq 3 місяці тому

  • @dineshkadam6275
    @dineshkadam6275 3 місяці тому +1

    अतिशय सुंदर पण आज काळाच्या मुलींना कधीच समजणार नाही त्यांना फक्त पैसाच हवा असतो हे नक्की पण् आपण चांगला संदेश दिलात बघुया काय फरक पडला तर