MEMU Special Train - Chiplun - Roha - Diva : चाकरमान्यांसाठी मेमू स्पेशल ट्रेन : चिपळूण-रोहा-दिवा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2024

КОМЕНТАРІ • 130

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 роки тому +8

    पहिले मेमो गाडी विरार ते डाहाणू चालायची पण आता लोकल गाडी चालते छान दाखवला प्रवास आवडला विडियो

  • @mayurighadshi1904
    @mayurighadshi1904 2 роки тому

    खूप छान. मस्त प्रवास झाला

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 роки тому +1

    खुप मस्त माहिती, मजेशीर ब्लॉग, मजा आली

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 2 роки тому +1

    Khup chan video dada 👌👍👍🙏🙏❤️

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 2 роки тому +1

    Khup Chan video ❤️👍👌

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 2 роки тому +1

    खूप छान Vlog 😊
    मेमू ट्रेन भारी आहे...
    प्रवास करायला नक्की आवडेल ह्यातून...

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 2 роки тому +1

    आम्ही येणार आहोंत यावेळी गणपती ला दापोली आल्या वर अविनाश दादा आणि निखिल पण

  • @manoharrawool9002
    @manoharrawool9002 2 роки тому +1

    Friday 26 pasun khari gardhi suru hoil Teva continue diva chiplun aani
    Diva ratnagiri asya trains sodhlya tari kokan railwayvarchi gardhi kami hoil

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 роки тому

    खुप छान प्रवासाचा व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @shrutishruti2065
    @shrutishruti2065 2 роки тому +1

    Chaan aahe video....

  • @bhaveshgaykar
    @bhaveshgaykar 2 роки тому +2

    खूप छान वीडियो आहे.. 😍

  • @prashantjangam8648
    @prashantjangam8648 2 роки тому +1

    मस्त video दादा

  • @sandeepshigvan7054
    @sandeepshigvan7054 2 роки тому +3

    Nice

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 2 роки тому

    खुप छान विडीयो

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 2 роки тому

    Chan mahiti dili

  • @vinughadshi30
    @vinughadshi30 2 роки тому +1

    Mast vedio❤️

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 роки тому

    Wow, while travelling ,,nice entertainment

  • @diptiadhatrao3314
    @diptiadhatrao3314 2 роки тому

    Dada video khup mast hota and mahite dilyabaddal dhanyawad

  • @nileshnirkar4148
    @nileshnirkar4148 2 роки тому +1

    रोहा 💪💪

  • @ghadshibandhu2724
    @ghadshibandhu2724 2 роки тому +1

    खूप छान. अशी memu ट्रेन रेग्युलर करा म्हणजे भारीच

  • @user-kw6zq3im7f
    @user-kw6zq3im7f 10 місяців тому

    दादा नेहमी प्रमाणे विडीओ खूप छान आहे निखिल गप्प का बसले पूर्वी खूप बोलायचा शांत आहे

  • @gavmajhkokan
    @gavmajhkokan 2 роки тому

    शुभ सकाळ
    खूपच छान 💞❣️🙏🏻

  • @ritesh_revale
    @ritesh_revale 2 роки тому +1

    पनवेल ते चिपळूण तरी पाहिजे होत तर खरा चाकरमानी ला फायदा झाला असता

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому

      मित्रा ही गाडी आहे ना ऑलरेडी दिवा ते रोहा चालू होतीच तर तीच गाडी आहे ना आता पुढे चिपळूण साठी जाणार आहे म्हणजे सकाळी 8:45 वरून दिवा ते रोहा जी आपली मेमू ट्रेन होती तर तीच ट्रेन आता पुढे केलेले चिपळूण साठी तर ओबियसली आहे पनवेलला पण तिचा स्टॉप आहे तर त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता

    • @ritesh_revale
      @ritesh_revale 2 роки тому

      @@KokankarAvinash खरच खूप 𝕕𝕙𝕪𝕟𝕒𝕨𝕒𝕕 अविनाश ❤️

  • @tusharkhandekar413
    @tusharkhandekar413 2 роки тому

    रोहाची लाईफलाईन रोहा -दिवा

  • @kaveridhurat3243
    @kaveridhurat3243 2 роки тому +1

    Nice video 😊😊😊

  • @savitapawar3853
    @savitapawar3853 2 роки тому

    Ho Navin zalay

  • @kokankarag
    @kokankarag 2 роки тому

    शुभ सकाळ

  • @rakeshthakur349
    @rakeshthakur349 2 роки тому

    Nice video

  • @indianrailwaysfanpage8837
    @indianrailwaysfanpage8837 Рік тому

    Bhava tumhi kiti hi kra pn diva roha memu hi train kadhi rohyachya fude janar ny.shabda aahe maza

  • @mayursangare85
    @mayursangare85 2 роки тому +1

    Mast❤

  • @sujaywalavalkar1909
    @sujaywalavalkar1909 2 роки тому

    खुप छान आहे मेनु ट्रेन कणकवली पर्यंत कधी चालू होणार

  • @dipak_bhikane
    @dipak_bhikane 2 роки тому

    Chhan

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 2 роки тому +2

    Happy journey 💜❣️

  • @maqsoodmulla5586
    @maqsoodmulla5586 2 роки тому

    Diwankhawati te khe he anter barech askyamule crossingla vel lagta hota . Mhanun crossings sathi kalambani he navin station tayar kele aahe.

  • @yogitachalke8193
    @yogitachalke8193 2 роки тому +1

    Me Roha chi ahe.hi aamchi local train roha to diva.

  • @swapnilkatare8899
    @swapnilkatare8899 2 роки тому

    Nice avinash kokankar

  • @manoharrawool9002
    @manoharrawool9002 2 роки тому

    Saglyanni ticket kadhun nehami chiplun paryant pravas kela tari hi train daily chiplun paryant chalu rahil karan railwayla nehami continue trainschi ticket sale hot astil tarach trains continue kartil

  • @manoharrawool9002
    @manoharrawool9002 2 роки тому

    Changla kele trains sodhun lan train diva sawantwadi trainchya agodar ek aani ganpati divsala pratyek 4 tasani sodhaila pahije. 3 Chaplun paryant aani ek ek ratnagiri aani sawantwadi paryant ashi sodhaila pahije

  • @midasgaonchabhoi660
    @midasgaonchabhoi660 2 роки тому +3

    👌👌
    भावा वेळ भेटला तर निखिल सोबत दासगांव ला ये

  • @BalrajePc
    @BalrajePc 2 роки тому

    आसूद पुलाजवळ वडापाव छान मिळतो....

  • @KokaniManus-tl8yo
    @KokaniManus-tl8yo 2 роки тому +2

    कोकण वासियांवर प्रत्येक वेळी असेच खेळ करतात
    एवढ्या लांब चा प्रवास , पण वॉश रूम नाही .महिलांचा पण विचार केला नाही.फक्त गाडी चालू केली आहे.असो.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому +2

      हो या गाडीने प्रवास करणे म्हणजे थोडं जिकरीतच आहे हा पण छोट्या प्रवासासाठी ठीक आहे गाडी कदाचित पुढे पाठीमागे आहे ना जो बाथरूमचा इशू आहे तो कदाचित हे लोक सॉल्व करतील आता कदाचित ते पंधरा दिवसांसाठीच गाडी होती त्यामुळे एवढा त्यांच्याकडून ते झालं नसेल पण पुढे आपण अशी अपेक्षा करू की पुढे कधीही जेव्हाही मेमो ट्रेन चिपळूण किंवा याच्यापुढे जेव्हा चालू होईल तेव्हा त्याच्यामध्ये ऍटलिस्ट बाथरूम आणि पाण्याची वगैरे सोय असेल

  • @rahulburte2880
    @rahulburte2880 2 роки тому

    ह्या ट्रेन ला रोहाला जाणारे खुप पब्लिक असतात गणपती मध्ये त्यांनाच जागा होत नाही ...तर पुढे चिपळूण चा पब्लिक कसं जाणार ..
    चिपळूणकराणा साठी फेस्टिवल साठी नवीन गाडी करायला पाहिजे होती...

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому

      सध्या ही गाडी आहे ना मेमो ट्रेन आहे ती आपली चिपळूण पर्यंत आहे हा त्यांचा ट्रायल आहे पुढे पाठीमागे जर त्यांना जमलंच तर कदाचित एक्स्ट्रा गाडी पण ही कंटिन्यू करतील आणि जे तुम्ही चिपळूण साठी गाडी म्हणताय ना तर ती गाडी तुम्हाला दादर किंवा पनवेल वरून एक्स्ट्रा गाड्या आहेतच

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 2 роки тому +1

    Ya gadiche time table sang nice video

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому

      डिस्क्रिप्शन मध्ये मी पूर्ण डिटेल्स दिलेली आहे आणि ही जी गाडी आहे ना ऑलरेडी दिवा रोहा जी गाडी होती तीच गाडी पुढे कंटिन्यू केलेली आहे म्हणजे रोहाला ही गाडी अकरा वाजता पोहोचते तर अकरा बसला परत तीच गाडी कंटिन्यू होते चिपळूण साठी आणि चिपळूण ला एक वाजून वीस मिनिटांनी ती पोहोचते आणि दहा मिनिटांचा हाल घेतल्यानंतर एक वाजून 30 मिनिटांनी रिटर्न प्रवास या गाडीचा सुरुवात होतो

  • @indianrailwaysfanpage8837
    @indianrailwaysfanpage8837 Рік тому

    Tumhi kokankar kitihi aadhal aapat kra👍

  • @antarasawant7939
    @antarasawant7939 2 роки тому

    Good morning

  • @PBCreation31
    @PBCreation31 2 роки тому +1

    👍

  • @satyawantawade8647
    @satyawantawade8647 2 роки тому

    Chan video... Kalch bhushan the explorer ne video takal hota diva to chiplun.

  • @kokancharamesh8120
    @kokancharamesh8120 2 роки тому

    Ganpatila gavi kadhi janar aahes

  • @aknathjadhav1185
    @aknathjadhav1185 2 роки тому +1

    Navin station zala aahe Kalmbani (bk) maza gav aahe ha railway sathi electricity🔌 etunach purvali jate

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому +1

      धन्यवाद

    • @NSGaming208
      @NSGaming208 2 роки тому

      नातूनगर धरण आहे ना तिकडे

    • @aknathjadhav1185
      @aknathjadhav1185 2 роки тому

      @@NSGaming208 ha 9km phude dam aahe

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar 2 роки тому

    Train che darvaje pahun asa vatla ki Vista coach peksha hi bari 100 madhey kaam

  • @surajshrungarpure6460
    @surajshrungarpure6460 2 роки тому

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 2 роки тому

    Khup chan vlog but amhala devgad Sindhudurg valyanna train cha kahich upayog nahi

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому +1

      सिंधुदुर्ग साठी बऱ्याच गाड्या आहेत बाकीच्या तर त्यानेही तुम्ही जाऊ शकतात आणि फ्युचर मध्ये कदाचित आपल्या पूर्ण कोकणपट्ट्याला अशा या मेमो गाडी आहेत ना आपल्याला पाहायला मिळतील

  • @vikaskokre7761
    @vikaskokre7761 2 роки тому

    Bhai Kontya Company Madhe Kam Karto Plz Sang Na Vacancy asel Tar...Sutyach Sutya Miltat

  • @gauravdhondge2058
    @gauravdhondge2058 2 роки тому

    Veer station LA thambte Ka gadi

  • @rajtupat6589
    @rajtupat6589 2 роки тому

    मी तुझा व्हिडिओ बघत असताना प्लॅटफॉर्मवर होणारी announcement कडे माझे लक्ष वेधून घेतले,ती बाई चक्क हिंदी मध्ये बोलत होती, मुंबई च्यां लोकल ट्रेनला असते हिंदी मध्ये पण कोकण हा मराठी पट्टा,याकडे तुम्ही yutuber म्हणून लक्ष देणे गरजेचे आहे, पर्यटन हा विषय हाताळत असताना या,गोष्टीकडे तेवढं लक्ष असले तर बर होईल.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому +1

      मित्रा Announcement मराठी हिंदी आणि इंग्लिश तिन्ही Language मध्ये होते. Recording होताना हिंदी announcement झाली

  • @कोंकणकर
    @कोंकणकर 2 роки тому

    Time table kay ahe bhai

  • @roshankadav718
    @roshankadav718 2 роки тому

    Dada ganpati la majy gavi yenar ka ....maja roha aahe ...😘😊

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому

      गणपतीला गावी असेन

  • @swatijangam2980
    @swatijangam2980 2 роки тому

    टाईमींग काय आसेल स्पेशल गाड्यांचा दादा आमालाही जायचय

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому

      दिव्यावरून ही गाडी सकाळी आठ वाजून 45 मिनिटांनी निघते ती रोहाला 11 वाजता पोहोचते आणि तीच गाडी पुढे कंटिन्यू होते चिपळूण साठी आणि चिपळूणला ती गाडी एक वाजून वीस मिनिटांनी पोचते आणि रिटर्नच्या प्रवासामध्ये चिपळूण वरून ही गाडी एक वाजून 30 मिनिटांनी निघते आणि हळूहळू ते दिव्याच्या दिशेने येते आणि चिपळूण वरून डायरेक्ट खेड स्टॉप आहे खेड वरून विनयरे करंजाळी वीर माणगाव आणि रोहा रोहावरून ती पुढे परत पूर्ण स्लो होते

  • @service2556
    @service2556 2 роки тому

    pls. sangal ka

  • @rajendraghadshi5183
    @rajendraghadshi5183 2 роки тому

    Memu train time table
    Diva to chiplun
    Chiplun to diva kay aahe

    • @devendramandavkar8083
      @devendramandavkar8083 2 роки тому

      दिव्यावरून सकाळी 8:45 ला आणि चिपळूण वरून दुपारी 1:45 ला

  • @service2556
    @service2556 2 роки тому

    time kay aahe yenyacha aani janyacha

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому

      रोहावरून ही गाडी सकाळी आठ वाजून 45 मिनिटांनी सुटते ती पोहोचते चिपळूण ला दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी आणि चिपळूण वरून परत ती दुपारी एक वाजून 30 मिनिटांनी निघते ती मग रोहाला काहीतरी 4:45 चा टाइमिंग आहे आणि दिव्याला ती आठच्या आसपास पोहोचते तर असा टायमिंग आहे पण सध्या हा नवीन नवीन मेमो असल्यामुळे गाडी आहे ना वेळेवर जात नाही

  • @rakeshmuknak1868
    @rakeshmuknak1868 2 роки тому

    Diva ch time kai ahe shkli

  • @BROTHERSTRIP16
    @BROTHERSTRIP16 2 роки тому

    भाई दिवा वरून टाईमिंग काई आहे ट्रेन च

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому

      सकाळी आठ वाजून 45 मिनिटांनी ही गाडी दिव्यावरून सुटते

  • @chandrakantbharsing183
    @chandrakantbharsing183 2 роки тому

    अवी, गाडी चे खरी वेळ काय आहे आणि ती कुठून सुटते.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому +1

      दिव्य दिव्यावरून सकाळी साडेआठ पावणे नऊच्या दरम्याने काहीतरी गाडी निघते रोहाला 11 च्या दरम्यान पोहोचते 11:05 ला रोहावरून ती गाडी परत पुढे निघते चिपळूण ला चिपळूण ला दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी ती पोहोचते असा सध्या टाइमिंग आहे पण पुढे पाठीमागे ते होऊ शकते आणि रिटर्नचा प्रवास दुपारी एक वाजून 30 मिनिटांनी गाडी निघते चिपळूण स्टेशनवरून आणि मग ती पुढे काहीतरी पावणे पाचच्या दरम्यान वगैरे रोहाला पोहोचते त्याच्यानंतर पुढे ती दिव्याला पण कंटिन्यू होते

  • @sanskarbhuran8784
    @sanskarbhuran8784 2 роки тому

    Dada pan hi Teren Chiplun la kiti vasta yet

    • @shubhambargude
      @shubhambargude 2 роки тому

      1:30 cha time aahe Chiplun la janyacha pan 2 pan vaju shaktat, divya varun 8:30 la sutte

  • @priyaprabhakarmogare3154
    @priyaprabhakarmogare3154 2 роки тому

    Diva warun kay tayming aahe

  • @manishagare6239
    @manishagare6239 2 роки тому

    चिपळूण वरून किती वाजता सुटते

  • @dhruvdave1844
    @dhruvdave1844 2 роки тому

    Diva war timming Kay aahey

  • @sachinmhande5244
    @sachinmhande5244 2 роки тому

    दिवा रोहा चिपळूण या गाडी चा सकाळी दिवा वरून सुटण्याची वेळ काय आहे. ते सांगणे. प्लीज.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому

      सकाळी आठ वाजून 45 मिनिटांनी दिवस स्टेशन वरून ही गाडी सुटते आणि रोहावरून जर तुम्ही निघत असाल तर रोहाला हीच गाडी 11 ला पोहोचते दिव्यावरून आणि 11:05 ला ती पुढे कंटिन्यू होते चिपळूण साठी

    • @sachinmhande5244
      @sachinmhande5244 2 роки тому

      @@KokankarAvinash खूप खूप आभार. 👍👌

  • @priyaprabhakarmogare3154
    @priyaprabhakarmogare3154 2 роки тому

    Diva warun jatana khela thambate

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому +1

      दिवाते रोहा ऑलरेडी ती पॅसेंजरच आहे म्हणजे सर्वच ठिकाणी थांबते त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर माणगाव वीर विन्हेरे खेड आणि त्याच्यानंतर चिपळूण असे त्याचे थांबे आहेत

    • @priyaprabhakarmogare3154
      @priyaprabhakarmogare3154 2 роки тому

      Thank you dada

  • @faimidakurunkar5636
    @faimidakurunkar5636 2 роки тому

    Sagle stop thambate ka... Dada

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому

      दिवाते रोहा ऑलरेडी ती पॅसेंजरच आहे म्हणजे सर्वच ठिकाणी थांबते त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर माणगाव वीर विन्हेरे खेड आणि त्याच्यानंतर चिपळूण असे त्याचे थांबे आहेत

  • @mansishetye7060
    @mansishetye7060 2 роки тому

    वीर स्टेशनला थांबते का सांग

  • @manishagare6239
    @manishagare6239 2 роки тому

    दिव्या वरून किती वाजता सुटते

  • @dhruvdave1844
    @dhruvdave1844 2 роки тому

    Diva warun train cha timing Kay aahey

  • @RDMMarathiVlog
    @RDMMarathiVlog 2 роки тому

    avi da .........daily video kontya category madhe yetat plz sang

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому

      म्हणजे

    • @RDMMarathiVlog
      @RDMMarathiVlog 2 роки тому

      @@KokankarAvinash Tu je video upload kartos te...

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому

      Category म्हणजे कशा मध्ये

    • @RDMMarathiVlog
      @RDMMarathiVlog 2 роки тому

      @@KokankarAvinashUA-cam settings madhe

    • @RDMMarathiVlog
      @RDMMarathiVlog 2 роки тому

      UA-cam settings made Mala category select karayachi ahe.. Pan samjat nahi konti category select karu

  • @harishninave
    @harishninave 2 роки тому

    Dada ticket kiti ahe?

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому

      पनवेल वरून 70 80 रुपये असेल आता एक्झॅक्ट तिकेटेड मला माहिती नाही पण जो दिवा पॅसेंजर चा जो रेट आहे ना तोच रेट असणार आहे या गाडीला

    • @harishninave
      @harishninave 2 роки тому

      @@KokankarAvinash Thanks Dada ☺️🥰

  • @BalrajePc
    @BalrajePc 2 роки тому

    ST ने मजा औरच

  • @komalkadam7763
    @komalkadam7763 2 роки тому

    Kolad la hi train thambte ka??

  • @amitkhandagale9672
    @amitkhandagale9672 2 роки тому

    Don’t call Chakarmani. Kokanatalya manasane Girangavat rahun Mumbaicha marathi pan japala aahe. Called Mumbaitale Kokankar . Pan CHAKARAMANI Nahi. Aata marathi Manus chakari Nahi karat fakta chakari deto suddha

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 2 роки тому

    👍

  • @chavhanharsh4785
    @chavhanharsh4785 2 роки тому

    He gadi Chiplun la thambel na ?

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому +1

      हो ही गाडी आहे ना चिपळूण पर्यंतच आहे हे चिपळूण शेवटचा स्टॉप असेल आणि त्याच्यानंतर दुपारी परत एक वाजून 30 मिनिटांनी ती रिटर्न प्रवास चालू करते दिव्यासाठी

    • @chavhanharsh4785
      @chavhanharsh4785 2 роки тому

      @@KokankarAvinash thanks da