Eknath Shinde News : गृह,अर्थ किंवा महसुल खात्यासाठी शिंदे आग्रही? | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 22

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt 8 днів тому +13

    मुख्यमंत्री व्हा आणि लाडकी बहीण योजना बंद करा....... हा वाद आहे.😮

  • @SantoshAhire-z6f
    @SantoshAhire-z6f 8 днів тому +4

    Shindehakala

  • @SantoshAhire-z6f
    @SantoshAhire-z6f 8 днів тому +3

    Labadmahauti

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 8 днів тому +2

    सर्व मलई खाते भाजपने घेतल्यावर यांना काय फक्त बंबू देणार का?

  • @YogendraThakur-i7v
    @YogendraThakur-i7v 8 днів тому +3

    २००० कोटी परत द्यायचे आहे

  • @Gsk3587
    @Gsk3587 8 днів тому +1

    एकनाथ साहेब गरजा गुजरात माझा,महाराष्ट्र झुकवला ,काय मिळवलं?

  • @shrikantvadnere2755
    @shrikantvadnere2755 8 днів тому +1

    खरं स्वाभिमान असेल तर सोडा भाजपची साथ...!!

    • @Andhbhaktsandi12345
      @Andhbhaktsandi12345 8 днів тому +2

      उद्धव ठाकरे नी धमक दाखवली
      यांच्यात कुठे आहे धमक 😂

  • @Gsk3587
    @Gsk3587 8 днів тому

    आता अजित पवारांनी हिंदूत्व म्हणजे काय ते सांगावं,
    फुले,शाहू,आंबेडकर यांचा सोईनुसार वापर का विसर?

  • @SUBHASHSARNOBAT
    @SUBHASHSARNOBAT 8 днів тому +1

    अर्थखात शिंदे साहेब यांना द्यावे,जय महाराष्ट्र

  • @sandeepjagtap3336
    @sandeepjagtap3336 8 днів тому +7

    शिंदे ची मागणी योग्यच आहे. फडणवीस आणि भाजपला सगळंच त्यांच्याच ताटात पाहिजे.

    • @CrickTalk4u
      @CrickTalk4u 8 днів тому

      Bevda hindutvasathi gelay tikade mag padachi aasha kashala thevtoy ??

    • @Andhbhaktsandi12345
      @Andhbhaktsandi12345 8 днів тому +1

      तुम्ही वेगळ ताट घ्या

  • @panduranggajare5241
    @panduranggajare5241 8 днів тому +6

    बामन राज😂

  • @ShrikantBhosale-hy1bl
    @ShrikantBhosale-hy1bl 8 днів тому

    फडणवीस आता हातात काही नाही म्हणतोय , शिंदे मुळे हे दिवस आले विसरला वाटतं 🤦 bjp la लयकीपेक्षा जास्त मिळाले ... एकतर्फी अजेंडा असेल तर पानिपत होयला वेळ नाही लागणार

  • @ShrikantBhosale-hy1bl
    @ShrikantBhosale-hy1bl 8 днів тому

    एकनाथ शिंदे ना दावलने bjp la महागात पडेल ... पुढे

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 8 днів тому

    जरा अजितदादाना विचारा की तुम्ही हिंदूत्ववादी आहात का, आणि तुमचे हिंदुत्व त्यांना मान्य आहे, कसे तोंडावर पडाल ते तेव्हा कळेल.. 😂😂

  • @DilipWaychal-c3k
    @DilipWaychal-c3k 8 днів тому

    मजबूत फेविकॉल

  • @rajraje58
    @rajraje58 8 днів тому

    साम टी व्ही शरद पवार यांना पूरक बातम्या देणारे चॅनल आहे