Landslide in Irshalwadi Raigad: इर्शालगडाच्या 'ढिगाऱ्यात मुलं चेपलेली, हाताने वखरून बाहेर काढलं'

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #rain #maharashtra #ndrf #raigadh #irshalwadi #khalapur #landslide #BBCMarathi
    रायगड जिल्ह्यातील 19 जुलैला रात्री दरड कोसळली. इर्शाळवाडीत ठाकर आदिवासींची 48 कुटुंब राहात होती.
    रात्री अकराच्या सुमारास संततधार पावसानानंतर ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 22 मृत्यू झाल्याची माहिती आहे.
    इर्शाळवाडीवर दरड कोसळली तेव्हा तिथे गावकऱ्यांनी काय केलं? आणि आता त्यांची घरं होती, तिथे काय उरलंय? पाहा हा रिपोर्ट.
    रिपोर्ट- प्राजक्ता पोळ
    शूट- शाहिद शेख
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 36

  • @user-fn7sm2kx8e
    @user-fn7sm2kx8e Рік тому +78

    ही अनेक लोक सांगतायता की यांना खाली पायथ्याला घरं बांधली होती तात्पुरती पण ती वनविभागाने काढायला लावली जर ही लोकं राहिली असती खाली तर वाचली असती.....😢वनविभागावर कडक कारवाई करावी मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा

    • @sarikashuka4986
      @sarikashuka4986 Рік тому

      मग वनांवर अजून अतिक्रमण वाढले असते. एकीकडे निसर्ग नष्ट झाला म्हणून नैसर्गिक संकटे येतायत म्हणून बोंबळायच आणि दुसरीकडे वनांवर अतिक्रमण का करू देत नाहीत म्हणून बोंबळायच . राहायला खायला प्यायला नाही तर संसाराचा फपटपसारा कशाला वाढवतात ? लोकसंख्या एवढी प्रचंड वाढवून ठेवलीय की प्रत्येक इंचावर घरे बांधली गेली आहेत

    • @narayanpatil9641
      @narayanpatil9641 Рік тому +1

      ताई तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही जाऊन फॉरेस्ट वाल्यांना हे एक वेळ समोर घ्या आणि त्यांच्यासमोर त्यांची व्यथा मांडावी. हा कालाने काय घाला घेतला. ताई तुम्ही तहसीलदार प्रातालय महसूल विभाग प्रशासन विभाग ताई त्याची चौकशी करा तुम्ही आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

    • @amolkolekar525
      @amolkolekar525 Рік тому

      Are vanvibhagala ka dosh detat...te tyanchya jaget ka rahu detil konala...shasnane yanchi dusrikade soy karayla havi hoti...

    • @pandurangkhade7600
      @pandurangkhade7600 Рік тому +1

      मनुष्य वधीचा गुन्हा दाखल करण्यात यावा

  • @eknathwadekar5760
    @eknathwadekar5760 Рік тому +14

    सरकारी सेवक असलात तरी माणूस म्हणून जागा❤❤❤❤आज ही घटना घडली नसती.

  • @vikasdhakol3260
    @vikasdhakol3260 Рік тому +3

    झालं ते निसर्गाचा कोप होता आता तरी शासनाने त्याची दखल घेऊन माझ्या गोरगरीब आदिवासी बांधवांचे पुनर्वसन लवकरात लवकर करावे हीच शासनाला कळकळीची विनंती

  • @vikasdhakol3260
    @vikasdhakol3260 Рік тому +4

    या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व बंधू भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजल💐💐💐

  • @nm6746
    @nm6746 Рік тому +4

    आणि सगळ्यात मेन पॉईंट चॅनेल वाले तिथून हुसकायला पाहिजे सारखं तेच तेच प्रश्न त्यांना त्रास देता प्रसिद्धी साठी चॅनेल साठी हे करता ना ते बंद करा तुमची आई घालता सारखं तिथं जाऊन तेच तेच कस झालं कस पडलं

  • @karanjadhav333
    @karanjadhav333 Рік тому +5

    त्या मीडिया रीपोर्टेर ची बोलायची पद्धत बघ किती प्रेमाने बोलते, तुमच्यात इतकी माणुसकी असती तर त्यांना जेवण काही तरी नेलं असत खाली आपल्याला निवस मिलाली बस

  • @santoshsuryawanshi105
    @santoshsuryawanshi105 Рік тому +5

    या सर्वाला वनविभाग जबाबदार आहे.त्यांनीच याला मदत केली पाहिजे.

  • @hiteshmhatre2231
    @hiteshmhatre2231 Рік тому +3

    फॉरेस्ट अधिकारी मुळे ही घटना घडली

  • @Ajay_chipat
    @Ajay_chipat Рік тому +6

    याना सरकार नै लवकर च मददत करावी हीच वीनती सरकार कडून

  • @ghostrider..rajbhai8718
    @ghostrider..rajbhai8718 Рік тому +25

    वनविभाग अधिकारी जरा लायकीत रहा 😡😡😡त्यांना लौकर घर दया

  • @urmilaparhad1812
    @urmilaparhad1812 Рік тому +16

    Forest valyani jithe garaj aahe tithe dakhava tumchi takad.garib lokana trass devun Kay milat.

  • @user-ff6yw6zn2v
    @user-ff6yw6zn2v Рік тому +2

    Best reporters

  • @ajitzambare2434
    @ajitzambare2434 Рік тому

    मीडिया वल्यानी त्रास देऊ नका ते त्यांच्या दुःखात आहेत

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Рік тому +1

    टिव्हीवाले गेले की हाकलुन देतील यांना,,,,

  • @rajendrajadhav8952
    @rajendrajadhav8952 Рік тому

    लगेच असले प्रश्न त्या बिचाऱ्या ना विचारू नका.....

  • @seemaseeman8035
    @seemaseeman8035 Рік тому +2

    tu unke bich me bayt k maja lo bus yahi tum log kar sakte😢....

  • @thefurrybunniesdogs9308
    @thefurrybunniesdogs9308 Рік тому +1

    Man made disaster 😢😢😢

  • @manojdhadve7403
    @manojdhadve7403 Рік тому

    Goverment ne asha tikani laksha dila pahje garib lokacha kadhi pan asa hota plz help kara saglyni

  • @mohanshinde1366
    @mohanshinde1366 Рік тому

    राजकारण करू नका मदत करा

  • @sujatsayyad
    @sujatsayyad Рік тому +1

    irsalvaditel.rahevasyni.bandhalaelylay.zopdya.forest.karmcharayni.todlymule.her.ghatna.ghade....

  • @rajendrasurve291
    @rajendrasurve291 Рік тому

    Parprantiy kuthehi zopadi bandhu shakato tyana ethali jaga phukat aahe.

  • @kishorthange2380
    @kishorthange2380 Рік тому

    Ya sarv babtit forest vale jababdar ahet

  • @ravindradharme1871
    @ravindradharme1871 Рік тому

    चनल वले किती.लोक.गेली.हील.सोन.नान पडल

  • @kishorthange2380
    @kishorthange2380 Рік тому

    Jaya garib Lakanna Ghar nahi ashya lokana trass deu naka kamit kami sarkarne majya adivashi Lokancha tari vichar kara

  • @chhayashinde3551
    @chhayashinde3551 Рік тому

    🙏🙏🙏

  • @pravinnavale2117
    @pravinnavale2117 Рік тому

    Punrvasan Aani shetisathi Jamin dya tyana hich sarkarla vinti 🙏

  • @sunilpathare537
    @sunilpathare537 Рік тому +3

    सरकार आणि वनखाते यांच्यामध्ये समन्वय का नाही ?

  • @sujatsayyad
    @sujatsayyad Рік тому

    Irsalvade.madel.adivaseni.bandhalelya.zopadya.todlya.taymule.parat.he.lok.matit.gade.gile.yachi.chocace.kara.....