खूप छान मुद्दे सांगितले आहेत विडिओ मध्ये मी स्वतः ग्रास लँड सफारीचा आनंद घेतलेला आहे. भिगवण मध्ये कडबनवाडी या भागात गेलो होतो या भागात उंदिरमारी झाडाचे प्रमाणाच्या अभावी पक्ष्याचे प्रमाण कमी झाले आहे हे दिसले एका चांगल्या फोटो मागे अत्यंत चुकीची पद्धत दिसून येते पण भिगवण कडील बरेचसे लोक तरुण मंडळी मध्ये पक्ष्यांविषयी निसर्गा विषयी माहिती आणि गोडी निर्माण झाली आहे पक्ष्यांना प्राण्यांना त्रास होणार नाही याची ते काळजी घेत आहेत तिथले लोकल टूर्स गाईड हेही खूप छान प्रकारे माहिती देत आहेत तिथल्या परिसराची स्वच्छ राहणे कितपत महत्त्वाचे आहे याची पूर्ण परिपूर्ण काळजी घेत आहेत no plastic ही मोहीम हाती घेतली आहे घेणे करून त्यांना प्लास्टिक मुळे कोणत्याही पक्षी आणि वन्य प्राण्यांना दुष्परिणाम होणार नाही व्हिडिओ खूप छान ही जास्तीत शेअर होईल हीच इच्छा😊
❤
संदीप आणि त्याचे कुटुंबीय अतिशय प्रेमळ आहेत. अग्निपंख टिमचे निसर्ग संवर्धनाचे काम अतिशय ऊत्तम आहे. अनेक शुभेच्छा!!!
👏👏
खूपच मस्त...
❤😎🙌
Mast mahiti
Subscribed❤
Amazing jhala podcast Sandip dadansobat
मस्त मुलाखत..bhigvan ला तोड नाहीये..संदीप छान बोलला आहेस..