ऑनलाइन मागवलं झाड/आज लावलं पॅशन फुट चे झाड/ पाखरं लागले माझ्या मागं/ घरच्या झाडाला निघाला पेरू😋

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024
  • Hi!
    I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
    My 2nd Channel 👉
    #vlog
    #marathivlog
    #villagevlog
    #chhayascreativecorner
    #kitchengarden
    #terisgarden
    #kitchentips
    #passionfruit
    #passionfruitplant
    marathi vlogs,marathi vlog,marathi vlogger,marathi daily vlogs,marathi mulgi,marathi,marathi videos,marathi indian mom vlogs,marathi vlog channel,#marathi vlog,marathi youtuber,#usa marathi vlog,funny marathi videos,marathi family vlog,comedy marathi videos,routine marathi vlog,marathi vlogs in usa,cute marathi,#marathi vlog in usa,marathi family vlogs,marathi manus,marathi mulagi,marathi couple,#marathi vlog in america,#marathi in usa

КОМЕНТАРІ • 121

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 20 днів тому +5

    किती गोड बाय केले तुला.अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे.कोणालातरी दृष्ट काढायला सांग

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, खूपच छान कमेंट करता ताई तुम्ही, तुमची कमेंट वाचून खूप आनंद होतो ताई ☺️🥰🙏

  • @abhishekthanekar3911
    @abhishekthanekar3911 20 днів тому +7

    ताई तुमी नित्य सेवे मधले कोणते वाचन करता रोज तुमच्या कोणत्या सेवा असतात🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 днів тому

      ताई मी रोज अकरा माळी स्वामी समर्थ जप करते आणि कामामुळे कामाच्या काही गडबडीमुळे नाही जमलं तर एक माळ केली तरी चालते आणि तारक मंत्र एक माळ पण आपण सकाळी करायची की संध्याकाळी करायची वेळ ठरवून घ्यायची तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सकाळी करू शकता वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता रोज त्याच वेळेला सेवा झाली पाहिजे ☺️🥰 श्री स्वामी समर्थ ताई ☺️☺️🥰

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 20 днів тому +7

    तुमच्या दोघांकडे बघितले की वाटते देवाने तुम्हाला एकमेकांसाठी च बनवलं मेड फॉर ईच other देवपुजा बघतच रहावं वाटत लाल परी दिसतेय माझी बाय आज किती जीव आहे बघ माझ्या जावयाचा तुझ्यावर नजर काढत जा कधी मधी असेच आनंदी रहा नेहमी मावशीचा भरभरून आशीर्वाद आहे तुझ्या सर्व परिवारासाठी

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому +2

      ☺️🥰♥️❤️ एकदम बरोबर बोलल्या मावशी तुमचे जावई आहेतच तितके गुणाचे ☺️ असा नवरा मिळायला सात जन्म ही कमी पडतील ☺️🥰 मावशी तुम्ही मला माझी बाई बोलताना खूप छान वाटतं असं वाटतं की माझी आईच माझ्याशी बोलते ☺️🥰❤️ मावशी देवाच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित आहे फक्त तुमचा आणि तुमच्या सारख्या मोठ्या माणसांच्या आशीर्वादाची गरज आहे ☺️🥰 खूप खूप धन्यवाद मावशी वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि न चुकता मला रोज इतकी छान कमेंट करता तुमची कमेंट वाचते की मन अगदी प्रसन्न होऊन जातं ☺️🥰❤️

    • @VandanaSwamiSeva
      @VandanaSwamiSeva 20 днів тому

      हो ना ❤

  • @user-uq3gj5cf3v
    @user-uq3gj5cf3v 20 днів тому +2

    छाया खुप छान माहिती सागितल फौजी दादाना पिताचा त्रास होतो त्याना सकाळी उपाशीपोटी सब्जी घालून कोमट पाणी देत जा पियाल रोज हा उपाय कर पिताच त्रास होत नाही माझ्या अनुभव सांगते बाकी जोड़ी लय भारी 😍😂😂🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 днів тому

      ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई खूप छान उपयोगी माहिती दिली आज पासूनच मी फौजी साहेबांना गरम पाण्यामध्ये सब्जा घालून देत जाईन ताई ☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️

  • @shitalasodekar6596
    @shitalasodekar6596 20 днів тому +2

    हिरवागार परिसर आहे तुमचा छान .मन प्रसन्न होऊन जाते व्हिडिओ पाहिला की .तुमची साडीची चॉईस खूप छान आहे.👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому

      तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @hirajipawar3651
    @hirajipawar3651 20 днів тому +4

    श्री स्वामी समर्थ, हॅलो ताई काय करतेस, किती ग माया करता तुझी मिस्टर तुझ्यावरती, अशीच माया असू दे जन्मभर, नाईस व्हिडिओ, बाय टेक केअर❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому

      तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 20 днів тому +2

    छाया... खूप च गोड आहेस तू❤... किती छान बाय केलं फौजी साहेबांनी तुला....आणि झाडाबद्दल पण किती छान बोललीस...माझं बाळ आहे.म्हणून एव्हढी छान येतात झाड.. खरं च आहे गप्पा पण माराव्या लागतात झाडांशी...प्रेमाने हात फिरवत... खूप छान होतात मग

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 днів тому

      एकदम बरोबर बोललात ताई तुम्ही झाडांच्या बरोबर गप्पा माराव्या लागतात त्यांच्याकडे प्रेमाने पहावा लागतं ☺️ जसं की आपले घरातले मेंबर आहेत असं त्यांना ट्रीट कराव लागतं तेव्हा ते झाड छान येतात
      आणि ताई तुम्ही तुमचं मन खूप चांगलं आहे खूप मोठ्या मनाच्या आहात तुम्ही ताई ☺️ तुम्ही माझी आणि फौजी साहेबांची तारीफ केली कारण दुसऱ्याची तारीफ करायला सुद्धा खूप मोठा मान लागतो
      तू खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि खूप छान कमेंट पण करतात धन्यवाद ताई ☺️☺️🥰 good morning tai ☺️☺️

    • @amrutapunde2813
      @amrutapunde2813 19 днів тому

      @@ChhayasCreativeCorner ,♥️

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 20 днів тому +2

    Wa ky bat he gharcha zadavarcha पेरू test ky bharich asel, माझा kade pn tai zadavar काकडी aali,mast vate gharchi फळ, सुंदर मनमिळाऊ फॅमिली तुमची 😊❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 днів тому +1

      एकदम बरोबर बोललात ताई आपल्या गार्डन मधल्या झाडाच्या फळाची टेस्ट काही वेगळेच असते वेगळाच आनंद असतो ☺️☺️ तुमच्या गार्डन मध्ये सुद्धा काकडी आली आहे छान वाटलं ☺️ ज्याच्या घरासमोर झाड असतात ज्याला झाडाची आवड असते त्याच्यावर देवाची कृपा असते ताई ☺️ ज्याला झाडाची आवड नाही त्याला कशाचीच आवड नाही खूप खूप धन्यवाद ताई वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहता आणि छान पॉझिटिव्ह कमेंट पण करता खूप खूप धन्यवाद ताई ☺️ good morning tai 🌞

  • @bhagyashreebhosale7660
    @bhagyashreebhosale7660 20 днів тому +2

    आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे ताई तुझा vlog पाहताना हे जयश्री गडकर याचं गाणं आठवले... तुम्हाला आणि फौजी ना पाहून. खूप सुंदर आहे तुमचा जोडा अगदी लक्ष्मी नारायण.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 днів тому +1

      ☺️🥰❤️ ताई तुम्ही आमच्या जोडीला काय उपमा दिली☺️🥰 लक्ष्मी लक्ष्मी नारायणाची 🥰पुढे काय बोलावं शब्द कमी पडले आता ☺️ कप कप धन्यवाद ताई तुम्ही खूप मोठ्या आणि निर्मळ मनाच्या आहात कारण तुम्ही आमची तारीफ केली आजकालच्या जमान्यामध्ये दुसऱ्याची तारीफ करायला सुद्धा खूप मोठ मान लाग ☺️🥰❤️ good morning tai 🌞

  • @ManishaWagh1
    @ManishaWagh1 20 днів тому +4

    लाल साडीत खूप सुंदर दिसताय ताई तुम्ही 👌🏻👌🏻

  • @RupaliBankar-x5i
    @RupaliBankar-x5i 19 днів тому +1

    ताई मी एकदा गेले होते मुख्यालयात माझ्या मिस्टरा नां माझ एक अवयव दयचा होता माझा तर परवानगी घ्यायला तर तिथं मला एका पोलिसाने ईतकं छान सांगितले तु खुपचं छान काम करत आहे फौज साहेबांना बगून आज आठवलं खूप छान व्हिडिओ झाला❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 днів тому

      अरे वा ताई तुमचे विचार किती चांगले आहेत तुम्ही तुमचा शरीराचा एक अवयव तुमच्या मिस्टरांना देत होता काय झालं ताई तुमच्या मिस्टरांना बरे आहेत का ते आता ☺️ आमचे फौजी साहेब पण खूप चांगले आहेत ताई ☺️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट पण केली धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️

  • @अश्विनीइंगळे
    @अश्विनीइंगळे 18 днів тому +1

    Khup chan Tai

  • @vinitapawar7304
    @vinitapawar7304 20 днів тому +2

    Tai palm tree chi kalji tumhi Kashi ghetat mazya palm tree chi paan thodi pivle padat aahet mi pan balconyt thevle aahet tumhi zadanna konti khat taktat te pan ek vlog banvu. Share kara 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 днів тому +1

      ताई पामट्रीचे पानं उन्हाळ्याची असतील ते उन्हाळ्याच्या झळाया लागतात ना त्यामुळे ते पिवळे पडले असतील ते पिवळी पडलेली पान कापून टाका आणि पामट्रीला आम्ही फक्त शेणखत घालतो थोडे शेणखत घाला त्यांना छान होतील ताई उन्हाळ्यामध्ये पाम ट्रीला बिलकुल शेडी एरिया लागतो जास्त ऊन जमत नाही त्यांना सावलीच लागते ☺️ good morning tai 🌞

    • @vinitapawar7304
      @vinitapawar7304 19 днів тому +1

      @@ChhayasCreativeCorner Good Morning 🪷🌷🙂

  • @RadhaTumma-so5wf
    @RadhaTumma-so5wf 19 днів тому +1

    खूप छान विडीओ होता छाया वहिनी तूझ्या भाऊ तुझं सावली आहे तूझ्या म मागे नेहमी राहतो मला हे सगळं बघून खूप छान वाटत आज साडी चा कलर छान आहे ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 днів тому

      ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️ good evening tai ☺️🙏

  • @rakeshchavhan1149
    @rakeshchavhan1149 18 днів тому +2

    Yenarya Ganpati sathi yek vidio banva sampurn tayarich ???

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  18 днів тому +1

      हो नक्की बनवून दादा,दोन दिवस पहिले व्हिडिओ येणार, खूप खूप धन्यवाद दादा ☺️🥰🙏

  • @JayshriShinde-d4h
    @JayshriShinde-d4h 20 днів тому +2

    Shree Swami Samarth Tai tumhi dragon fruit pan lava khup chhan ahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому

      हो नक्की लावील ताई, खूप छान सुचवले ताई तुम्ही, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @aparnabhave6399
    @aparnabhave6399 20 днів тому +2

    खूप छान असतात तुमचे व्हिडिओ.....मला खूप आवडतात❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 днів тому +1

      ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि छान कमेंट पण करतात धन्यवाद ताई ☺️☺️🥰 good morning tai 🌞

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 20 днів тому +2

    आम्हाला पण पेरू मीठ मिरची लावून आवडतो.कडक असतानाच खायला छान लागतो

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому

      हो ताई मिरची आणि मीठ लावून पेरू खूप छान लागतो, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @VandanaSwamiSeva
    @VandanaSwamiSeva 20 днів тому +1

    खूप छान व्हिडिओ ताई तुमच्या बरोबर गप्पा मारल्या सारखे वाटते. आणि पाॅजिटिव वाटतं ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 днів тому

      ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰 मला पण तुम्ही कमेंट केले का छान वाटतं तुमची कमेंट वाचून ☺️ good morning tai 🌞

  • @manisha8754
    @manisha8754 19 днів тому +1

    माझ्या कडे आहे pathion fruit खुप मोठा वेल झाला आहे.पण मी पुण्याला असते.आत्ता माझ्या वेलाला 200-300तरी फळं आले आहेत

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 днів тому

      🤗 अरे वा ताई खूप छान वाटलं ऐकून तुमच्या passion fruit वेलाला इतकी फळ आली आहेत मी तर आत्ताच लावलाय बघू आता कसं येतंय ते खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली धन्यवाद ताई good evening tai ☺️☺️🥰

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 19 днів тому +1

    Mast video thanks 😅

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x 20 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई छान विडियो 😊

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 20 днів тому +1

    मी पा आमच्या बागेसाठी पॅशन फ्रुट ची झाडें मागवली थँक्स for sharing

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому

      खूपच छान ताई, माझ्यासारखीच तुम्हाला पण झाडांची खूप आवड आहे ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 20 днів тому +1

    RUPALI kadam
    Kup kup mast 😊👍🙏
    ताई काेथंबिरीची काेणतीही रेसिपी कधीतरी दाखवा. खुप सारी काेथंबीर आली आहे. 👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому

      हो ताई नक्कीच दाखवन ☺️ 🥰 good night tai ☺️☺️🥰❤️

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 12 днів тому +1

    Pashan fruit che zad naste .vel aasto.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  12 днів тому

      हो ताई एकदम बरोबर बोललात तुम्ही passion fruit ch वेलच असतो झाड नसतं पण मी बोलता बोलता बोलून गेले झाड तो खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏❤️

  • @sayaliberad609
    @sayaliberad609 20 днів тому +2

    Hi.... ताई फौजी मुख्यालय आहेत का नगरला ड्युटीवर..... का पोलीस स्टेशन दिलेलं आहे त्यांना...... मी पण नगरचेच आहे.... माझे मिस्टर पण पोलीस आहेत.... तुमचे व्हिडिओ खूप मस्त असतात......

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому

      ताई ते मुख्यालयात आहेत, नगरमध्ये आहे ड्युटीला, खूप छान ताई तुमचे मिस्टर पण पोलीस आहेत, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @aditakadam
    @aditakadam 20 днів тому +1

    तुझ्या घरापासून परिसर खूप सुंदर आहेत आता

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому

      ☺️🥰 हो ताई आमच्याकडं वातावरण खूप छान आहे 🥰❤️❤️ good night tai ☺️

  • @bhagyashrimore8773
    @bhagyashrimore8773 20 днів тому +1

    Tai methi ani kothambir khudun ghet ja mahnje tyala ajun pan futil mahnje ankhi thod divas jast khata yeil

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому

      ताई पावसामुळे मेथी आणि कोथिंबीर खराब झाली होती, त्यामुळे तिला मुळा सकट उपटावे लागले, आता परत टाकणार आहे ताई, मग खुडूनच घेईन, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @Jalaja-b2p
    @Jalaja-b2p 19 днів тому +1

    Nice

  • @rukminghadge1114
    @rukminghadge1114 19 днів тому +1

    मी रोज बघते तुमची विडीओ छान असतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 днів тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 днів тому

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️ वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि खूप छान कमेंट पण केली ताई तुम्ही खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰

  • @SadhanaParab-br2ic
    @SadhanaParab-br2ic 20 днів тому +1

    Shree Swami Samarth

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 20 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому

      श्री स्वामी समर्थ दादा ☺️🥰🙏

  • @nutandivekar2557
    @nutandivekar2557 19 днів тому +1

    ताई तू कपडे हाताने धुते का मशीन लावते ग

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  18 днів тому

      ताई मी मोठाले कपडे मशीन मध्ये होते मुलांच्या जीन्स बेडशीट आणि बाकीचे कपडे मी हाताने धुते कारण मुलांच्या शर्टच्या कॉलर फौजी साहेबांच्या शर्टच्या कॉलर या मशीनमध्ये निघत नाहीत त्यामुळे हातानेच धुवावे लागतात त्यामुळे जे मशीन मध्ये जमतील असे कपडे मी मशीनमध्ये टाकते आणि हाताने धुवायचे कपडे मी हातानेच होते ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली ☺️🥰❤️❤️

  • @AngelSawai
    @AngelSawai 19 днів тому +1

    Khup chan 😊

  • @AnitaBelorkar-wo4hc
    @AnitaBelorkar-wo4hc 20 днів тому +1

    Thanks माझ्या कॉमेंट ला answer केल्या बद्दल 😊

  • @suvarnajiwane9962
    @suvarnajiwane9962 19 днів тому +1

    👌👌👌

  • @reemamankar7596
    @reemamankar7596 20 днів тому +1

    खूप छान व्हिडिओ

  • @reshmakoratkar2390
    @reshmakoratkar2390 20 днів тому +2

    खुप छान ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @neetamandlik8981
      @neetamandlik8981 20 днів тому

      Really police department job very hard working and also dangerous job

  • @SeemaBhosale-s1h
    @SeemaBhosale-s1h 20 днів тому +1

    Khup Chan ❤

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 20 днів тому +2

    छाया किती चांगले बोलली झाडा बदल जावाई बापुला बाहेर सोडवे ही

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому

      मावशी खूप खूप धन्यवाद, तुमच्या कमेंट ची वाट पाहत होते मावशी, खूप आनंद झाला मावशी ☺️🥰🙏

  • @VirenMagar-mb7xd
    @VirenMagar-mb7xd 20 днів тому +1

    Khup chaan tai

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 20 днів тому +1

    मस्तच

  • @AamhiShivbhakt995
    @AamhiShivbhakt995 20 днів тому +1

    Chan haye tai video

  • @pratibhaphadtare7204
    @pratibhaphadtare7204 20 днів тому +1

    खूप छान विडिओ ❤

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 20 днів тому +1

    खूप छान विडिओ

  • @Rupali_kshirsagar
    @Rupali_kshirsagar 20 днів тому +2

    ताई तुम्ही गळ्याला कुंकू का लावतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому +1

      ☺️🥰 ताई मी नव्हते लावत पहिलं पण मला एक दोन ताईच्या कमेंट आल्या की तुम्ही पूजा करताना कपाळाला कुंकू तर लावता पण तुम्ही गळ्याला पण कुंकू लावत जा त्यामुळे मी लावते याचा अर्थ मलाही नीट माहिती नाही मी माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला पण मला त्याबद्दल काहीच माहिती नाही मिळाली ☺️🥰

    • @rupalipatil8765
      @rupalipatil8765 20 днів тому

      नमस्कार ताई .गळ्याला कुंकू लावतात कारण आपल्या हृदयात देव असतो गळ्याला कुंकू लावून हृदयातल्या भगवंताची पुजा करणे . म्हणून गळ्याला कुंकू लावतात . बाकी व्हिडीयो खुप छान होता ताई आजचा 🙏🥰

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 20 днів тому +1

    खुप छान ताई ताई दादा ना हेल्मेट वापरा म्हणुन सांगा ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 днів тому

      ☺️🥰 अहो ना ताई त्यांना सांगत असते हेल्मेट वापरा पण ते बोलतात जास्त लांब जायचं नाही इथे तर जायचंय त्यामुळे ते नाही वापरत खूप सांगते ऐकतच नाही ☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️ good morning tai 🌞

  • @manaswibaviskar.7936
    @manaswibaviskar.7936 20 днів тому +1

    हाय छाया कशी आहेस.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  19 днів тому

      Good morning 🌞 tai ☺️ मी बरी आहे ताई तुम्ही कशा आहात ☺️🥰

  • @asharaut782
    @asharaut782 20 днів тому +1

    😊❤

  • @pritishirapuri9598
    @pritishirapuri9598 20 днів тому +1

    ताई व्हिडीओ लवकर टा का आज दिवभर वाट बघितली

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому

      हो ताई आज जरा उशीर झाला, मी उद्यापासून व्हिडिओ लवकर टाकण्याचा प्रयत्न करते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sagarsatdeve5496
    @sagarsatdeve5496 20 днів тому +1

    Khup kamjor rop ahe tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому

      हो ना दादा खूपच कमजोर आहे ☺️ एका लेकराप्रमाणे तर त्याला आम्ही जीव लावणारच आहोत पाहूया आता पुढे काय होतंय त्याचं ☺️🥰

  • @shreeswamisamarth1_
    @shreeswamisamarth1_ 20 днів тому +1

    कमळाचे बी कुठे मिळाले

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому

      ताई ॲमेझॉन किंवा मेषोवरून मागवा.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому

      कमळाचे बी पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळतं ताई पण या व्हिडिओमध्ये मी कमळाचा बी बद्दल काहीच बोलले नव्हते ☺️ मग तुम्हाला नेमकं काय बोलायचं मला कळलच नाही ताई ☺️☺️🥰 good night tai ☺️🙏

    • @shreeswamisamarth1_
      @shreeswamisamarth1_ 20 днів тому

      मागील विडीओ मध्ये बघितले होते म्हणून विचारले

  • @vaijantinaik6439
    @vaijantinaik6439 20 днів тому +1

    Tai tumse mister Fauji Aahat ki police aaheit

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому

      ताई माझे मिस्टर आर्मी रिटायर आहेत आणि आत्ता पोलीस मध्ये 👮ऑन ड्युटी आहेत ☺️ 🥰 डबल सर्विस ☺️ त्यामुळेच तर ताई माझ्या मिस्टरांचा मला खूप अभिमान वाटतो ☺️ असा नवरा भेटायला सात जन्म ही कमी पडतील ☺️

    • @hemangiwelling3102
      @hemangiwelling3102 20 днів тому

      ​@@ChhayasCreativeCornerतुम्ही दोघे एकमेकाना पूरक आहात एकमेकांची काळजी घ्या.

  • @aditakadam
    @aditakadam 20 днів тому +1

    ताई तू माझ्या माझ्या मेसेज चा रिप्लाय का बर नाही देत प्रत्येक व्हिडिओमध्ये तुला मेसेज करते तू कधीच रिप्लाय देत नाहीस

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому

      अहो ताई प्रत्येक व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही चेक करा प्रत्येक कमेंट चा रिप्लाय दिलेला आहे मी ☺️

  • @shriswamisamarth793
    @shriswamisamarth793 20 днів тому +1

    खूप छान ताई

  • @dipaliwagh6156
    @dipaliwagh6156 20 днів тому +1

    👌👌👍