तव्यातील झणझणीत अंडा भाजी आणि कुरकुरीत अंडा भजी🥚आजी आणि नातीची धमाल रेसिपी😊 Anda Tawa Masala Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • ► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►Follow Our Social Media
    Facebook : Crazy Foody
    Instagram: crazy foody ranjita
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏
    Mirabel Salon And Academy
    Near Ayyappa Temple, Cidco Colony,
    Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
    Maharashtra 401501
    Pratik Kalyani Wedding Part 1
    हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊
    • प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
    प्रतिक कल्याणीचे लग्न👨‍❤️‍💋‍👨 PRATIK & KALYANI Wedding PART 2
    • प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
    लो चली मैं अपनी देवर की बारात लेके💃 Ranjita Viral Dance💃
    • लो चली मैं अपनी देवर क...
    Ranjita Birthday Celebration
    PART : 1 रंजिताचा अविस्मरणीय वाढदिवस🎂
    • रंजिताचा अविस्मरणीय वा...
    PART : 2 प्रतिकचा झाला पोपट😂माझ्या बर्थडेची शॉपिंग🛍️
    • प्रतिकचा झाला पोपट😂माझ...
    PART : 3 नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्स🎁सलोन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन💃💃
    • नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्...
    My New Camera:
    Buy Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    My 2nd Camera Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    My 3rd Camera GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    My Mic :
    Rode Wireless Go - Compact Wireless Microphone System, Transmitter and Receiver
    amzn.to/2KquGfc
    Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    Latest Videos:
    चला कल्याणीच्या लग्नाला👰साखरपुडा,हळद,लग्न, Reception all makeup
    • चला कल्याणीच्या लग्नाल...
    चिक दुधाच्या 3 रेसिपी खरवस, वडे आणि भाकरी😋 Cheek Dudh 3 Easy Recipes
    • चिक दुधाच्या 3 रेसिपी ...
    एक शिवजयंती "अशीही" 🙏🏻
    • एक शिवजयंती "अशीही" 🙏🏻...
    देवी देवतांचा अपमान कराल तर "खबरदार"😡ओवीचे शिवजयंती निमित्त फोटोशूट😍
    • देवी देवतांचा अपमान कर...
    डोनट प्रेमी नात आणि सिरीयल प्रेमी आजी😜
    • डोनट प्रेमी नात आणि सि...
    10 महिन्यांनी लोकल प्रवास🚂
    • 10 महिन्यांनी लोकल प्र...
    अथांगच्या बर्थडे ला ओवीची धमाल💃
    • Video
    नवऱ्याला व्हॅलेन्टाईन गिफ्ट❤️सायलीच्या लग्नात ओवीची धमाल😍
    • नवऱ्याला व्हॅलेन्टाईन ...
    मटणाच्या रस्स्यासारखे शिंपल्याचे कालवण Clams Curry😋
    • मटणाच्या रस्स्यासारखे ...
    माझ्या सासूचा मेकओवर😍
    • माझ्या सासूचा मेकओवर😍 ...
    सलोन मध्ये फूट स्पा आणि सुका जवळा कांदा फ्राय😊
    • सलोन मध्ये फूट स्पा आण...
    आजीने ओवीसाठी बनवलं गावरान कोंबडीचं सूप🍜
    • आजीने ओवीसाठी बनवलं गा...
    सुपरमार्केट मध्ये खरेदी आणि ओवीचे दुकान😂
    • सुपरमार्केट मध्ये खरेद...
    मावशी बरोबर ऍक्टिवा वर शॉपिंगला🛍️सुक्या सोड्याचे कालवण😋
    • मावशी बरोबर ऍक्टिवा वर...
    ओवीने बनवली पुरी👩‍🍳बटाट्याची भाजी आणि टम्म फुगलेली कमी तेलकट पुरी
    • ओवीने बनवली पुरी👩‍🍳बटा...
    ओवीने आणलं बाबांना गिफ्ट🎁चना डाळ पालक ची भाजी😊
    • ओवीने आणलं बाबांना गिफ...
    आमच्या घरी आली पाहुणी😍 खास मासांहारी लोकांसाठी झटपट करंदी फ्राय व शाकाहारींसाठी वाल पापडीची भाजी
    • आमच्या घरी आली पाहुणी😍...
    मेट्रो ट्रेन मधून जीवदानी देवीचे दर्शन🙏जीवदानी मंदिर विरार🙏
    • मेट्रो ट्रेन मधून जीवद...
    भाभीची मारवाडी दाल बाटी | खमंग दाल बाटी रेसिपी 😊
    • भाभीची मारवाडी दाल बाट...
    आसावरी आणि अभिजित राजेंची मटण रेसिपीज🐐
    • आसावरी आणि अभिजित राजे...
    नांदगाव बीचवर धमाल😊 Exploring Nandgaon Beach😊
    • नांदगाव बीचवर धमाल😊 Ex...
    10 महिन्यांनी रोनक ढाब्याचे जेवण😊Best Punjabi Dhaba Food😊
    • 10 महिन्यांनी रोनक ढाब...
    ओवी ध्रुवी सोबत एक दिवस❤️ओवीची शाळा आणि शिरगावचा समुद्र👭
    • 10 महिन्यांनी रोनक ढाब...
    झटपट पापलेट तिखलं,रावसचे कालवण,घोळ फ्राय🐟ओवीचा Expert Review👍
    • झटपट पापलेट तिखलं,रावस...
    ही पोरगी कोणाची? हळदी कुंकू 2021😊
    • ही पोरगी कोणाची? हळदी ...
    वांग घालून झणझणीत व चमचमीत सुकट नक्की बनवा
    • वांग घालून झणझणीत व चम...
    चुलीवर बनवलेली चविष्ठ ओली करंदी आणि पातीचा कांदा😊
    • चुलीवर बनवलेली चविष्ठ ...
    पारंपारिक रेसिपी "मुळ्याचे पौष्टिक शाक"
    • पारंपारिक रेसिपी "मुळ्...
    बाबांनी ओवीसाठी काय गिफ्ट आणलं?ओवी ध्रुवीची पार्टी🍕तीळ गूळ लाडू रेसिपी
    • बाबांनी ओवीसाठी काय गि...
    आजचा व्लॉग ओवीचा❤️ससे बघायला ओवी गेली आजोबांकडे🐇
    • आजचा व्लॉग ओवीचा❤️ससे ...
    पडघ्याची जॅकलिन फर्नांडिस💃झटपट आणि मऊ नारळ-रव्याचे लाडु😋
    • पडघ्याची जॅकलिन फर्नां...
    केळफुलाची वडी😋ओवीचे कन्या पूजन👧वाल शेंग बटाटा भाजी😊
    • केळफुलाची वडी😋ओवीचे कन...
    गावची पारंपारिक रेसिपी "रवळी"😊 ओवीचा नवीन Hair Cut👧
    • गावची पारंपारिक रेसिपी...
    आजची संध्याकाळ ओवीसोबत❤️भरलेला बांगडा, पापलेटचे पारंपारीक कालवण
    • आजची संध्याकाळ ओवीसोबत...
    Ovee & Mumma UA-cam Channel Link: www.youtube.co....
    Being Ranjita UA-cam Channel Link: www.youtube.co....
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    अंड्याची
    Egg curry
    Egg Masala recipe in marathi
    Anda Tava Masala
    Egg masala
    अंडा मसाला
    Anda Masala recipe in marathi
    अंड्याची भजी
    Andyachi Bhajji Recipe In Marathi
    Egg Pakoda
    अंडा तवा मसाला
    Quick & easy egg tawa masala
    Anda Tawa Masala
    Egg Curry Recipe In Marathi
    Easy egg recipe in marathi
    #EggTawaMasala #EggPakoda #अंड्याचीभजी #AndaTawaMasala #Easyeggrecipe
    #Crazyfoodyranjita #Oveeandmumma
    #Easyrecipeinmarathi #Oveevideo
    #ovivideo #OverVide

КОМЕНТАРІ • 668

  • @suchitanarvekar1243
    @suchitanarvekar1243 3 роки тому +84

    गोडुली व आजी या दोघींचे प्रेम पाहून मन खूप भरून येते.अशी आजी सगळयानां मिळाली पाहिजे.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому +3

      🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @vanitabhosale209
      @vanitabhosale209 3 роки тому +2

      L

    • @coltongenesis1517
      @coltongenesis1517 3 роки тому

      you prolly dont give a damn but does anyone know a method to get back into an Instagram account??
      I was dumb forgot my password. I would love any tips you can give me.

    • @westonemmett1807
      @westonemmett1807 3 роки тому

      @Colton Genesis instablaster :)

    • @panditbaba4973
      @panditbaba4973 2 роки тому

      @@CrazyFoodyRanjita very good

  • @nitasawant1641
    @nitasawant1641 3 роки тому +7

    तुम्हांलाच त्रिवार वंदन आई अहो तुम्ही आहात म्हणून रंजीता बाहेर ची आघाडी यशस्वी पणे सांभाळत आहे देवाने रंजीता कडून तिची आई वडील घेऊन पण दोघांपेक्षा जास्त प्रमाणात प्रेम माया करण्याऱ्या तुम्ही दिल्या रंजीता आईंची नजर काढ BAPPA BLESS YOU ♥ आई

  • @neelimavaidya9023
    @neelimavaidya9023 3 роки тому +9

    ओवी तुमहाला मिळालेले गोड GOD GIFT आहे. तिला खूप जपा, छान वाढवा,तिची निरागसता अशीच राहू देत. देवबाप्पा तिला उदंड आयुष्य देवो.

  • @sushilkulkarni7758
    @sushilkulkarni7758 3 роки тому

    आई तुम्ही खूप छान छान रेसिपीज दाखवता आणि खूप छान बोलता तुमचे व्हिडीओ बघतांना आपण घरातील कोणाशीतरी बोलत आहोत असे वाटते तुम्ही आम्हाला आमच्या घरातीलच वाटता ओवी पण खूप गोड आहे

  • @santoshmanjavkar9903
    @santoshmanjavkar9903 3 роки тому +1

    ओवी फार creative आहे
    करण तिला तव्यावर अंडी ठेवल्यावर मोर दिसला
    ह्या वयात अस लक्ष
    एखाद्या गोष्टीत वेगळं चित्र दिसणे
    म्हणजेच creativity
    खूप ginius
    Very nice
    ओवी खूप हुशार होणार
    आमचे आशीर्वाद आहेतच

  • @atulvijayakar5429
    @atulvijayakar5429 3 роки тому +1

    शोभा विजयकर
    आताच मी अंडा भजी व अंडा भाजीचा विडीओ पाहिला
    मस्त. ओवी, रंजिता आणि तुमच्या सोबत ेचांगलीच
    तयार होतेय. ओवीच विशेष कौतुक ही ह्या वयात उस्फूर्त
    बोलण्याला खरच दाद देते.खुपच मिस्कील आहे गोड मुलगी आहे.एक दोन महिन्यापासून मी तुमचे चॅनल
    पहाते.अनेक वेळा मी कमेंटस पाठवल्या पण त्या
    तुमच्या पयँत पोचल्या नाहीत. असो.सासू सेनेची
    जोडी असावी तर अशी.तुम्ही नेहमी मुलींसाठी रेसिपी
    दाखवता पण आम्हा वयस्कानाही आवडतात.ओविला
    गोड गोड पापा आणि सासू सुनेला अनेक आशिर्वाद.

  • @rashmipedamkar9652
    @rashmipedamkar9652 3 роки тому +1

    Aaji chi bhaji mast,aani choti bhauli khup ch chan,aaji and naat Jodi number no.ONE..

    • @rashmipedamkar9652
      @rashmipedamkar9652 3 роки тому +1

      Aaji and sweet sonu Number Thousand, Lakh, Crore ....khup khup Prem ASU-de..........

  • @484syscidprachichavan7
    @484syscidprachichavan7 Рік тому

    Aai tumchy recip 1 no astyt nehmi me banvty khup chan tasty bantyt khup chan aai 😘

  • @shreyamusicplanet1335
    @shreyamusicplanet1335 3 роки тому +4

    Recipe nakki try krnar . Aaincha face pn aata khup chan glow zalay. aani ovee ❤️😘 dhadpadu nkos prt 😉

  • @rajuchoudhary5353
    @rajuchoudhary5353 3 роки тому +6

    आई मला आज दोन्ही रेसिपी आवडल्या मी बनवलेले काही ही माझा नवरा आणि मुलगा खूप आवडीने खातात पण मला.आईचया हातची आठवण येते

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 роки тому +1

    Wow. दोन्ही रेसिपी मस्तच.
    अंड्याची भजी Mouth watering.

  • @pradnyachavan3986
    @pradnyachavan3986 3 роки тому +1

    How sweet ........kup chan tava eggs bhaji 🍳🥚 dhakavli ......oveene ani aajini🍫🍬😊

  • @tanvinaiik7806
    @tanvinaiik7806 3 роки тому

    khoop khoooop yummy😋 andi khayla avdtat, pan nehmi andyache omelet aani ukdun ghetleli andi evdhech prakar banvat hote , pan karayala evdhe soppe👌👌 aani etke don vegle padartha shikayla milale , testy pan aani poushtik pan, thank you🤗🤗🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashwinitorpe7185
    @ashwinitorpe7185 3 роки тому

    Khupach Chan recipe ahe ......me try keli mast zali hoti

  • @kirtichaudhari266
    @kirtichaudhari266 3 роки тому

    कितीतरी माहित नसलेल्या रेसेपी दाखवता आई म्हणजे अंड्याची भजी नवीन रेसेपी आहे माझ्यासाठी.तुमच्याकडे तर रेसेपीचा खजिनाच आहे. मला आवडतील बघायला नविन नविन रेसेपी. आणी आई ,जगातील सगळ्यात सुंदर नात्यांपैकी सुंदर नात म्हणजे तुमचं आणि छोट्याशा परीराणीचं.माझ्याकडून तुम्हाला नमस्कार आणि ओवीचा खूप खूप प्रेम.

  • @foodietravellersakshi3703
    @foodietravellersakshi3703 3 роки тому

    I have made this receipe khup chan zhali anda tava bhaji thanks aai for sharing such receipe ❤️❤️

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 3 роки тому +2

    अप्रतिम आंडा भाजी👌👌

  • @uttamgavhane1884
    @uttamgavhane1884 2 роки тому +1

    , अती सुंदर....

  • @sangeetapereira8565
    @sangeetapereira8565 3 роки тому

    Wow so cute ovee bolte te mala khoop avadte.
    Ani aai aata khoop sunder diste. Young disu lagli.
    God bless you and your family.

  • @oldwatchrepering9923
    @oldwatchrepering9923 3 роки тому

    छान अंडे ची भाजी,,केली काकू ना,,,
    आनी नातू भी छान हेल्प करतो, गोड झाली भाजी👍

  • @hemapawar8286
    @hemapawar8286 3 роки тому +1

    Aai tumachi andyachi bhaji khup bhari...mi nakki try karen..Oovi nehami pramane god😘😘 phakt gas jawal asatana Oovi chi kalaji ghya🙏

  • @kavitayadav6605
    @kavitayadav6605 3 роки тому

    Waa aal recipe khup mast bhaji ani Anda bhaji pan khup mast

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 3 роки тому +1

    तुमचे रेसिपी खूप आवडते

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 3 роки тому

    बाबा काय छान भाजी आणि भजी. कुठून आणतात इतक्या मस्त मस्त रेसिपी अप्रतीम. आजी आणि नात दोघी खुप छान गट्टी जमली आहे आई अशाच नवीन प्रकार चया रेसिपी दाखवा थँक्यू 🙏🙏❤️❤️❤️ ओवी साठी

  • @nitinamre7229
    @nitinamre7229 3 роки тому +1

    खूप छान आणि सोप्प...🙏

  • @anindian977
    @anindian977 3 роки тому +1

    andyachi bhaji mastaaa... Me nakki try karun baghen.. love from New Zealand

  • @SonuSingh-ll5js
    @SonuSingh-ll5js 3 роки тому

    Donhi recepies massssstttttt aahet kaku
    Pn mala 1vicharaych hote ki andyachi bhji banavli tyaat andyachi test lagte ka ???
    Karan tyaat kanda pn Jaast aahe mhanun vicharl
    Recepie tr Khup chaan aahe
    Thank you sooooooooooooo much aani Khup Khup Prem Tumhala aani Chutki LA pn 😘😘😘😘😘

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому

      अंड्यावर ग्रेव्ही टाकायची की छान चव लागते

  • @ashwinipawar365
    @ashwinipawar365 3 роки тому

    Aai khupch jaberdast recipe, mastch, aai tumi jase telamadhe lasun takty na me pn atta tasach takty, masty vaty bhaji banvatana, mla tumchi lasun taknyachi padht khup avdty, amhi adhi lasun techun tasach takt hoto, pn tumi na sprinkle kelasarkh takty, mla avdty,

  • @priteeshinde2599
    @priteeshinde2599 3 роки тому +2

    something new recipe i will try ,
    i like it

  • @ReshmaShaikh-pe7lk
    @ReshmaShaikh-pe7lk 3 роки тому +1

    Wow! Khupach chaan aainchya hatchi recipe 👌👌🤗🤗😋😋Aani Ovee saathi😘😘❤️❤️

  • @ashwinisalkar6676
    @ashwinisalkar6676 3 роки тому

    Aie anda masala bhaji khuach soppi ani tempting ani bhaji sudha chan mastach jhalya ajchya anda recipe's 😋👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻♥️

  • @aryanmh24vlogger.13
    @aryanmh24vlogger.13 3 роки тому

    आई खुप छान बनवं आहे भाजी .........😋😋मला खुप आवडल.......😊मस्त छान..........एक नबरं.......😊आेवी किती छान बोलते........😊😊

  • @ushakumbhar8142
    @ushakumbhar8142 3 роки тому +1

    Aani mastch resipi banavle👌👌👌👌👌😍😍😍😋😋😋😋😋😋😋😋😋😋😍😍😍😍

  • @shivanikhanzode8708
    @shivanikhanzode8708 3 роки тому

    Aaj Amhi pn try keli..Anda Bhaji...it was superb tasty!!!

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 3 роки тому +1

    तुमची ओवी फार गोड आहे व तुमच्या सासू-सुनेचं नातं पाहून खूप आनंद होतो

  • @mayabhat3757
    @mayabhat3757 3 роки тому

    Aajis anda bhajia is . Super

  • @rasikagangawane1644
    @rasikagangawane1644 3 роки тому

    Khup chan recipi aai chan shikvtat swayampak mi krun bghitli anda bhaji pn aai chya hatchi test mla yenatmr ny mnun amhich gheun jato ata ovichya aajila chalel na Ovi baal

  • @vishalsutar1802
    @vishalsutar1802 3 роки тому

    Namaste aai, khup chan recepie hotya donihi, ashach chan chan recepie dakhvat ja, aani kalji ghya swatachi.

  • @denissutari8784
    @denissutari8784 3 роки тому +1

    Hi ranjita I like all ur and ur mother in law racepe fish curry without coconut ur green masala vaten most of the racepe I tried becom very nice thanks very much u and maee

  • @vidhutidahifale2137
    @vidhutidahifale2137 3 роки тому

    Aai khup mst zalel tavyatil aanda bhaji mi pn keleli khup mst zalati

  • @namitaslifestyle
    @namitaslifestyle 3 роки тому

    Wow काकू अशाच छान छान receipe बनवून दाखवत रहा , thank you sooooo much

  • @kshitijachavan9628
    @kshitijachavan9628 3 роки тому

    Ovi so sweet pillu new top ghatla aahe and tyache label ch kadhayala visrli aahes kiti chaan boltes tu mummy peksha chaan aai tumchi anda recipe apratim chaanch me lagech karun baghnar aahe 😍😍🙏

  • @prajaktachikne1910
    @prajaktachikne1910 3 роки тому

    Racipe mast.
    Hyamadhye dakhavalela tava mumbai madhye kuthe milel

  • @meghanamakeoversouvenirs
    @meghanamakeoversouvenirs 3 роки тому +1

    Ranjita, must say you have trained Ovee very professionally, bless her 💓Yes Aaji tumchya recipes try keleya aahet ani aamchyakade suddha khup naawaazlya jaatat, ek tar hya khup sopya recipes astat ani working women sathi khup fayanche thartat. Thank you so much Aaji hi soppi padhat dekhauli mhanun 🙏 definitely try karin, Ranjita missed you in this clip pan Ovee ne ti kami bharun kadli God Bless You All🙏

  • @ashishjadhav6746
    @ashishjadhav6746 3 роки тому +1

    खुप छान आहे 👍

  • @preetisurve6406
    @preetisurve6406 3 роки тому +1

    आई तूम्ही सासु म्हनुन छानच आहात पण आजी म्हनुन सुद्धा नंबर 1 आहात 👍♥️♥️♥️♥️♥️

  • @komalnavale9323
    @komalnavale9323 3 роки тому +1

    Aai khup chan ahe

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 3 роки тому +2

    आेवी आणि आजीचा विडीअाे खुप आवडला

  • @vinayaknavtake4314
    @vinayaknavtake4314 3 роки тому

    रेसिपी तर छानच आहे आनि त्यापेक्ष्या आजी आणि नात cute ahet

  • @ajitsawant6149
    @ajitsawant6149 3 роки тому +1

    First time I saw eggs bhaji whau thanks my sister

  • @meenalvyas1112
    @meenalvyas1112 3 роки тому

    अंड्याची अशी पण भजी होऊ शकते आजचं कळलं👍🏻.मस्त मी करून कळवीन. काकू एकदम मस्त बनवलाय

  • @madhurane7212
    @madhurane7212 3 роки тому

    Aaji and nat chan combination chan padarth

  • @vanitagajdhane8632
    @vanitagajdhane8632 3 роки тому +1

    Ovee kiti sweet disate masum aahe Ovee nice recipe yummy 😋

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih 3 роки тому +2

    Fantastic Video.......👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @narayanibachkar8437
    @narayanibachkar8437 3 роки тому

    Oveee ani aaji tumhi doghi khupp god disat hota Mazi aaji pan tumchya sarkhich aahe khup mast recipe oveee always looking beautiful ovees cuteness is overloaded❤️😘😋

  • @vinodhalde736
    @vinodhalde736 3 роки тому +1

    Nice रेसिपीज आई .मला खूप आवडली तूम्ही मला खूप आवडतात ओवी तर माझी cutest pari aahe love u all

  • @sanjaykamble4446
    @sanjaykamble4446 3 роки тому

    खुप युनिक पद्धतीने भजी बनवली ताई
    अशीच फणसाच्या बियांची भजी बनवून बघा

  • @kirandhamgaye1473
    @kirandhamgaye1473 3 роки тому +1

    माउशी तुमच्या दोन्ही रेसिपी खूब खूब टेस्टी... ओवी तू खूब क्यूट आहेस बेटा 👍👍

  • @kundakadam1916
    @kundakadam1916 3 роки тому +1

    Mast.khup chhan.video.

  • @nehachougule7058
    @nehachougule7058 3 роки тому

    Donhi recipe khupch Chan hotya.aai kharch khup Chan aahet swabhavane saglyana aashi sasu milo.sasu kami aaich jast vattat love u ovi and aai

  • @_Mrs_House_Wife
    @_Mrs_House_Wife 3 роки тому +1

    Aai n chi recipe superb i try this recipe 😋

  • @pradnyameher4992
    @pradnyameher4992 3 роки тому

    एकदम झकास रेसिपी आई.. अंड माझं favorite आहे, आज नक्की बनविन 😀❤️

  • @dimpalpatil6686
    @dimpalpatil6686 3 роки тому

    Khup Chan recipe aai, egg bhaji new recipe bhgyla Bhetli amhla... Asch new new recipe aai banvat Raha ani Sangat Ja amhla pn

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 3 роки тому +1

    🤗🙏🙏🙏🙏🙏👍👌👌👌👌👌आई,खुप छान ,आज ची रेसिपी मस्तच होती ,आज रंजू ऑर्डर ला गेले आहेत ना ,त्या साठी आज रंजू भेटल्या नाही आम्हाला ,आई लव यू,ईश्वर आपणाला उदंड़ अयुष्य देओ,ही माझी सदिच्छा ,,
    🤗🙏🙏🙏🙏🤲🙌👍👸💏💑👩‍👦‍👦👨‍👩‍👧👫👬👩‍👧‍👧👍👌👌👌👌💞💥

  • @VinodKumar-bv8ky
    @VinodKumar-bv8ky 3 роки тому +1

    The ovee is so cute 😘😘😍😍😊😊

  • @snehamangaonkar6682
    @snehamangaonkar6682 3 роки тому

    Dole Kay sundar aahet Ovi che .Ajj shi bolte pan goad.Aaji pan goad aahe.😍❤️

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 3 роки тому +1

    Khup chan kelya aai ni recipes 😋 mkii krun pahu 👍👌👌Ovee kiti samjutdar jhali ahe same mummy chi carban copy ❤️😍😘

  • @santoshmahamunkar6775
    @santoshmahamunkar6775 3 роки тому +1

    खुप छान

  • @jagrutimitkar6591
    @jagrutimitkar6591 3 роки тому +2

    Aree wah ovee chi majja aahe ajji chamchamit jevan banaun dete roz roz aaincha toh dialogue khup awadla mala ek manjar ani ek boka yeun bhaji khaun jatat 😂😂😂👌👌ek number aai 👍👍👍👍

  • @vishakasatam8062
    @vishakasatam8062 3 роки тому

    Kaki khup chan receipe aahe, ani Ovi tula god papa😘😘😘😘😘, khup chan ani god bolte.

  • @nitamane2010
    @nitamane2010 3 роки тому

    ovichi aajila.dola marnyachyi style. ekdam ranjita copy 🤩🤩😍😍aajichya recepies khupch 👌

  • @sunjyotirahate1685
    @sunjyotirahate1685 3 роки тому +1

    आई दोन्ही रेसिपीज खुप छान तुमचं आणि ओवीचं ट्यूनिंग एकदम मस्त पण आज रंजीता ताई नव्हती तर एकदम सुनं सुनं वाटत होतं

  • @bhagyashrijagadale1226
    @bhagyashrijagadale1226 3 роки тому

    aajchya receipe mst hotya, m try kren...

  • @Tusharnaidugmailcomnaidu
    @Tusharnaidugmailcomnaidu 3 роки тому

    Kaku khoop Chan recipes sangata

  • @jyotsnasawant4765
    @jyotsnasawant4765 3 роки тому

    End of video la ranjita nahiye asa vatalach nahi....ovee agadi ranjita sarkhich bolte . So 😍 😊

  • @neetakamble7657
    @neetakamble7657 3 роки тому

    Khupach chhan recipe👌👌👌

  • @gayatrichaudhari1045
    @gayatrichaudhari1045 3 роки тому

    Sweet ovee😘😘
    झटपट होणारी चविष्ट रेसिपी..नक्की ट्राय करणार👍👍

  • @PARIRAJKITCHENMARATHI.
    @PARIRAJKITCHENMARATHI. 3 роки тому +1

    Cuteepai ❤️😘😘❤️🥰 Ovi

  • @pritiapage2906
    @pritiapage2906 3 роки тому

    Wow Aai apratim recipes..Khoopach Charan..

  • @hemlataraut9135
    @hemlataraut9135 3 роки тому

    Ekdam chan recipe.. Nakki try karte. Aani ovee ky khupch hushar zaliy swaypakat aata 😍😘😘😘

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 роки тому

    ताई.तवा अंडा .अंडा भजी.आणि ओविची गोड गोड पप्पी .खूप खूप छान बरका, आज आजी नातीनी रेसिपी बनवली 👌👍

  • @vivekhire5495
    @vivekhire5495 3 роки тому +3

    Moms recipes are really tasty simple , mouth watering 👍

  • @DhritTare1445
    @DhritTare1445 3 роки тому

    Mast banvli aahe 🥚chi bhaji

  • @rekhaaryal6678
    @rekhaaryal6678 3 роки тому +1

    kitna tallent hai ye baby aap kaa recepe se achha baby pasand aaya so cute baby

  • @savitasharma897
    @savitasharma897 3 роки тому

    Bhaji 1no ani pn भजी 1no

  • @anitadethe77
    @anitadethe77 3 роки тому

    Mi pn try krte bhaji wow mast AAI😍😘ovee sathi❤️

  • @bharatitambe350
    @bharatitambe350 3 роки тому +2

    Ovi nusti tuzich badbad eikavishi vatatey kiti te god asav na...Tula bhetayla nakki awadel..Stay blessed pillu...

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 3 роки тому

    Mazi ovee cute khupach sunder chan egg bhaji laibhari bhaji mast. Aai sugaran ovee kiti god aahe. Aai ovee cute

  • @anjalikanse5526
    @anjalikanse5526 3 роки тому +1

    Ranjita kuthe geli aaj disli nahi 😐
    Ovee khrch khup cute ahe
    Ani saglya porina ashi sasu milo aain sarkhya khup masta ahe tyncha nature also she is helping hand for ranjita

  • @anitamhaskar3612
    @anitamhaskar3612 3 роки тому +1

    Tumchi naat khupach hussar ahe.. Ancaring chan karte

  • @sujataborude3893
    @sujataborude3893 3 роки тому

    खूप छान आजी आणि नात
    दोघीही खूप छान बोलतात अगदी घरच्या सारखे

  • @shwetakulkarni6773
    @shwetakulkarni6773 3 роки тому +1

    बोले तो झकास.😘😘👌👌

  • @manjirimayekar6294
    @manjirimayekar6294 3 роки тому

    अंडा भाजी मी try keali khup chan zali

  • @lalitakadam655
    @lalitakadam655 3 роки тому +1

    खुप मस्त झाली आहे आडां भाजी भजी आईने

  • @sonalinagvekar2563
    @sonalinagvekar2563 3 роки тому

    खुप छान रेसिपीज तुमच्या सासूबाई खूप सुंदर आहेत ओवी तर खूप हुशार आहे . तिला दीर्घायुष्य....😍🥰🥰

  • @reshmarao4645
    @reshmarao4645 3 роки тому

    Vry nice recipe 👌👍 gonna try today only. Thank you so much🙏😊

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 3 роки тому +1

    काय ओवि बोलते बाबा एकच नंबर आणि आजची रेसिपी पण खूपच मस्त

  • @Darshana0501
    @Darshana0501 3 роки тому +4

    आई, भाजी १ नंबर. नक्की करणार. रंजीता, ओवी तयार झाली बरं का तु नसताना ती बनवु शकते आता व्ल्ओग.तुमच्या मांजरीला बघुन मजा वाटली.😀

  • @cherry...9416
    @cherry...9416 3 роки тому

    Kaki tuje repice mast ast

  • @radhikavartak4897
    @radhikavartak4897 3 роки тому

    Ovie cutie aahe. Mi ajun eka videomadhe tila gasjaval chotya stulavar basleli baghate aahe. Please take care. Donot feel bad.