''नशा'' दारूची कि पैशाची..! मराठी शॉर्ट फिल्म "एका कुटुंबावर आलेला काळ..!"

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 гру 2024

КОМЕНТАРІ • 38

  • @yasinshaikh8795
    @yasinshaikh8795 5 місяців тому +69

    दारू की नशा खरोखर कथानक भावनिक आणि हृदय हेलावनारं आहे भाऊसाहेब कांबळे यांचं कथानक आणि दारुड्याची भूमिका उत्तम साकारली सावकाराची भूमिका संजय कुटे यांनी अफलातून साकारली. शशिकला संवणे यांनी दारुड्याच्या बायकोची भूमिका चांगली साकारली. सावकराच्या पाया पडून लेकरासाठी तळमळीने पदर पसरते तो सीन फारच भावनिक. डोळ्यातून अश्रू निघाले. सरपंच आणि बागायतदार आणि सर्वचं कलाकारांची कामे उत्कृष्ट. सर्व टीमला शुभेच्छा. सुंदर झाला पहिला लघुपट. 👌👌👍👍

    • @BaburavDudhale-gy7bq
      @BaburavDudhale-gy7bq 5 місяців тому

      B8v🚌💨💨💨🏃😂0 by
      Missed a bus!
      😚 Sh vdweet Home ✨
      🏠❤🏠💃💛🏃🎶🎶

  • @YeshuPawer
    @YeshuPawer 5 місяців тому +9

    सर्वच कलाकारांनी खुपच सुंदर अभिनय केला आहे
    भाऊसाहेब कांबळे व सवने म्याडम उत्क्रुष्ट आभीनय केला आहे
    गणेश कुटे यानी पेताड मित्राला खुप छानरित्या समजावीत मित्राला पैशांची मदत केली
    सरपंच बागायतदार व सावकार यांनी त्यांची भुमिका खुप छान केली

  • @santoshkale1918
    @santoshkale1918 5 місяців тому +7

    खुप छान अभिनय... कला हेच जीवन..

  • @IsmailShaikh-hr5rh
    @IsmailShaikh-hr5rh 5 місяців тому +1

    ❤मस्त्.कथानक्❤छान.अभिनय❤सर्व्.कलाकारान्चा.अभिनय.उत्तम😊

  • @atpadimaza1983
    @atpadimaza1983 Місяць тому +1

    छान आहे 🎉

  • @yamajimahadik7313
    @yamajimahadik7313 5 місяців тому +4

    Too nice.congratulations of all of you within the episode❤

  • @shashikantpawar5424
    @shashikantpawar5424 5 місяців тому +13

    भाऊ कांबळे आणि गणेश कुटे उत्कृष्ट मैत्रीचा अभिनय 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @dattakale309
    @dattakale309 4 місяці тому

    छान अभिनय मस्त फिल्म एकच नंबर,

  • @keshav_maharaj_Deulgavkar
    @keshav_maharaj_Deulgavkar 5 місяців тому +1

    खुप छाण अभिनय केला आहे आणि दारुड्याच्या जिवनातील खरी परिस्थिति माडली

  • @keshav_maharaj_Deulgavkar
    @keshav_maharaj_Deulgavkar 5 місяців тому +3

    खुप छान अभिनय केलाय

  • @PrakashSavane-uu5bl
    @PrakashSavane-uu5bl 5 місяців тому +1

    Shashikala madamche Abhinay Chan zala

  • @LaxmanSonawane-gu5nt
    @LaxmanSonawane-gu5nt 4 місяці тому

    सगळ्याच कलाकारांनी चांगला अभिनय केला. मनापासून अभिनंदन करतो.
    -लक्ष्मन सोनवणे,
    (माजी नौसैनिक)

  • @BapuBhise-q7d
    @BapuBhise-q7d 4 місяці тому

    एकच नंबर 🎉

  • @PrakashSavane-uu5bl
    @PrakashSavane-uu5bl 5 місяців тому +3

    Sarv kalakaranche Abhinay Chan zala ahe mash

  • @tusharpawar4227
    @tusharpawar4227 5 місяців тому +3

    खूपच छान झाला लघुचित्रपट

  • @ppatil9128
    @ppatil9128 5 місяців тому +1

    Khup मस्त

  • @BhatakantiWithShaileshVlogger
    @BhatakantiWithShaileshVlogger 5 місяців тому +5

    मस्त

  • @sandipjadhav1028
    @sandipjadhav1028 5 місяців тому +3

    नाइस खूप छान

  • @priyanka82863
    @priyanka82863 5 місяців тому +1

    Jhakas❤❤❤

  • @aabamore6265
    @aabamore6265 5 місяців тому +3

    सर्व कलाकारांचा अभिनय खूप खूप छान आहे
    सामाजिक परिस्थिती शी खूपच छान मेळ घातला आहे
    सर्व टीमला मनापासून धन्यवाद ❤
    आबासाहेब मोरे अध्यक्ष श्रीगोंदा तालुका नाभिक संघटना

  • @amolgund2907
    @amolgund2907 5 місяців тому +2

    👌

  • @priyanka82863
    @priyanka82863 5 місяців тому +2

    Bahut bahut achha❤❤❤

  • @parasrammule
    @parasrammule 4 місяці тому

    छान

  • @nileshnavlepatilvlog8862
    @nileshnavlepatilvlog8862 5 місяців тому +5

    सर्व कलाकारांचा छान अभिनय,श्रीगोंदा तालुका मनसे संघटक निलेश नवले पाटील यांच्या वतीने अभिनंदन 🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @Bhausaheb-bhand
    @Bhausaheb-bhand 5 місяців тому +1

    Suopr

  • @sachinharpale10
    @sachinharpale10 5 місяців тому

    👌👌

  • @AmolKumbhar-l5r
    @AmolKumbhar-l5r 4 місяці тому

    🎉🎉

  • @Bhausaheb_Kamble_Patil_
    @Bhausaheb_Kamble_Patil_ 5 місяців тому +5

    मी स्वतः अभिनय केलाय पण पाहताना माझ्याही डोळ्यात पाणी येतंय

  • @pramodmahadik9905
    @pramodmahadik9905 5 місяців тому +1

    Khup Chan

  • @BTFILMS-yb9bl
    @BTFILMS-yb9bl 5 місяців тому +1

    👌👌