दोन्ही राष्ट्रवादी एक होवून बीजेपी ला सपोर्ट नाही करणार.. असे असते तर शरद पवार आधीच गेले असते बीजेपी बरोबर … ED ची धमकी नसती तर अजित पवार आणि शिंदे पण नसते गेले पक्ष घेवून… 😊
महाराष्ट्रातील जनतेची काय हालत आहे ? यांचे वैभव वाढतच आहे ? कार्यकर्ते आहेत तेथे आहेत ? चीरीमीळाली तरी पुष्कळ,खुश रहतात ? नोकरी पेक्षा राजकारण बर रोजचा खर्च तरी नीघतो ? असो
जाधव साहेब खूप विश्र्वास आहे तुमच्यावर पण ,पवार साहेब यांनी त्यांचा पक्ष व्यवस्थित ठेवला पण आणि पण. सगळ्यात ज्यास्त नुकसान झाले ते उध्दव ,बावळट ,,,ठाकरे यांचं ,,,असे करायला नको होते ,,
अरे आशिष शरद पवारांचे प्रचारक आहात हे सुज्ञाना माहिती आहे तरी सुद्धा सामान्य प्रेक्षकांसमोर अशी दलाली करू नये कारण पत्रकाराची विश्वासार्हता कमी होते निदान धंद्यासाठी तरी काळजी घ्या 😂😂😂
श्री आशिष जाधव सर तुम्ही जनतेचे प्रश्न सोडून फलताड विषय घेऊन येता याचा अर्थ काय ,त्याचा अर्थ काय बंद करा असे राजकीय विषय जनतेचे प्रश्न मांडा तुम्ही पण गोदी झाले काय
यांत शिंदे चा बळी जाणार. कारण शरदपवार आणि उद्धव साहेब भाजपा बरोबर जातील. कारण शिंदेना जर भाजपा वर आणू शकते तर खाली सुद्धा बसू शकते. कारण supreme कोर्ट चा निकाल प्रलंबित आहे
एकत्र येणार दुसरं काय???मोदींचे हात बळकट करायला हतबल जाणता राजा वीना आट तयार,तसंही सगळेच दादांना लोटांगण घालण्यासाठी सज्य ताईंसह..ताईंना मंत्रिपद,दादांना दोन वर्ष मुख्यमंत्री पद, जाहीर करुन टाका की लगेच....😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Shaha Modi Chi chatanaryani Ekda Shyammeera singh Ya Navya Damachya Patrakarache modi shaha varil series baghavi Modi shaha aani Gj model sagala clear hoel 😊
सोप्या भाषेत कमी शब्दात विशद करत जा, जास्त वायफळ बरी वाटत नाही.
अभ्यास करा आणि डीप स्टेट, जॉर्ज सोरोस आणि राहुल गांधी या बद्दलची series करा
हा आशिष भाजप विरोधी आहे तो खांग्रेसी चाट्या आहे😂तो नाही बोलणार
Georege soros Deep state he sagale Bjp ne Ubha kelela bhoot ahe adani la vachavanyasathi 😂
पवारसाहेब जेष्ठ नेते आहेत त्यामुळे कोणीही शुभेच्छा देणार
अजित पवार शरद पवार यांच्या पासून राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी काहीतरी शिकले पाहिजेआणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र आले पाहिजे हिंदुत्व नंतर
सर्व पक्षांनी मित्र प्रेम उफाळून येणार आहे मित्र जागतिक पातळीवर नाव कमवत आहेत म्हणून ही. आदाडि आहे?
खरं सांग. पवार ने तुला काय काय दिलं. भाट म्हणून तुझी ओळख.
शरद पवार वयाच्या या टप्प्यात भाजप बरोबर जायचा निर्णय घेणार नाहीत. त्यांनी जर हा निर्णय घेतलाच तर त्यांची विश्वासाहर्ता गमावून बसतील.
दोन्ही राष्ट्रवादी एक होवून बीजेपी ला सपोर्ट नाही करणार.. असे असते तर शरद पवार आधीच गेले असते बीजेपी बरोबर … ED ची धमकी नसती तर अजित पवार आणि शिंदे पण नसते गेले पक्ष घेवून… 😊
गप्पा मारण्यात तुमचा कुणी हात धरू शकत नाही. स्व. केशुभाई पटेल ह्याना कायम स्मरणात ठेऊन मोदीजींचे राजकारण समजू शकतो.
सोरोस हा विषय हा तुम्हा पत्रकारना माहीत नाही ह्याचे अजब वाटते.
Soros kala ka gora te tari mahiti ahe ka tula? Ugach 2rs gheun It cell comment karto ka? 😂
तुझ्यासारखे २५ लोक माझ्याकडे कामाला आहेत. मला एका टाईप रायटर ची गरज आहे.येतो का कामाला? तुला जगण्या इत पत पगार देतो. कुणाला २ रुपया चा बाता मारतो.
Saheb George soros Hedging krun khup paisa kamavala pn Adani la vachavanyasathi George soros Cha bhoot Ubha kela jatay .
शरद पवार साहेब सत्तेत नसून सत्तेत आहे.. अजितदादा मूळे हा अर्थ आहे.. या भेटीचा..
सर्व काही प्लॅन प्रमाणे होत आहे. सुरळीत होईल.
अजित पवार बारामतीतून निवडून यायला फक्त श्री.पवार साहेब ह्याच्या शिवाय बारामतीतून निवडून येऊच शकत नव्हते.
शरद पवार यांनी दादा ची संपत्ती मोकळी केली😂दोन्ही ठाकरे यांना संपवले😂पुर खानदान मंत्री .खासदार .आमदार😂सगळे आनंदी आनंद गडे 😂😂😂
उपमुख्यमंत्री म्हणा आशिष जाधव
महाराष्ट्रातील जनतेची काय हालत आहे ? यांचे वैभव वाढतच आहे ? कार्यकर्ते आहेत तेथे आहेत ? चीरीमीळाली तरी पुष्कळ,खुश रहतात ? नोकरी पेक्षा राजकारण बर रोजचा खर्च तरी नीघतो ? असो
स्व. गोपीनाथराव मुंडे ह्यांची आज जयंती आहे.स्मृतिदिन आहे का?
पवार कुटुंबिय पुढील पाच वर्षात संदर्भहीन होतील
Last point so imp sir nice work
जाधव साहेब जनतेचे प्रश्न कधी मारणार कारण सगळे फुकून मोकळा झाला आणि तो गावभर फिरतोय
12-12 वाढदिवस. आता वाजले की बारा , जाऊ द्या की ....
जाधव साहेब खूप विश्र्वास आहे तुमच्यावर पण ,पवार साहेब यांनी त्यांचा पक्ष व्यवस्थित ठेवला पण आणि पण. सगळ्यात ज्यास्त नुकसान झाले ते उध्दव ,बावळट ,,,ठाकरे यांचं ,,,असे करायला नको होते ,,
मैट्रिक्स म्हणजे नेमके काय सांगायचे ?
अरे आशिष
शरद पवारांचे प्रचारक आहात हे सुज्ञाना माहिती आहे तरी सुद्धा सामान्य प्रेक्षकांसमोर अशी दलाली करू नये कारण पत्रकाराची विश्वासार्हता कमी होते
निदान धंद्यासाठी तरी काळजी घ्या
😂😂😂
जोशीची जळाली 😂😂😂
श्री आशिष जाधव सर तुम्ही जनतेचे प्रश्न सोडून फलताड विषय घेऊन येता याचा अर्थ काय ,त्याचा अर्थ काय बंद करा असे राजकीय विषय जनतेचे प्रश्न मांडा तुम्ही पण गोदी झाले काय
भरोसा एकदा उडाला की परत सरळ होत नाही ? मेलेला जींवंत होत नाही ? हाच भरोसा
चर्चा होत राहील काहीही घडू शकते राजकारणाचा दर्जा घसरलाय पवार साहेब bjp बरोबर जातात का हा प्रश्न उपस्थित झालाय तसे होईल वाटत नाही
मुख्यमंत्री नाही उप मुखयमंत्री म्हणा
तोरसेकरचे प्रेक्षक इकडं काय करताहेत?? 🤣🤣🤣
Point var bolat ja Ashish saheb.
साहेब भाजपचे नरेंद्र मोदी आणि अमित शाह देशाची वाट लावत आहे वाट लावली आता देशात भाजप नरेंद्र मोदी पंतप्रधान नको
सर्व पातळीवर घराणेशाही नष्ट झाल्या शिवाय काहीही सुधारणा अशक्य.
अजित पवार मुख्यमंञी नव्हे उपमुख्यमंञी म्हणावे.
आत्ता हे शक्य शक्य नाही...
मिलेभगत
यांत शिंदे चा बळी जाणार. कारण शरदपवार आणि उद्धव साहेब भाजपा बरोबर जातील. कारण शिंदेना जर भाजपा वर आणू शकते तर खाली सुद्धा बसू शकते. कारण supreme कोर्ट चा निकाल प्रलंबित आहे
काही होणार नाही जाधव, तुम्हाला नवीन पुरवठादार शोधावा लागेल 😂😂😂😂😂😂😂
कायपण जर तर काहीच नसत
साहेब ठाकरे कुटुंब एकत्र कधी येणार...????
तुम्हाला जॉर्ज सोरोस विषयी काहीच माहिती काढता येत नाही का?
आर पाटील
एकत्र येणार दुसरं काय???मोदींचे हात बळकट करायला हतबल जाणता राजा वीना आट तयार,तसंही सगळेच दादांना लोटांगण घालण्यासाठी सज्य ताईंसह..ताईंना मंत्रिपद,दादांना दोन वर्ष मुख्यमंत्री पद, जाहीर करुन टाका की लगेच....😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
अजित दादा उपमुख्यमंत्री झाले आहेत, कळले का काँग्रेसी भाऊ.
operation sucess..
Mukhyamantri nahi upamukhyamantri
इंडीया अलायंस नव्हे इंडी अलायंस बोलावे
भावा मानलं बुवा!. उगीचच नाव आशिष जाधव नाही
काका पुतण्यावर रोटी कमावणार्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याचीही तमीज नाही..
Pawar Saheb Papache Dhani.
चक्रव्यूह
दुकान सुरू ......
Shaha Modi Chi chatanaryani Ekda Shyammeera singh Ya Navya Damachya Patrakarache modi shaha varil series baghavi Modi shaha aani Gj model sagala clear hoel 😊
Devendra Evm vala mukhyamantri 😊
, शिंदे सत्तेतून हद्दपार 😂
अदाणी चा मुद्दा काढायचा नाही का?????
आता साहेब राष्ट्रपती होणार
Sir please correct your opinion you said two times as cm ajit pawar
अहवाल वाचन केल्याप्रमाणे भाषण केले. काही प्लस नाही काही मायनस नाही.
सुट्टी घेत जा अधून मधून
Ashish khoosh ahe aaj... Sharad Pawar khush ki ha pan khush...😂😂
Mukhyamantri nahi upmukhmantri ahe te Devendra ji ahet mukhymantri
काका पुतणे ह्यांची भेट झाली म्हणजे काही तरी होईल असे तर्क वितर्क करू नका. वाढ दिवसाच्या शुभेच्छा कोणीही देणार . कमीत कमी वाईट बोलणार नाही.
जोशीची जळाली 🤣🤣🤣
Shinde ani Thackeray… dada ani saheb he sgle ekatra jhale pahijet aadhi sarkhe
Liberandu journalist are happy
Kulakarnis are sad!!! 🤣🤣🤣
'matrix' असतं? 😂😂😂😂😂😂
काँग्रेसी पत्रकारिता!
राष्ट्रवादीचं राजकारण तनगडीत तंगडी घेतल्यासारखं आहे😅
Mukhy nahi up mukhyamantri
बंद करा फुकाची बातमी
विधानसभे आधी लय अकलेचे तारे तोडले होते
Niti Matta Theva Nahitar Ppap.
Ljp visrle 5
Pawar Kutumb Devegauda.
काका - पुतण्या मिळून राज्य कापून खातील !😮
माफिवीरांनी राज्याची चिंता करू नये.... राज्य सांभाळण्यासाठी मूलनिवासी सक्षम आहेत #persian
काहीतरी उलट्या बातम्या ठोकू नका ।
you appear to be a close pawar man
Pawarachi bhelun kusti chalu ahe
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Kutumbache Rajkaran.
Yana ajun pan lonkacha manatla kalala nai .tumcha sharad pawar la ghari basvlay..next election la ubha pan nai rahta yenar..😂😂
Itak sahaj sop nasta
Yede khule commet kartay
Tumachi aatali baatmi 😅😅😅😅
EVM varun lax hatvanysati BJP che putala mavashi prem
बोरिंग रिपोर्टिंग
Putane mala vachava
Faltu aatli batami, niwaal Nasati Uthathev aahe 😂
Tula party madhe gayach ahae asa tula vata ka