350 वर्षांपूर्वीचा सरदार कान्होजी जेधे यांचा वाडा (कारी ता.भोर)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यासाठी बहुमुल्य योगदान देणारे सरदार कान्होजी जेधे यांचा भोर तालुक्यातील कारी गावात असलेला ३५० वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक वाडा ....
    -----------------------------------------------------
    #कान्होजी_जेधे
    #सरदार_कान्होजी_जेधे_यांचा_वाडा
    #Kanhoji_Jedhe
    #Shivaji_Maharaj
    #शिवाजी_महाराज_कान्होजी_जेधे
    #कारी_भोर_कान्होजी_जेधे_वाडा
    #Sagar_Madane_Creation
    #Sardar_Kanhoji_Jedhe_History

КОМЕНТАРІ • 453

  • @momskitchen2400
    @momskitchen2400 3 роки тому +175

    जास्तीत जास्त लोकांनी पाहून शेअर करून subscribe karun comment केल्या पाहिजेत इतकी सुरेख माहिती आणि ठिकाणं तुम्ही दाखवता
    खूपच आवडत पाहायला

    • @balaramtare3610
      @balaramtare3610 2 роки тому +4

      जर सरदारांचे वाडे इतके सुंदर पुर्नजीवित करु शकत असताना महाराजांच्या गडांचा विसर‌ का पडावा?

    • @asmitapatil3597
      @asmitapatil3597 2 роки тому

      सागर मला तुझा नंबर एमरजन्सी हवाय

    • @valuja4012
      @valuja4012 2 роки тому

      maratha samaj

    • @kalpeshkoli3447
      @kalpeshkoli3447 2 роки тому

      @@valuja4012 ,

  • @shrimantsupekar598
    @shrimantsupekar598 3 роки тому +130

    जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपली प्रगति कधीच करूं शकत नाही

  • @shyampandit5478
    @shyampandit5478 2 роки тому +13

    सरदारंच्या वंशजाचे आभार. सर्व छान जपून ठेवले आहे. कारी च्या मातीला माझे वंदन.

  • @kiranyelale9408
    @kiranyelale9408 3 роки тому +81

    सागर सर असे जुन्या वाडे मला फार आवडतात, असं वाटत की या वस्तु आपल्याशी बोलत आहेत, असं इतिहास सांगत आहेत, जुन्या पेटिंग तर खुप काही बोलतात,,, फक्त हे सर्वांना आवडेल च असं नाही,,,,पण जे इतिहास प्रेमी आहेत त्यांना हे सांगायची गरज नाही। ,,,,,,,,,,,,

  • @AvadhutPharakate
    @AvadhutPharakate 3 роки тому +18

    सरदार कान्होजी जेधे यांना मानाचा मुजरा🚩🚩🚩🚩

  • @madhurikhujat4859
    @madhurikhujat4859 2 роки тому +13

    मन प्रसन्न झाले तेरावे वंशज पण सरळ , साध्या जुन्या विचाराचे आहेत या चॅनल मुळे त्यांच दर्शन झाले . पिंड देव देवता सर्वसुंदर

  • @kiranyelale9408
    @kiranyelale9408 3 роки тому +50

    सरदार कान्होजी जेधे यांच्या वंशजानी या वस्तु फार प्रेमाने जतन करून ठेवल्या आहेत ,,हे फार विलक्षण आहे,,,,,🙏🙏🙏🙏🙏🙏आपन आपल्याला जमे ल तसं आपला इतिहास जपला पाहिजे,,,,,,,,,,,

    • @shivajipawar7735
      @shivajipawar7735 3 роки тому

      आ पल काम उत्तम आहे

  • @sureshmore3541
    @sureshmore3541 2 роки тому +6

    आपला इतिहास जिवंत ठेवण्यासाठी एकत्र राहणे खूप गरजेचे आहे जय शिवराय🚩🚩🚩🚩

  • @coloursRangolii
    @coloursRangolii 3 роки тому +48

    शिवकालीन वस्तू आणि वास्तू पहायला भेटली खूप छान 🚩

  • @ujjwalakemkar223
    @ujjwalakemkar223 3 роки тому +10

    सागर खुप छान माहिती देत आहात. धन्य
    वाद. या वाड्याचे जसे नुतनीकरण झाले तसे सर्व वाड्यांचे नुतनीकरण झाल्यास पुढील अनेक वर्षे शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत राहील.

  • @user-jm7mu8ev9p
    @user-jm7mu8ev9p 3 роки тому +54

    Dada fakt tumchya mule aamhala evdi mahiti milte . 🚩jay shivray , jay shambhu raje . 🚩

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Рік тому +2

    खूप खूप खूप धन्यवाद

  • @mahadeonagane782
    @mahadeonagane782 3 роки тому +21

    फार अनमोल ठेवा जतन केलाय.स्वराज्याची कितीतरी खलबतं या वाड्यने पाहिली,ऐकली असतील.

  • @sureshgaikwad1913
    @sureshgaikwad1913 2 роки тому +1

    सागर ही काही माहिती सादर करतो, याचा मला खूप अभिमान वाटतो, तु अशा नवनवीन माहीती सादर कराव्यात हीच तुझ्या कडुन अपेक्षा,
    आणी या कायाँला माझ्या कडुन खूप खूप शुभेच्छा.
    जय जिजाऊ जय शिवराय सागर
    🙏🚩🙏🚩🙏🚩🙏

  • @21rjjr
    @21rjjr 3 роки тому +29

    अभिमान आहे भोर च्या मातीचा ....
    Suport from kolhapur 🙏

  • @firbassproductionfbp2350
    @firbassproductionfbp2350 3 роки тому +21

    खूपच सुंदर ,आपल्या परिसरातील शिवकालीन वास्तूंचे आपण असेच जतन केले पाहिजे 👏दादा खूप सुंदर माहिती मिळाली ..👏

  • @pallaviranade3570
    @pallaviranade3570 3 роки тому +7

    हा वारसा त्यांच्या वारसांनी जपून ठेवला आहे. तो, पुढील पिढीसाठी प्रेरणास्थान राहील. अशा पराक्रमी वीरपुरषांची माहिती लोकांना व्हीसी द्वारे करुन दिली त्याबद्दल खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 роки тому +4

    Khup chhan ani upyukt aitihasik mahiti smjli. kanhoji jedhyan sarkhe shur ani jivala jiv denare srdar shivrayan kde hote mhnunch swarajyachi sthapna hovu shkli.
    slam ashya swarajy rkshkanna.
    !! JAY BHAVANI !!
    !! JAY SHIVRAY !!

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 3 роки тому +5

    जय शिवराय🚩🚩🚩
    खुप छान माहिती दिली सर आपण एवढा जुना वाडा असुनही आजही खुप सुंदर दिसतो .आपल्यामुळे ऐकलेल्या आणि वाचलेल्या गोष्टी आम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळतात.
    धन्यवाद सर🙏🙏🙏🚩

  • @sunilzalte1966
    @sunilzalte1966 2 роки тому +7

    बहुजन हिताय बहुजन सुखाय
    जय जिजाऊ आई
    जय शिवरायां
    जय भीम
    जय महाराष्ट्र

  • @pankajruikar89
    @pankajruikar89 3 роки тому +12

    जय शिवराय कनोजी जेधे याना मनाचा मुजरा

  • @rushikeshaherofficial2799
    @rushikeshaherofficial2799 3 роки тому +4

    नमस्कार भावा सलाम तुझ्या कर्तुत्वाला अशीच उल्लेखनीय कामगिरी करत राहा आयुष्यात खूप मोठा होशील खुप पुढे जाशील देवाचे तुला नेहमी आशीर्वाद लाभतील .... ज्या आईवडिलांच्या पोटी तू जन्म घेतला ते खरंच धन्य आहेत त्यांनाही साष्टांग नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻♥️

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 роки тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
      जय शिवराय

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 3 роки тому +4

    एक नंबर साहेब अशी माहिती दिल्यानंतर चांगले चांगले रस्ते होते

  • @sharvagholap6335
    @sharvagholap6335 3 роки тому +21

    मी ह्याच गावातला आहे। हा वाडा खूप सुंदर आहे

  • @vijaypalaspagar331
    @vijaypalaspagar331 3 роки тому +4

    खुपच छान आहे सरदार कान्होजी यांचा वाडा तुमच्या चॅनेल चे धन्यवाद असेच या पुढे पण दाखवा कारण आताचे मुलांना माहीती देता येईल

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Рік тому +2

    आपण फार अनमोल अश्या वास्तू, दुर्मिळ ठिकाणे फार सुंदर पने दाखविता

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Рік тому

      मनापासून आभारी आहे 🙏😊🚩
      जय शिवराय 🚩

  • @yashwantghumre7130
    @yashwantghumre7130 11 місяців тому +2

    कान्होजी राजे जेधे यांच्या निष्ठेला प्रणाम

  • @akshaydeore6756
    @akshaydeore6756 3 роки тому +17

    स्वराज्यासाठी घरादारावर पाणी सोडणार्या ...... आमची भिड ती काय राहीली???? असा दस्तुरखुद्द महाराजांना खडसावून जाब विचारण्याची जरब आणि अधिकार असणाऱ्या कान्होजी जेधे यांना मानाचा मुजरा...... जय शिवराय 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩

  • @dhierajam2249
    @dhierajam2249 3 роки тому +7

    जेधे.
    नावात बारा हत्तीच वजन आहे.
    जय भवानी जय शिवराय 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @ashwinipatil4091
    @ashwinipatil4091 3 роки тому +20

    Thank you for detail information about all the warrior of Maharashtra...my mother also belongs to Raje Nimbalkar family.

  • @abychitre8563
    @abychitre8563 3 роки тому +15

    Respect to our ancestors who fought gallantly and sacrificed lives for our liberation.🙏🙏🙏

  • @sureshmore3541
    @sureshmore3541 2 роки тому +1

    प्रत्येक मावळा सागर सारखा व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय शिवराय🚩🚩

  • @priyadayanandchaugule7181
    @priyadayanandchaugule7181 3 роки тому +4

    मला तुमच बोलण खुप आवडतं खुप छान वाटत

  • @mgtechnical8413
    @mgtechnical8413 3 роки тому +2

    सर तुमचे हे कार्य अप्रतिम आहे तुमच्यामुळे आम्हाला खूप गोष्टी माहीत होतं आहे

  • @shivajipatil4445
    @shivajipatil4445 2 роки тому +1

    असेच वेगवेगळे व्हिडिओज टाकत राहा समाजाला मार्गदर्शन मिळत आहे प्रेरणा पण मिळत आहे

  • @jayeshrane4616
    @jayeshrane4616 3 роки тому +10

    Nice video ....KEEP IT UP...... JAY BHAVANI ........................................ JAY SHIVAJI .................................. JAY SHAMBHURAJE .....................

  • @purushottambakare8121
    @purushottambakare8121 3 роки тому +9

    Excellent!!! Millions of thanks Mr Madane.

  • @anilpatil986
    @anilpatil986 2 роки тому +2

    खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @amartaware1046
    @amartaware1046 3 роки тому +5

    खुप छान सागर दादा 👌👌👌👌👌👌

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 роки тому +1

      मनापासून धन्यवाद 😊🙏🚩🚩

  • @abhijitjagtap3191
    @abhijitjagtap3191 3 роки тому +1

    खूप छान माहिती आहे सर अशा घरण्याच्या मुळे आपला इतिहास आणि भविष्य काळ जिवंत आहे

  • @avi3727
    @avi3727 3 роки тому +3

    सागर तु खरंच महान आहेस . शिवचरित्रातिल प्रत्येक व्यक्तिविषयि तु इथ्हम्भूत माहिती पुरवतौस. खूपच अभिमान वाटतो तुझा . हया सगळ्या पात्रांचा तु संग्रह तयार कर. आणि एक सुंदर पुस्तक प्रकाशित कर.

  • @tanaypadval8343
    @tanaypadval8343 3 роки тому +10

    जय जिजाऊ जय शिवराय
    अप्रतिम माहिती खुप छान
    तुमच्या छायाचित्रकाराचं कौतुक करावे तेवढे थोडे आहे खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 роки тому

      अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल ...
      खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩🚩

  • @manoharthakare9274
    @manoharthakare9274 3 роки тому +10

    Jay Shivray...🚩🚩

  • @momskitchen2400
    @momskitchen2400 3 роки тому +3

    तुमचे सगळेच इतिहास कालीन व्हिडिओ खूपच छान
    Thanks माहिती साठी

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 роки тому +1

      खुप खुप धन्यवाद
      प्रतिक्रिया दिल्याबद्दल 😊🙏🙏🚩

  • @dishantumbare9453
    @dishantumbare9453 3 роки тому +6

    Chhan aahe jaun aaloy tyanchya नातेवाईक तिथे होते त्यांच्याशी भेट झाली❤️🙏

  • @dhb702
    @dhb702 2 роки тому +1

    मला सरदार कान्होजी जेधे यांच्या विषयी नेहमीच खूप आदर व आपुलकी वाटते कारण सुरवातीच्या काळात शिवरायांना जीवापाड साथ देणारी मातब्बर वतनदार , देशमुख खूप कमी होते. वतनाची फिकीर न करता स्वराज्य स्थापनेसाठी कान्होजी जेधे यांनी जीवापाड साथ दिली. असे महामानव आठवले तरी जीवनातील चांगुलपणावर विश्वास बसतो व चांगली प्रेरणा मिळते. सेनापती कान्होजी जेधे यांना मानाचा मुजरा ! ज्या भुमीवर शिवरायांची पावल पडली, स्वप्नांना भरारी मिळाली, पाठबळ मिळाले त्या 'कारी' चया मातीला वंदन ! मदने तुमचे विडिओ, निवेदन, भाषा उत्तम आहे. तुम्हाला शुभेच्छा !

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому +1

      मनापासून धन्यवाद 😊🙏🚩🚩🚩

    • @udai0228
      @udai0228 2 роки тому +1

      Dear Friends great marathas belong to us ,we indians, I am a telugu but forever indebted to these warriors who fought for our dharma. Though I do not completly follow marathi language but please remember it is the same spirit that binds us, I salute and bow to these warriors as I am myself from the vijaya nagar lineage which preceeded the great marathas a century earlier.

    • @udai0228
      @udai0228 2 роки тому +1

      Also a humble request to Mr madane, plz do a video in Hindi as well for the benefit of our countrymen. I can try and translate in Telugu if u like for I want my country to know about these brave men. I again state that these dauntless warriors belong to our country and should not be confined to Maharashtra alone

  • @panditkalake4354
    @panditkalake4354 2 роки тому +1

    सर अतिशय सुंदर शिवकलिन वास्तु आपन दाखवता धन्यवाद सर

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 2 роки тому +1

    Khup changla prayas
    Tumachya mule nidan. Aamhi. Ya vastut manane vavarato

  • @sarashradhujadhav7484
    @sarashradhujadhav7484 3 роки тому +4

    Khupch chan vatt bghayla ek aple pna vatto ani sgli mahiti tumchakdun sglya na miltey amche ahobhagya ahe

  • @omkarjadhav8820
    @omkarjadhav8820 3 роки тому +13

    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @pallavisawant7815
    @pallavisawant7815 3 роки тому +3

    अप्रतिम व्हिडिओ 👍 हेच आपल खर वैभव आहे🙏🙏

  • @pradnyamagare4328
    @pradnyamagare4328 3 роки тому +3

    Khup chhan mahiti dilit mhnun dhanyawad sir 🙏🙏🙏 Jay jijau 🚩 Jay shivraay 🚩 Jay Shambhu Raje 🚩🚩🙏🙏🙏

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 2 роки тому +1

    आप अच्छा ज्ञान देते हैं । आपकी आवज़् बहुत स्पष्ट है ।

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 Рік тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळे ची.आपण.सपुर्णमाहीतीदेता.आपनास.धन्यवाद.भाऊसाहेब.तसेच.यांच्यां.ठीकाणी.कसे.पोहचावे.याचेंगावला.जांन्याचा.मार्गसांगतचला.कारण.मला.छत्रपतींच्या.शुरवीर.शेनापतीचींसमाधीचे.दर्शन.घेयाचे.आहे.मानाचा.मुजरा.जय.भवानी.जय.जिजाऊ.जय.शिवराय.जय.शंभुराजे.जय.मावळे

  • @manojkulkarni6067
    @manojkulkarni6067 2 роки тому +2

    या वाड्या ला मी भेट देऊन व त्यांच्या आतिथ्या चा लाभ घेऊन आलोय! त्यांनी अभिमानाने जतन केला आहे हा समृद्ध वारसा!! असे वाटले घर असावे तर असे!!👍👍 या पिंडीचे देखील दर्शन घेतले !!

  • @dattaramutekar5911
    @dattaramutekar5911 2 роки тому +1

    खुपच‌ छान. जुन्या गोष्टीची माहिती मिळाली.धन्यवाद.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩

  • @user-os9uw3ql2g
    @user-os9uw3ql2g 3 роки тому +3

    जय शिवराय खूप मस्त वाडा आहे 🚩

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 2 роки тому +1

    🙏सर आपण चांगली माहिती दिली आहे। धन्यवाद सर।🙏

  • @harirs2767
    @harirs2767 2 роки тому +1

    Dada tumche khup mnapasun aabhar ha video dakhavlya baddal.

  • @rkarekar07
    @rkarekar07 2 роки тому +1

    खूप छान माहीती, जय शिवराय

  • @ajitnichite6435
    @ajitnichite6435 2 роки тому +1

    दादा तुमच्या मुले आम्हाला विडिओ बघायला मिळते आणि माहिती पण खूप मिळते खरंच खूप मस्त काम करता

  • @ssonaliggirme6723
    @ssonaliggirme6723 3 роки тому +3

    Rayareshvar la last month gelo pan he mahit navta. Dhanyavad next time nakki jail . Mast mahiti deta tumhi khup chan upakram ahe tumcha .

  • @devidasnanavare6212
    @devidasnanavare6212 3 роки тому +2

    खुप छान माहिती मिळाली

  • @godiswatching7197
    @godiswatching7197 2 роки тому +1

    Khup moth karya karta ahat tumhi…
    Zoplelya ani jati pati madhe adaklelya samaja la tumchya videos ne jaag yevo hich maharaja n charani prarthana🙏🏻
    Jai Bhavani🚩
    Jai Shivaji🚩

  • @laxmannaikwadi5358
    @laxmannaikwadi5358 3 роки тому +2

    Sagar sir Khupach chan..
    Thanks

  • @gaming_arer5270
    @gaming_arer5270 3 роки тому +3

    वाडा लय भारी👌👍🤝✔️

  • @vishaldongare8490
    @vishaldongare8490 3 роки тому +5

    जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Рік тому +1

    सुंदर माहिती दिलीत. सुंदर व्हिडिओ

  • @dadasahebmuthe9848
    @dadasahebmuthe9848 2 роки тому

    एकच नंबर राव जय शिवराय जय शंभुराजे👌🏼👌🏼👌🏼🚩🚩🚩🚩🚩💯💯🏞️⛰️

  • @kishorrajguru3008
    @kishorrajguru3008 2 роки тому +1

    मंदीरात गर्दी करून मंदीरातील लोकांची पोट भरण्या पेक्षा या ठिकाणी सहपरिवार जाऊन छञपती शिवाजी महाराजांना आदरांजली द्यावी.

  • @varshakatkar5009
    @varshakatkar5009 Рік тому +1

    Khup chhan mahiti aahe.

  • @pritamjagtap6799
    @pritamjagtap6799 2 роки тому +3

    आमच्या वहिनीसाहेबांचा माहेर आहे हा वाडा

  • @nikitaraskonda6159
    @nikitaraskonda6159 3 роки тому +3

    Dhanyavad dada 🙏
    Jay Jijau 🚩🚩🚩
    Jay Shivray 🚩🚩🚩
    Jay shambhuraje 🚩🚩🚩

  • @shubhamjedhe3710
    @shubhamjedhe3710 3 роки тому +2

    Maze gav bhor ❤️😍 aamhi bhet dili aahe hite sarve barobar ahe agdi

    • @nitinkachare999
      @nitinkachare999 3 роки тому

      tumhi pan wansaj ahat ka ani keshvrao jedhe hay pune mandhe hote. tanchi kay mahiti asel tar sanga tanche wansaj sadya kay kartat.

  • @govindmanjarekar4366
    @govindmanjarekar4366 3 роки тому +2

    Mahiti Dilyabaddal dhanyawad 🙏 Sagar Dada
    Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏🚩⚔️🔥

  • @kisankakade289
    @kisankakade289 3 роки тому +1

    Khup chan mahiti dili dhanyawad.aattche vanshj dekhil samjkarn tasech rajaran uttam karit aahet javache aamche natevaik aslyamule baryach vela wada aani shaste chilkhate etyadi javalun phahnyacha yog aala atisundar.

  • @nandkishorshinde9394
    @nandkishorshinde9394 3 роки тому +3

    खूप सुंदर माहिती डिलीत सर.

  • @dipaliromane6061
    @dipaliromane6061 3 роки тому +5

    Tumhi khup khup chan video banavta

  • @kisankakade289
    @kisankakade289 3 роки тому +1

    Atishy chan mahiti.sadyache vavshaj natevaik aslyamule wada tasech shastre chilkhate etyadi javalun pahanyacha yog aala .atisundar.vavshaj samajkaran tasech rajkarnamadhe sakriy aahet.khup chan.

  • @ashwinbarge4916
    @ashwinbarge4916 3 роки тому +2

    Shivrayanchi jul leli konti he gosht kiva vastu pahayla mila li ki khup chan feel hot aamhala personally jaun tar bhetu kiva pahu nahi shakat pan tumchya dware ha wada baghayche sukh labhle aani te aata paryant japun thevnare tyanche vansaj yana 🙏🙏🙏🙏 Dhanyawad

  • @ramdastalekar7995
    @ramdastalekar7995 2 роки тому +1

    खूप छान महिती दिली आहे दादा

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому

      मनापासून धन्यवाद 😊🙏🚩

    • @ramdastalekar7995
      @ramdastalekar7995 2 роки тому

      27 तारीख ला चावंड किल्ल मोहीम होत आहे नाशिक ,पुणे मुंबई रायगड पालघर सोलापूर गड स्वाचता मोहीम

  • @omkardhas6121
    @omkardhas6121 3 роки тому +3

    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.

  • @vsagreatweekendsomuchmore6401
    @vsagreatweekendsomuchmore6401 3 роки тому +4

    दादा खूप छान माहिती दिली🤗

  • @rukminikendre1177
    @rukminikendre1177 2 роки тому +1

    धन्य ती मानसे सर

  • @surekhachole1789
    @surekhachole1789 10 місяців тому +1

    Khupch chhan

  • @aadeshzarad472
    @aadeshzarad472 3 роки тому +6

    Kdak bro

  • @amodchoudhari2484
    @amodchoudhari2484 3 роки тому +2

    Khup chan mahiti jay shivray

  • @yogeshmahamuni1965
    @yogeshmahamuni1965 3 роки тому +2

    कान्होजी बाबा जेधे शत शत नमन

  • @vedikazunjarrao7582
    @vedikazunjarrao7582 2 роки тому +1

    Wada khup chhan jatan kela aahe. Chhan video. Pan maharajani shapat ghetli asel ter wada 350 versha preksha juna asel

  • @pkerkar02
    @pkerkar02 3 роки тому +1

    खुप महत्वाची माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद...!!!

  • @ashutoshharale4153
    @ashutoshharale4153 3 роки тому +3

    Jai Shivshambhu.........
    Jai Kanoji.......

  • @rajarampingale4277
    @rajarampingale4277 3 роки тому +2

    खुप छान जय शिवराय

  • @sheetaljadhab8584
    @sheetaljadhab8584 3 роки тому +2

    Superb wada kanoji jidy

  • @ketaindia
    @ketaindia 3 роки тому +1

    Khup chan mahiti

  • @saurabh.p.supporter7631
    @saurabh.p.supporter7631 3 роки тому +2

    Dada tuje lakh upkar ....Jai shivray

  • @RKOZARKAR
    @RKOZARKAR 2 роки тому +1

    I must visit very soon.

  • @sagarkirdat2756
    @sagarkirdat2756 Рік тому +1

    Khup chann

  • @ulhasadhao9517
    @ulhasadhao9517 6 місяців тому

    मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज,
    जोधे,तसेच सर्व मराठा विरांना
    जय भवानी जय शिवराय हर हर महादेव

  • @deepdhuri9090
    @deepdhuri9090 3 роки тому +1

    व्वा खुपच सुंदर जय शिवराय🚩

  • @bapudevkamble6177
    @bapudevkamble6177 3 роки тому +4

    Historical information,I am proud of jedhe family