गहू लागवड माहिती 🌾 | Gahu Lagwad | Wheat Best Variety 🌾 | Wheat Irrigation 💧 | AgroStar 🚜

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @dadasahebkote6067
    @dadasahebkote6067 День тому

    गहू पेरणी विषयी खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद.

  • @babajikharade5660
    @babajikharade5660 2 дні тому

    खूप चांगली माहिती धन्यवाद

  • @aniketwavdhane7722
    @aniketwavdhane7722 7 днів тому +3

    तुम्ही दिलेली प्रत्येक माहीती खुप उपयोगी पडते...🌾

    • @AgroStarMarathi
      @AgroStarMarathi  7 днів тому

      शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतीचे मराठी व्हिडिओ आता "AgroStar Marathi" वर.
      "AgroStar Marathi" या चॅनलला लगेच 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 करा. www.youtube.com/@AgroStarMarathi

  • @dilipdakhore3885
    @dilipdakhore3885 6 днів тому +2

    फारच छान 🙏

    • @AgroStarMarathi
      @AgroStarMarathi  3 дні тому

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या UA-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @kishorpimple7813
    @kishorpimple7813 День тому

    नक्कीच छान माहिती दिलीत. मी nabi mg हि काळया गव्हाचे वाण लावलेले आहे. पूर्णपणे विना रासायनिक पद्धतीने, आपल्या ह्या माहितीने नक्कीच उत्पादन चांगले येईल ही आशा.

  • @rahulshirsath4474
    @rahulshirsath4474 5 днів тому +1

    Chaan mahiti aahe

  • @ManojKale-v8r
    @ManojKale-v8r 5 днів тому +1

    माहिती खूप चांगली वाटली

    • @AgroStarMarathi
      @AgroStarMarathi  3 дні тому

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या UA-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @BhagwanShinde-v9b
    @BhagwanShinde-v9b 5 днів тому +1

    धन्यवाद दादा

    • @AgroStarMarathi
      @AgroStarMarathi  3 дні тому

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या UA-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @BasweshwarZorisachHee
    @BasweshwarZorisachHee День тому +1

    आमच्या कडे अंकुर कंपनी चे केदार नावाचे बीज वापरतो -खत १८|४६ एक पोतं- दुसरया पाण्याला युरीया एक पोतं
    उत्पन्न चांगलं मिळतं .🙏🙏

  • @amittagad166
    @amittagad166 22 хвилини тому

    Mahabij

  • @samirshaikh7214
    @samirshaikh7214 5 днів тому +1

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद सर मला एक विचारायचं होतं त्या उन्हाळी कांदा शिकलेला चालतं का

  • @रतनमेसट
    @रतनमेसट День тому +1

    आम्हि श्रीरम सुपर 111 हा वन पेरला आहे ऐकरी 20 किलो

  • @priyankachaudappamali176
    @priyankachaudappamali176 День тому

    3224 चा वान सरी पद्धतीने केल आहे

  • @AnilBWagh
    @AnilBWagh 5 днів тому +1

    अजित 102 ना भाऊ top ला च 👍👍👍👍

    • @AnilBWagh
      @AnilBWagh 5 днів тому

      45एकर असतो माझा 🙏🙏अजित 102👍👍

  • @gortv-gorsikwadi8254
    @gortv-gorsikwadi8254 6 днів тому

    पहिली फवारणी कधी करावी व कोणते औषध फवारणी करावी

  • @vikassontakke6342
    @vikassontakke6342 6 днів тому

    Shriram sur 111