मा. श्री. आमदार निलेश लंके साहेब तालुका. पारनेर महोदय, विषय. साहेब तुमचे कौतुक करणेबाबत प्रिय, मी दिलीप मधुकर जाधव. तालुका. सांगोला, जिल्हा. सोलापूर साहेब मी एक सामान्य नागरिक या नात्याने तुमचे कौतुक करावेसे वाटत आहे. साहेब खरच तुम्ही आमदार नाही तर तुम्ही साक्षात देव आहात. साहेब खरच तुम्ही पवार साहेब यांचा आदर्श घेतला आहे अस म्हणायला काही हरकत नाही. साहेब तुम्ही जे केलंय ते जगात असं कोणीच करू शकत नाही. आणि साहेब जगात असे प्रत्येक तालुक्यात जर का असे आमदारांनी कोविड सेंटर उभारले असते तर एकाही माणसाचा मृत्यू झाला नसता साहेब जनतेसाठी देवमाणूस आहात आणि साहेब यापुढेही जनता कधी विसरणार नाही भविष्यात तुम्ही साहेब मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही हि मी दिलीप जाधव लिहून देतो आणि साहेब तुम्ही जनतेची सेवा करताय हे सगळ बरोबर आहे पण साहेब तुम्ही तुमची पण काळजी घ्या. साहेब तुमच्या माघारी या जनतेची सेवा कोण करणार त्यासाठी तुम्ही स्वतः ची काळजी घ्या. साहेब एवढे बोलून माझे दोन शब्द थांबवते आणि तुमचं करावं तेवढं कौतुक थोडाच आहे.जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला विश्वासू..... दिलीप जाधव
खरंच गुरूजी काय बोलावं अप्रतिम लिखाण केलं आणि काय गायलय आणि साहेब तर देवमाणूस आहेत त्यांच्या बद्धल काय बोलणार तुम्ही ते गाण्यातून मांडलच की मस्त गुरूजी 😘💖🤩🥰👌🎵
नेता असा एकच, दमदार पाहिजे ग़ौर गरिबांचा तो,मददगार पहिजे प्रति महीना त्याचा एक, दरबार पाहिजे अरे नीलेश लंके सारखा ,आमदार पाहिजे ,,,,,,,,,,,,,,,,,,, गावो गावी जाऊन , जनतें संगे राहून त्यांच्या काळजातले ,दुःख तो स्वतः पाहुन जातो मदतीला जो ,अहो रात्र धाहून उभा तो जनतें साठी ,चटनी भाकर खाऊन प्रतेक मत दाराचा, त्याच्यावर भार पाहिजे अरे नीलेश लंके सारखा,आमदार पाहिजे ,,,,,,,,,,,, कोरोना च्या काळी, संकट जेव्हा जीवावर आली उभारले आरोग्य मंदिर ,खिसा राहुनी खाली कार्यकर्त्याच्या जीवावर, श्रदा ठेवूनी देवावर वाचऊन जीव ,झाला जनतें साठी तो देव असा प्रत्येक तालुक्याला ,दिलदार पाहिजे अरे नीलेश लंके सारखा, आमदार पाहिजे A, A Naikodi
मा. श्री. आमदार
निलेश लंके साहेब
तालुका. पारनेर
महोदय,
विषय. साहेब तुमचे कौतुक करणेबाबत
प्रिय,
मी दिलीप मधुकर जाधव. तालुका. सांगोला, जिल्हा. सोलापूर साहेब मी एक सामान्य नागरिक या नात्याने तुमचे कौतुक करावेसे वाटत आहे. साहेब खरच तुम्ही आमदार नाही तर तुम्ही साक्षात देव आहात. साहेब खरच तुम्ही पवार साहेब यांचा आदर्श घेतला आहे अस म्हणायला काही हरकत नाही. साहेब तुम्ही जे केलंय ते जगात असं कोणीच करू शकत नाही. आणि साहेब जगात असे प्रत्येक तालुक्यात जर का असे आमदारांनी कोविड सेंटर उभारले असते तर एकाही माणसाचा मृत्यू झाला नसता साहेब जनतेसाठी देवमाणूस आहात आणि साहेब यापुढेही जनता कधी विसरणार नाही भविष्यात तुम्ही साहेब मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही हि मी दिलीप जाधव लिहून देतो
आणि साहेब तुम्ही जनतेची सेवा करताय हे सगळ बरोबर आहे पण साहेब तुम्ही तुमची पण काळजी घ्या. साहेब तुमच्या माघारी या जनतेची सेवा कोण करणार त्यासाठी तुम्ही स्वतः ची काळजी घ्या.
साहेब एवढे बोलून माझे दोन शब्द थांबवते आणि तुमचं करावं तेवढं कौतुक थोडाच आहे.जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपला विश्वासू.....
दिलीप जाधव
खरंच गुरूजी काय बोलावं अप्रतिम लिखाण केलं आणि काय गायलय आणि साहेब तर देवमाणूस आहेत त्यांच्या बद्धल काय बोलणार तुम्ही ते गाण्यातून मांडलच की मस्त गुरूजी 😘💖🤩🥰👌🎵
खुप सुंदर गाणं दादा लंके साहेब खरच देव माणूस आहेत
खूप छान गायले आहे गीत सोनू साठे जी 😘
Best and real song, thanks Mr sonu sir, god bless you Mr lanke Saheb and your teem.
खूप छान आहे शब्दरचना आणि गीत ☺☺
असा आमदार पारनेर तालुक्याला भेटणं म्हणजे भाग्यच,।।। असा आमदार कोकणाला भेटू दे ।
सर्वात सुंदर शब्दाला तोडच नाही
खरच गुरूजी एक नंबर आहात तुम्हीं खूप सुंदर ❤️❤️🔥🔥
निलेश लंके साठी लोकांनी बहुत-बहुत मेसेज आला आहे ग्रुप के लिए बहुत अच्छा
निलेश लंके भाऊ एक माणसाने लय लय मदत केली निलेश लंके
Mast guruji
अप्रतिम गायन संगीत मस्त आहे
खूप छान वाटत गाणं आयकून खूप छान गायले गाणं सोनू दादा
अप्रतिम गायन प्रत्येक जिल्ह्यात असा नेता होवो🙏👌
बेस्ट सोनु साठे👍👍👍👌👌👌
Sonu Dada Love You ❤️❤️❤️❤️
नेता असा एकच, दमदार पाहिजे
ग़ौर गरिबांचा तो,मददगार पहिजे
प्रति महीना त्याचा एक, दरबार पाहिजे
अरे नीलेश लंके सारखा ,आमदार पाहिजे
,,,,,,,,,,,,,,,,,,,
गावो गावी जाऊन , जनतें संगे राहून
त्यांच्या काळजातले ,दुःख तो स्वतः पाहुन
जातो मदतीला जो ,अहो रात्र धाहून
उभा तो जनतें साठी ,चटनी भाकर खाऊन
प्रतेक मत दाराचा, त्याच्यावर भार पाहिजे
अरे नीलेश लंके सारखा,आमदार पाहिजे
,,,,,,,,,,,,
कोरोना च्या काळी, संकट जेव्हा जीवावर आली
उभारले आरोग्य मंदिर ,खिसा राहुनी खाली
कार्यकर्त्याच्या जीवावर, श्रदा ठेवूनी देवावर
वाचऊन जीव ,झाला जनतें साठी तो देव
असा प्रत्येक तालुक्याला ,दिलदार पाहिजे
अरे नीलेश लंके सारखा, आमदार पाहिजे
A, A Naikodi
🌹एकच नंबर सोनु साठे जी 🎶🎶🎶🎼🎼👌👌👌👌👍👍👍🌹
सुदंर शब्द रचना,👌👍
लय भारी
Zabardast Sonu dada Kay baat hai ❤️❤️❤️❤️👌👌👌😘😘😘
खूपच छान सोनू
झक्कास एक नंबर गाणं आहे 🙏🙏👍👍❤️❤️
खुपच छान
लय च भारी
Nice Sonu Dada
Ek number Sonu ky bat he meri jaan
खूपच सुंदर सोनु दादा 🙏🙏
लय भारी सोनू दादा 👌👌
मस्त पप्पा
Ekdam kadak,nice
अप्रतिम🙏
सुंदर .........
Va sonu bhau khupch chan 👍👍❤️❤️
छान गायन केले
सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या जयंतीनिमित्त नविन सोंग झाल पाहिजे 🙏 भाऊ 🙏 मी त्यांच्या गावचा काटगांव
कङकभाऊ
Nice
1 No...Nad Khula..
अप्रतीम
Nice Sonu sir 👌
Vinanti aahe tumhala guruji ajun tumche video upload karave
खतरनाक 🙏
👌👌👌👌👌
Only लंके साहेब ...
Nice lines Sonu Dada 👌👌👌
मस्त च नाद खुळा
अप्रतिम गायन आणि लेखन❤️
Nice
jabardast guruji
खूप छान 😘😘😘😘
खुप छान
एकच नंबर गुरूजी
1 नंबर गुरुजी 💞
सोनू साठे ने लय भारी गाणं बनवलं निलेश भाऊ लंके गायक
Khup mast 👌🏾👌🏾👌🏾
मस्त गाणे बनवले आहे
सुंदर रचना
घोडेगांव चा बुलंद आवाज सोनु साठे
SONU DADA KADDAK JAY SHIVRAY HAR HAR MAHADEV
Nice sonu dada..❤️
Super song
डोळ्यात पाणी आननारा झण
Excellent
वा सोनु दादा एक नंबर 🙏👌
👌👌👏👏
खूप छान गुरुजी
सोनू भाऊ छान
mast bhau
Mast dada
1 no.saheb💐💐👏👏💪💪
OK,Sir........Tu
Mast
Khup sunder
लय भारी भाऊ 😍😍🤩😘
Kup chan Dada 🙏
चदन काबळे आपले देव आहे भावा
🤩🤩🤩🤩
👌👌👌
Nice video 😚🙏🙏🙏🙏🙏
Nice bhau 😘😘
👍👌🙏
दादा🙏🙏🙏🙏
लोक नेते निलेश लंके साहेब 🌹👍🌹👍🌹👍🌹👍
👌👌👌👌👌👌💕
🙏🙏🙏🙏🙏
मस्त ना भाऊ..🌙🌞⭐⚡🔥💧⛈🌠🌊🌹🌼🍁🍀☘🙂😘🍀❤❤
🙏🙏👍👍👍🥰😍🌹
𝐅𝐢𝐫𝐬𝐭 𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭🥰
👌👌🙏
खरंच निलेश लंके साहेबांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत
super
🙏🙏👍👍👌👌
👑🔥✨❤️
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Kdk
Kay gayn kelyaa sonu bhau suppr
Mastt na mama
nice kam ahe saheb aply 👍🙏
आसचगावावादादा
Mi fan zalo tumch
👌🏻👌🏻
Ky likhan ahe dada tumcha kharach 🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️