Manoj Jarange Massajog| पूर्ण जीव पणाला लावून संतोष देशमुखांना न्याय मिळून देणार- मनोज जरांगे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 54

  • @rajeshribhosale413
    @rajeshribhosale413 12 годин тому +5

    दादा एकदम बरोबर आहे तुमचं

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 15 годин тому +15

    मनोज दादा ❤️❤️❤️

  • @bapumore5533
    @bapumore5533 11 годин тому +2

    संघर्ष योद्धा आदरणीय श्री मनोज दादा पाटील ❤❤

  • @shamshinde3706
    @shamshinde3706 14 годин тому +5

    जरांगे पाटील एक हुशार व्यक्तीमत्व आहे 🙏🚩🚩

    • @TIGER-p3h
      @TIGER-p3h 12 годин тому

      बरोबर पण फक्त स्वतःच घर भरण्यापुरत

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl 15 годин тому +10

    मनोज दादा 🚩

  • @SandipShinde-ef4cy
    @SandipShinde-ef4cy 15 годин тому +9

    जरांगे पाटील सांगतिल तसच कट्टार मराठा ❤

  • @SudamKale-w8q
    @SudamKale-w8q 15 годин тому +8

    येणार आम्ही मोर्चात

  • @RohanSawant-b6y
    @RohanSawant-b6y 15 годин тому +12

    Patil 🚩🚩🙇🙇🙇

  • @Archanbcd
    @Archanbcd 15 годин тому +6

    गृह मंत्रालय हाय हाय पोलीस प्रशासन हाय हाय पंधरा दिवस झाले तरी आरोपी सापडत नाहीत ... आणि आपले लाडके मायबाप सर करताना मंत्रीपदी देतात वा वा वा वा वा वा

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 15 годин тому +11

    Only jarange patil मानतील तसे होणार ❤

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 11 годин тому +5

    ओन्ली जरांगे पाटील

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 6 годин тому

    मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद

  • @ravimote8217
    @ravimote8217 15 годин тому +2

    मोर्चा कुठे आहे बीडमध्ये कि मस्साजोग

  • @kishorborse6623
    @kishorborse6623 14 годин тому

    मंत्र्यांच्या सहभाग गुन्ह्यामध्ये असेल तर तात्काळ राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा.

  • @bhagwatsaundare4007
    @bhagwatsaundare4007 15 годин тому +2

    Onli patil

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 15 годин тому

    Aaropina torcher karun marnyaat yave..jashash tase.. Thevach santosh dada na khara nyay bhetel

  • @SakshiDeshpande-e5u
    @SakshiDeshpande-e5u 13 годин тому

    ए बाबा आता हा तरी विषय पूर्ण कर अर्धवट सोडू नको आम्हाला न्याय पाहिजेच

  • @milifestylebusiness1803
    @milifestylebusiness1803 14 годин тому

    तेल घालू नका

  • @HanumanthKulkarni-zi1hw
    @HanumanthKulkarni-zi1hw 14 годин тому

    Tu.nag.jiv.panala.lau.aamhi.khambir.aahe.ugach.natak.nag.karu.to.prashn.sagalya.maharashtracha.aahe.

  • @subhashkohale2862
    @subhashkohale2862 15 годин тому +7

    एवढा उतावीळ होऊ नको, भावनिक नको होऊ, तुझ्यामुळे राजकारणच बदलून गेलं मराठा माणसाची पत घालवली आता काय रस्त्यावर आणून ठेवतो समाज, जरंगे तू समाजाची वाट लावली, हे नाटक बंद कर,

    • @maheshsuryawashi2223
      @maheshsuryawashi2223 15 годин тому +5

      बोलणारे स्वतःकडे बघावे स्वतःचे भागले म्हणून जो हक्कासाठी लढतो त्याला विरोध करण्याची किती योग्य आहे

    • @TIGER-p3h
      @TIGER-p3h 12 годин тому

      हा कोणाचसाठी लढत नाही आहे हो दादा. हा फक्त एक एक मुद्दा हातात घेऊन मूर्ख बनवत आहे. बाकी तुमची इच्छा

    • @AkashKerePatil
      @AkashKerePatil 10 годин тому +1

      काय झाले तुला माहिती आहे झाटु पाटील गेले म्हणून प्रकरण सोशल मीडियावर वायरल झाले

    • @TIGER-p3h
      @TIGER-p3h 10 годин тому

      अहो दादा कुणी पादल तरी एका मिनिटात वायरल होतें आजकाल आणि तुम्ही सांगता हे गेल म्हणून झाल कोणती पोस्ट आहे यांची.?

  • @Pritbhai123
    @Pritbhai123 15 годин тому +6

    या जारंगे ने वाट लाऊन ठेवली

    • @AkashKerePatil
      @AkashKerePatil 11 годин тому

      तुझी लायकी नाही हे बोलायची भाड्या

  • @भगवेवादळ-झ9छ
    @भगवेवादळ-झ9छ 15 годин тому +2

    EVM सरकार आहे जनतेने निवडून दिले नाही आता फक्त बघत बसायच यांचा तमाशा

  • @PB-vr6qq
    @PB-vr6qq 15 годин тому +6

    आरे तू आपलं उपोषण कधी चालू करणार आहे ते सांग आधी😂😂😂😂

  • @User96942
    @User96942 9 годин тому

    स्वताची बायको पोर आई वडील वाऱ्यावर सोडले निघाला दुसऱ्या च भल करायला भल करतो का चांगभलं करतो काय माहिती

  • @manojhole508
    @manojhole508 15 годин тому +3

    ज्या ओबीसी चि घरे जाळली त्यांना पण न्याय दे मग

    • @krishnajadhav9360
      @krishnajadhav9360 15 годин тому +2

      Tumcha obc fakt देवेंद्र नि मस्त फायदा घेतला छगन हातात केळ दिलंय आत्ता तर सुधारा आम्ही marathe आमचं हक्काचं आरक्षण मागतोय

    • @manojhole508
      @manojhole508 15 годин тому

      @@krishnajadhav9360 आरक्षण कोण नाही म्हणत तुम्हाला आरक्षण आणि गरीब मराठा समाजाचे काही देणे घेणे नाही तुम्हाला फक्त राजकारण करायचे आहे. भुजबळ भुजबळ करून गरीब मराठा जनतेला फसवत आहे.

    • @vitthalagalawe4841
      @vitthalagalawe4841 11 годин тому

      CBI Artificial intelligence team aahe vatat sahebankade

  • @NavnathAvhad-d9o
    @NavnathAvhad-d9o 11 годин тому

    जरांग्या संतोश देशमुखाला न्याय दे तुला कोनी वीचारत नाही म्हनुन स्टंड बाजी करु नको

  • @NavnathAvhad-d9o
    @NavnathAvhad-d9o 11 годин тому

    जरांग्या आरोपीला पाठीशी घालु नको

  • @Lifechangingblogger
    @Lifechangingblogger 14 годин тому

    जीव पणाला लावून जातीवाद करणारा तू काही शट करणारा नाही
    फक्त सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न तुझा जरांगे

    • @AkashKerePatil
      @AkashKerePatil 10 годин тому

      तुझी लायकी नाही

  • @ganeshdeshmukh6758
    @ganeshdeshmukh6758 15 годин тому +4

    tu gab re zatya