Manoj Jarange Beed: जरांगेंचा थेट इशारा Beed Santosh Deshmukh | Munde | Walmik Karad N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 175

  • @gangaprasaddhore
    @gangaprasaddhore 12 годин тому +101

    100% मी एक मावळा म्हणून तुमच्या सोबत तत्पर जर माझ्या बांधवांसाठी जीव द्यावा लागला तरी बहाद्दर, हिंगोली जिल्ह्यातून एक व्यापारी बोलतोय, जे लागेल ते सांगा पाटील आपल्या समाजासाठी जीव द्यायला तयार आहे ❤❤

    • @sachinchavan6021
      @sachinchavan6021 5 годин тому +7

      Lavkr jiv de

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 4 години тому

      ​@@sachinchavan6021 तो एकटा जीव देणार नाही तुला ही द्यायला लावीन 😂😂

    • @महाराष्ट्राचाwaraवाघ
      @महाराष्ट्राचाwaraवाघ 4 години тому

      ​@@sachinchavan6021मग तुझ्या वर कोण चाडेला यायचं... आम्ही आता फक्तं दादांचे ऐकणार... न्याय करायला जनता बसली तर पळता भुई थोडी होईल..

    • @Satish197-b9j
      @Satish197-b9j 3 години тому +7

      De mg

    • @HarjiGutthe-gn5gv
      @HarjiGutthe-gn5gv 3 години тому +3

      😂😂😂😂😂

  • @popatbagul1966
    @popatbagul1966 3 години тому +10

    ❤❤❤ आम्हि आदिवासी आहेत... संघटनांच्या वतीने पाठिंबा... ही घटना एकदम निशब्द प्रकारे घडलेली आहे. महाराष्ट्रात.. 😢. शिक्षा तर ह्वायलाच पाहीजे त्यांना..

  • @dattatraywavhale3794
    @dattatraywavhale3794 13 годин тому +20

    मनोज दादा गर्भातील बाळ व स्मशान भुमितील राक आवज देत आहे . मस्सा जोग या गावाला न्याय द्या

  • @ParmodSolanke-z3c
    @ParmodSolanke-z3c 13 годин тому +26

    जय शिवराय 🚩 जय जरांगे क पाटील

  • @karankoklegavkar1678
    @karankoklegavkar1678 13 годин тому +45

    Only dada❤❤❤❤❤❤❤

    • @babasaheb9341
      @babasaheb9341 2 години тому

      अडाणी अर्धवटराव जराहागे दादा 😂😂😂😂

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 5 годин тому +32

    ज्याला शिव्या दिल्या त्यांच्या कडून अपेक्षा करतो आहे का😂😂😂😂😂

    • @DevidasMete-o5r
      @DevidasMete-o5r 4 години тому

      तूझ्या आईकडून करायची का

    • @महाराष्ट्राचाwaraवाघ
      @महाराष्ट्राचाwaraवाघ 4 години тому +6

      सत्ते मध्ये बसू नका मग.... जनता न्याय करायला बसली तर ह्यांना पळता भुई थोडी होईल..... विश्वास ढळू देऊ नका... एक मराठा लाख मराठा

    • @shaileshnilakh945
      @shaileshnilakh945 4 години тому +7

      ज्या घरातला माणुस जातो त्यांना दुख माहीत असत अभिनंदन जरागे पाटील

    • @BabaluJagtap-oq6md
      @BabaluJagtap-oq6md 3 години тому +1

      Mg kunala bolaych tu sang

    • @janardannichal461
      @janardannichal461 2 години тому

      लोकशाही आहे.

  • @SopanWagh-i1j
    @SopanWagh-i1j 13 годин тому +23

    तुम्ही बरोबर आहात पाटील❤समाजाने साथ सोडु नका

    • @santoshgore1097
      @santoshgore1097 43 хвилини тому

      पाटलाची तर तीच इच्छा आहे बाबा😢

  • @sandippalwe5511
    @sandippalwe5511 5 годин тому +23

    जाती वाद कुठं पर्यंत करणार पाटील आज देशमुख कुटुंब दुःख मध्ये आहे आज त्यांना न्याय भेटला पाहिजे .आणि तुमचं चाललंय मराठ मराठ. धनंजय देशमुख सांगतात जतीवडाचा काही विषय नाही

    • @standwithtruth2004
      @standwithtruth2004 4 години тому +4

      walmik karad che gunhe mag ghya mhnnari jat dist nhi ka tith nhi ka jatiwad

    • @Patil.k.l8446
      @Patil.k.l8446 4 години тому

      @@sandippalwe5511 90 टक्के मराठ्यांत 10 वंजारी सुरक्षित राहतात पण 90 टक्के वंजारी लोकांत 10 टक्के मराठा लोक सुरक्षित नाहीत त्यांना साध मतदान सुध्दा करू देत नाहीत।

    • @PrishaShrisha
      @PrishaShrisha 3 години тому +1

      Tyat kay jatiwad kela sagle statement bagha nyay magne jatiwad ahe ka ,,,
      ANI gundachya samrthanat rally kadhanare jatiwadhi khup vadhtayet Beed madhe

    • @standwithtruth2004
      @standwithtruth2004 3 години тому

      @@PrishaShrisha Tyanna te jamtay

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 58 хвилин тому

      Aaropi ka sapdat nahit te sang

  • @ullhasjadhav
    @ullhasjadhav 4 години тому +6

    बीड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सर्व विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांच्या तात्काळ जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात याव्यात व प्रशासकीय यंत्रणा स्वच्छ करावी. या आकांच्या सोबत सध्याच्या प्रशासकीय यंत्रणेचे लागेबांधे आहेत.

  • @SopanWagh-i1j
    @SopanWagh-i1j 13 годин тому +28

    जेवढ जोरात मराठा समाजाने निवडून दिले होते तेवढे जोरात पाडु पण शकते

  • @ramsukte6822
    @ramsukte6822 13 годин тому +22

    मनोज दादाच खर आहे

  • @krishnakamble9051
    @krishnakamble9051 13 годин тому +27

    Patil❤❤❤

  • @ajaydeshmukh7684
    @ajaydeshmukh7684 12 годин тому +15

    Bol bachhan ahe ha

    • @yogesh03071987
      @yogesh03071987 12 годин тому +4

      जाऊ द्या ना शेठ पण मागणी चुकीची नाही ना त्यांची. सपोर्ट नसल करायचे तर नका करू पण विरोध करू नका.

    • @Patilkad
      @Patilkad 7 годин тому

      Tuz vay ky tu bolto kunala tuzi layki kay 😂😂😂

  • @swapniltalape5110
    @swapniltalape5110 3 години тому +9

    जात धर्म घरी सोडून माणुसकीच्या नात्याने तिथं जाऊन मदत करा उग तिथं जाऊन जात जात नका करत बसू माणुसकीला काळिमा फसणारी गोष्ट घडली आहे त्यामुळं राजकारण लांब ठेवून एक माणुसकीच्या नात्याने संतोष दादा ना न्याय द्या 🙏🏻🙏🏻

  • @Surya-c6f
    @Surya-c6f 6 годин тому +18

    संघर्ष यौद्धा पाटील आता न्याय फक्त तुम्हीच मिळवुन देऊ शकता गोरगरिबांना बाकिच्यांवर विश्वास .....

  • @historyofmaratha6607
    @historyofmaratha6607 13 годин тому +30

    Manoj dada❤

  • @akashmore9775
    @akashmore9775 13 годин тому +19

    Only patil

  • @dipalipawar8072
    @dipalipawar8072 6 годин тому +4

    संतोष भैया ना न्याय मिळावा

  • @chaganshinde405
    @chaganshinde405 Годину тому +1

    हे राज्य बेवड्याच नाही बंद पडायला

  • @dattatraywavhale3794
    @dattatraywavhale3794 12 годин тому +8

    मुख्य मंत्री साहेब न्याय देतील काय आसे मतदारांना वाटते का? 99% नाही . पाच वर्ष मातित दफन केलेले प्रेत त्या हाडाचा पंचनामा होतो . तर जिवंत आरोपि का सापडत नाही . का पचांग बघूनच वेळ राशी कुभ सिंह मिथुन यांच्या आधारावरच तारीख आरोपि साठि काढावी लागेल असे काही आहे का तर होय

  • @GaneshYadav-mq8bt
    @GaneshYadav-mq8bt 2 години тому +1

    यांना फक्त सत्तेत असलेल्या लोकांचे प्रेम आहे गरिबाचं नाही

  • @HarjiGutthe-gn5gv
    @HarjiGutthe-gn5gv 3 години тому +2

    नाव घेता आत टाकता येत नसत ..जर तुमचं घेतलं तर टाकता येईल का...एक पद्धत असते पाटील न्याय नक्की मिळेल ...

  • @SomeshwarHake-x2t
    @SomeshwarHake-x2t 13 годин тому +7

    विटबा परभनी मध्ये केली कोणी

  • @ashokadhav3958
    @ashokadhav3958 12 годин тому +2

    Great Manoj Jarange Patil. We are with you

  • @AshokGhule-t6s
    @AshokGhule-t6s 6 годин тому +9

    Gp re

  • @nileshmakhane1273
    @nileshmakhane1273 5 годин тому +3

    ❤❤❤❤ love you dada

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 4 години тому +4

    Only Patil ❤🚩👑

  • @suvarnamohite6873
    @suvarnamohite6873 4 години тому +2

    बस झाले jarange तुम्ही इतक्या दिवस मूग गिळून होता , आता लोकांचा ओढा दिसला आले लग

  • @avi_1282
    @avi_1282 12 годин тому +3

    Fakt manoj dada! Kunbi pramanpatra milalyala labharti!❤

  • @rajeshmundhe5238
    @rajeshmundhe5238 12 годин тому +5

    Sharad Pawar copy

  • @KatilSarode
    @KatilSarode 11 годин тому +12

    तुम्हाला हा डाग पुसायचा असेल बिहार नावाचा तर मुख्यमंत्री नी प्रामाणिक पणे काम सुरू करायचे🔥🔥🔥🔥🔥 जरांगे पाटील 👍👍

  • @MahadevPalwe-g2g
    @MahadevPalwe-g2g 11 годин тому +3

    पण माझ्या माहितीप्रमाणे मला म्हणायचे आता बिडच प्रकरण गाजले याच्या मधे जे आरोपी पकडले यांच्या शिंगर्याला दोरी बांधून एखाद्या गाडिला बांधून वढा सगळे आरोपी कोण आहे ते लगेच पोपटासारखे लगेच सांगतिल मि म्हणतो प्रयोग करा तुम्ही....

  • @amolwagh8441
    @amolwagh8441 2 години тому +1

    कल्याण ला अल्पवीन मुलीवर विनयभंग झाला त्यावर बोला पाटील किती वेळ जातीवाद वर बोलतात

  • @bhagwatbodkhe4402
    @bhagwatbodkhe4402 4 години тому +2

    दादा आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत

  • @S.K-k5e
    @S.K-k5e 6 годин тому +8

    इशारो पे इशारा 😂😂

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 4 години тому +5

    फक्त मनोज जरांगे पाटील ❣️🔥💪

  • @sunilkhede6242
    @sunilkhede6242 13 годин тому +5

    ❤❤❤❤❤

  • @nitinpalve6933
    @nitinpalve6933 10 годин тому +5

    हाच पत्रकार कायमच जास्त समाजात तेढ निर्माण करतो

  • @PrakashMore-e8n
    @PrakashMore-e8n 6 хвилин тому

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @patilganesh3162
    @patilganesh3162 4 години тому +2

    Rajkaran only

  • @HopefulCheese-sw4rx
    @HopefulCheese-sw4rx 5 годин тому +3

    जर या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर मि आयुष्यात परत भाजपाला मतदान करणार नाही.

    • @babasaheb9341
      @babasaheb9341 2 години тому

      जा नको करू राष्ट्रवादीला कर

  • @RamaGhuge-oy3lv
    @RamaGhuge-oy3lv 6 годин тому +5

    तुच केलं आरक्षणा साठी

  • @RamaGhuge-oy3lv
    @RamaGhuge-oy3lv 6 годин тому +15

    तुच केलं आस राजकारण जरगे

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 12 годин тому +1

    Patillll ❤❤

  • @amjadpathan1958
    @amjadpathan1958 7 годин тому +9

    मि स्वतः तुमच्या सोबत्त होतो ,,,,पण जाऊ दया😢

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 5 годин тому +3

      घराज nahi shemnya मराठ्यांना तुमची निघ

    • @babasaheb9341
      @babasaheb9341 2 години тому

      ​@@vishalchavan6341अंय 96 भेसळ

  • @nkbhartiya108
    @nkbhartiya108 5 годин тому +8

    तुला SIT लावायला पाहिजे

    • @DevidasMete-o5r
      @DevidasMete-o5r 4 години тому

      हा मग लाव ना कोणी अडवलंय हाय गाडीत दम

  • @gawatlimasti2587
    @gawatlimasti2587 4 години тому +2

    Khar ahe Tumch patil

  • @SandipDevhare-dx6ib
    @SandipDevhare-dx6ib 12 годин тому +5

    शिंदे साहेब मुख्यमंत्री असतें तर कराड काय धन्याला पण आत टाकला आसते फडणवीस हे काही नाही करू शकत

    • @NitinRajalePatil-s4j
      @NitinRajalePatil-s4j 5 годин тому +2

      फक्त जातीवाद करा फडणवीस मराठा नाही म्हणून एकनाथ पाहिजे होता असेच ना 😂

    • @DattatrayaNirmalNirmal
      @DattatrayaNirmalNirmal 5 годин тому +1

      K​@@NitinRajalePatil-s4jकारण तो आरोपी 17दिवसांत प
      कडू शकत नाही
      तुमच्या. माहितीसाठी तो आरोपी पकडणार नाही

    • @NitinRajalePatil-s4j
      @NitinRajalePatil-s4j 5 годин тому

      @@DattatrayaNirmalNirmal आरोपी जरा नंग्या आहे थांब थोडा होईल सिद्ध

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 53 хвилини тому

      Kahi hot nahi Fakt rajkaran chalu ahe. Marnare vegle ahet tyna shiksha hoil. Dhas tychya rajkarna sathi bomblat ahe tari kahi nahi honar

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 5 годин тому +1

    ❤❤❤ जय शिवराय मनोज पाटील

  • @sandipkagne9976
    @sandipkagne9976 5 годин тому +1

    दादा हिंमत असेल तर तूम्ही ओढा कि कोणाला तरी मग आम्ही मानतो उगीच बोलून दाखवता

  • @amolmadde1400
    @amolmadde1400 3 години тому +1

    ओबीसी तून आरक्षण द्यावे साहेब चांगले काम केले देवेंद्र फडणवीस साहेबा ना मुख्यमंत्री केलास

  • @SandipDevhare-dx6ib
    @SandipDevhare-dx6ib 12 годин тому

    Only Patil ❤❤❤

  • @vishwambarmore4670
    @vishwambarmore4670 2 години тому

    संतोष भैय्या ला न्याय द्या,

  • @SudhakarSakat-h6e
    @SudhakarSakat-h6e 11 хвилин тому

    ईतक्या दिवस कोणत्या बिळात होता भाऊ आता बाहेर येउन बोलायला लागला.

  • @santoshgore1097
    @santoshgore1097 44 хвилини тому

    याला अशा गोष्टी त लय इंन्ट्रेश

  • @nitintanpure1782
    @nitintanpure1782 12 годин тому +1

    ओन्ली पाटील❤

  • @rb-yd3fk
    @rb-yd3fk 12 годин тому +4

    90

  • @rathodsuresh7177
    @rathodsuresh7177 5 годин тому +2

    हेच पत्रकार कसे काय नेहमी असतात

  • @Lilmusk69
    @Lilmusk69 59 хвилин тому +1

    Yechat pn fadavnis la bolnar 😂

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx 13 годин тому

    Upsulltiy Right speech jarange

  • @goligatdhoka00
    @goligatdhoka00 3 години тому +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Truthful_577
    @Truthful_577 12 годин тому +9

    Koni seriously ghee na tula 😂

    • @9270043544
      @9270043544 12 годин тому +4

      Seriously ghet nahi mag tu kashala tension ghetos,
      Ala motha comment karayala lagech.

    • @Anantwarekar07
      @Anantwarekar07 12 годин тому +4

      Tu ghetl na ajun kay pahije #jalkya😂

    • @shubhamdeshmukh9078
      @shubhamdeshmukh9078 6 годин тому +2

      Only Manoj jarange patil ❤️❤️

  • @dasharathbholankar3237
    @dasharathbholankar3237 7 годин тому

    हे हरि गोष्ट है सरकार विरुद्ध साथ देता है

  • @SunnyPawar-z9w
    @SunnyPawar-z9w Годину тому

    Shejarcha mast Vimal khaun aiktoy 😂😂😂😂

  • @appasahebmote7116
    @appasahebmote7116 11 годин тому +1

    मनोज दादा

  • @hirabhaupatil3663
    @hirabhaupatil3663 44 хвилини тому

    अरे हा रिपोर्टर का कायम याच्या सोबतच फिरत राहतो का काय याला दुसरे काही काम आहे की नाही

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 3 години тому +5

    मन्या यडपट झाला आहे।

  • @sachinchavan6021
    @sachinchavan6021 5 годин тому +2

    Jarange chi suddha Sit lavayla pahije

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 12 годин тому +3

    एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे 🚩🚩🚩🇮🇳

  • @dattawaghmare7131
    @dattawaghmare7131 Годину тому

    फक्तं पाटील

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 6 годин тому

    ग्रत़येकाच़या हातात मोबाईल आहे कुठे कुठे कायकाय घडतय तै लगेच जनतेला समजत सरकारला सगळ माहित असुन सुदधा उशीर का होतोय हे जनवेला कळेल का?

  • @Patil.k.l8446
    @Patil.k.l8446 4 години тому

    संपूर्ण राज्यातील मराठ्यांच लक्ष आहे या प्रकरणावर सरकारने न्याय द्यावा

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 4 години тому +1

      जातीवाद नका रे करू अशा सर्वच घटनांना न्याय लवकरात लवकर भेटला पाहिजे

    • @Patil.k.l8446
      @Patil.k.l8446 4 години тому

      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt या मध्ये जातीवाद काय आहे?

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 4 години тому

      @@Patil.k.l8446 गुन्हेगाराला जात नसते म्हणल

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 4 години тому

      @@Patil.k.l8446 संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष म्हणा की जातीच नाव घेऊन म्हणल्यावर जातीवादच झाला ना

  • @bhagwatmane8938
    @bhagwatmane8938 12 годин тому

    ❤❤

  • @PrajwalShinde-lr7ve
    @PrajwalShinde-lr7ve 12 годин тому

    Only patil

  • @SadashivkaleKale-q4y
    @SadashivkaleKale-q4y 22 хвилини тому

    Police+sarkar =🦮🦮🦮🦮

  • @uploder5326
    @uploder5326 12 годин тому +5

    झालेली घटना हि खुप खुप दुर्देवी आहे पण
    Aata fakt rajkarn chalu aahe baki dusre kahi nahi
    फक्त आणि फक्त राजकारण

  • @shundi5
    @shundi5 3 години тому +2

    😂😂

  • @pramodaute9776
    @pramodaute9776 13 годин тому

    🙏

  • @kshitijchannel7496
    @kshitijchannel7496 11 годин тому +1

    Dhanajay Munde la rajinama dyayla lava , bjp kay karte

  • @kirangholve9921
    @kirangholve9921 Годину тому

    Jarage patlana fact maratha samajala satet anaych bakiche obc hatvaychet .

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 6 годин тому +3

    Jarangya shard pawarcha ani godam jarangyacha lomtya😂😂

  • @sanjayvairat1259
    @sanjayvairat1259 16 хвилин тому

    Rajkaran karu naka .
    Maharashtrat Khup Ghunegari Wadhali aahe. Shivray Anchi shapath Gheun kamala laga . Khare Samaj Sevak Asala tar Dheshmukh kutumbala nyay Dhya .Nahitar shevti Bhagwan vishnu kalki aavtar gheun yenarch aahet .
    Jay shree Krishna
    Jay shree Ram

  • @maheshkhandave4654
    @maheshkhandave4654 3 години тому

    पाटील तुम्ही बोललात म्हणजे महाराष्ट्र बोलला. हम सब जरांगे.❤

  • @JyotiramChavan-n6t
    @JyotiramChavan-n6t 2 години тому

    महाराष्ट्र बंद करा

  • @babujadhav2882
    @babujadhav2882 47 хвилин тому

    आले तेल टाकायला

  • @MAHESHUDAVANT-hj2cl
    @MAHESHUDAVANT-hj2cl 47 хвилин тому

    Kitihi motha neta asu dya turungat taka . Samju dya jantela samju dya amhi Pramanik mantri ahot .

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx 13 годин тому

    This Government not a. Actions

  • @AnandaSonwar
    @AnandaSonwar 12 годин тому +2

    😂

  • @arundeshpande3644
    @arundeshpande3644 2 години тому

    Patrakaranni hyancha barobar vel vaya ghalu naye

  • @MAHESHUDAVANT-hj2cl
    @MAHESHUDAVANT-hj2cl 49 хвилин тому

    Konalahi pathi shi ghalu naka.

  • @vinodnanjile3123
    @vinodnanjile3123 2 години тому

    😢😢😂

  • @GaneshShirsat-n8g
    @GaneshShirsat-n8g 37 хвилин тому

    Tula kon nahi vicharat bas shant atta

  • @santoshgore1097
    @santoshgore1097 46 хвилин тому

    नको जातीवाद करु

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 11 годин тому

    Durvi ghtana kayda suvuvstha vat lavun takli ahe maharastra made

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 11 годин тому

    ऐक मराठा कोटि मराठा 🚩🚩🚩🚩 ऐकदा काढ़ा रे बीड जिल्ह्यातील मराठ्यांनो या वंजार्याना बुड ते शेंडा धुऊन,कारन आता हे नामर्द सरकार आनी पोलिस प्रशासन हे उघड उघड वाल्मीक कराडला आनी धनंजय मुंडे ला वाचवन्याचा खुप मोठा प्रयत्न करत आहे हे लक्ष्यात घ्या,जो पर्यन्त आपन वंजार्या सारखा कायदा हातात घेऊन धुळधान करायला सुरवात करत नाहि तो पर्यन्त हे लोक जागे होनारच नाहित

  • @SachinBhosale-y1e
    @SachinBhosale-y1e 4 години тому

    तपास जणता करणार,हयाचा अर्थ सापडला तिथे फाशी,

  • @Sjsjehejdjdj
    @Sjsjehejdjdj 10 годин тому +1

    Godam tu tondat ghe jarange cha kala sota

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 6 годин тому

    Parbhani mde yachach jaticha lokani vitambana keli ahe ya jatiwadi lokana obc sc st nete mothe zalele jamat nait obc sc st ni aiktra yeun apla netyala support kara

  • @ganeshkolhe6400
    @ganeshkolhe6400 2 години тому

    Yed khulkhul jarange

  • @ramsukte6822
    @ramsukte6822 13 годин тому +3

    मनोज दादाच खर आहे