Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje Bhava plus valley ha ek veglach anubhav aahe paavsalyat kiti sundar disat asel hi valley, drone shots apratim aahet aani underwater shoot farach chhan aahe. Asech navnavin sundar vlogs tuzyamarfat aamhala baghayla milot hich sadichha.
Plus valley अतिशय सुंदर आहे. पाण्याखालचे चित्रीकरण ही खूप खूप सुंदर. पाण्यातले गोल गोल दगड खूप छान .हा व्हिडीओ बाहुबली मुव्ही मधील एका सीनचा आठवण करून देणारा आहे प्रभास चा धबधब्याचा वर काय आहे हे पाहण्याची ओढ Lovely video 😍
खूपच सुंदर ठिकाण. ड्रोन शॉट आणि पाण्याखालील शॉट खूप सुंदर आहेत. We proud of you Vinayak. We able to see amazing and unique places because of you and your channel. Keep it up. 🙏🙏🙏
मिलिंद दादा पावसाळ्यात ताम्हिणी घाट खूप भारी दिसतो त्याच्याच बाजूला असलेलं कुंडलिका valley जबरदस्त । कधी पावसाळ्यात वेळ काढून कुटूंबासोबत भेट देऊ शकतो असे ठिकाण आहे।
विनायक, मला तुमचा व्हिडिओ बघायला आवडतो हे आता यूट्यूबला माहीत झाले आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ टाकल्या टाकल्या यूट्यूब तो मला दाखवतो. तुमचा व्हिडिओ बघताना मी तुमच्या बरोबर तो ट्रेक करतोय असं मला वाटतं. हा आनंद देण्यासाठी तुम्हाला आणि यूट्यूबला धन्यवाद 👍
Nikhil Mitra Kahich issue Nahi aahe , Thodach Pudhe Plus Vallay Navache Chotas Hotel suddha aahe . Tithech Bike Park Karun Jau Shakata . Tithe Jevnachi uttam soy hote .
for me not , but safety purpose we need to carry Rope . However I suggest to do this trek in the month of September or end of August month as that time rain is lowest as compare to now . In this rainy season due to suddenly high rain there could be possible incident . yes and this trek is easy hardly 1 hours walking you will reach this point.
Dear Sir , The Road in Tamhini Ghat is in good condition . You must visit in rainy season as you can seen lots of water fall while travelling from this road . even that from the same Ghat you can visit Kundalica Valley and Devkund Waterfall .
कृपया चुकीची माहिती देऊ नये. 10-12 वर्षाची मुले हा ट्रेक सहज करू शकत नाहीत. आणि पाऊसाल्यात तर मला शंका आहे धडधाकट लोक सुद्धा करू शकत नाहीत. आणि पाण्यात उतरला होता तर तिथे थोडी स्वच्छ्ता पडलेलं प्लास्टिक गोळा करू शकला असता सहज. असो. Video बाकी छान आणि माहिती पूर्ण आहे. धन्यवाद
Nehmi sarkha ha hi sunder trek hota n mahiti hi khup upayukta hoti 👌👌👍👍✌✌
खुप सुन्दर प्रस्तुति केली आहे छान वीडियो पाहिला 🙏🏽 सुन्दर
खुप छान विडिओ
Tamhini ghaat solid in rainy season.Paavsalyat he pashan shevaal yukta hotat.Devkund Dhabdhaba masta.Tumhi tithe manasokta panyat bhijalaat.Don dagdanvar paay theun tumhi cross kele solid drushya.
खुप सुंदर व्हिडिओ होता.स्वछ पाणी ,लय भारी.🙏🙏
वाह खुप छान
अप्रतिम दादा 👌
शिव सकाळ खूपच सुंदर दादा👍👍👍
अमोल भाऊ नेहमीच तुमचा खुप खुप आभारी आहे 😊😊🙏
दादा व्हिडिओ खूप भारी होता आणि ड्रोण शुट आणि पाण्याखालील शुट खूपच सुंदर 👌
धन्यवाद ताई तुमच्या प्रतिक्रिया साठी अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
खूप छान माहीती दिली आहे & खूप सुंदर वीडियो बनवला आहे
दादा खूपच छान व्हिडिओ ❤️ धन्यवाद आम्हाला पावसाळ्याव्यतिरिक्त प्लस valley दाखवल्याबद्धल 🙏
तुमच्या सारखे लोक आहेत म्हणून आम्हाला असे व्हिडिओ बघायला मिळतात हे आमचं नशीब आहे
तुमच्या अश्या प्रतिक्रिया मुळे अजून आत्मविश्वास वाढतो पुढच्या व्हिडीओ साठी , अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Khub chhan dada 🙏
Parab sir, khup mast jaga dakhavli... Thank you... 👌👌👌
धन्यवाद दादाराव तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
I was waiting for you in Tamini
खूप छान विडिओ असतात भाऊ माहिती खूप भारी सांगतो 🚩जय शिवराय 🚩
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी अशीच तुमची साथ पुढेही असू द्या 😊🙏🏼
मस्त व्हिडिओ..... आमच्या जव्हार ऐतिहासिक शहरास पण नक्की भेट द्या...
विनायक दादाचा ब्लॉग म्हणजे विषयच हार्ड 😍😍 जय शिवराय🚩
Thank you so much for your valuable comment 😊😊🙏🏼
आरे खूप शानदार कामगिरी केली आहे👉
धन्यवाद दादाराव तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
1 no. भावा आजचा ट्रेक एकदम भारी झाला
धन्यवाद भाऊ 😊🙏🏼
🚩विनायका राव जय शिवराय 🚩👍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी अशीच तुमची साथ पुढेही असू द्या 😊🙏🏼जय शिवराय 🚩
Khup chan video dada 👌
सुंदर
Very nice Vinayak
खूप मस्त दादा❤️💯❣️
दादा पुन्हा एकदा एक अप्रतिम असा निसर्ग कातळात एवढया उंचावरून भटकंती करणे म्हणजे एक जोखिमॅच hats ऑफ u
विनायक मित्रा नेहमी प्रमाणे खुप आभारी आहे आणि अशीच साथ असू द्या 😊
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje
Bhava plus valley ha ek veglach anubhav aahe paavsalyat kiti sundar disat asel hi valley, drone shots apratim aahet aani underwater shoot farach chhan aahe. Asech navnavin sundar vlogs tuzyamarfat aamhala baghayla milot hich sadichha.
धन्यवाद दादाराव तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Super video Vinayak Dada 👍👍👍👍👍
Plus valley अतिशय सुंदर आहे. पाण्याखालचे चित्रीकरण ही खूप खूप सुंदर. पाण्यातले गोल गोल दगड खूप छान .हा व्हिडीओ बाहुबली मुव्ही मधील एका सीनचा आठवण करून देणारा आहे प्रभास चा धबधब्याचा वर काय आहे हे पाहण्याची ओढ Lovely video 😍
नेहमीच तुमचा खुप खुप आभारी आहे 😊😊🙏
धन्यवाद,प्लस व्हॅली दाखवल्या बद्दल, छान व्हिडिओ 👌👌👌
Ek no. Dada video khup bhari ahe👌👌
बऱ्याच वर्षांनी प्रसाद सरांना तुझ्या बरोबर भटकंती करताना पाहतो आहे खूपच छान विडिओ Drone shot जबरदस्त हॅट मुळे cowboy सारखा वाटतो आहे 👌
नेहमी प्रमाणे खुप खुप आभारी आहे आणि अशीच पुढेही साथ असू द्या 😊🙏
One number ahe video dada 😍😍🥰
Thank you so much 😀
Video mast
Thanks 🤗
खूपच सुंदर ठिकाण. ड्रोन शॉट आणि पाण्याखालील शॉट खूप सुंदर आहेत. We proud of you Vinayak. We able to see amazing and unique places because of you and your channel. Keep it up. 🙏🙏🙏
तुमच्या अश्या प्रतिक्रिया मुळे अजून आत्मविश्वास वाढतो पुढच्या व्हिडीओ साठी , अशीच साथ , आशीर्वाद आणि मार्गदर्शन असू द्या 😊🙏🏼
दादा एक मस्त माहुली गड cha video banav
विनायक जबरदस्त VDO बनवलास .तुझे सर्व VDO मी बघितले.तुझा मी सबस्क्रयबर आहे.
ड्रोनचा छान वापर होतो.
तुमच्या अश्या प्रतिक्रिया मुळे अजून आत्मविश्वास वाढतो पुढच्या व्हिडीओ साठी , अशीच साथ आणि असू द्या 😊🙏🏼
खुपच छान , व्हिडीवो पाहताना तिथे असल्याचा भास होत होता , धन्यवाद
नेहमी प्रमाणे खुप खुप आभारी आहे आणि अशीच पुढेही साथ असू द्या 😊🙏
Great view behind the surface
धन्यवाद भाऊ 😊🙏🏼
Very good
नेहमी प्रमाणे खुप आभारी आहे तुमचा आणि अशीच साथ असू द्या 😊
👍🙏🚩
खूप छान अनुभव
धन्यवाद दादाराव तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
खूप छान 👌👌👌👍👍
जबरदस्त व्हिडिओ
Very Nice... Next time try Andharban treck too...
सचिन भाऊ नक्कीच , पण पावसाळ्यात अंधारबन ट्रेक अधिक भारी वाटेल ।
Khup chan vinayak dada❤️
10:10 punyatla porga ithunch vahun gela naa ?
HO Mitra ... Ha trek Pavsalyat karanach chukicha aahe .
@@VinayakParabvlogs ha bhai
Fantastic
तुमच्या अश्या प्रतिक्रिया मुळे अजून आत्मविश्वास वाढतो पुढच्या व्हिडीओ साठी , अशीच साथ , आशीर्वाद आणि मार्गदर्शन असू द्या 😊🙏🏼
It was great meeting you 🔥
Thanks Gautam Bhai ... Same here .
Arey bhai ek no 🔥🔥🔥🔥🔥
एक नंबर यार... जबरदस्त... २०१७ मध्ये आम्ही ताम्हणी घाटातून गेलो होतो पण रात्रीच्या वेळी त्यामुळे तो बघता आला नाही.
मिलिंद दादा पावसाळ्यात ताम्हिणी घाट खूप भारी दिसतो त्याच्याच बाजूला असलेलं कुंडलिका valley जबरदस्त । कधी पावसाळ्यात वेळ काढून कुटूंबासोबत भेट देऊ शकतो असे ठिकाण आहे।
विनायक, मला तुमचा व्हिडिओ बघायला आवडतो हे आता यूट्यूबला माहीत झाले आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ टाकल्या टाकल्या यूट्यूब तो मला दाखवतो. तुमचा व्हिडिओ बघताना मी तुमच्या बरोबर तो ट्रेक करतोय असं मला वाटतं. हा आनंद देण्यासाठी तुम्हाला आणि यूट्यूबला धन्यवाद 👍
रवी सर तुम्ही खुप खुप आभारी आहे .... तुमची साथ आशिच असू द्या 😊🙏
धन्यवाद दोस्त
वा खूप छान सर 👍💯🙏
सर नेहमी प्रमाणे खुप आभारी आहे तुमचा आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
खूप छान छान विडिओ दादा
धन्यवाद दादाराव तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Drone view chhan hota😊
Thank you.
खूप छान माहिती मिळाली
नेहमी प्रमाणे खुप खुप आभारी आहे आणि अशीच पुढेही साथ असू द्या 😊🙏
Khupach chchan
Thank you so much for your valuable comment 😊😊🙏🏼
खूप छान
धन्यवाद ताई तुमच्या प्रतिक्रिया साठी अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Great memories
नेहमी प्रमाणे खुप आभारी आहे तुमचा आणि अशीच साथ असू द्या 😊
nice place bro
Thank you so much for your valuable comment 😊😊🙏🏼
Mumbai vrun kasa jaycha
Jay shivraay dada, Pls kandati khore ani javliche khore madhil kille explore kar na,
जय शिवराय भाऊ , लवकर प्रयत्न करेन ।
असाच सपोर्ट असू द्या 😊🙏
Dada rao... ek se ek video tumche
नेहमी प्रमाणे खुप आभारी आहे तुमचा आणि अशीच साथ असू द्या 😊
Nice Video Dada. Last week you met one of my Friend at Korigad. He was so lucky to meet u. Here is his snap with you. Hope to meet u some day😊👍🏻!!
महेश दादा मी साधारण ट्रेकर आहे त्यामुळे मीच तुमचा आभारी आहे तुमच्या सपोर्ट मुळेच । तुमचा नंबर दया मी पुन्हा येईन तेव्हा फोन करतो 😊🙏
Dada bike park ch issue vattoy mla..thod sang n tya baddal
Nikhil Mitra Kahich issue Nahi aahe , Thodach Pudhe Plus Vallay Navache Chotas Hotel suddha aahe . Tithech Bike Park Karun Jau Shakata . Tithe Jevnachi uttam soy hote .
Nice video. Rope chi garaj padli hoti ka ?
Is it easy trek ?
for me not , but safety purpose we need to carry Rope . However I suggest to do this trek in the month of September or end of August month as that time rain is lowest as compare to now . In this rainy season due to suddenly high rain there could be possible incident . yes and this trek is easy hardly 1 hours walking you will reach this point.
How is the road in tamhini?? Thinking to go to Alibaug via Tamhini ghat. Whats ur suggestion.
Dear Sir , The Road in Tamhini Ghat is in good condition . You must visit in rainy season as you can seen lots of water fall while travelling from this road . even that from the same Ghat you can visit Kundalica Valley and Devkund Waterfall .
And both place you can enjoy with Family .
Korigad dis videos brothers pz
Lavkarach ....
कडक उन्हाळ्यात पण इथे वरून उडी मरण्या एवढे पाणी असते का?
Ho .... Sadharan 8/10 food Ajun pani aahe.
Would really appreciate if you could speak in English and Hindi as well cause some of us find it hard to understand Marathi even with headphones on .
कृपया चुकीची माहिती देऊ नये. 10-12 वर्षाची मुले हा ट्रेक सहज करू शकत नाहीत. आणि पाऊसाल्यात तर मला शंका आहे धडधाकट लोक सुद्धा करू शकत नाहीत.
आणि पाण्यात उतरला होता तर तिथे थोडी स्वच्छ्ता पडलेलं प्लास्टिक गोळा करू शकला असता सहज.
असो. Video बाकी छान आणि माहिती पूर्ण आहे. धन्यवाद
दादा चढताना वीडिओ काढता तस उतरताना कस जाव हे देखील दाखवत जावा🙏
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी अशीच तुमची साथ पुढेही असू द्या 😊🙏🏼
Maaf kar dada me ushira video baglitla mahanun
Shiv sakal
Subhas Sir Thanks for your valuable comment.