माननीय, जनता, आता विधानसभेचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे. आरोप प्रत्यारोप होतील, पण काम करणारा, गोरगरीबात मिसळणारा नेता कोण? जुन्नर तालुक्यातील मतदार सुज्ञ आहेत प्रत्येकवेळेस पक्षाला मत न देता काम करणाऱ्याला मत देतात हा इतिहास आहे आणि आपण इतिहासच बनवनारे आहात
आपला शिवाजी दादा चांगला होता आपल्याला हा कोल्हा भेटला आणि संपूर्ण राजकारणाचा वाटोळं करून ठेवलं
शरद दादा
माननीय, जनता,
आता विधानसभेचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे. आरोप प्रत्यारोप होतील, पण काम करणारा, गोरगरीबात मिसळणारा नेता कोण?
जुन्नर तालुक्यातील मतदार सुज्ञ आहेत प्रत्येकवेळेस पक्षाला मत न देता काम करणाऱ्याला मत देतात हा इतिहास आहे आणि आपण इतिहासच बनवनारे आहात
Maratha reservation cha dushman WAKDYA
जरांगे पाटील समर्थक शेतकरी नेते योगेश तोडकर
आधी जुन्नर तालुक्यातील भागाचा विकास करा . रोजगार निर्माण करा . नुसती बोलाची कढी . बोलचा भात . असे वर्तन ठेऊ नका .
कोल्हा कसा दात काढतोय, काहीही विकास केला नाही, फक्त बोलबच्चन माणूस