जिव लागलाय माझा झुरनीला (सोनु साठे )

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 3,4 тис.

  • @sujitjawale4282
    @sujitjawale4282 Рік тому +24

    कुण्या वैर्याने आई कसा घातला ग घाला
    बाळ तुझा ग कसा वनवासी ग झाला
    लखाबाई भेट दे मल
    माझी शपथ ग तुला
    जीव लागलाय माझा झुरणीला
    सोडुन का गेली मला वनाला
    तळमळ माझी सांगु कुणाला
    स्वार्थ नटलाया मला
    जागा मिळो चरणाला
    जिव लागलाय माझा झुरणीला
    चुकी बाळाची माफ करावी
    सुखाच्या मदानान झोळी
    सावरुन ने मला
    काय मागू मी तुला
    जीव लागलाय माझा झुरणीला
    भक्ती भावान आलो तुला शरण
    नाव तुझ घेता घेता यावे मरण
    रुप दाव सोनूला गूरु चंदन मला
    जीव लागलाय माझा झुरणीला
    लखाबाई भेट दे मला
    माझी शपथ ग तुला
    जीव लागलाय माझा झुरणीला

  • @sandipyadav2685
    @sandipyadav2685 4 роки тому +12

    भावा १चं, नंबर 👌👌काळजाला भिडलं आई काळुबाई 👌👌हे गाणं त्या चालीवर म्हानांवं👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @popatmahale7335
    @popatmahale7335 3 роки тому +13

    वा भाऊ एकच नंबर आवाज आहे आणि मला जेवढी गानी ऐकता येतात तेवढे मी ऐकते पन गानी ऐकून मनाला छान वाटते आणि टेन्शन मधे असल्यावर गानी तुमचीच ऐकायची आणि टेन्शन नाहीस होत मनाला हलक वाटते वा भाऊ

  • @OmChavan-or1xk
    @OmChavan-or1xk 4 місяці тому +9

    गाणं लई छान आहे दादा

  • @jaydeepmore8832
    @jaydeepmore8832 4 роки тому +18

    सोनु दादा तुमच्या आवाजाला तोडच नाही गुरु तुमचे चंदन कांबळे पण त्याची माण कायम उंचावर राहील असे तुमचे आणी त्याचे नाते आहे अप्रतीम गाणं आहे या गाणाच जे गायण तुम्ही केलं आहे त्याच कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे आहेत मणापासुन सलाम तुम्हाला

  • @santoshpadmane4298
    @santoshpadmane4298 Рік тому +3

    खूप सुंदर आवाज आहे सोनू भाऊ आई लखाबाई सर्वांना सुखी ठेव❤❤❤

  • @madhusapte8048
    @madhusapte8048 Рік тому +4

    Sonu sathe 🌹🌹🙏👌👌🌹🌹ek nambar bhava mi gotu bhau sathe kattar Jay lahuji ❤❤❤

  • @davidaswalhekar9335
    @davidaswalhekar9335 6 років тому +29

    खूप छान गीत आहे ,पुढील वाचालीसाठी subychy.

  • @ganeshhajare8778
    @ganeshhajare8778 4 роки тому +1

    Sonu bhau ekdam kadkkkkkkk 👌👌

  • @Gavran_Masti
    @Gavran_Masti 4 роки тому +10

    आईची आठवण आली की हे गाणं ऐकतो मी नेहमी, सोनू म्हणजे प्रत्येकाचं मन जाणणारा कलाकार ऑल रौंडर गीतकार गायक संगीतकार ❤️

  • @surajkalunke4636
    @surajkalunke4636 6 років тому +19

    सोनु ज्या लोकांन्ना आपन नको होतो
    आज त्याच लोकांच्या घरात ,आपल गाणं वाजतय ,आनी हे सर्व बघुन तर पानीच आले डोळा ,खुप छान भावा ,तुझ्या गाण्याला सलाम हाय माझा ,आपणास ऊदंड आयुष्य लाभो हीच लहुचरणी प्रार्थना

  • @amolsukase2243
    @amolsukase2243 5 років тому +1

    Khup सुंदर भाऊ tuza आवाज khup sundar aahe best of luck देश भक्ति var एक गान गान Yaar Tu 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @rahuldhaygude1661
    @rahuldhaygude1661 5 років тому +20

    खरच सोनुजी आपला आवाज खुप मोठी देणगी आहे परमेश्वराने दिलेली सर्व रसिकांच्या ह्रदयावर राज्य करताय खरच छान..

  • @vinodsapkale4194
    @vinodsapkale4194 6 років тому +143

    खुप छान... सोनू भाऊ साठे
    हे गान आयकून काटाच येतो
    तुमच्या पुढील वाटचालीस
    हार्दिक शुभेच्छा

  • @rahulkharat6343
    @rahulkharat6343 Рік тому +3

    भाऊ एक नंबर ❤दिल खुश झाला 💫♥️🥰

  • @PruthvirajGawade
    @PruthvirajGawade 5 років тому +17

    सोनु तुझा आवाज काळजाला भिडणारा एकच नंबर 👍👍

  • @vishalnetake2540
    @vishalnetake2540 7 років тому +11

    लय भारी आहे हे गाणं ....सोनु भाऊ तुम्हाला मानाचा जय लहुजी. .....👌👌👌👌👌

    • @sonusathe
      @sonusathe  7 років тому +4

      Jay lahuji

    • @govindechake59
      @govindechake59 2 роки тому +1

      लय भारी गाण आहे सोनू भाऊ मला खूप आवडते तुमची गाणी जय लहुजी

    • @nitinbichukale7174
      @nitinbichukale7174 2 роки тому

      @@sonusatheएड्

  • @abhimansurawase3580
    @abhimansurawase3580 2 роки тому +3

    सोनु भाऊ तुझा आवाज आणि तु गायलेलं गाणं खूप खूप सुंदर आहे चिवरी आई चरणी प्रार्थना करतो की तुम्ही अजुन खुप सुंदर गाणी गासाल

  • @vivekgaware3666
    @vivekgaware3666 7 років тому +11

    Kharach गुरुजी जीव लागला या maza zurni la he gan barobar mazyawar ahe. Only गुरुजी.

  • @suvarnakharath5070
    @suvarnakharath5070 5 років тому +4

    एकच नंबर आहे भाऊ तुमचा आवाज 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @ashokbansode6992
    @ashokbansode6992 Рік тому +3

    मी पाटणादेवी ची आराधीन आणिता आई गोविंद गाणं खूप खूप छान गायल्या बद्दल आईच्या कृपा आशीर्वादाने बाळा तुला धन्यवाद

  • @Officialshubhs8620
    @Officialshubhs8620 6 років тому +32

    भावा जय लहुजी ,,,,,, खूप अप्रतिम गाणं आहे,, मला खूप आवडलं आणि आवाज पण भारी आहे तुझा

  • @somnathaiwale7229
    @somnathaiwale7229 3 роки тому +4

    लय भारी वाटल मला हे गाण ऐकुण दादा खुप छाण

  • @akashwaghamari9746
    @akashwaghamari9746 4 роки тому +1

    Kadkkk सोनू भाव

  • @priyahinge3696
    @priyahinge3696 5 років тому +4

    सोनू साठे तुमचा आवाज़ खुप सुन्दर 😊आहे अप्रतिम👌🏻👌🏻👌🏻 आहे किती पण वेला ऐकल तरी मन भरत नाही😞 👌🏻👌🏻

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental 3 роки тому +26

    वा !!! सोनू जी तुमचा आवाज महाराष्ट्राच्या लोकसंगीताचा दागिना आहे ....!!! अप्रतिम

  • @pranavlokhande1282
    @pranavlokhande1282 2 роки тому +3

    सोनु साठे गान छान आहे आवाज पन छान आहे

  • @manojshinde4106
    @manojshinde4106 7 років тому +58

    लय भारी सोनू भाऊ ...गाणं ऐकून खूप मस्त वाटलं

  • @sonuveer538
    @sonuveer538 2 роки тому +23

    सोनू दादा तुम्ही हे गाणे काळूबाईच तयार करताल का ही नम्र विनंती.

  • @rajivjadhav1373
    @rajivjadhav1373 3 роки тому +1

    Sonu bhava no.1....

  • @deepakkamble5983
    @deepakkamble5983 2 роки тому +20

    माझं आवडत गीत......10 मिलियन... आणि अजून पुढे वाढणार 🔥🔥🔥🔥

  • @aatish_s_patil_491
    @aatish_s_patil_491 2 роки тому +11

    खुप छान आहे भाऊ गाण पंण आवाज पन तरी मी आई तुळजाभवानी माता ला प्रार्थना करतो की तुमी आजुन सुंदर गायन कराव ..... आप्रमित आवाज भाऊ 😘❤️🙏🏼🙏🏻💯 एक वेळेस कनी भेटायला येनार भाऊ .. तुमाला भेटायला खुप तरसोतो भाऊ ... जय शिवराय ❤️❤️👑👑

  • @dayaphalke7664
    @dayaphalke7664 4 роки тому +1

    Dolyat pani yet dada he gan aaikun khup chan dada 👌aai lakhabaichi nehmi tumchyavarti krupa hoil

  • @santoshkomatkar7650
    @santoshkomatkar7650 6 років тому +36

    खूप छान गाण आहे काळजाला भिडणारी आहे आई लक्ष्मी चा आशिर्वाद आहे तुमच्या वर

  • @hrishisuryawanshi6010
    @hrishisuryawanshi6010 6 років тому +13

    खुपचं मस्त गाणं आहे...
    सोनू भाऊ आपला आवाज तर अप्रतिम आहे... 🎧🎧👌👍

  • @AmolChawan-lx1wg
    @AmolChawan-lx1wg 11 місяців тому +2

    मी अमोल चव्हाण गोंधळी सोनू सर माझे गुरु आहेत माझ्या गुरूला सात सात कोटी प्रणाम त्यान्हा आई लकाबाई खूप खूप भर भरून आयुष्य देवो अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो जय माता दि जय लहुजी जय मल्हार 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prashantdhas3194
    @prashantdhas3194 5 років тому +11

    Yekdam sunder sonu bhau

  • @tusharpawar554
    @tusharpawar554 6 років тому +4

    Ek ch no. Sonu dada...
    Jiv laglay majha jhurnila

  • @DayaChandanshive
    @DayaChandanshive 2 місяці тому +1

    Song khup mast ahe bhawa 👌🔥

  • @avinashbhise2871
    @avinashbhise2871 6 років тому +17

    Lai bhari Sonu bhau. Supee bhakti geet

  • @ashishbhaikeskar3925
    @ashishbhaikeskar3925 2 місяці тому +4

    😂 लखाबाई भेट दे मला माझी शपथ गं तुला

  • @ashwingajbhiye938
    @ashwingajbhiye938 3 роки тому +1

    Lai bhari sonu bhau kiti da pn aikal tri man nhi bharat 😚

  • @anushkabhosale2670
    @anushkabhosale2670 2 роки тому +3

    My favourite song Sonu tuza aawaj khup Chan ahe 👌👌

  • @pranaylasane1976
    @pranaylasane1976 3 роки тому +2

    सोनुभाऊ साठे खुप छान आवज आहे तुमचा...👌👌

  • @sharadpinjari9437
    @sharadpinjari9437 6 років тому +24

    Superb bro keep it up 🎶🎵🎧🎼🎻🎹🎤

  • @sonalinadre
    @sonalinadre 4 роки тому +7

    सोनू गुरुजी खूप गोड गाता तुम्ही !
    धन्यवाद , अश्या गोड रचना ऐकवल्याबद्दल !

  • @akshayjogdand9797
    @akshayjogdand9797 5 років тому

    Khup chhan aavaj ahe rao &very nice song .....

  • @shankarkhandale3099
    @shankarkhandale3099 4 роки тому +10

    एकच नंबर आवाज व गाणं सोनु.

  • @avinashkengar1552
    @avinashkengar1552 4 роки тому +4

    एक नंबर आहेत तुमची गाणी आणि आवाज

  • @Edeswari89
    @Edeswari89 2 місяці тому +1

    Very nice song bro❤❤

  • @ganeshkhandagale1808
    @ganeshkhandagale1808 5 років тому +32

    I miss you
    I love you
    लयचं भारी‌‌।।।।।।।आवाज
    सोनु दादा

  • @sachinlotale6449
    @sachinlotale6449 4 роки тому +7

    Ek number song👍👍👌👌🙏

  • @kashinathkangulkar2716
    @kashinathkangulkar2716 Рік тому +1

    Nice sonu dada super ❤❤

  • @sonalilokhande8783
    @sonalilokhande8783 Рік тому +3

    किती भारी आवाज आहे हो तुमचा.तुमचा आवाच ऐकून लय भारी वाटतय

  • @sandipgaware4260
    @sandipgaware4260 5 років тому +36

    Sonu bhau ekdam kdkkkkkkkkkkkk👌👌👌👌👌

  • @chandrabhanmali4823
    @chandrabhanmali4823 10 місяців тому +1

    गुरुजी हे गान अपडेट करा ऐकायला छान वाटेल तुमच्या शिष्यांना नवीन हरकत ऐकायला मिळतील❤❤❤❤

  • @JAYDYA__
    @JAYDYA__ 2 роки тому +5

    हे गाणं मला आईकल्या वर खरचं डोळ्यातून अश्रू येतं खूप छान गायल आहे मन आगदी भरून येतं
    आणि लखाबई बोलल्यावर आंगवर काटा च येतो आस वाटत की आईसाहेब माझ्या घरात येऊन बसली आणि मी ती च्या साठी हे गाणं बोल तोय खरचं ☺️🥀🌍✨💫

  • @sandeepekilwale3066
    @sandeepekilwale3066 7 років тому +4

    Lai Bhari Gane Aahe Ya Varshi Nav ratri madhe Khup Dhamal keli Ya Ganyane Amhchakade

  • @dipakdabhade5964
    @dipakdabhade5964 3 роки тому +1

    वा सोनू दादा नाद खुळा i like it दादा 1 नंबर आवाज दादा

  • @pradipavhad9556
    @pradipavhad9556 6 років тому +9

    Khup chan ahes sonu bro....... Mala pan lakhaai che gaane gayche ahe Tumchya barabar moka milel ka....... Please sanga...

  • @maheshhingmire1328
    @maheshhingmire1328 Рік тому +7

    ❤मनाला भिडल गाणं सलाम तुमच्या कलेला सोनु भाऊ साठे

  • @uttamsupnekar6351
    @uttamsupnekar6351 2 роки тому

    नमस्कार सोनु. दादा. गीत एकाव आणि एकत रहाव जबरदस्त गीत धन्यवाद

  • @pankajkaranjekar7953
    @pankajkaranjekar7953 5 років тому +5

    Wow super na bhau nice voice ✌️👌👌👌💞

    • @bablugadai3281
      @bablugadai3281 5 років тому +1

      संगळे च गाणे सुपर हिट आहे सोनू पण
      ला ला लि ला ला हे गाणं येङामाई च्या नावाने बनवा.

  • @daguthorat2387
    @daguthorat2387 6 років тому +5

    khup mast song ahe tumch khup mast aavaj ahe dada tumcha

  • @daminikore7545
    @daminikore7545 3 роки тому +1

    या गाण्याच्या पुढे बोलायला मला शब्दाचं नाहीत सलाम सोनू दादा तुमच्या या गाण्याला 🙏🙏🙏🙏🙏

  • @rahuljadhav2408
    @rahuljadhav2408 6 років тому +8

    Nad nay bhau tumcha kup mast song ahe

  • @sambajikengar6002
    @sambajikengar6002 2 роки тому +3

    सोनु दादा तुमचं गाणं भरभरून ऐकलं very nice 👌👌👌👌👌

  • @AshokBabar-ds4xc
    @AshokBabar-ds4xc 3 місяці тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤ 1 no sonu sir

  • @nitinfadtale7823
    @nitinfadtale7823 6 років тому +17

    Nice Jiv laglay Maza zurnila Khadak awards

  • @meghrajbalte1434
    @meghrajbalte1434 4 роки тому +17

    व्वाव.. खुप छान आवाज आहे तुमचा सोनु साठे..👍👌🙏

  • @dattasasane511
    @dattasasane511 9 місяців тому +1

    ❤❤❤❤ आज अमर गाणं🙏🙏💪

  • @lakhanbhalerao5433
    @lakhanbhalerao5433 5 років тому +5

    Kharch sonu dada tumcha aavaj kalajala aani ganyamadle bol kaljala lagnare Aahet i miss you sonu dada

  • @ganeshdhere5462
    @ganeshdhere5462 4 роки тому +22

    भावा तुझा आवाज खुप छान आहे सुपर 💖💖💖

  • @sakshighadge2437
    @sakshighadge2437 3 місяці тому +1

    Nice dada👍👌

  • @sangeetkasabe759
    @sangeetkasabe759 6 років тому +12

    मी खुप वेळा ऐकल,पण मन भरत नाही,गाण संपु नये असे वाटत,खुप सुंदर चाल,आवाज,संगीत सर्व खुप मस्त.

  • @vishalchandgude1199
    @vishalchandgude1199 5 років тому +15

    सोनु दादा काय आवाज आहे तुमचा शब्दात सांगु शकत नाही 🙏

  • @jayshreekamble5992
    @jayshreekamble5992 3 роки тому +1

    सोनू ,सोन्यासारखे रुप सोन्यासारखा आवाज एकच नंबर 👌👌👌 काळजाला भीडणारा आवाज आणि डोळ्यात अश्रू आण्याची ताकत आवाजात आहे. मला माझ्या मुलाची आठवण येते. गोड आवाज आहे बाळा God bless you my child an Best off luck .

  • @sairajsathe5755
    @sairajsathe5755 5 років тому +56

    👌👌👌🙏 भाऊ तुज्या आवाजाला भर भरून सलाम 🙏 👌👌👌

  • @krishnaadhagale8472
    @krishnaadhagale8472 6 років тому +11

    Kadakkkk bhau vishaych nahi

  • @sureshkharat3447
    @sureshkharat3447 2 роки тому +2

    अप्रतिम भाऊ 🙏❤🙏

  • @jayashreesonawane9795
    @jayashreesonawane9795 4 роки тому +4

    Kkkkkkkdk bhau Jay lhuji 🙏 bhau

  • @sanjukamble7653
    @sanjukamble7653 3 роки тому +3

    सुंदर आवाज ,गोड गायन ,awesomme

  • @KrishnaBoyne-bn8rt
    @KrishnaBoyne-bn8rt 7 місяців тому +2

    सुपर भाऊ🔥🔥🔥🔥🔥🔥🤩😍

  • @saurabhjadhav5815
    @saurabhjadhav5815 6 років тому +21

    Brilliant voice 🎤🎤🎤🎤🎤🎤🎼🎼🎧🎧🎧🎻🎻osm song bhau

    • @prem6318
      @prem6318 3 роки тому +2

      PRe प्रेम

  • @rnmusic7794
    @rnmusic7794 7 років тому +11

    U best singer

  • @deepaklondhe6918
    @deepaklondhe6918 4 роки тому +1

    खूप सुंदर गाणं भाऊ

  • @ShankarPawar-kb3rb
    @ShankarPawar-kb3rb 7 місяців тому +5

    Mast gane ahe

  • @sandeeppawar689
    @sandeeppawar689 6 років тому +6

    1 number bhau

  • @amru1058
    @amru1058 10 місяців тому +1

    एक नंबर गाणे आहे आवाज पण भारी आहे पण खूप slow केलंय त्यामुळे मजा येईना

  • @kraishnaboyane1719
    @kraishnaboyane1719 6 років тому +165

    भावा तुजा आवाज काळजाला भिडनारा आहे एकच नंबर
    सुपर सुपर❤❤❤❤❤

    • @vijayshende836
      @vijayshende836 6 років тому +6

      Bhava laych Bhari

    • @shyamkarad5225
      @shyamkarad5225 6 років тому +4

      Kraishna Boyane छान रे भावा

    • @babanikam1938
      @babanikam1938 6 років тому +4

      verry nice valiv

    • @avinashkadam5152
      @avinashkadam5152 6 років тому +2

      भाऊ तुझा आवाज पण मस्त मस्त म्हणण्यापेक्षा लय भारी गाण मला खुप आवडला.....🙏🙏🙏🙏

    • @kraishnaboyane1719
      @kraishnaboyane1719 6 років тому +3

      धन्यवाद मिञांनो 💗💗💗💗💗

  • @kishorshindeofficial4151
    @kishorshindeofficial4151 3 роки тому +9

    खुपचं छान गाणं आहे ❤️❤️

  • @ajjuo7mandhare122
    @ajjuo7mandhare122 4 роки тому +2

    Kdkk dada super hit song ...

  • @ateshbalsane4020
    @ateshbalsane4020 6 років тому +6

    Sonu ji.. you have really a great voice... Karan tumhi jevha mazhya gharat basle hote..tevha samor tumcha live aavaj aikun kharach mazhya angavr sahare ale hote👌

  • @varshabansode3715
    @varshabansode3715 4 роки тому +3

    10 vela pahila ha video tri pahu vatto😘🥰😍🤩

  • @deepamohare405
    @deepamohare405 Рік тому +1

    ऐकतच बसावं वाटतंय.दादा.खूप छान...😊

  • @maheshgude5227
    @maheshgude5227 5 років тому +11

    सोनू दादा खुप छान आवाज आहे तुमचा✌️👌💘

    • @monikashinde8186
      @monikashinde8186 2 роки тому +1

      👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️

  • @vijaykharat1386
    @vijaykharat1386 4 роки тому +11

    हृदय स्पर्शी गायकी आहे

  • @rajudivate2417
    @rajudivate2417 5 років тому

    Sony sathe you are great singer Mazi Iek reqvest aahe jiv lagla zurnila he gaane kalubaichya navan mhanave.Tuza fan.RAJU DIVATE...

  • @sany3508
    @sany3508 7 років тому +44

    sathebhau kadakkkkkkkk

  • @nikitapawar9781
    @nikitapawar9781 4 роки тому +7

    Mast
    Kadakkkkk
    1nambar
    Sonu
    Sar