छान जबरदस्त व्हिडिओ. प्रस्तरारोहणाचा थरारही जबरदस्त होता. आम्ही ही अनुभवलाय पाच सहा वेळा. चांदण्यात उघडयावर झोपण्याची मजा काही औरच असते. मजा आली व्हिडिओ बघताना. गेली पंचवीस वर्षे हा अनुभव घेतोय. मस्त.
हे काय दादा असे कोणी दाखवितो काय....... तु जे काही दाखवून दीले ....मला नाही वाटत ईतर कोणत्याही blogger ने दाखविले असेल.... खरे सांगायचे झाले तर ...डोळ्याचे पारणे फिटवणारा असा climbing चित्तथरारक अनुभव आला...... दोन मिनिटं तर आमच्या काळजाचे ठोके चुकत होते हे सर्व बघताना.... Hats of you.... Brother...मी तर एक क्षुल्लक माणूस आहे..... आम्ही तर फक्त youtube वर बघून फक्त comments करणार.... पण प्रत्यक्षात अशा ठिकाणी जाऊन अशा प्रकारे एखादी वास्तू दाखवून देणे ...तीही स्वतः ची तमा न बाळगता ...... Speechless......दोन्ही हातांनी साष्टांग दंडवत.... भावा....
खुप छान Climbing केलीत तुम्ही. खुपच थरारक होते सारे. प्रत्येक सह्याद्रीच्या मुकुटावरचा मुकुटमनीला स्पर्श करण्याचा चंगच तुम्ही मनी बांधलंय. तुम्हाला माझा मानाचा मुजरा.
जबरदस्त विडिओ दादा, कलाइम्ब करताना काय अवस्था होते हे समजू शकतो, कलाइम्ब करून विडिओ शूट करणं सोप्प नाही तुम्ही जे आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहात त्यासाठी एक लाईक कमीच आहे....😍 स्वर्गीय अरुण सावंत सरांना भावपुर्ण आदरांजली 🙏
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje. Mitra shendi sulka terror aahe climbing sathi parantu tumhi lokani sir kelas tyabaddal tumche sarvanche abhinandan.
Vinayak Dada kai Jabardast Thararak Climbing Kelis. Khup Risk ghetlis. But Finally u did it. Sulkya var jaun purna drishya kai Sunder distay. Superb Video Dada. Very well Climbed👏🏻👏🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻!!
just small suggestion to viewers - VR Box asel tr....tr tychyat ha video bagha.......jabardast vatel...... ataparynat yevdha bhayankar POV nahi pahila ....shabdach nahit tya overhang la chatit kala aalya dada majhya😬😬
छान जबरदस्त व्हिडिओ. प्रस्तरारोहणाचा थरारही जबरदस्त होता. आम्ही ही अनुभवलाय पाच सहा वेळा. चांदण्यात उघडयावर झोपण्याची मजा काही औरच असते. मजा आली व्हिडिओ बघताना. गेली पंचवीस वर्षे हा अनुभव घेतोय. मस्त.
हे काय दादा असे कोणी दाखवितो काय....... तु जे काही दाखवून दीले ....मला नाही वाटत ईतर कोणत्याही blogger ने दाखविले असेल.... खरे सांगायचे झाले तर ...डोळ्याचे पारणे फिटवणारा असा climbing चित्तथरारक अनुभव आला...... दोन मिनिटं तर आमच्या काळजाचे ठोके चुकत होते हे सर्व बघताना.... Hats of you.... Brother...मी तर एक क्षुल्लक माणूस आहे..... आम्ही तर फक्त youtube वर बघून फक्त comments करणार.... पण प्रत्यक्षात अशा ठिकाणी जाऊन अशा प्रकारे एखादी वास्तू दाखवून देणे ...तीही स्वतः ची तमा न बाळगता ...... Speechless......दोन्ही हातांनी साष्टांग दंडवत.... भावा....
खरच विनायक दादा अप्रतिम खरच धाडस लागत याला.🚩🚩👍👍
खुप छान Climbing केलीत तुम्ही. खुपच थरारक होते सारे. प्रत्येक सह्याद्रीच्या मुकुटावरचा मुकुटमनीला स्पर्श करण्याचा चंगच तुम्ही मनी बांधलंय. तुम्हाला माझा मानाचा मुजरा.
जबरदस्त विडिओ दादा, कलाइम्ब करताना काय अवस्था होते हे समजू शकतो, कलाइम्ब करून विडिओ शूट करणं सोप्प नाही तुम्ही जे आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहात त्यासाठी एक लाईक कमीच आहे....😍 स्वर्गीय अरुण सावंत सरांना भावपुर्ण आदरांजली 🙏
अबबबबबबबब....... जब्बरदस्त अवघड प्रकार आहे .... खतरनाक 😰😰😰
परब साहेब काय भिती वाटते की नाय लय खतरनाक पाँईट होता ......
Very nice and thrilling climb Vinayak Bhau. Keep it up.Good going. Superb. 🌈🌈❤❤😍😍
खतरनाक भावा.... अप्रतिम व्हिडियो..🧗👍👍❤️
yevdya mothya treaking shoes sobat najuk dagadanvar pay deun chadhan hyaatach navval aahe ekdam khatarnak bhendi
दादा विडिओ जबरदस्त त्रील्लिंग 👍👌👌👌👌
खतरनाक चढण पाहून आमची छानच झाली बुवा दम...छाक.🤒🤑👌👍🙏🙏🙏
खतरनाक व्हिडीओ.... क्लाइंबिंग करणे लै हार्ड आहे....... उतरणाचा व्हिडीओ bagayala मिळाला असता तर आणखीन भारी वाटले असते.... keep it up.
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Mitra shendi sulka terror aahe climbing sathi parantu tumhi lokani sir kelas tyabaddal tumche sarvanche abhinandan.
जबरदस्त विडिओ दादा...🔥🔥
Vinayak awesome video....please be safe u and ur team...best wishes always..jai hind jai maharashtra
अप्रतिम व्हिडिओ.🙏🚩🚩
तुम्ही सर्वजण सुळका उतरल्यानंतर तुमच्या सर्वांच्या डोळ्यातले भाव सारं काही सांगून जात आहेत 🫡🚩
Vinayak Dada kai Jabardast Thararak Climbing Kelis. Khup Risk ghetlis. But Finally u did it. Sulkya var jaun purna drishya kai Sunder distay. Superb Video Dada. Very well Climbed👏🏻👏🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻!!
जबरदस्त मित्रा
जबरदस्त थरार
१नं सलाम तुला
विनायक दादा यु आर व्हेरी गुड, जय शिवराय
Dada khup tujhyat dering ahe 👌
खतरनाक...😊👌
खूप खूप सुंदर दादा
तू नेहमीच खूप मेहनत घेत असतोस🙏👍
Wow.... Amazing
Kadak 👍
Well-done
Vinayak dada tuchya ya dhadsala manacha slam
Great 👍🌹
Thank You so much .
❤️❤️❤️💥
just small suggestion to viewers - VR Box asel tr....tr tychyat ha video bagha.......jabardast vatel......
ataparynat yevdha bhayankar POV nahi pahila ....shabdach nahit
tya overhang la chatit kala aalya dada majhya😬😬
khatarnaak saahas kelet tumhi.kuthe ekhada dagad nikhalala tar risky aahe.Tumhi dhaadas vadhavun ghetay.bhiti vaatate.
व्हीडिओ बघतानाच हार्टबीट वाढल्या होत्या, प्रत्यक्षात अनुभव कसा असेल कल्पना न केलेलीच बरी🤣
wah jabardast
Dada khup tujhyat dering ahe 👌