लाडकी बहीण - नव्या सूचना आल्या | Ladaki Bahin Yojana Application | Ladki Bahin Yojana documents

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • माझी लाडकी बहीण योजनेसाठी भरल्या जाणारा ऑनलाईन / ऑफलाइन अर्ज शासकीय केंद्रात भरलेला असेल तरच पडताळणी साठी ग्राह्य धरला जाणार, अश्या सूचना देण्यात याव्यात, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
    हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक
    drive.google.c...
    हमीपत्र कसे भरायचे व आपलोड करायचे याचा Video
    • लाडकी बहीण हमीपत्र सर्...
    उत्पन्न दाखला व रेशन कार्ड असेल तर असे द्या Self Certification
    • लाडकी बहीण सेल्फ सर्टि...
    लाडकी बहीण योजना अर्ज दुरुस्ती
    • लाडकी बहीण अर्ज - शेवट...
    माझी लाडकी बहीण योजना नव्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज भरा
    • लाडकी बहीण अर्ज कसा भर...
    @MahitiMedium
    आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
    जय हिंद | जय महाराष्ट्र |
    #MahitiMedium
    for business/promotion email us on:
    mahitimedium.business@gmail.com
    Telegram Group
    t.me/join_mahi...
    WhatsApp Community for Senior Citizens, click the link below to join
    chat.whatsapp....
    -------------------------------------------------------------------------------------
    online application for ladli behna yojana
    Ladli Bhena Yojana 2024 Apply Online Registration
    Can I apply for Ladli Behna Yojana online?
    How to fill Ladli Behna Yojana form in Maharashtra?
    What documents are required for Ladli Bahna Yojana?
    Majhi Ladki Bahin Yojana Online Apply 2024
    Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply
    ladki bahin yojana form edit
    how to edit ladki bahin yojana form
    form durusti online
    Mukhya Mantri Majhi Ladaki Bahin yojana form edit
    what is self certification
    what is self declaration
    how to fill hamipatra
    how to get self certification pdf
    ladki bahin hamipatra download
    माझी लाडकी बहिण योजना अर्ज कसा करावा
    लाडकी बहीण योजनेचा अर्ज दुरुस्त कसा करावा
    लाडकी बहीण योजना कोणासाठी
    लाडकी बहीण योजना पात्रता
    #ladkibahinyojna #ladakibahinyojanaform #ladaki_bahin_yojana #ladki_bahin_yojana #onlineapplication #onlineform #onlineregestration
    Disclaimer:
    The information available on this UA-cam channel is for educational and information purpose only. This UA-cam channel does not provide financial advice. This UA-cam channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.
    We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.
    शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” UA-cam Channel हे फक्त एक माध्यम आहे.
    राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
    Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” UA-cam Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
    परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
    आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्‍ये उपलब्‍ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्‍वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.
    धन्यवाद !

КОМЕНТАРІ • 152

  • @anujasart632
    @anujasart632 2 місяці тому

    तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे उत्पन्न दाखला ॲड केला. माझा फॉर्म एप्रोव झालेलाआहे .तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏

  • @anujasart632
    @anujasart632 2 місяці тому

    मी तुमची खुप खुप आभारी आहे. 🙏

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 2 місяці тому +4

    खूप छान माहिती 🎉

  • @MandaJadhav-o6h
    @MandaJadhav-o6h 2 місяці тому +7

    मुख्यमंत्री दादा साहेब मला आईवडील भाऊ कोणीच नाही मला माहेरचे कोणीच नाही आता फक्त मला तुम्ही चं भाऊ पाहिजे माझा भाऊ लाखांत एक आहे खूप भारी आहे

  • @himanshudolas52
    @himanshudolas52 2 місяці тому +3

    Dada ek Question असा की मी खूप फॉर्म अपलोड केलेत आणि त्यात सगळे Xerox Uplod केलेत चालेल का??

  • @seemayede9507
    @seemayede9507 2 місяці тому +21

    मा. मुख्यमंत्री साहेब अर्ज मध्ये edit हा ऑप्शन पुन्हा एकदा देण्यात यावं ही विनंती🙏

  • @Ann.229
    @Ann.229 2 місяці тому +2

    परराज्यातील महिलांनी रेसिडेंट proof साठी पतीचे मतदार पत्र fill केले फॉर्म मध्ये जर , जे शेवटचा option येते परराज्यातील असल्याने पतीचे कागदपत्रे. त्यावर वर पुन्हा मतदार पत्र टाकल्या पर्यंत चालेल का ?

    • @Ann.229
      @Ann.229 2 місяці тому

      नक्की सांगा

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      हो

  • @vishalbarjeoamt5649
    @vishalbarjeoamt5649 2 місяці тому +14

    बापरे उद्या फोन नंबर पाहुन पैसे जमा करा ऐवढेच कागदपत्रे राहतील

  • @snehasingh-jb1uy
    @snehasingh-jb1uy 2 місяці тому +1

    👍👍👍👍👍👍

  • @narayaniingale3079
    @narayaniingale3079 2 місяці тому +1

    Ration card vadilankadach chalel ka maz nav sasar kadchya ration card madhe nahi ajun

  • @archanaghanvat1592
    @archanaghanvat1592 2 місяці тому +1

    Arj 11 July la online bharlay. Ajin hi pending ch dakhavat aahe. Form reject tar nahi na honar

  • @heeraldimpleshastri4294
    @heeraldimpleshastri4294 2 місяці тому

    Jay Hind
    Jay Maharashtra

  • @dnyneshsable5893
    @dnyneshsable5893 2 місяці тому

    Self certificate cha उलेख कुठेही नाही ..?

  • @user-shanaya..
    @user-shanaya.. 2 місяці тому +1

    ज्यांचा नवीन लग्न झालेले त्यांचे राशन कार्ड माहेरचा असेल नवऱ्याच्या नवऱ्याकडचं नसेल तर त्यांचं काय होतं काय या ऑप्शन काय त्यांच्यासाठी जसा जन्म दाखला शाळेचा दाखला वडिलांच्या नावाचे तर राशन कार्ड वडिलांच्या नावाचा असेल तर नाही चालणार का

  • @deep7562
    @deep7562 2 місяці тому +4

    मि फोर्म 4 तारीख ला भरला होता.पण त्या वेळी ओटिपी ला टाईम आऊट झाला होता.आजच्या तारिख ला परत फोर्म भरत आहे तर ओलरेडी युज आधार नंबर दाखवला जात आहे.
    मि परत फोर्म कसा भरु..?

  • @yourajpatil2712
    @yourajpatil2712 2 місяці тому

    🙏👍👍👍👍👍

  • @amitakalel2422
    @amitakalel2422 2 місяці тому

    सर माझ्या कडे रेशनकार्ड नाही फक्त आधार कार्ड आणि बँक खात आहे पॅन कार्ड आहे आम्ही बेघर आहे.आमचयाकडे दुसरी कागदपत्र नाही चालेल का आमचा फॉर्म भरायला..

  • @ashishmarke5621
    @ashishmarke5621 2 місяці тому +14

    मुमताज ,सानिया ,फातिमा ,आयशा ,रजिया ,शबनम ,नाम छोड़कर बाकी सभी माता ,बहनाओ को देना जी

    • @Rosepattle111
      @Rosepattle111 2 місяці тому

      💯

    • @ashishmarke5621
      @ashishmarke5621 2 місяці тому

      @@Rosepattle111 धन्यवाद बहनजी

    • @IamAnonymous786
      @IamAnonymous786 2 місяці тому +1

      ​@@ashishmarke5621land bhakt spotted

    • @rajendrapawar1893
      @rajendrapawar1893 2 місяці тому

      उनके ओट भी मत लिजीए..

    • @ashishmarke5621
      @ashishmarke5621 2 місяці тому

      @@rajendrapawar1893 उनके वोट सिर्फ औवेसी,राहुल ,केजरी ,ममता ,तेजस्वी ,अखिलेश के बैंक मे ही जाते है राजेंद्र जी भैया

  • @jayaachantani5696
    @jayaachantani5696 2 місяці тому +1

    Anganwadi seveka ne ek side ration card aur adhar card ka upload kiya chalega kya

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      रेशन कार्ड पहिल्या व शेवटच्या पानाची प्रत
      आधार कार्ड दोन्ही बाजूचा फोटो लावा
      अर्ज दुरुस्त करता येतो

    • @jayaachantani5696
      @jayaachantani5696 2 місяці тому

      @@MahitiMedium kiya edit karke dono side thanku

  • @prasannaasole
    @prasannaasole 2 місяці тому +3

    Dada, otp na yetach "sms verification done" asa aala aahe mala, mi 13 july la apply kela hota
    Form aata paryant ' pending to submitted ' asach dakhvat aahe

  • @gauriparale76
    @gauriparale76 2 місяці тому

    O T P aala Pavati pn melali.. Mag Pice melatil ka?

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      अर्ज जमा झाला
      ३१ ऑगस्ट नंतर पात्रता यादी जाहीर होईल त्यात ज्यांचे नाव असेल त्या मिलतील की पैसे

  • @vaishaligupta471
    @vaishaligupta471 2 місяці тому

    Sir maine sari information fill kar di hu, but jab submit kar rahi hu to pending to submitted bta rha hai 72 hours se jyada ho gya h to abhi kya karu?

  • @AnilShende-cs9wt
    @AnilShende-cs9wt 2 місяці тому

    App bnd ahe form ksa bhracha sanga n sir🙏

  • @anujasart632
    @anujasart632 2 місяці тому

    माझ्याकडे मागच्या वर्षीचा उत्पन्न दाखला आहे .यावर्षीचा उत्पन्न दाखला मिळाला वेळ होत आहे. आमचे कृषी केंद्र होते आता बंद झाले आहे. मागच्या वर्षीचे उत्पन्न दाखला चालेल का? आमचे उत्पन्न दीड लाखाच्या आतच आहे

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому +1

      उत्पन्नाचा दाखला १ च वर्षाचा असतो ना, तारीख संपली नसेल तर वापर करा

  • @techinfo7843
    @techinfo7843 2 місяці тому

    Self certification pan chalel na reshan card jaagi

  • @chandrakalamahale7538
    @chandrakalamahale7538 2 місяці тому +1

    Shaybar cyafe madhe 500 rupye ghen. Chalu aahe te ka koni vicharth aani from pan shabmit nhi vinakaran luthat aahe /nashik madhe paeshe gheun pan from chukicha yeto

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      स्वतः भरा 👇🏼हा व्हिडीओ पाहून
      लाडकी बहीण अर्ज कसा भरायचा | Ladaki Bahin Online Application New Process | Ladki Bahin Yojana Form
      ua-cam.com/video/wpaXQWWFJzw/v-deo.html

    • @Ann.229
      @Ann.229 2 місяці тому

      फडणवीस सिर न संगीतला होता सांसद चा speech madhe konihi ५०₹ te jasta gheu shakat nahi , aani anganwadi madhe jar sabmit kela asel tar tyana sarkar per vyakti ५०₹ detat

  • @vaishalimahande2334
    @vaishalimahande2334 2 місяці тому

    ६५वयानंतरची कुठली योजना आहे ते सांगा म्यासेज पाठवा

  • @hrn4827
    @hrn4827 2 місяці тому +1

    Nice video

  • @VanadanaOtari
    @VanadanaOtari 2 місяці тому +1

    Jr gadi व्यवसायासाठी असेल तर महिलांनी काय करावे

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      याबाबत सूचना नाही चार चाकी गाडी असेल ट्रॅक्टर वगळून, तर अपात्र

  • @shrikantmotghare3400
    @shrikantmotghare3400 2 місяці тому

    Mobile app ne form bharla aahe aata print ch option nahi yet aahe tr print kasi kadavi

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      अर्जाची प्रिंट नाही येत

  • @rajshrikakad4568
    @rajshrikakad4568 2 місяці тому

    Ration Card and aadhar card varcha address vegla aahe chalel ka

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      सध्या रहाता तो कशावर आहे

  • @savitamodak8239
    @savitamodak8239 2 місяці тому +1

    योजना पात्रता वार्षिक उत्पन्न 250000 आहे पांढऱ्या रेशनकार्ड वर वार्षिक उत्पन्न 130000 असेल वार्षिक उत्पनाच्या वेगळ्या दाखल्याची गजर आहे का? योजनेच्या अटींचा उल्लेख करताना पांढऱ्या रेशन कार्ड वरील 250000 लाखांच्या आतले रेशन कार्ड चांगले असा मुख्यमंत्रानी उल्लेख केला आहे का? कारण वार्षिक उलपल < 150000 असेल तर पांढरे रेशन कार्ड नोंदणी केली जाते मग I50000-250000 नोंदणी पांढरे रेशन कार्ड असलेल्या बहिणीनी काय करावे ?
    भाऊ तुम्ही जरा स्पष्टता द्यावी हि विनंती

  • @Spnaik24
    @Spnaik24 2 місяці тому

    फॉर्म भरला पण कळतं नाही सबमिट झालं का
    कारण लाल काही तरी लिहून आले.लोकेशन असे. काय करायच परत भरायचा kaa

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      मोबाईल ऍप इन्स्टॉल केला तेंव्हा devise लोकेशन परमिशन allow केली होती का?

  • @anvita44
    @anvita44 2 місяці тому

    15 varsha खालचे रेशन कार्ड phije का पलझ reply sir

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      १५ वर्ष जुनं म्हणजे १५ वर्ष वरील

  • @GitanjaliJadhav-f8i
    @GitanjaliJadhav-f8i 2 місяці тому

    Aadhaar card var maherch address chalel ka

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      सध्याचा पत्ता लागतो. अपडेट नसेल तर ऑनलाइन तुम्ही अपडेट करू शकता

  • @SeemaShinde-rd5mp
    @SeemaShinde-rd5mp 2 місяці тому

    सर आमचं रेशन कार्ड सहा वर्षे झालं काढल्याल रेशन कार्डाची जाहिरात द्यायची का नाही द्यायची मग आम्हाला उत्पन्नाचा दाखला काढावा लागेल का रेशन कार्ड नाहीये म्हटल्यावर ती म्हणजे आहे पण पाच सहा वर्षे झाले म्हटल्यावर

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      उत्पन्नाचा पुरावा म्हणून देऊ शकता
      पण महाराष्ट्र रहिवासी पुरावा म्हणून जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / १५ वर्ष जून मतदान कार्ड किंवा इतर शासकीय रेकॉर्ड जे तुमचा रहिवास सिद्ध करेल ते जोडा

  • @kartikwathodkar3923
    @kartikwathodkar3923 2 місяці тому

    Naarishakti app madhe form bharu shaknar aahe ki nahi

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      हो भरता येणार

  • @izharkazi4433
    @izharkazi4433 2 місяці тому

    E rashion Card chale ka sir?

  • @b7chandan
    @b7chandan 2 місяці тому

    2024 cha NPH kesri digital ration card aahe. he chalel ka.

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      रेशन कार्ड अलीकडेच काढले असेल तर उत्पन्नासाठी देऊ शकता पण रहिवासी पुरावा म्हणून जन्म
      दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / १५ वर्ष जुन वोटर कार्ड द्या

  • @shreyashmahalle2300
    @shreyashmahalle2300 2 місяці тому +1

    Online bharlyawr anganwadit submit karav lagelach kay ki nhi kela tri chalel

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому +1

      नाही गरज नाही

  • @ravikamble5017
    @ravikamble5017 2 місяці тому +2

    10 अर्ज मोबाईलद्वारे घरीच भरले आहेत. पोच पावती अंगणवाडीत जमा करावी का?

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      नाही गरज नाही

    • @ravikamble5017
      @ravikamble5017 2 місяці тому +1

      @@MahitiMedium एक भर्म भरताना ओरिजनल रेशनकार्ड नसल्यामळें रेशनकार्ड ची झेरॉक्स अपलोड केली आहे काही प्रॉब्लेम येईल का

  • @vishalnamdas964
    @vishalnamdas964 2 місяці тому

    रेशन कार्ड 15वर्ष जुने नाही दुसरा पर्याय सांगा कृपयाउत्पन्न अडीच लाखाचा आत आहे. Kotak Mahindra Bank account चालेल का

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      उत्पन्नाचा दाखला / सेल्फ सर्टिफिकेशन
      ह्या 👇🏼 व्हिडीओ मधे सेल्फ सर्टिफिकेशन ची सर्व माहिती आहे
      1500 रु. रेशन कार्ड नसेल तरी | How to fill Self Certification | Self Certification Format
      ua-cam.com/video/t1XbB2nxhXA/v-deo.html

  • @hritikkamble4414
    @hritikkamble4414 2 місяці тому

    Mobail vr online अर्ज kela vr angawadit offline अर्ज jama kraycha aahe ka
    Maja gavi sagde online अर्ज kela vr offline अर्ज angawadi sevika kde jama krt aahet

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      गरज नाही, कारण ऑफलाइन अर्ज पुन्हा ऑनलाइन
      टाकले जाणार आहेत त्यामुळे डुप्लिकेट एंट्री दिसू शकते

    • @hritikkamble4414
      @hritikkamble4414 2 місяці тому

      @@MahitiMedium kay sagu sir grampanchayat mdhi notis pan lagla ki online अर्ज jala natr offline अर्ज grampanchayat kiwa angawadi sevika jama kra

  • @dipalivyavahare-wv5ob
    @dipalivyavahare-wv5ob 2 місяці тому +1

    😊l

  • @surajchim5759
    @surajchim5759 2 місяці тому

    Jya Yojana Aadhi Kadhalya Aahe Tyache Ch Paise Jama Zale Nahi Jase ki Namo Shetkari Yojana

  • @rajeshkarkate1297
    @rajeshkarkate1297 2 місяці тому +1

    Postatil khate chalel ka

  • @JaydeepShukla_
    @JaydeepShukla_ 2 місяці тому

    रेशन कार्ड वर पत्त्यामध्ये घर नंबर 2280 आहे आणि आधार कार्ड वर 2286 काही प्रॉब्लेम होईल का ??

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      पत्ता बदलता येतो आधार कार्ड वर ऑनलाइन

  • @rubeenabiqureshi249
    @rubeenabiqureshi249 2 місяці тому +1

    Last Date Kai ahe ladki bahin yojna chi bhao

  • @SangitaShinde-s2l
    @SangitaShinde-s2l 2 місяці тому

    अहो पण ज्या बहिणीने स्वतःच्या मोबाईल वर अर्ज भरला असेल तर तो पात्र धरण्यात यावा

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      Online / offline donhi form chaltil

  • @santoshmhaskar4813
    @santoshmhaskar4813 2 місяці тому +2

    ऑनलाइन ऐप फक्त नावाला आहे,, त्यवर काहीच सबमिट होत नाही,,सर्व जनतेला vedyat काढ़त आहे😢😢

  • @bhavananaik1327
    @bhavananaik1327 2 місяці тому

    ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर परत ऑफलाईन भरावा लागणार आहे का प्लीज जरा सांगा

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      नाही गरज नाही

    • @bhavananaik1327
      @bhavananaik1327 2 місяці тому

      अहो किती विडीओ टाकणार्यांना विचारल पण कोणिही उत्तर दिले नाही पण तुम्ही एकदम भारीच

    • @bhavananaik1327
      @bhavananaik1327 2 місяці тому

      Thank you so much 🙏🙏

  • @ranjanasalunke9839
    @ranjanasalunke9839 2 місяці тому +1

    Me Online form bharla ahe ani to successful submit zala ahe mg tari pn Anganvadi made form dyava lagto ka

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому +1

      नाही गरज नाही

  • @sandipparkhi6948
    @sandipparkhi6948 2 місяці тому

    मध्यवर्ती सरकारी बॅक चालते का सर

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      IFSC code aadhar bank account link asel tar ok

  • @shoebshaikh8727
    @shoebshaikh8727 2 місяці тому

    Ration card Nahin Hai To Kya Karen

  • @DailyEducation24
    @DailyEducation24 2 місяці тому

    पोस्टाचे खाते जमेल का

  • @MohanPanchal-j3r
    @MohanPanchal-j3r 2 місяці тому +2

    पांढऱ्या कार्डाचा उल्लेखच होत नाही कुठे

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा २,५०,००० ची आहे त्यामुळे फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक योजनेसाठी पात्र असतील

  • @IrfanMulani-hj7lg
    @IrfanMulani-hj7lg 2 місяці тому

    Form edit karun सुधा चुका आहेत, ata काय पर्याय आहे का???

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      एकदाच edit करता येणार आहे

    • @IrfanMulani-hj7lg
      @IrfanMulani-hj7lg 2 місяці тому

      @@MahitiMedium मग लाभ मिलेल का?? तुम्हाला काय vatatay??

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 2 місяці тому

    सर डॉक्युमेंट भरताना साईज कशी ओळखावी 5 mb

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      मोबाईल मधे डॉक्युमेंट ओपन करा आणि उजव्या किंवा डाव्या बाजूला तीन डॉट अथवा ℹ️ हा लोगो दिसेल त्यावर क्लिक करून details वर क्लिक करा तिथे साईज दिसेल

  • @pogo9375
    @pogo9375 2 місяці тому

    बँक अकाउंट वडिलांच्या नावावर आहे पतीच्या नावावर नाही आहे तरी चालेल का

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      अर्जदार महिलेचे बँक अकाऊंट पाहिजे

  • @x_x_x_gaming
    @x_x_x_gaming 2 місяці тому

    माझं नाव सार्थक आहे आमचं रेशन कार्ड हरवला आहे त्याच्यामुळे त्याचा फक्त नंबर आहे तर जमन का

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      राशन कार्ड ची कॉपी लागेल

  • @vibhornayak
    @vibhornayak 2 місяці тому

    मित्रा आमच्या लग्नाला एक वर्ष झाली आहे पण आमच्या दोघांच्या रेशन कार्ड मध्ये नाव नाही. तर मी माझ्या बायकोचा अर्ज करू शकतो का.

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      हो करू शकता
      रहिवासी पुरावा म्हणून जन्माचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला किंवा १५ वर्ष जून मतदान कार्ड जोडा
      आणि उत्पन्न पुरावा म्हणून उत्पन्नाचा दाखला किंवा सेल्फ सर्टिफिकेशन जोडा

    • @vibhornayak
      @vibhornayak 2 місяці тому

      @@MahitiMedium उत्पन्नाचा पुरावा कोणाचे टाकू नावावर का घरच्यांचे नाव.

    • @vibhornayak
      @vibhornayak 2 місяці тому

      @@MahitiMedium सेल्फ सर्टिफिकेट कुठून डाउनलोड करून मिळेल.

  • @funtoosh7508
    @funtoosh7508 2 місяці тому +1

    Status Pending to submitted दाखवत आहे

  • @vidhyaade7275
    @vidhyaade7275 2 місяці тому

    Maag app varun from bharla tayach kay

  • @shiva-lk1jg
    @shiva-lk1jg 2 місяці тому

    Aadhar card chi pahile pan upload kele aahe ...😢

  • @rajabhausirsat5070
    @rajabhausirsat5070 2 місяці тому

    आमी 83==80, वर्षाचेआहोत आम्हाला कोणत्याही योजनेच पैसे मिलत नाहीत आम्हाला लाडके योजना नाव लागत नाही

  • @Adi_23090
    @Adi_23090 2 місяці тому

    Form bhartana bankeche nav takale hote pan ata tya thikani veglech kahitari yet ahe

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      दुरुस्त करायचा ऑप्शन आहे

  • @chandrakantpanchal8934
    @chandrakantpanchal8934 2 місяці тому

    रेशनकार्ड ची ऑनलाईन प्रिंट चालते का

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      १५ वर्ष जून असेल तर चालेल बहुतेक

  • @yashwantbajad8168
    @yashwantbajad8168 2 місяці тому

    Account la adhar card link ahe , mobile no link nahi chalel ka

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      आधार मोबाईल लिंक नसेल तर करून घ्या. e kyc ला उपयोगी पडेल

  • @MrRocky793
    @MrRocky793 2 місяці тому

    Ration card nahiye...

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / १५ वर्ष जून मतदान कार्ड

  • @gajananzungre479
    @gajananzungre479 2 місяці тому

    भूमीला काय दिले तुम्ही

  • @reshmanirukhekarvanita1943
    @reshmanirukhekarvanita1943 2 місяці тому

    मला edit option येत नाही. नारी शक्ती अपडेट् अँप येत नाही सर

    • @hrishikeshambi5956
      @hrishikeshambi5956 2 місяці тому

      @@reshmanirukhekarvanita1943 app update kra

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      app डिलीट करा पुन्हा install करुन पहा

  • @ManjitaKhadapkar-pg9pe
    @ManjitaKhadapkar-pg9pe 2 місяці тому

    माझं मी गंमत नाही माझा मुलगा वीस हजार कमावतात त्याला वैष्णवी का जबरदस्तीने वाईट दिलं तर आम्ही काय करायचं

  • @BhagyashriJadhav-ve3ku
    @BhagyashriJadhav-ve3ku 2 місяці тому

    Self sertifikshan chalty ky

  • @KushalNagrikar
    @KushalNagrikar 2 місяці тому +1

    Kushal nagarikar

  • @swapnalijuwatkar9381
    @swapnalijuwatkar9381 2 місяці тому

    सर्व बिहिनीणा उल्लू बनवतंय सरकार October mahinyat oting aahet mhnun he chalay

  • @yashwantbajad8168
    @yashwantbajad8168 2 місяці тому

    Mobile varun online aarj bharla tr chalel ka

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      चालेल. सर्व प्रोसेस 👇🏼या व्हिडिओ मधे आहे
      लाडकी बहीण अर्ज कसा भरायचा | Ladaki Bahin Online Application New Process | Ladki Bahin Yojana Form
      ua-cam.com/video/wpaXQWWFJzw/v-deo.html

  • @kaminibotungale1946
    @kaminibotungale1946 2 місяці тому

    प्लिज रिप्लाय २१ चालू vrsh होईल का पात्र

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      नाही पूर्ण पाहिजे

    • @kaminibotungale1946
      @kaminibotungale1946 2 місяці тому

      @@MahitiMedium नक्की का

  • @SurajKashid-q1w
    @SurajKashid-q1w 2 місяці тому +1

    Aamhi mobile var bharala aahe

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому +1

      चालेल ऑनलाईन किंवा ऑफलाइन कोणत्याही एका पद्धतीने

  • @JayashriJadhav-f4t
    @JayashriJadhav-f4t 2 місяці тому

    एसटी कामगारांची बायको फार्म भरू शकतो का

  • @sunitapatil6788
    @sunitapatil6788 2 місяці тому

    नको त्या योजना काढून लोकांना चुना लावा. चौकशी करा नक्की या लाडक्या बहिणी ची आर्थिक परिस्थिती ती दुर्बल आहे का. ज्यांची दुकान, 2-3 एकर शेती, टॅक्टर , आणि बरंच साधने आहेत त्यांना पण सरकार कस काय देताय. एवढा पैसा आला कुठुन.

    • @rajendrapawar1893
      @rajendrapawar1893 2 місяці тому

      भ्रष्टाचारा साठी योजना काढलल्या जातात.

  • @MohanPanchal-j3r
    @MohanPanchal-j3r 2 місяці тому

    सरकारी रिटायर वाल्यांच्या बायकांना पण ही योजना द्यावी

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी कर्मचारी / सरकारी पेंशनर नसावी अशी अट आहे

  • @samikshabagde6336
    @samikshabagde6336 2 місяці тому

    Sir HDFC bank chalel please sanga lavkar

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      आधार लिंक असेल तर चालेल

  • @PoojaSable-op4xt
    @PoojaSable-op4xt 2 місяці тому

    Sasarcha ration card madhe sune cha nav nasel tar patiche aael tari chalen ka

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      मॅरेज सर्टिफिकेट असेल तर पातीचे डॉक्युमेंट जोडता येईल
      नसेल तर रहिवासी पुराव म्हणून जन्माचा / शाळा सोडल्याचा दाखला / १५ वर्ष जून मतदान कार्ड देऊ शकता