Sambhaji राजेंना होणार अटक ऐकुन बाळराजे चिडले! | Swarajyarakshak Sambhaji | Full Ep 248 |Zee Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 75

  • @sahilkhanekar8483
    @sahilkhanekar8483 4 роки тому +46

    अाई जगदंबे चा अाशिर्वाद...
    अाणि शिवछत्रपती चीं शिकवण...
    माॅ जिजाऊ साहेंबाचा अादर्श.....
    लाडक्या शंभुराजेचा लढाऊ पणा...!!
    धन्य ते अापले शिवस्वराज्य.

  • @prasannaghanokar5772
    @prasannaghanokar5772 4 роки тому +43

    शिवस्वरूप अर्थात छ्त्रपती शिवाजी राजे
    शिवनंदन अर्थात शिवछत्रपती चं युवराज म्हणजे छ्त्रपती संभाजी राजे.....
    त्रिवार मानाचा मुजरा...

  • @ambarishranshur9150
    @ambarishranshur9150 4 роки тому +93

    भेट व्हायला पाहिजे होती शिव- शंभू एकत्र यायला पाहिजे होते दोन महादेवांच्या अवतार एक शिव एक रुद्र शंभू कोटी कोटी नमन छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय🙏🙏🚩🚩

    • @ajaytaware1171
      @ajaytaware1171 Рік тому +5

      श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा
      एवढाच गनिमी कावाचा निर्णय स्वराज्य साथी घातक ठरला एथुंनच संभाजी राजे याना फितुरी आणि मनस्ताप चालु झाला आणि
      दक्षिण मोहिमे वरुण येताना संभाजी राजे आणि शिवाजी म्हाराजांची भेट नाही झाली आणि शंभूराजांना नकळत शिवाजी महाराजांन वर गैरसमज झाला आणि
      रायगड वरती येउ शकले नाही लवकर महाराजांच्या निधन वेळी...
      नियतीनी एकदतरी संधि दिली असती ना
      शम्भुराजांनी लालकिल्लावर भगवा फडकुन नी आखंड हिंदुस्थानवर राज्य केले असते

    • @tatiyasurajbai8465
      @tatiyasurajbai8465 4 місяці тому

      ​@@ajaytaware1171,#-x'''dsxxzxxxsi7

  • @vp295
    @vp295 Рік тому +26

    शिवनंदन म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩🧡

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Рік тому +11

    महाराजांचा गनिमी कावा कोणीच समजू शकले नाहीत..धन्य हो राजे धन्य हो..जय हो 🙏🚩

  • @pandurangtaur6271
    @pandurangtaur6271 Рік тому +43

    हंबीर मामा तुमच्या बोलण्यातील माया डोळ्यात आनंद अश्रूच आणते.....

  • @ambarishranshur9150
    @ambarishranshur9150 4 роки тому +56

    खूप मस्त शिवस्वरूप बाबा आणि शिवनंदन स्वामी यांना कोटी कोटी नमन छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय🙏🙏🚩🚩

  • @अखंडहिंदूस्वराज

    वाव काय विलक्षण बुध्दी आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराज जांची आणि महाकवी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 🚩🚩🚩🚩

  • @radhikaganjare
    @radhikaganjare Рік тому +15

    धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय (शिवनंदन )⛳⛳⛳🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️🧡🧡🧡🧡🔥

  • @prashantpatil-wp5oe
    @prashantpatil-wp5oe 4 роки тому +12

    छत्रपती संभाजी महाराज की जय...
    जय जिजाऊ...
    जय शिवराय...

  • @ganeshdeshamane8896
    @ganeshdeshamane8896 4 роки тому +25

    शिवाजी महाराज की जय आणि संभाजी महाराज की जय

  • @swatijagtap
    @swatijagtap 4 роки тому +7

    मुजरा महाराजांच्या गनिमी काव्याला ...जय शिव शंभु राजे

  • @saees7040
    @saees7040 4 роки тому +12

    श्री छत्रपती शिवराय आणि शंभू राजे यांचा जयजयकार असो...💐💐💐

  • @anusayakulkarni6773
    @anusayakulkarni6773 9 місяців тому +3

    शिवस्वरूप बाबा आणि शिवनंदन स्वामी यांना कोटी कोटी दंडवत.

  • @radhashinde3187
    @radhashinde3187 4 роки тому +29

    वाह र माझ्या राजा 🙏

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 4 місяці тому +2

    शिवस्वरूप आणि शिवनंदनबाबा यांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण मुजरा मुजरा मुजरा आणि नमन करतो हो

  • @ajaytaware1171
    @ajaytaware1171 Рік тому +10

    श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा
    एवढाच गनिमी कावाचा निर्णय स्वराज्य साथी घातक ठरला एथुंनच संभाजी राजे याना फितुरी आणि मनस्ताप चालु झाला आणि
    दक्षिण मोहिमे वरुण येताना संभाजी राजे आणि शिवाजी म्हाराजांची भेट नाही झाली आणि शंभूराजांना नकळत शिवाजी महाराजांन वर गैरसमज झाला आणि
    रायगड वरती येउ शकले नाही लवकर महाराजांच्या निधन वेळी...
    नियतीनी एकदतरी संधि दिली असती ना
    शम्भुराजांनी लालकिल्लावर भगवा फडकुन नी आखंड हिंदुस्थानवर राज्य केले असते

  • @devendrasuryawanshi511
    @devendrasuryawanshi511 4 роки тому +28

    Yala manthat ganimi kawa Jay shivray raje koti koti naman raje manacha mujra raje

  • @jyotikale8400
    @jyotikale8400 4 роки тому +6

    जय शिवराय जय शंभुराजे 🔥🔥🚩🚩🔥🔥

  • @sunitakendre8801
    @sunitakendre8801 4 роки тому +8

    Mala Shivaji Maharaj cha role khup khup khup aavdla...kay aawaz,acting aani ky najar

  • @ravichavhan7563
    @ravichavhan7563 9 місяців тому +1

    हंभिर मामा होतेच खूप चांगले शंभूराजे साठी ❤

  • @vishalgalinde7040
    @vishalgalinde7040 4 роки тому +25

    Mama.no.1

  • @SarveshMore-v4r
    @SarveshMore-v4r 4 місяці тому

    मानाचा मुजरा महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏तुमी आता पाहिजे होता 🙏🙏🙏

  • @kajalNagare-q9i
    @kajalNagare-q9i 2 місяці тому

    आनंद अश्रू आले हो हंबीरराव आणि राजाच्या बोलन्यान 🧡😊🤗

  • @chaitalikhokale1067
    @chaitalikhokale1067 4 роки тому +3

    खरोखर चंद्र-सूर्य आणि नक्षत्र

  • @sneha6114
    @sneha6114 4 роки тому +8

    Shivswarup ani shivanand Kay nav thevl ho .ati uttam

  • @digvijaynikam345
    @digvijaynikam345 4 роки тому +3

    मुजरा महाराज🚩🚩🚩

  • @KS-ot1vq
    @KS-ot1vq 4 роки тому +3

    , शिव शंभुना मानाचा मुजरा...

  • @274divyapatil5
    @274divyapatil5 4 роки тому +4

    जय शंभुराजे...🚩🙏🚩

  • @rupalis7451
    @rupalis7451 4 роки тому +7

    Yuvraj Chava ahe chava..🐯🙏⛳️🚩🚩🚩🚩🚩

  • @akshayshelke7412
    @akshayshelke7412 Рік тому +4

    Jbrdast knowledge raje

  • @sunilpawar8813
    @sunilpawar8813 4 роки тому +2

    1 नम्बर हमभीर मामा

  • @kavitaghanekar6873
    @kavitaghanekar6873 4 роки тому +8

    Sambhaji Maharajansathi khup sad vathata

  • @anandshinde7161
    @anandshinde7161 4 роки тому +6

    🙏शिव शंभो🙏

  • @Onlymusic009
    @Onlymusic009 3 роки тому +4

    वा राजकारण वा

  • @devendrasuryawanshi511
    @devendrasuryawanshi511 4 роки тому +10

    Mama .1 no mahan yothe mama

  • @PankajDhage-k3g
    @PankajDhage-k3g 5 місяців тому

    राजे🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌

  • @thedoctorking2003
    @thedoctorking2003 4 роки тому +3

    Wah shivaji maharaj wah
    Hats of to you

  • @ganeshwalunj9141
    @ganeshwalunj9141 7 місяців тому +2

    249 done ❤

  • @prafullabhalsing1788
    @prafullabhalsing1788 4 роки тому +4

    VA Maharaj VA kharch tumcha ganimi Kawa

  • @rushikeshtitare8826
    @rushikeshtitare8826 4 роки тому +3

    Hmbhir mama is so cute

  • @akshaypawar4228
    @akshaypawar4228 4 роки тому +3

    Jay shivray

  • @rahulpatilkhosde8484
    @rahulpatilkhosde8484 4 роки тому

    Shivnandan Aani Shivsorup baba mange shamburaje Aani shivray hoy🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bharatjagatap6285
    @bharatjagatap6285 4 роки тому +3

    हर्षद जगताप

  • @prafullabhalsing1788
    @prafullabhalsing1788 4 роки тому +5

    Man bharun dolyatun Pani yete

  • @kailaspatil1383
    @kailaspatil1383 4 роки тому +4

    Mujra raje 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @worldwidefilmyduniya7456
    @worldwidefilmyduniya7456 4 роки тому +7

    🚩

  • @pawarvittal35
    @pawarvittal35 4 роки тому +4

    काय गनीमा कावा आहे

  • @ThePeaceisalliwant
    @ThePeaceisalliwant 4 роки тому +25

    Isn't this mulla Ahmed same man who played godavari's husband???

  • @vishalgalinde7040
    @vishalgalinde7040 4 роки тому +9

    265.66.video.plz

  • @gopalbhalekar3133
    @gopalbhalekar3133 4 роки тому +6

    Yala mantat galimi lava Jay shivray Jay sambhaji raje bhosle 🚩🚩🚩

    • @swatijagtap
      @swatijagtap 4 роки тому

      भावा गनिमी कावा आहे महाराजांचा गालिमी लावा नाही...

  • @gorakshnathukirde6820
    @gorakshnathukirde6820 4 роки тому +1

    Shivnandan shambhu raje

  • @gopalbhalekar3133
    @gopalbhalekar3133 4 роки тому +4

    Wa mama tumi wolkal galimi kava

  • @vivekkadam6034
    @vivekkadam6034 3 роки тому +2

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rahuldhadge9326
    @rahuldhadge9326 4 роки тому +4

    राजा

  • @savitaraut-ex1qu
    @savitaraut-ex1qu Рік тому +3

    Nice

  • @letstalkwithsvh16
    @letstalkwithsvh16 5 місяців тому +1

    एकच दूर्दैव वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ->
    शिवाजी महाराजांनी 'गनिमी कावा' म्हणून खूप युक्त्या आणि लोकं वापरले... जसे की - सरसेनापती नेताजी पालकर आणि संभाजी महाराज.
    परंतु नंतर ते निर्दोष आहेत हे सांगता नाही आलं आणि 'गद्दार' हा शिक्का कायम बसला अशा प्रामाणिक लोकांवर.... 😢

  • @pandebalveer8658
    @pandebalveer8658 4 роки тому +1

    Koti koni naman maharaj

  • @Channel-Lakhan
    @Channel-Lakhan 4 роки тому +2

    Maharajanni samjane khup kathinch ho

  • @ajitmasalge8490
    @ajitmasalge8490 4 роки тому +3

    पांढरे सरधार ची आर्दी हिंदी आर्दी मराठी 🤣

  • @rajashrisakunde8436
    @rajashrisakunde8436 Рік тому

    🚩🚩🚩

  • @rameshkolakur3403
    @rameshkolakur3403 4 роки тому +2

    🚩🕉📿📿🇮🇳🇮🇳🇮🇳🔱🔱🔴🔴🏹🏹🏹🕉🕉🚩🚩🚩🚩🚩

  • @kailasdhawale1645
    @kailasdhawale1645 4 роки тому +3

    Dislike Karnare Anek bapachi nayjayaj Avalad

  • @devendrasuryawanshi511
    @devendrasuryawanshi511 4 роки тому +11

    Haramkhor anna pant harami sale kuttryachi aulad peshve harami sale peshve company

  • @manojsapkal2627
    @manojsapkal2627 Рік тому +21

    शिव शंभू भेट केव्हा होईल

    • @rajdigitalkarmala4646
      @rajdigitalkarmala4646 5 місяців тому +1

      नंतर भेटच नाही.‌.पितापुत्राची