Chandrakant Patil यांच्या मेळाव्यात शेतकऱ्याचा प्रश्न, माढ्यात नेमकं काय घडलं? | BJP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 кві 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #ChadnrakantPatil #BJP #Madha
    माढ्यात महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी एका शेतकऱ्याने थेट चंद्रकांत पाटील यांना प्रश्न केला. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
    #MHT028
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 1,9 тис.

  • @RahulYadav-ed2gl
    @RahulYadav-ed2gl 2 місяці тому +827

    एका शेतकऱ्याने आवाज उठवला तर भाजपचे कार्यकर्ते किती दादागिरी करतात बघा लक्ष द्या मतदार

    • @user-ec9ff6no4v
      @user-ec9ff6no4v 2 місяці тому

      Bjp चे नाहीत, संज्या चे पाळीव कुत्रे आहेत.. ट्रॅक्टर मालक ऊसतोड 😂

    • @sunilpotghan1018
      @sunilpotghan1018 2 місяці тому

      यांची लायकी आपण दाखवून देऊ

    • @vitthalpawar9984
      @vitthalpawar9984 2 місяці тому

      तेनचा आई चा न वरा वाटतो नेता मंजे

  • @xoxo.1732
    @xoxo.1732 2 місяці тому +673

    गरीब शेतकऱ्याला दादागिरी करता का रे?

  • @uttampatil2113
    @uttampatil2113 2 місяці тому +157

    असा प्रत्येक शेतकर्‍यांनी आवाज उठवला पाहिजे ❤

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 2 місяці тому +111

    वास्तविक या मंत्र्यांची कॉलर धरून प्रश्न विचारले पाहिजे इतक्या दिवस कुठे होता आणि काय केलं पाच वर्षात शेतकऱ्यांच्या बाजूने किती आवाज उठवला

    • @pratikpatil6173
      @pratikpatil6173 Місяць тому +1

      माकडाच्या हाती शॅम्पेन दिलं की असच होतं

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 2 місяці тому +965

    ह्या बीजेपी वाल्यांना माज आलाय शेतकऱ्यांना भीकेला लावलय. चंपा 6000 रूपये भीक म्हणुन देतो का

    • @arvindkotwal3022
      @arvindkotwal3022 2 місяці тому +23

      Ek Lakha chya Khata var NaMo Sarkar 18000/- GST ghenar ni Shetkaryanna 6000/- Varshala Denar . Champa ani Tyache BJP Sarkar Bhik dete ki Kay Shetkari Vargala? Evdha Maaj naka dakhavu amha Shetkaryanna. Hi tar " Avla Devun Kohla Kadhay chi Reet aahe " Champa chya BJP Party chi. Ata ek ch honar ahe , " Ab Ki Baar BJP ani Modi Tadipaar ".🤔🤔
      Tya Shetkari Dadanchya Himmatila maza Salute.

    • @LulusCreativeSpace
      @LulusCreativeSpace 2 місяці тому +26

      भाजपा हटाव देश बचाव

    • @jenishshah3882
      @jenishshah3882 2 місяці тому +6

      फुकट च राशन घेऊन सरकार ला शिव्या देताय होय ... काम करा...

    • @sachindhobale2954
      @sachindhobale2954 2 місяці тому +27

      ​@@jenishshah3882tuzya bapachya gharun detos hoy

    • @akshaynic
      @akshaynic 2 місяці тому +3

      Gheu nko mg

  • @Ak-nn6um
    @Ak-nn6um 2 місяці тому +736

    भाजपा चा माज जिरल्याशिवाय राहणार नाही

    • @AD-hp2sl
      @AD-hp2sl 2 місяці тому +8

      💯

    • @bappamadake2576
      @bappamadake2576 2 місяці тому +4

      चंपा

    • @dilipmachikar9955
      @dilipmachikar9955 2 місяці тому +2

      बरोबर आहे

    • @vijaygaikwad917
      @vijaygaikwad917 2 місяці тому +3

      राष्ट्रवादी,मनसे,शिवसेना सगळेच पक्ष BJP बरोबर आहेत साहेब
      फक्त हाताचा पंजा नाही.
      आणी येणाऱ्या काळात शरद पवार साहेब,आणी उद्धव ठाकरे पण समर्थन देणार BJP ला.मंग कसा माज जिरणार तुम्हीच सांगा.

    • @raman87910
      @raman87910 2 місяці тому

      Dya Nivdun ajun, gujrat la jaga kami padle mhanun Maharashtra madhe builders line madhe ghuslet. Ani mantri santri chya mage ED laun tyanna pan aplya party madhe ghetla. Ani ithla karyakarta tar bhikari jhalay, kontya leader mage jau kalana. sgale bhitarlet. Ani aslya paksha la kay mat deycha jyala swatacha ummedwar ladwun jinkta yet nahi. Mhanun dusre ummedwar chya mage ED laun party fodaychi.

  • @narayangarud298
    @narayangarud298 2 місяці тому +64

    या राजकारण्यांना पक्कं माहित आहे हा शेतकरीच आहे तर तो दुसऱ्या पक्षाचा आहे हा चंद्रकांत पाटील भासवितो. अभिनंदन बाबा तुमचं असेच प्रश्न प्रत्येक पक्षातील राजकारण्यांना विचारले पाहिजे ही काळाची गरज.

  • @PrashantSule-vk3ih
    @PrashantSule-vk3ih 2 місяці тому +37

    शेमण्यानो शेतकऱ्यांना धक्का बुक्की करून तुम्ही निवडून येत नसता

  • @sudhirsonawane5531
    @sudhirsonawane5531 2 місяці тому +241

    ह्या मेळाव्यात एका वयस्कर शेतकऱ्याला धकाबुकी करणाऱ्या पोलिसाला निलंबित करा

    • @gadhavemanoj
      @gadhavemanoj 2 місяці тому +5

      अगदी बरोबर

    • @shreeshailbagale9656
      @shreeshailbagale9656 2 місяці тому

      सभेतील पाळीव गुंडांच्या गुंडगिरी मुळे शेतकरी BJP ला मत देणार नाहीत..

    • @namdevmutake6389
      @namdevmutake6389 2 місяці тому

      तो पोलिस निलंबित केल्या शिवाय मतदान कराचा नाही व हा जैन पाटील आहे

    • @sangamshekhar3511
      @sangamshekhar3511 2 місяці тому

      Yes definitely should do that, but see the same farmer is telling no one has done any wrong things with me ,

    • @aabasahebgambhire9122
      @aabasahebgambhire9122 Місяць тому +1

      कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावले अस बि महननारा शेतकरी आहे च ना

  • @rnbmaths
    @rnbmaths 2 місяці тому +376

    बघा पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांनी कशी दादागिरी

  • @shahurajezanzane5324
    @shahurajezanzane5324 2 місяці тому +35

    हे शेतकरी बोलत असताना पोलीस त्यांच्या जवळ काय कारणाने गेले.याचा अर्थ पोलीसांची भिती जनतेला दाखवता का ?

  • @user-zh6vq4ju2y
    @user-zh6vq4ju2y 2 місяці тому +29

    भाजपाचे नेते व कार्यकरते माजले आहेत.....! सर्वसामान्य मानसाला बोलु देत नाहीत..बोलल्यास मारहान करतात.....आता जनतेनीच यांची माज व मस्ती उतरवली पाहीजे...! ⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @sairaj5353
    @sairaj5353 2 місяці тому +236

    शेतकऱ्यांची चेष्टा करतेय bjp 😢

  • @user-yp2uj1uq2n
    @user-yp2uj1uq2n 2 місяці тому +520

    BJP ची दादागिरी चालू आहे

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 2 місяці тому +4

      उघडा डोळे बघा नीट! करा यांचा कार्यक्रम फिट!!!!!!!!

    • @sangramparande8620
      @sangramparande8620 2 місяці тому +4

      शेतकरी म्हटली तर,फक्त तुतारीच धावून येणार 🔥

    • @sagarghodake8922
      @sagarghodake8922 2 місяці тому +2

      BJP ❌

  • @anantmawale5809
    @anantmawale5809 2 місяці тому +27

    बिलकुल बरोबर आहे शेतकऱ्याचं म्हणणं

  • @bhairavnathdiwane9769
    @bhairavnathdiwane9769 2 місяці тому +29

    तुमची भरली आहे,
    तूम्ही निघा आता पार वाट लावली शेतकऱ्याची.... ,👺👺

  • @mahendra-sw6lx
    @mahendra-sw6lx 2 місяці тому +282

    जेव्हा शेतकरी घुसतो, तेव्हा राजाची पण ठासतो...😅

  • @rupeshrahate8155
    @rupeshrahate8155 2 місяці тому +111

    कृपया करून सत्ताधारी पक्षाला कोणताही प्रश्न विचारू नये...नाहीतर 'तू कोणता पक्षाचा आहे' हा प्रश्न त्यांच्या कडून विचारल्या जाईन 😅😂

  • @sitaram7615
    @sitaram7615 2 місяці тому +15

    अशा प्रकारच्या शेतकरी विरोधी सरकारला शेतकऱ्यांनी सडेतोड उत्तर दिले पाहिजे.....

  • @kamblesagar2667
    @kamblesagar2667 2 місяці тому +15

    शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला कि कोणत्या पक्षाचा आहे विचारता तुमची नीच विचार सरणी किती आहे समजतंय जनतेला

  • @akashkamble7945
    @akashkamble7945 2 місяці тому +142

    लाज वाटायला पाहिजे.. इतक्या मोठ्या शेतकरी माणसांना धकाबुकी करत आहे थोडी तेरी लाज आहे का यांना....

  • @atulgavande
    @atulgavande 2 місяці тому +199

    खूप छान आजोबा ❤❤🎉

  • @chetanaherj
    @chetanaherj 2 місяці тому +7

    एक नंबर काका ❤❤❤ आपल्याला असाच भिडत राहावं लागणार

  • @pandharinathsalunke7398
    @pandharinathsalunke7398 2 місяці тому +10

    दादा सहा हजार रूपये दिल्याचा उल्लेख केलात खतावर लावलेला जीएसटी आणि खतांच्या अव्वा सव्वा वाढलेल्या किंमती चा उल्लेख नाही केला.शेतकर्याला संपवणे हेच भाजप चे उदिष्ट आहे हे शेतकरी जाणुन आहे.त्यामुळे हाच शेतकरी तुम्हाला हद्दपार करणार हे निश्चित.

  • @sunilkhalde2855
    @sunilkhalde2855 2 місяці тому +239

    मुळात या मंत्री महोदयांना शतावरी काय असते हे समजलेलं दिसत नाही,यांच्या नागपुर चंद्रपुरच्या मंत्र्यांना शिलाजीत ,सफेद मुसळी हे चांगलं माहीती आहे

  • @V.ugale.
    @V.ugale. 2 місяці тому +169

    शेतकऱ्याने प्रश्न विचारला की विरोधी पक्षाचा वाटतो
    या रजकरण्याच्या डोक्यात नुसत राजकारण आसत

  • @bhimraogaikwad9116
    @bhimraogaikwad9116 2 місяці тому +2

    व्यक्ती कोणत्या ही पक्षाचा असो, त्याचे प्रश्न काय आहेत हे महत्वाचे आहे....

  • @Santoshpahur
    @Santoshpahur 2 місяці тому +3

    असाच जाब सर्वांनी नेत्यांना विचारला पाहिजे.. शेतकरी, बेरोजगार,महिला, आदिवासी, वंचित यांनी समोर आले पाहिजे

  • @jagannathnikalaje5469
    @jagannathnikalaje5469 2 місяці тому +106

    अरे बाबा खताचे भाव आणि त्यावरच्या GST मुळे शेतकऱ्याचे कंबर मोडली आहे.

  • @saimandap5210
    @saimandap5210 2 місяці тому +145

    शेतकऱ्यांवर हल्ल्यांच्या निषेध

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 2 місяці тому +2

    एका शेतकऱ्यांचे एकरी दोन लाख रुपये नुकसान कांदा निर्यातबंदी केल्यामुळे झाले. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्यातबंदी घातल्यामुळे.खताचे भाव चौपट वाढविले.

  • @vj8311
    @vj8311 2 місяці тому +2

    याला प्रश्न विचारल्यावर हा लगेच विरोधी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून समोरच्यावर आरोप करतो उत्तर नाही देता येत तर कशाला झाला मंत्री.

  • @shaikhmaula643
    @shaikhmaula643 2 місяці тому +134

    12000 हाजाराचा कापुस 6500 आला
    आसमनार आहे शैतकरी 7000 हाजाराच सोयाबीन 4000 हाजारावर आल आसही सागां न दादा

    • @kishorsor9602
      @kishorsor9602 2 місяці тому

      Dada Jr 12000 kapus viktay tr mahagi vadhli mhanun pn andolak tumhich ahe karn kapus ha kacha mal ahe tyavr pratikriya karun mahag vastu bantat tr kharedich 12000 ahe tr mahagai vadhnarch hya Hatane ghyaych ani tya hatane dyaych ky fayda mg aani ho ata hya shetkryach 22 lakh payment atakly mhanje he shetkary fkt 22 lakhavr thodi ahe ajun pn kamai ahech na tri shetkary mhantoy ki shetkryachya hal challyay bga Jr manya asel tr maz tr mhanana ahe garibana sath dya majuri karun pot bhartat tyancha pn v4r kara

    • @rameshpatil1397
      @rameshpatil1397 2 місяці тому

      अर्धवट राव​@@kishorsor9602

    • @patilsourabh7688
      @patilsourabh7688 2 місяці тому

      तेलकट चेहऱ्यावर हसूआल शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे पाहून . चंपा अब तेरा खेला होगा .

    • @swapniltembare1856
      @swapniltembare1856 2 місяці тому

      अबकी बार मोदी ने 6000 भेजा हे
      शेतकरी बहुत नाराज हे एस लिये
      लेकीन सब होशिहार हे

    • @GodlikeHighlights_1
      @GodlikeHighlights_1 2 місяці тому

      ​@@kishorsor9602 मनजे शेतकऱ्यांनी मरावं का?

  • @BharatKarwar
    @BharatKarwar 2 місяці тому +91

    शेतकऱ्यापुढे दादागिरी चालणार नाही हे दाखवून देऊ

  • @abhijeetpatil3886
    @abhijeetpatil3886 2 місяці тому +2

    शेतकरी भाऊ ला धक्का मारुन भाहेर काडले हे भाजप चे नेते आणि कार्यकर्ते मुजोर दादागिरी करत आहेत याना मत देऊ नका

  • @Madhyamvargiy
    @Madhyamvargiy 2 місяці тому +4

    कोणी सामान्य माणूस प्रश्न vicharl की त्याला म्हणायचं तू कोणत्या पक्षाचा आहे...सगळेच काही चाटू नसतात ...आमचे प्रश्न pn astat

  • @santoshambare22
    @santoshambare22 2 місяці тому +102

    शेतकरी वर्गाने निर्धार करा 1पण मत BJP ला देणार नाही

    • @sssss4534
      @sssss4534 2 місяці тому

      काय करणार दादा एकदा हिंदू-मुस्लिम ची गोळी दिली यांना शेतकरी युवक सगळं विसरून जातात भामटे हिंदुत्वाच्या नावाखाली चुतीया बनवतात हे बीजेपी वाले इलेक्शनच्या टाइमिंग ला बीजेपी ने कोणत्याच मेन मुद्द्यावर निवडणूक लढत नाहीत फक्त हिंदू-मुस्लिम बीजेपी करते आणि आजचा युवक त्यातच वेडा होत आहे

    • @SSSSS1434
      @SSSSS1434 2 місяці тому

      Pan te आपोआप jatat मत त्यांच्या कड़े

  • @harshadkalokhe6335
    @harshadkalokhe6335 2 місяці тому +131

    निंबाळकर तू पडला आता 😡😡

  • @sohamtorvi
    @sohamtorvi 2 місяці тому +1

    प्रश्न विचारला तर उत्तर द्यायचं ना..
    प्रश्न विचारला तर दुसर्या पक्षाचा असे समझने चुकीचं आहे

  • @choleram143
    @choleram143 2 місяці тому +2

    यांना माफ नाही मतदानातून उत्तर मिळेल

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 2 місяці тому +44

    हे प्रश्न आता वांरवार उपस्थित केले जाणार त्यामुळे अशी नामुष्की येत राहणार

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +51

    1 लीटर डिझेल: 2014 चे दर 55 रुपये 49 पैसे होते. आजचे दर हे 94 रुपये 27 पैसे आहेत. शेतकरी वर्षाला 2000 लीटर डिझेल खरेदी करत असल्यास जवळपास 2014 च्या तुलनेत 77560 रुपये जास्त द्यावे लागत आहेत.

  • @Ghaifdjsbsnsjdj
    @Ghaifdjsbsnsjdj 2 місяці тому +4

    आवाज ऊठवनार्यानां पोलिस आणी कार्यकर्ते बोलुदेत नाहीत

  • @jeetpatil861
    @jeetpatil861 2 місяці тому +2

    सामान्य शेतकऱ्यांना प्रश्न विचारायचा अधिकार आहे

  • @rakhiwaghmare1978
    @rakhiwaghmare1978 2 місяці тому +65

    द्याना अजून BJP मतदान म्हणजे तुम्हाला रस्त्यावर आणतील.
    आता‌‌ फक्त मीडिया समोर गोड बोलतील पाठीमाघे शिव्या घालतील.
    शेतकरी बांधवांनी जागे व्हावें आणि योग्य सरकार निवडले पाहिजे

    • @swapniltembare1856
      @swapniltembare1856 2 місяці тому

      दादा आता मतदान नाही बास bjp व त्यांचे मित्र पक्ष पण नाही
      कारण BJP geli तर शेतकरी सुखी नाही तर दुःखी
      50% मतदान फक्त शेतकरी

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 2 місяці тому +85

    अब की बार, भाजप तडीपार.

  • @tejaskumar4037
    @tejaskumar4037 2 місяці тому +2

    प्रश्न विचारलं की लगेच कुठल्या पक्षाच्या म्हणून विचारता हिम्मत असेल तर उत्तर द्यावी.

  • @vishallokhande9621
    @vishallokhande9621 2 місяці тому +2

    शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे😢 शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा

  • @harshadkalokhe6335
    @harshadkalokhe6335 2 місяці тому +64

    भाजपा कार्यकर्ते आता शेतकरी मारा मोहीम चालू करा माईघालेहो😡😡

  • @me-gadchirolikar.
    @me-gadchirolikar. 2 місяці тому +120

    शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलं तर भाजप वाले हे शेतकऱ्यांना हकलून लावल्या जाते .......

  • @piyushmukne6376
    @piyushmukne6376 2 місяці тому +1

    यह है आंधा कानुन, शेतकर्यांचा व आक्रोश कोन ऐकण्यासाठी शेतकि अधिकारी ऐकून घ्यायला तयार नाही, ज्यांना शेती नाही आशयाचे बोगस शेकरी दाखवून त्यांच्या खात्यात पैसे जमा व जे खरे शेतकरी आहेत त्यांना पैसे नाहीत,यह है आंधा कानुन

  • @ravindradawane2499
    @ravindradawane2499 2 місяці тому +1

    समस्या सरकारच्या नाहीत दीड शहाणे आहेत जे एखाद्याने बोलविले की मागचा पुढचा विचार नाही चालले लगेच मग रामदेव चे कोरोनील किंवा आता हे आणि मग कंपनी याचा फायदा घेते सरकार आपल्या सोबत आहे म्हणून हवा करते आणि मग सर्वसामान्य शेतकरी बळी पडतो

  • @laxmanjadhav9726
    @laxmanjadhav9726 2 місяці тому +127

    ए चंपा वाट लावली

  • @vishnugaikwad4571
    @vishnugaikwad4571 2 місяці тому +65

    यालाच हुकूमशाही म्हणतात कोणी आवाज उचललाच नाही पाहिजे जनतेचा अधिकार आहे तुम्हाला विचारण्याचा

  • @ganeshvachkal1526
    @ganeshvachkal1526 2 місяці тому +1

    हि वेळ प्रत्येक शेतकर्यांन वर येणार आहे शेतकर्यांचे लय हाल होणार

  • @santoshmadkar3334
    @santoshmadkar3334 2 місяці тому +1

    चंद्रकांत पाटील साहेब तुम्ही शेतकऱ्याला प्रश्न विचारता .. कुठल्या पक्षाचा तू? मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुमचा पक्ष कुठला आणि पुढील काही वर्षांनी त्याच पक्षात असणार का ?

  • @ramdaskamble1281
    @ramdaskamble1281 2 місяці тому +31

    शेतकऱ्याला प्रश्न विचाराचा अधिकार आहे ,यात काय चुक कार्य कर्त्याला दमदाटी करायचा काय अधिकार या वेळेस मंत्री काय बघता

  • @AbasoShevale-sm1kt
    @AbasoShevale-sm1kt 2 місяці тому +155

    मतदार सागतिल तेच होणार आहे bjp पडणार आहे

  • @darshansonule9830
    @darshansonule9830 2 місяці тому

    हे लोक सामान्य माणसाचा आवाज असा च दबतात यावरून समजून जा जागरूक मतदारांनो BJP हा पक्ष शेतकऱ्यांच्या ,बेरोजगारांच्या समस्या कधी च नाही सोडविणार,,,तिकडे अंबानी किंव्हा अदानी चां एक फोन येऊ द्या सगळे तिकडे हजर राहणार .सामान्य माणसाच्या मागे कोणी नाही.त्या मुळे या वेळी मतदान मारताना विचार करून मतदान करा.

  • @morayavariance1501
    @morayavariance1501 2 місяці тому

    सर्वसामान्य शेतकऱ्याने प्रश्न विचारल्यावर हे अंगावर येतात यांना यांची जागा दाखवली गेली पाहिजे,
    कुणी प्रश्न विचारला तर फडतूस म्हणतात कोणत्या पक्षातून आले, म्हणजे प्रश्न विचारायची चोटीच म्हणायची.

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f 2 місяці тому +55

    शेतकऱ्यावर दादागिरी करतात 😡😡

  • @keshavainule9858
    @keshavainule9858 2 місяці тому +56

    दादागिरी चालणार नाही

  • @sugatsangeet3310
    @sugatsangeet3310 2 місяці тому

    चंद्रकांत दादा अशी वाईट परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रभर निर्माण होईल 78 महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आपल्याला असेच प्रश्न विचारतील आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत

  • @AjayPatil-py1jb
    @AjayPatil-py1jb 2 місяці тому +31

    जेव्हा शेतकरी जागा होतो💪🏻. भाजप सरकार चा अंत सुरु झाला आहे.. आम्हालाहे सरकार नको

  • @angadshelke3095
    @angadshelke3095 2 місяці тому +127

    माढा भाजप पडणार

  • @k.dudave4871
    @k.dudave4871 2 місяці тому

    खर तर नेत्याला प्रश्न विचारणे हे प्रत्येक मतदाराचे हक्क आहे मग हे प्रश्न विचारताना बाकी कार्यकर्ते आणि बाकिच्यानी असे धका बुकी करू नये

  • @prashantshinde7985
    @prashantshinde7985 2 місяці тому +1

    दादा, तुम्ही मंत्री आहात, महाराष्ट्रच्या प्रतेक शेतकऱ्यांना तुम्हाला जाब विचारायचा आधीकार आहे.

  • @manjurtamboli308
    @manjurtamboli308 2 місяці тому +50

    शेत मालाला हमी भाव नाही असा म्हणणारा शेतकरी पूर्ण देशभर आहेच ना

  • @vishalsambhajiwaingade9551
    @vishalsambhajiwaingade9551 2 місяці тому +21

    Great असच प्रश्न विचारा जिथे सभा होतील

  • @sandippatil7669
    @sandippatil7669 2 місяці тому

    शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध

  • @cutebabu4903
    @cutebabu4903 Місяць тому

    शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देणं होत नाही तर मेळावे कसला घेता

  • @mohammadkhan212
    @mohammadkhan212 2 місяці тому +19

    शेतकरी ला दादागिरी दाखवू नका, बळीराजा जनतेचा कैवारी आहे, संपूर्ण जनता शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे, तुमचा सत्तेचा माज जनता जिरून टाकल, जय महाराष्ट्र.

  • @dhananjayjadhav4094
    @dhananjayjadhav4094 2 місяці тому +20

    आहों चंपा जी नियमित कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹.५०००० अनुदान कधी मिळणार.

  • @dhramrajpuri7425
    @dhramrajpuri7425 2 місяці тому

    बोलायचा अधिकार आहे शेतकऱ्यांचा खर बोलणारे शेतकरी

  • @rameshmhetreRameag-be4up
    @rameshmhetreRameag-be4up 2 місяці тому

    असे कुठे घडले तर सगळे मिळून समजूत काढून समस्या मोकळा करा उग एक दुसरे भांडू नका काय उपयोग नाही कारण वर ते नेते लोक सगळे एकच असतात..
    धन्यवाद..

  • @satishdirect
    @satishdirect 2 місяці тому +29

    शेतकर्याचा अपमान सहन होणार नाही

  • @prashantthorat4752
    @prashantthorat4752 2 місяці тому +35

    जाहीर निषेध bjp चा

  • @BAILGADASHARYATMAHARSHTRACHISH
    @BAILGADASHARYATMAHARSHTRACHISH 2 місяці тому

    ह्या राजकारणी माणसांना निवडून द्यायचं आणि असा अन्याय करायचा हे योग्य nay

  • @pravinakolkar6592
    @pravinakolkar6592 Місяць тому

    नॅनो यूरिया लिंकिंग करून विकलाय कंपन्यांनी जबरदस्ती
    त्याचा रिझल्ट नाही

  • @dipaktanpure6186
    @dipaktanpure6186 2 місяці тому +28

    एका शेतकऱ्याच्या भावना होत्या बीजेपी पाडाची म्हणजे

  • @atulgundal4671
    @atulgundal4671 2 місяці тому +55

    चंद्रकांत पाटील तुम्ही म्हणालात वर्षाला 6000 देतो शेतकऱ्यांना, खताचे भाव 10 वर्षात तीपटीने वाढलेत, औषधे चारपट वाढलीत, त्याच उत्तर दया

  • @mithunkadam1679
    @mithunkadam1679 2 місяці тому

    शेतकऱ्यांना अशा प्रकारची वागणूक मिळत असल्याने मतदानाचा माध्यमातून बीजीपी ला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे...

  • @fmstarnews166
    @fmstarnews166 2 місяці тому

    शेतकऱ्यांना वर्षभर कष्ट करून सहा हजार तुम्हाला बिगर कष्टाचे किती मिळतात वर्षात

  • @dattatrayjorwar1989
    @dattatrayjorwar1989 2 місяці тому +45

    बंडू ढवळे दादागिरी करतोय या शेतकऱयाला

    • @winnerskatta
      @winnerskatta 2 місяці тому +2

      Bjp chi savay ch aahe dadagiri chi

    • @Bjs291
      @Bjs291 2 місяці тому +2

      Bjp walana maz alay

    • @yuvilove5637
      @yuvilove5637 2 місяці тому

      बंडू च्या आई चा दा.... एका शेतकरी वर हात उचलला 😡

    • @user-zs6jx4fz1q
      @user-zs6jx4fz1q 2 місяці тому

      नानाला शोभत नाही आस

    • @mangeshavhad617
      @mangeshavhad617 2 місяці тому +4

      त्याच्या बापाला पण असाच कर म्हणावं बंडू घरी, दादागिरी सहन करणार नाही

  • @sachinsalunkhe6650
    @sachinsalunkhe6650 2 місяці тому +15

    बाबाचं मनःपूर्वक अभिनंदन सत्य समोर आले

  • @PandurngDhepe
    @PandurngDhepe Місяць тому +1

    आरे जो शेतकरी असल त्याजा सभेला जा

  • @AbasoShevale-sm1kt
    @AbasoShevale-sm1kt 2 місяці тому +73

    चंपा 6000रुदेतो 365दिवस पुरतात का

  • @adityagamerz3875
    @adityagamerz3875 2 місяці тому +38

    भाजप वाल्याना विरोध खपत नाही..

  • @Daya44
    @Daya44 2 місяці тому

    शेतकाऱ्यांसोबत दादागिरी,
    लोकसभेला उत्तर भेटेल

  • @hemantchaudhari6264
    @hemantchaudhari6264 2 місяці тому

    यांना सत्तेचा माज आलाय, यांना प्रश्न विचाराने आवडत नाही हे जन की आवाज चालत नाही फक्त मन की बात ऐका

  • @sureshsalekar4214
    @sureshsalekar4214 2 місяці тому +23

    शेतकऱ्यांचा शाप लागणार आहे यांना

  • @Suresh-yb2mx
    @Suresh-yb2mx 2 місяці тому +22

    याला म्हणतात मोदी सर कार ची हमी कोपरगांव

  • @DhananjaySutar1983
    @DhananjaySutar1983 2 місяці тому

    तो फक्त शेतकरीच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे...लय भारी..जय शिवाजी जय भवानी.

  • @vitthalwadkar
    @vitthalwadkar 2 місяці тому

    शेतकरीने हे सत्तेत असताना व्यथा मांडायल्या की हे ऐकून घेत नाहीत आणि असे सभेत प्रश्न विचारले की गोंधळ घालत आहेत असे म्हणून शेतकऱ्याला बाजुलाच काढतात हे राजकारणी.

  • @umeshsontakke5136
    @umeshsontakke5136 2 місяці тому +12

    शेतकरी बोलू शकत नाहीं लगेच पोलीस गेला त्याला अडवला.. शेतकऱ्यावर दादागिरी करणारा हे सरकारला जागा धाखवा...

  • @vivekanandpatil8720
    @vivekanandpatil8720 2 місяці тому +18

    जीवाचा रान करणाऱ्या शेतकऱ्याची ही अवस्था.

  • @rashidmirzabeg7427
    @rashidmirzabeg7427 2 місяці тому

    फक्त प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यांना एवढी दमदाटी चांगले नाही.

  • @nitingangnaik9097
    @nitingangnaik9097 2 місяці тому +21

    भाजप च्या नेत्यांना सत्तेचा माज आलाय

  • @prashantthorat4752
    @prashantthorat4752 2 місяці тому +19

    जय जवान जय किसान

  • @krishnapatil9501
    @krishnapatil9501 2 місяці тому

    शेतकऱ्यांनी माज उतरवायला हवा यांच्या उमेदवार चा. तेव्हा अक्कल येईल.