निखिल जी खूप छान चांगला व्हिडिओ आपण बनवता मुंबई ते खेड व्हिडिओ आवडला आपले खेड रेल्वे स्टेशन दापोली मंडणगड यात तालुक्यातील प्रवाशांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे त्याचा अनेक प्रवाशांना लाभ होतो दांडेकर ज्वेलर्स खेड यांजकडून तुला शुभेच्छा
धन्यवाद आपलं प्रेम आणि सपोर्ट असंच नेहमी राहू दे. आपल्या प्रेमामुळेच हे सर्व शक्य होतय अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील फक्त आपण नेहमी असेच सोबत राहा
मुंबईत मन खरंच लागत नाही पण काय आपला पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणून थांबवा वाटतं. आता एकटाच आलोय निखिल सोबत पण गणपतीला सर्व फॅमिली म्हणजे मयुरी आणि अवनीला पण घेऊन येणारे गावाला
निखिल जी खूप छान चांगला व्हिडिओ आपण बनवता मुंबई ते खेड व्हिडिओ आवडला
आपले खेड रेल्वे स्टेशन दापोली मंडणगड यात तालुक्यातील प्रवाशांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे त्याचा अनेक प्रवाशांना लाभ होतो
दांडेकर ज्वेलर्स खेड यांजकडून तुला शुभेच्छा
एकदम भारी मी खूप हसलो निखिल भैया जेव्हा रेल्वे येत असताना सरल येऊ दे सरल तेव्हा मस्त तुमची मैत्री अशीच अखंड राहो हीच साईबाबांच्या चरणी प्रार्थना
खूप छान👏✊👍 मस्त, आकाश चे आभार, तुम्हाला गाडीने साेडले दापाेली ला
खरोखर, खूपच मेहनत करता आणि त्याचाही मनापासून आनंदही घेता. 💐👌👏👏👍
प्रवास छान वाटला . कोकणचे सौंदर्य , संपूर्ण व्हिडिओ छान वाटला . अप्रतिम ! तुमचा व्हिडिओ मी प्रथमच पाहिला . तुम्हाला फार फार शुभेच्छा !
धन्यवाद प्रथमच पाहिला असेल तर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओला सुद्धा आहे ना कमेंट आणि लाईक येऊ द्या
निखिल की अमरनाथ यात्रा विडियो मैने देखी है। बहुत सुन्दर और अच्छी थी।
खूप छान व्हिडिओ दोघांचे व्हिडिओ पाहिले मस्त आहेत एकत्र प्रावस आहे पण वेगळा वेगळा पण मस्त आहे कोकण खूप छान दिसते प्रत्येक ऋतूत....
Solid Nikhil cha soodha vlog Baghitla superb Patners love from Ratnagiri Ganeshgule.
Very nice and relax vlog, nice journey,had a great fun, mast👌
खुप छान आकाश दादा...👍 विडीयो मस्त होता
Safe journey both of u.ll. this time both friends r together....good enjoy ur trip
एक नंबर व्हिडिओ आहे असे दोघे युट्युबर एका जागी येतात तेव्हा लय भारी वाटते अविनाश दादा मी तुझा लय मोठा फॅन आहे मी नांदेडकर
धन्यवाद आपलं प्रेम आणि सपोर्ट असंच नेहमी राहू दे. आपल्या प्रेमामुळेच हे सर्व शक्य होतय अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील फक्त आपण नेहमी असेच सोबत राहा
Khup chan vlog dhoghanchey vlog baghitley💖
Khup chan avinash sir
Mast bhai bhari video🖤
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍 🙏🙏
Very nice Bro i felt as if I was also travelling by train.
अविनाश व्हिडिओ खुप सुंदर आहे
धन्यवाद ❣️
Nice video
Maza gaav aahe khed. Nice video👍
Dapoli
Happy journey 😊
Aaj 2 vlogs .nice
Mast Chan Maje hi Gaon khed Ahe 👍👍
Good information,
Latest gardichya trainsche video share karun lokanchi vyatha saglyanna dakhva
nice video Bro 🌴🌲🌳🙂😊🚩🌧️
अविनाश कोकण रेल्वेचा एक चांगला व्हिडिओ बघायला मिळाला
Video khup chan as usual. How you manage your office work because every time you are at home town.
छान
फार छान वलॉग्
Nice video bhava ❤️👍
Mast video 👌♥️
अविनाश. भाऊ. धाबे. धाबे. बघायचे. असतील. तर. रत्नागिरी. तालुक्या. मधील. हरचेरी. गावामध्ये. जोशी. यांच्या. घराजवळ. मोठा. धबधबा. आहे. त्याला. भेट. दे
मस्त व्हिडिओ!
Nice video 😊😊😊
खुप छान विडीयो
Dada Nikhil barobar aasel tar jam bhari majjja
Masat hota video
दादा मस्त रे
Hi.. how is the bus frequency from khed ST Stand to dapoli??do we get regular ST
Morning n evening 1 तासाने आहेत. दिवसाचे कमी आहेत
@@KokankarAvinash thanks a lot
तुमच्या दोघांच्या कॅमेरा तुन प्रवास चांगला वाटला
🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏
Cold weather madhe hot Misal paw party zali pahije please
👌👌👌👌👍माझे गाव खेड भरणे
Mast
Mast video dada
धन्यवाद
Khup chan dada 2 bagun chan vatl dada ❤🥰
धन्यवाद
पनवेल ला ८ नंबर प्लेटफार्म नाही आहे, पन भविष्यात बनणार हे भविष्य दिसत आहे
Nice brother
अविनाश भाई दहिसर ला कुठे राहतोस?
शांती नगर
I am from Dapoli ❤❤❤
छान आहे दापोली आणि दापोलीतून तुमचा सर्वांचा प्रेम आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे
Nikhil khup natkhat ahe
👌👌👌👌
Avinash dada mi navapur cha aahe mi tumcha fan aahe
खूप खूप धन्यवाद आपले प्रेम असेच राहू दे
Aamch khed बघायला भेटल thanks
अविनाश आणि निखिल
तुमच्या दोघांमध्ये एकाची कमी आहे
ते व्यक्ती म्हणजे सतीश भाऊ
त्यांनाही बोलावलं असतं
त्याला बोलावलेलं पण तो काही कारणास्तव येऊ शकला नाही मे बी पुढच्या वर्षी असेल सोबत
👍👍👍👍👍 ❤️
👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏
Dada ky mayuri vayni ,avni sodun sarkha gavala paltoes Mumbai mn lagtc nai vatt tuz
मुंबईत मन खरंच लागत नाही पण काय आपला पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणून थांबवा वाटतं. आता एकटाच आलोय निखिल सोबत पण गणपतीला सर्व फॅमिली म्हणजे मयुरी आणि अवनीला पण घेऊन येणारे गावाला
@@KokankarAvinash ok
First like
धन्यवाद ❣️