हरभरा गरगट्टा भाजी | Harbharyacha Sukavlelya Palyachi Bhaaji | हरभराचा सुकवलेल्या पाल्याची भाजी
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- #harabharyachigargattabhaji #harbharabhaji #bhajirecipe
ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची टेस्ट.
आमच्या इतर प्रसिद्ध चॅनेलला भेट द्या
1) Sanchit TV News
www.youtube.co....
2) Anil Banne
www.youtube.co....
Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment news reporting teaching scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use is in favor of fair use.
#chana masala recipe
#chana masala
#punjabi chana masala
#channa masala
#channa masala gravy
#chole masala
#chana masala recipe in hindi
#chana masala recipe in tamil
#punjabi chole masal
#हरभरा गरगट्टा भाजी
#हरभऱ्याच्या पाल्याची भाजी
#हरभरा भाजीचा घोळणा व चवदार गरगट्टा भाजी
#हरभा-याची वाळवलेल्या पानांची भाजी एकदा नव्की करुन बघा
#हरभा-याची भाजी | हरभा-याची वाळवलेल्या पानांची भाजी एकदा नव्की करुन बघा
#harbharyachi bhaji
#harbhara palyachi bhaji
#harbhara amti
#harbharyachi paan bhaji paale bhaji
#harbhara bhaji
#maharashtra recipe swaad
#चने की भाजी
#हरभऱ्याची भाजी
#हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची चुलीवरील भाजी
#gavran recipes
#harbhara bhaji
#harbhara suklelya panachi bhaji
#veg recipes
#how to make
#chane ki bhaji
#chane ki subji
#dried leaves recipes
#harbhar chi bhajji
#रानभाजी
#bhaji recipe
#maharashtrian recipe
#gargatta bhaji recipe
#harabharyachi bhaji recipe
#हरभऱ्याची गरगट्टा भाजी
#हिरवी पालेभाजी रेसिपी
#हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी
#green leafy vegetable
#गरगट्टा रेसिपी
#marathi recipe
#sabji recipe
#saag recipe
#भाजी रेसिपी
#साग रेसिपी
मातीच्या भांड्यांमुळे भाजीला वेगळीच टेस्ट आहे... खूप छान पद्धतीने रेसिपी बनवली आहे 👍🏻👍🏻
Khup mast 👌👌❤️❤️
खुप छान दाखवली भाजी करायची धन्यवाद
धन्यवाद 🙏
हरभऱ्याची छान भाजी तयार केली. तुम्ही बनविली अगदी तशीच हरभऱ्याची भाजी बनविली. मस्त झाली.पण आम्ही गॅस वर केली ओ.
Nice recipe mast 😍 zali bhaji आम्ही कोरड्या भाजीमध्ये ज्वारीचं पीठ न बेसन मिक्स करून मग भाजी करतो गुठळ्या पडत नाही छान केली
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
Mla pan aavdte jwarich pith ghalun
A*@@GavakdachiTaste
पोरी तू हरबरा भाजी एकदम भारी भन्नाट मस्तच केली माझ्या कडून तुला अष्ठपु,त्र सौभाग्यवती हा आशीर्वाद बाळा आईवडीलाच नांव रोशन केलंस
अष्टपुत्र सौभाग्यवती आशीर्वाद ह्या काळात. त्यांच्या भविष्याचे काय ? ??😮
👍👌👌😋
Tai thanks tumchi recipe testy zhali
वा मस्त
Chaan banval vahini nice 👍👍👍
Khup chan recipe dakhavali tai dhanyavad 👍
खुपच छान
Khupach chaan👌👌👌
😮😮
Tai 1 number
Mazi favorite bhaji aahe hi,,mla khup awdate,
Lai mast... खूप छान
Khamang khamang khupch chan mezwani.garam garam jwarichya bhakari sobat.
Khup chan
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
Khup chan lagte harbryachi bhaji. 👌👌👌
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
Khup chhan Tai 😻
मस्त
आपण जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे आपल्या ग्रामीण खाद्य संस्कृतीच्या कार्याला नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपीजचे व्हीडिओ Like, Share आणि Comment करत आहात. आपले असेच सहकार्य आणि आशीर्वाद आमच्यावर राहू द्या.
👌!!!धन्यवाद !!! 👌
🙏😋 🙏
खुप छान मस्त झाली 👍👍
धन्यवाद 🙏
Aamhi jewarich pith ghalto mast lagte kanibhaji mla khup aavdte
Chaan krta tumhi sarv Kami sahitya mdhe chawisht padarth
धन्यवाद 🙏
खुप छान आम्हीपण असेच करतो छान लागते....व्हेरी गुड दादा....संगीता कारंडे मुंबई
संगीता ताई तुम्ही आम्हाला रोज कमेंट करता त्यामुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळेल. 🙏👍
धन्यवाद ताई
Mast tai
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
Superb recipe tai 😀👌👍
👌
Wahinisaheb mast bhaji 🙏🙏
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
Khup chhan recipe tai 👌
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
खूप खूप छान
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
👌🙏👍
धन्यवाद 🙏
Super vaini 👌😊
धन्यवाद 🙏
मस्त, मी आता बनवते 😊🙏🏼
Chhan
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
Mast banvli 😍😍
तुमचे भांडे लईच भारी हेत👌👌
हो ताई नक्कीच 👍
सर्व पितळ, माती, लाकडी भांडी आहे
👌👌
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
Gavavhi mati Ani Pani chi taste anubhaval tumchya recipe madhun khup Zhan👍👌tumcha channel success hou de hivh mankamana🙏
Maza hi cooking channel ahe tuzi nakki visit kara
👍👌
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
गावाकडे पूर्वी खाल्लेल्या गरगटा भाजीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे। माझी आई भरपूर भाजी सुकवून ,कुटून डब्यात भरून ठेवायची. हवी तेंव्हा अशीच पण भिजवलेली मुगाची डाळ वापरून करायची ती भाजी . भाखरी ,भात या सोबत खूप छान लागते.
पूजा ,तूं पण छान केलीस भाजी. आम्हाला तुमच्याकडून विकत मिळेल कां भाजी ? मी पुण्यात राहते. धन्यवाद ।
हो मिळेल 👍
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@@GavakdachiTaste चि.अनिल ,मला कशी मिळेल भाजी . कारण मी माझा नंबर आणि पत्ता इथे देवू शकत नाही. तुझा नंबर मिळाला तर मला संवाद साधता येइल.
Tumchi martichi bhandi mala Khup avdta o mala pn pahije bhandi matichi
Chan recipe. Kuthe rahte tu
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
Maka hi bhaji yethe milat nahi tunmcyha kade asli tar dhya paise deto mast bhji
Replya dhya
मिळते भाजी 👍
Vahini aamhala bhaji valaleli pahije kashi milel te saga
आमच्याकडे आहे पण पाठवणार कसं 🙏👍
Tai Tumi kuth rahta
छान रेसिपी आहे पण आम्ही यामध्ये ज्वारीचे पीठ मिक्स करतो यामुळे याला पिठल यासारखी चव येत नाही