Kedarnath Temple मधून २२८ किलो सोनं गायब झाल्याचा आरोप, या Gold Scam मध्ये खरंच तथ्य आहे का ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • #BolBhidu #KedarnathGoldScam #KedarnathTempleGoldStolen
    अभी तो ये अंगडाई हैं, आगे और लडाई हैं, मुख्यमंत्री तुम होश मे आओ. या घोषणा सरकारविरोधात विरोधी पक्षांनी केलेल्या आंदोलनाच्या नाहीत किंवा कोणत्याही आरक्षणाच्या मागणीसाठी नाहीत. या घोषणा आहेत उत्तराखंडच्या केदारनाथ धाम मंदिरातल्या पुरोहितांच्या. केदारनाथच्या पाय-यांवर या पुरोहितांकडून आंदोलन करण्यात येत होतं. दिल्लीत प्रति केदारनाथ मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर त्या मंदिराला विरोध करण्यासाठी या पुरोहितांना आंदोलन छेडलं होतं.
    एकीकडं हे आंदोलन सुरू असतानाच ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी दिल्लीतल्या मंदिराला विरोध करतानाच केदारनाथ मंदिरातून ११५ करोड रुपयांचं २२८ किलो सोनं गायब झाल्याचा आरोप केला आणि त्याची जोरदार चर्चा व्हायला लागली. आता अविमुक्तेश्वरानंद यांनी केलेला हा आरोप पहिल्यांदाच होतोय का, त्यांच्या या आरोपामागची कारणं काय आणि दिल्लीतल्या केदारनाथ मंदिराला होणारा विरोध नेमका आहे काय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 157

  • @prashantdhotre2295
    @prashantdhotre2295 2 місяці тому +155

    #इतिहास साक्षी आहे #गावाच #देवाच #भावाच
    #खावून कोणाच चांगल झालय 😅

    • @Akash-pz9nf
      @Akash-pz9nf 2 місяці тому +10

      Rajkarnyanch... ani bamhanch...

    • @SiddheshMore-px8kz
      @SiddheshMore-px8kz 2 місяці тому +4

      ​@@Akash-pz9nf nahi zale जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर

    • @shivajilingayat9792
      @shivajilingayat9792 2 місяці тому +3

      पण भारतच खाऊ खाऊ देश श्रीमंत झाले हे ही विसरून चालणार नाही🤧

    • @Akash-pz9nf
      @Akash-pz9nf 2 місяці тому +1

      @@SiddheshMore-px8kz tumcha dev zopa kadhat hota ka jeva british,mughal lutat hote bhartala...
      Devachya bharoshuavr basun rahilya mule he divas aalet...

    • @samihannandedkar5153
      @samihannandedkar5153 2 місяці тому +3

      ​@@Akash-pz9nfतुम्ही जागृत तरुण आहात ना मग आवाज हा social media पूर्ती मर्यादित नका ठेवू.. पेटून उठा आणि बाहेर जाऊन समाज जागृत करा..

  • @pankajs5448
    @pankajs5448 2 місяці тому +30

    वाह मोती जी वाह मजा आ गया और यह मजा मैं हर भारतीय नागरीक को देना चाहता हू

  • @Abhsjdj
    @Abhsjdj 2 місяці тому +43

    महाराष्ट्रातसुद्धा कर्नाटकसारखा कायदा पाहिजे, तो म्हणजे नोकरीत 75% स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे.👍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 2 місяці тому +27

    आजच्या rate नुसार २२८ कीलोचे भाव १७०-१७५ कोटी होतो.

  • @ChandraBapu
    @ChandraBapu 2 місяці тому +62

    आजच्या काळात मंदिरं लुटायला गजनी च्या महमूदा ची गरजच राहीलेली नाही.. हर हर महादेव ....!!

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 місяці тому

      गली गली में शोर है......
      *"चौकीदार"* ही *चोर* है!!!!!

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 2 місяці тому +2

      हर हर मोदी

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 місяці тому +63

    मला विपक्ष पटतो कारण ते धर्म विरोधी आहेत या गोष्टीवर ते टिकुन आहेत. पण सत्ताधारी केवळ धार्मिक भावनांशी खेळ करत आहे. हेच जर विपक्षाने केलं असतं तर काही आश्चर्य नसतं. राहूल गांधी जी ❤️🔥💪🙏

    • @pratikwaghma
      @pratikwaghma 2 місяці тому +3

      dhrmvirodhi? logic?

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 2 місяці тому +5

      Ho te tham ahet mhanun janv dakhun bsle hote pujela 🤣

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 місяці тому

      @@pratikwaghma अंधभक्ता;
      तुझ्या मोदी चे आमच्या हिंदुधर्माबद्दल दिलेल्या योगदानाची लिस्ट दे......

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 місяці тому

      @@sahilsarang6945 आंडभक्ता;
      तू मोदीच जानवे दाखव.....!!!!!

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 місяці тому

      @@sahilsarang6945 सारंग म्हणजे कोळी ना???

  • @prakashshelke6740
    @prakashshelke6740 2 місяці тому +29

    100% याच्या मागे राजकीय हाथ आहे एवढी security आसुन हे होन शक्य नाही...

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 місяці тому +83

    केदारनाथ सारख्या मोठ्या मंदिरातून जर चोरी होत असेल तर ही खेदाची बाब आहे 😮

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 2 місяці тому

      चौकीदारही चोर है

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 місяці тому

      @@rahulwable6924 खेद???
      हे नव हिंदू दरोडेखोर आहेत.....
      .
      केदानाथ मधून २२८ किलो सोने गायब केले...
      पदमनाथन मंदिराच्या खजिन्यावर कब्जा झाला....
      आता जगन्नाथची वेळ आली!!!
      .
      चौकीदार ही चोर है!!!!!

  • @amolmane1509
    @amolmane1509 2 місяці тому +24

    राष्ट्रीय संत गाडगेबाबा आपल्या किर्तनात म्हणायचे देवळात देव नाही तर पुजार्याचे पोट राहते बाबो

    • @bhushanundhare9160
      @bhushanundhare9160 2 місяці тому

      पुजाऱ्यात पोट नाही आता सोट पण आहे ठाण्यातील गोष्ट पहा ना राव

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 2 місяці тому +23

    सब तिर्थ बारबार केदारनाथ सिर्फ एक बार !मागे तुळजापूर येथिल देवालयातून अनेक दुर्मिळ दागिने नाहीसे झाले पण पुढे काय झाल ?

  • @pratikchar
    @pratikchar 2 місяці тому +41

    प्रति केदारनाथ मंदिर ला विरोध आहे ...तर मग प्रती बालाजी, प्रती शिर्डी ल का नाही विरोध केला शंकराचार्यांनी

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 2 місяці тому +3

      Copyright issue 😂

    • @ramm.9308
      @ramm.9308 2 місяці тому +11

      शिर्डी च्या साईबाबला डायरेक्ट विरोध आहे या शंकराचार्यांचा. त्यांना संत किंवा देव नाही मनात ते😂

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 місяці тому

      गली गली में शोर है......
      *"चौकीदार"* ही *चोर* है!!!!!

    • @nittm8630
      @nittm8630 2 місяці тому

      ​@@ramm.9308साई बाबा मुस्लीम होतें.

    • @meenalpandit4204
      @meenalpandit4204 2 місяці тому +5

      हे दोन्ही सनातन धाम नाहीत म्हणून

  • @mangeshdevalapurkar5283
    @mangeshdevalapurkar5283 2 місяці тому +19

    नमस्कार, योग्य गृहपाठ करून चुकीच्या कृत्यांचा पर्दाफाश करणे हे माध्यम म्हणून तुमचे कर्तव्य आहे. तुम्ही दर्शकांना त्यांचे मत मांडण्यास सांगत आहात हे योग्य नाही. आम्हा लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की कोण सरकारी पुजारी आहे आणि कोण स्वतंत्र पुजारी फक्त आमच्या धर्मासाठी काम करतो.

    • @Xygjsvkufvb
      @Xygjsvkufvb 2 місяці тому

      8:51 😊😊😊😅0😅😅😊😊😊😊😊😊😊😊

  • @vishaldhangar1322
    @vishaldhangar1322 2 місяці тому +15

    228 किलो सोन्याची किंमत 115 कोटींपेक्षा जास्त आहे.

  • @deepalig2081
    @deepalig2081 2 місяці тому +4

    Building a mandir is a business, very very profitable.

  • @sudhirshejwal7207
    @sudhirshejwal7207 2 місяці тому +18

    मंदिर हे काही लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी बांधले आहेत...देवाला कशाला लागत सोनं?शिर्डी,बालाजी,इथे पण हेच चालू आहे...

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 2 місяці тому +3

      अहो साहेब मंदिर समिती, व देव काय स्वतःहून पैसे, दान मागत नाही, लोक श्रध्येपोटी स्वतःहून देवाला अर्पण करतात.😄

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 місяці тому

      गली गली में शोर है......
      *"चौकीदार"* ही *चोर* है!!!!!

    • @pankajs5448
      @pankajs5448 2 місяці тому +5

      निराधारांना द्या ना गरीब हुशार मुलांना द्या ना जे ऊद्या आपला देश घडवतील देवाला पैशाची सोन्यानान्याची गरज नाही

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 2 місяці тому +1

    मंदिराची franchise कशी काय असू शकते?
    पुण्य स्थान हे एकच असतं म्हणून तर त्याला स्थान महात्म्य असे म्हणतात..
    ती काय D Mart ची शाखा आहे का? की सोयीनुसार कुठेही उभारली?

  • @Dreamshorts588
    @Dreamshorts588 2 місяці тому +29

    तेवढं सोन असून सुद्धा सीसीटीव्ही नव्हता का 😢😢😢😢😢

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 місяці тому

      गली गली में शोर है......
      *"चौकीदार"* ही *चोर* है!!!!!

  • @rrbkar004
    @rrbkar004 2 місяці тому +1

    2 वर्षात सोन्याचा मुलामा कसा निघतो यांचा. . त्या अमृतसर - सुवर्ण मंदिराचा कसा वर्षानुवर्षे शाबूत आहे !
    काहीही टिंग्या टाकायच्या !

  • @ramgaikwad2568
    @ramgaikwad2568 2 місяці тому +1

    केंद्रीय गुप्तचर यंत्रणा झोपली होती काय झाले असे दरोडे पडणार असतील तर इतर मंदिरात काय भ्रष्टाचार होतोय

  • @mushtaq_shaikh
    @mushtaq_shaikh 2 місяці тому +6

    Modi hai to mumkin hai

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 2 місяці тому +1

    केदारनाथ सारख्या मोठ्या मंदिरातून जर चोरी होत असेल तर ही खेदाची बाब आहे

  • @proudtobeindian8617
    @proudtobeindian8617 2 місяці тому +5

    प्रती मंदीर जरी बांधल तरी मूळ मंदीराच महत्त्व थोडीच कमी होणार आहे. प्रती पंढरपूर, प्रती बालाजी, प्रती शिरडी यामुळे लोक मूळ ठिकाणी जायचे बंद झाले का

  • @abhishekashokpatil901
    @abhishekashokpatil901 2 місяці тому +4

    आवो दादा २३ किलो सोने आहे ते आणि चांदी २३० तुम्ही सुशील कुलकर्णी चे व्हीडीओ बघा सोन्याचा पत्रा आहे तो दादा

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 2 місяці тому

      तो गोदी पत्रकार आहे ज्याला bjp IT सेलने ट्रोल केलाय, शेवटी दलीनदार फोडनविसने मांडवली..सॉरी, मध्यस्थी केली 😂

    • @simmigholap8145
      @simmigholap8145 2 місяці тому

      अगदी बरोबर

  • @santoshghule3117
    @santoshghule3117 2 місяці тому +2

    आहो देवा ला पैसे ची काय गरज जे गरीब आहे त्यांना अन्न दान करा

  • @yogeshnimse3046
    @yogeshnimse3046 2 місяці тому +1

    Prohitana devach kay nay fakt dilhi madhi mandir zhale tar yanchi kamai kami hoil....an ase prati mandir aj var khup zhalet tyat navin ny

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 2 місяці тому +10

    kedarnath mandir ❌
    kedarnath franchise ✅

  • @bannykivines9538
    @bannykivines9538 2 місяці тому +1

    🙏🔱☘️हर हर महादेव ☘️🔱🙏

  • @YogeshPatil-nn7nf
    @YogeshPatil-nn7nf 2 місяці тому

    दिल्लीतील मंदिराला विरोध करणे योग्य नाही

  • @abhaybhope172
    @abhaybhope172 2 місяці тому +41

    बोल भिडू तुम्ही आता तुमचे channel चे नाव बदलून," बोल BJP "करा...😊

    • @bhaskarbhagyawant1270
      @bhaskarbhagyawant1270 2 місяці тому +4

      Chatu aahaet he😂

    • @akashmahajan4549
      @akashmahajan4549 2 місяці тому

      खरं बोल्यावर गांडित घुस्त वाटत 😂

    • @vaibhavkadam3350
      @vaibhavkadam3350 2 місяці тому +4

      Right 👍👍

    • @aditiborade2695
      @aditiborade2695 2 місяці тому +1

      अगदी बरोबर फक्त चाटू कारीता.

    • @Akash-pz9nf
      @Akash-pz9nf 2 місяці тому +4

      Ed cha trass... lay wangal bagha😂

  • @RGThorat
    @RGThorat 2 місяці тому +9

    घर का भेदी लंका डाह्ये

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 2 місяці тому +3

    प्रति केदारनाथ मंदिराला विरोध का होतोय. याचे कारण सरळ एकच आहे.
    यांचा income कमी होणार आहे. दुसरं काही कारण नाही😂😂

  • @jagdishsardeshpande7656
    @jagdishsardeshpande7656 2 місяці тому +1

    या स्वामींनी जर पुराव्यासह न्यायालयात सिद्ध केले तर ते खरे.

  • @SurajKale3355
    @SurajKale3355 2 місяці тому +5

    काँग्रेसच्या काळात हिंदू मंदिरे सुरक्षित आणि भ्रष्टाचार मुक्त होते.
    स्व घोषित मोदी भाजप यांनी हिंदू धर्माची आणि मंदिरांची वाट लावली लावली

  • @dilipbagul001
    @dilipbagul001 2 місяці тому +1

    Mandiratla Paisa aani Sona konacha ahe?????? tumach answer jar devacha asel tar murtila Kay Sona aani Paisa lagato ka????

  • @MantriRohit
    @MantriRohit 2 місяці тому +3

    मोदींची कृपा दुसर काही नाही 😂😂

  • @ramm.9308
    @ramm.9308 2 місяці тому +18

    ज्यांनी मंदिरात एक रुपया टाकला नाही ते इथे ज्ञान हेपलत आहेत😂. ज्याला जिथे द्यायचे तो देईल त्याची मर्जी.

    • @atulligade7401
      @atulligade7401 2 місяці тому +8

      मंदिरात पैसे टाकून पुजाऱ्याचा पोट का भरायचा

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 2 місяці тому +6

      जसं काही तुम्हीच एक रुपया मंदिराला देऊन आलात 😂

    • @samihannandedkar5153
      @samihannandedkar5153 2 місяці тому

      ​@@atulligade7401पैसा हा ट्रस्ट कडे जातो. पुजाऱ्याला पगार मिळतो. सगळे पैसे पुजारी खात असता तर तुला पुजाऱ्याकडे Mercedes आणि Audi सारख्या गाड्या दिसल्या असत्या. ट्रस्ट हे पैसे पुढे हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था, टॅक्स, साठी वापरत. जर तुम्हाला खोटं वाटतं असेल तर तुम्ही गूगल करू शकतात

  • @vishwavijaysawant4018
    @vishwavijaysawant4018 2 місяці тому +3

    तथाकथित हिंदु रक्षक भाजपा चे कारणामे

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 місяці тому +3

    शिवरायांचे वाघनख लंडनहुन महाराष्ट्र मध्ये 3 दिवसासाठी आणले गेले आहे, या वर Video बनवा.

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 місяці тому

      अंधभक्ता; ती वाघ नखे शिवरायांची नाहीत!!!

  • @vinayaksalunke9529
    @vinayaksalunke9529 2 місяці тому +1

    आम्ही रथ यात्रा करून 1400 करोड खाले काय वाकडे केले आमचे आमचे सरकार हे हिंदु चे सरकार आहे

  • @PriyaKavate
    @PriyaKavate 2 місяці тому

    Maithili apte madam bolbhidu sodun Aarpar channel var gelyaa ya scam var sudha ek video banva ........

  • @ramakant6304
    @ramakant6304 2 місяці тому

    उत्तराखंडचे केदारनाथ मंदीर खूप आवघड ठिकाणी आहे,सर्वसाधारण नागरिक व जेष्ठ नागरिकांना तेथे जाणे शक्य नसते अशावेळी जर असे मंदिर दिल्लीत झाले तर त्याचा फायदा सर्वसाधारण जनतेला होऊ शकेल .

  • @sporty_clips
    @sporty_clips 2 місяці тому +3

    Election madhe use kela asel gold bjp ne

  • @pushkarstraveldiary
    @pushkarstraveldiary 2 місяці тому +1

    Modi ki guarantee

  • @vijaychoure978
    @vijaychoure978 2 місяці тому +1

    Pujare चोरटी असतील mg

  • @rahulshelke2759
    @rahulshelke2759 2 місяці тому +2

    Modi hai to munkin hai 😂😂😂😂

  • @mehesh_6766
    @mehesh_6766 2 місяці тому +1

    अरे पण चोरी करताना हे सर्व कुठे होती इतका सोना चोरताना कुणाला दिसणार नाही का?
    परत त्यावर तांबा लावताना कोणाला दिसणार नाही का?

  • @yuvrajburange541
    @yuvrajburange541 2 місяці тому

    गाजनित आणि ह्यांच्यात काय फरक आहे😢

  • @kirandalvi9609
    @kirandalvi9609 2 місяці тому +1

    Ok

  • @Voiceofshree
    @Voiceofshree 2 місяці тому +8

    Rahu - Rahul Gandhi
    Ketu - Shankaracharya 😂

  • @narayangarud298
    @narayangarud298 2 місяці тому

    कलियुग आहे दादा काही होऊ शकतं😂😂😂

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 2 місяці тому

    😅 आता काहीं काँग्रेसी महाराज लोकं बोलतील सोन आम्हीं नाही चोरल 😂 आम्ही फक्त काँग्रेस कढून देणगी घेतो 🤣🤣

  • @rahulmadhav8912
    @rahulmadhav8912 2 місяці тому +1

    Shame

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 2 місяці тому

    Purohit kedarnath madhe vip entry baand kella hai income baand zaala ahai😂

  • @sK-wo5tl
    @sK-wo5tl 2 місяці тому

    काय राव बोल भिङू तुम्हाला आता जाग आली काय

  • @ankiboy
    @ankiboy 2 місяці тому

    Ambani chya lagnat gela te

  • @DipakAmbre-o4x
    @DipakAmbre-o4x 2 місяці тому +1

    पहा आता ह्यो तमाशा

  • @B_Pradnya
    @B_Pradnya 2 місяці тому +1

    बोल भिडूला शुद्ध आलेली नाही

  • @swapnilgawali8707
    @swapnilgawali8707 2 місяці тому +1

    मोदी मोदी ❣️🎊🕉️

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 2 місяці тому

    Guru and shish shankar acharya donni congress supporter hotte

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 2 місяці тому

    Pk हो क्या 😂😂😂😂

  • @RahulNaikvijay
    @RahulNaikvijay 2 місяці тому

    Pujari ne gheun gele

  • @MadhubalaKhumkar
    @MadhubalaKhumkar 2 місяці тому +7

    पुरोहित अन् जनता यांना मूर्ख बनवायची कला काँग्रेस कडेच आहे.
    हिंदूंसाठी काम करणारी पार्टी ला ते जमत नाही.
    हे पुरोहित अन् जनता यांना खर अन् मनापासून हिंदू मंदिर अन् हिंदू जणते साठी काम करणारे लोक ,पार्टी ,यांना आवडत नाही.
    पार्टीशन onse अगेन.
    सर्वांना शुभकामना

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 місяці тому

      गली गली में शोर है......
      *"चौकीदार"* ही *चोर* है!!!!!

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 2 місяці тому +3

      बाकी छान पाजळलीत..नसलेली! 😂

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 місяці тому

      @@MadhubalaKhumkar अंधभक्ता;
      सकाळी सकाळी गोबर/गोमूत्रचा डोस थोडा कमी मारत जा!!!!
      😂😂😂

  • @kirandalvi9609
    @kirandalvi9609 2 місяці тому

    Hello

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 2 місяці тому

    Dhami nahi to ed .a watato.

  • @Jrk443
    @Jrk443 2 місяці тому

    Fake narrative

  • @kirandalvi9609
    @kirandalvi9609 2 місяці тому

    Ky zal

  • @akashmahajan4549
    @akashmahajan4549 2 місяці тому

    हा कसला शंकराचार्य शेट चा. हा तर. पक्का राजकारणी भाषा बोलतो. 😂

  • @Kirantayade-v6e
    @Kirantayade-v6e 2 місяці тому

    देवाला पैसे सोने चांदी दागिने यांची कहीं गरज नाही आहे मनुष्य ला पैसे सोने चांदी यांची गरज फक्त बीजेपी आल्या वर विकास होत आहे एन आणी असाच विकास होत राहील आम्ही आहे विश्व गुरु वोट फॉर मोदी 👹

  • @dr.rohitkulkarni9640
    @dr.rohitkulkarni9640 2 місяці тому

    अविमुक्स्तेश्वर महाराज पॉलिटिक्स करत आहेत 😂 त्यांना काँग्रेस मध्ये घेऊन टाका 😊

  • @pushkarstraveldiary
    @pushkarstraveldiary 2 місяці тому +1

    Modi ki guarantee