मावशी मी मूळची जळगावची,पण माझं बालपण, शिक्षण माजलगाव (मराठवाडा)येथे झालं.आज वीस बावीस वर्षे झाली पण मराठवाडा, माजलगावची ओढ वाटते.आज तुमचा व्हिडीओ पाहून कसं आपलसं वाटलं.आषाढ स्पेशल कापण्या पाहून माहेरासारख्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.तुमचं बोलणं ऐकून मनाला खूप छान वाटतं.माझी आई पण सुगरण आहे.आम्ही मराठवाड्यातील पदार्थ सगळे एकत्र आले की बनवून खातो आणि सोबतीला जुन्या आठवणी.म्हणून मी तुमचा व्हिडीओ दिवसातून एकदा तरी पाहते.तेवढचं माहेरी गेल्याचं समाधान मिळतं.त्यासाठी तुमचे खूप खूप आभार.🙏
*आजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ! आजी तुमच्यामुळे मी ज्वारीची भाकरी बनवायला शिकलो! तुमचा मी फार फार आभारी आहे ! मला माझ्या आईची आठवण झाली ! ती अशीच सुंदर भाकरी बनवायची ! आजी तुम्हाला नमस्कार !🙏🏼🙏🏼 तुमचा आशिर्वाद सुद्धा हवा ! इतकीच विनंती ! तुमच्या आशीर्वादाने मी नेहमी अशी भाकर करु शकेन! जाता जाता आजी ! तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद ! आणी साष्टांग नमस्कार!⚘⚘⚘* *🙏🙏🙏🙏🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼*
खरच मावशी,अशी खमंग,खरपूस भाकरी पाहून तीव्र इच्छा झाली।लहानपणी आमचे वडिल अशी कुरकुरीत भाकरी चहाबरोबर खायला सांगत होते।त्याग काळात ब्रेड,पाव,परोठा हे कसले प्रकार नव्हते.गुजराती लोक खाकरा खातात.आम्ही भाकरी पापुद्रा. 😀 आजकाल च्या बायकांना नाही जमत, कंटाळा करतात मन मारून बसावं लागतं बरं का आजी. 🙏
मावशी मी मूळची जळगावची,पण माझं बालपण, शिक्षण माजलगाव (मराठवाडा)येथे झालं.आज वीस बावीस वर्षे झाली पण मराठवाडा, माजलगावची ओढ वाटते.आज तुमचा व्हिडीओ पाहून कसं आपलसं वाटलं.आषाढ स्पेशल कापण्या पाहून माहेरासारख्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.तुमचं बोलणं ऐकून मनाला खूप छान वाटतं.माझी आई पण सुगरण आहे.आम्ही मराठवाड्यातील पदार्थ सगळे एकत्र आले की बनवून खातो आणि सोबतीला जुन्या आठवणी.म्हणून मी तुमचा व्हिडीओ दिवसातून एकदा तरी पाहते.तेवढचं माहेरी गेल्याचं समाधान मिळतं.त्यासाठी तुमचे खूप खूप आभार.🙏
Me pn jalgaon chi ahe
आज्जे सुगरण आहेस तु , अन्नपुर्णाच आहे तुझ्या हातात .
हो
Nice
Kharach.. mala mazi aaji athavte.. asach chura asaycha and nauvar nesaychi❤❤❤
Love u aaji
माझी आजी अशीच होती Miss you Aaji
वाह आजी तुम्ही एक्दम सोपं करून सांगितलं आणि मला बऱ्या पैकी जमली ... खूप खूप धन्यवाद आजी 🙏🏻कधी वाटलं नव्हतं मला पण जमेल म्हणून
एका वाक्यात सांगितलं आजे , जेवढी मेहनत मळताना घ्याल तेवढी भाकर चांगली होईल
Kiti bhari ahat tumhi.. ekdum niragas.. sadhi bhasha ugi Ch jast dikhava Nahi.. khup bhari
*आजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ! आजी तुमच्यामुळे मी ज्वारीची भाकरी बनवायला शिकलो! तुमचा मी फार फार आभारी आहे ! मला माझ्या आईची आठवण झाली ! ती अशीच सुंदर भाकरी बनवायची ! आजी तुम्हाला नमस्कार !🙏🏼🙏🏼 तुमचा आशिर्वाद सुद्धा हवा ! इतकीच विनंती ! तुमच्या आशीर्वादाने मी नेहमी अशी भाकर करु शकेन! जाता जाता आजी ! तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद ! आणी साष्टांग नमस्कार!⚘⚘⚘*
*🙏🙏🙏🙏🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼*
आजी,एकच नंबर भाकर बनवली.
Good explained bhakri nice Aggie
Ekdam mast banvli aaji bhakri...
Mast aaji aai chi aathvan aali
Mast aajji..khup chan bhakari..
Aaji tumcha aawaj aani tum chi bolnya chi padhat ne aapale pan watate❤️🙏🏻
Ek no aaji😉
Aajibai ek number bhakri
खरच मावशी,अशी खमंग,खरपूस भाकरी पाहून तीव्र इच्छा झाली।लहानपणी आमचे वडिल अशी कुरकुरीत भाकरी चहाबरोबर खायला सांगत होते।त्याग काळात ब्रेड,पाव,परोठा हे कसले प्रकार नव्हते.गुजराती लोक खाकरा खातात.आम्ही भाकरी पापुद्रा. 😀 आजकाल च्या बायकांना नाही जमत, कंटाळा करतात मन मारून बसावं लागतं बरं का आजी. 🙏
😊😊❤️
आज्जी खूप छान शिकवतेस तू सगळेच पदार्थ ..
छोट्या छोट्या टिप्स पण खूप छान सांगतेस आज्जी तू ..
आज्जी मला भेटायचं आहे तुला एकदा तरी 😍😍
Mala gheun za करतेवेळी..
खूप मनापासून छान सोप्या शब्दात सांगितलंय आज्जीनी।thank you.
Khupch chhan aaji majya mulana ashi bhakri far awate
मग बाळा मुलांना भाकरी बनवून नक्की दे
Khup Chan banvili bhakar aaji
Ek no ajji
छान आजी सुंदर सागितल आजी धन्यवाद
Kiti mast jhali aaji hi bhakri.... chan
Khup chhan bhakari
तुमची भाकरी बणवण्याची पद्धत छान वाटली . धन्यवाद .
आनंद आहे बाळा
खूप छान.. 👍🏻 आज मी तुमच्या पध्दतीने करून बघते... आजी.. 🙏🏻🙏🏻
आनंद आहे बाळा
Khup chan banavli ahe bhakri
Super aji....
chan aaji
hare krishna
हरे कृष्णा बाळा
किती छान भाकरी केलीस तू आजी
Chhaaan aaj jo💐💐👌👌
Mst bnwlis g aajje bhakri ,, khup awdli bhakri 😋
Nice aaji,khupach chhan 👌👌
Aajiii rockss👍👍
Love' you 💓💓Aajji 💖khupch mst bhakri g
Chhaan aajji👌👌💐wow 😲
Wa...mastch ......bhakri....😋😋😋
आनंद आहे बाळा
मस्त आजी ...
आजी तुम्ही खूप छान समजावून सांगत असता,भाकरी .मस्तच
आजीबाई तुमच्या सगळ्या रेसिपी फारच सोप्या पद्धतीने सांगतात रेसिपी सगळ्या छान असतात मला फार फार आवडतात . धन्यवाद आजी .
हो बाळ❤️😊
आज्जी मस्तच👌👌👌
Kiti chan gol bhakti zali mast ajji🥰😍
Ajje ek Ch no. g👌 mala ajjichi athvn Ali
Khupach chan Aajibai...tumcha video bagun mazy aajichi aathvan aali ..
Khup chan bhakti kelit aji
Aajichi recipe pan Bhai Ani aaji bolte pan bhari
खूपच छान आज्जि. मी रोज करते.खुप छान सांगता आजी.
आई छान माहिती दिलीस.... कडक भाकरी मस्त....
आनंद आहे बाळा
व्वा! आजी मस्त आहे,भाकरी बनविण्याची माहिती...
मस्तच आज मी बनवली नाचण्याची भाकरी 👍👍👍
आजी भाकरी लय भारी बनवले
Khup chaan samjavtat aaji ...god aahat tumhi ❤️
Very nice recipe
Aaji khupch mast👍👍
मस्त, मावशी मी आजच करते भाकरी आणि खान्देशी भरीत 👍🏻👍🏻👍🏻
Mastach
Khup chaan. Miss India .
😀😀
खुप छान आहे भाकर आजी ✌🙏✨👌👌
धन्यवाद बाळ ☺️❤️
खुप छान भाकरी, खरपूस आहे
Aajji khup bhari jali bhakari👌😇
बरं वाटलं बाळा नक्की बनवत जा आणि सांगत पण जा
@@AapliAajiOfficial Ho........
Khupach chan aaji.... aamachua aajichi aatavan zali👌👌👌👌
Wah aajji khupach mast....aajichi khup aathvan yetey ....👌
ua-cam.com/video/qUEcmCliYBo/v-deo.html
Aaji tumchi bakri changli jhali hoti.
Aaji rock.👍👍👌👌
OK dam mast bhakri
आजी खूप छान वाटले भाकरी खूप छान केली आहे.
😊😊❤️
Lai bhari.....zakas
Changli bhaker aahe aaji mast 🥰🥰🥰👌👌👌👌
😀😀
Mast aaji
लई भारी
ल ई भारी सुगरण आजीबाई 🙏🙏
Chan zale ajji bhakari.
मला भाकरीच येत नाही फक्त. माझ्या नवर्याला आवडते म्हणून त्याच्यासाठी शिकायचीय मला.
Thanks ajji😘
Practice practice practice..thats what i did 😀..jamel mast lawkarach 👍
@@nutanbhusal7150
तुमचा मेसेज वाचूनच छान वाटले मला. मी परवा एक भाकरी केली बरंका आणि छान जमली पण पण चिरा पडल्या एका साईडला..
@@Istoriess malahi chan vatla... ❤️..chan malun ghya pith..thoda sail... Mag chira padnar nahit..
@@nutanbhusal7150 हो सैल मळून बघते. बरोबर आहे
Khupach chan mastch
Khoop chhan 👌👌
Mast aho aji...
Khup Mast Bhakri karaychi paddhat dakhavli.
बाळा तू सुद्धा बनव अशी भाकरी सांग मला
Garam garam bhakri ajjicha hatchi👍👍
Aaji kay mast bhakri banvtata
Lai bhari bhakar, aaji👍🙏👌👌👌
तुम्ही खूप छान केली भाकरी मला खूप आवडली पद्धत आणि गावाकडची खूप आठवण आली गा आज्जी
Ajji apratim jhali bhakri.. Mi nakkich try karnaare atta... 👌
Aapla video mast aahe mala khup aavdla video bhanavla mola 🙏💕
😀😀
Very nice Ajji😃
ajji tu bhari ahes g khup ... 👌👌👌
सुरेख
Khub. Sarsh. Bakhar
Wah aaji tunjhi khup chan dakhawali me wah try karnarahe
भाकरी प्रमाणेच आजी पण खुप गोड आहे.
मज्जा आली.
ua-cam.com/video/qUEcmCliYBo/v-deo.html
भारी 👌 मला फार आवडते भाकरी तोंडाला पाणी सुटले पण मी बनारसला असते तिथं भाकरीच पीट भेटत नाही पण मी गावी आले की भाकरी नक्की खाते 🥰🥰
Kashi la kiti vela gelat?jwari bajri milat nahi ka?
Mast bhakti jali.mast laganar.
Mala avadte Tu ajji Ani tujha Sadha,soppa Ani Sundar padhartha
Zhakas mast Aaji
Mast
Khup chan Receipe Aaji
खूपच छान आणि खुसखुशीत लूसलूशित भाकरी...लगेच जेवायला बसावंस वाटले
Very nice I like it
Aajji laee bess
Aaji video baghun majhya aaji chi athvan aali, ti pan mast bhakri karaichi
हो का बाळा
आजी किती छा...न सांगता. सांगण्यात सखोलता व बोलण्यात प्रेम. ...
😊❤️
खूप छान आजी ..
Aaji mast Chan.txs 👏👏
खूपच छान वाटले, चांगली माहिती मिळाली.
धन्यवाद !!
Aaji khup Sunder!!!!!!👌👌👌👌👌👌👌