Dalimb Pangal मुळे उत्पादनात होणारा फायदा । Dalimb |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 січ 2025

КОМЕНТАРІ • 71

  • @akshayvalekhinde9398
    @akshayvalekhinde9398 День тому +1

    खूप छान माहिती दिलीत ❤

    • @agrostarindia
      @agrostarindia  День тому

      शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, तुम्हाला व्हिडिओ आवडला हे जाणून आनंद झाला. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.

  • @devendrapawar955
    @devendrapawar955 5 днів тому

    खुप छान माहिती 🙏👍

  • @ajaythakare8619
    @ajaythakare8619 11 днів тому +6

    बाग निघेपर्यंत ही सीरिज continue ठेवा जेणकरून शेतकरी बांधवाना फायदा होईल

    • @agrostarindia
      @agrostarindia  11 днів тому +2

      नक्कीच आम्ही पूर्ण प्रयत्न करू.

    • @WeareSystemtraders
      @WeareSystemtraders 7 днів тому

      हो खूप फायदेशीर व्हिडिओ आहे ... Series चालू द्या with same Person . ​@@agrostarindia

    • @agrostarindia
      @agrostarindia  6 днів тому

      शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, तुम्हाला व्हिडिओ आवडला हे जाणून आनंद झाला. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.

  • @janardhankorhale9150
    @janardhankorhale9150 9 днів тому

    खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिली सरांनी अशाच मार्गदर्शनाची

    • @agrostarindia
      @agrostarindia  9 днів тому

      धन्यवाद शेतकरी मित्र 🙏

  • @MahadevMali-lt6hh
    @MahadevMali-lt6hh 9 днів тому +1

    एकदम मस्त माहिती दोघांचा पण अभिनंदन सर

    • @agrostarindia
      @agrostarindia  6 днів тому

      शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, तुम्हाला व्हिडिओ आवडला हे जाणून आनंद झाला. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 4 дні тому

    योग्य मार्गदर्शन

  • @kailasjamkar4214
    @kailasjamkar4214 11 днів тому +1

    एकदम मोलाचे मार्गदर्शन धन्यवाद सर

  • @sachinkasab4435
    @sachinkasab4435 12 днів тому +1

    छान माहिती दिले

  • @ankushsonawane7390
    @ankushsonawane7390 5 днів тому +1

    ग्रेट sir

    • @agrostarindia
      @agrostarindia  5 днів тому

      शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, तुम्हाला व्हिडिओ आवडला हे जाणून आनंद झाला. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.

  • @rameshmhetre3538
    @rameshmhetre3538 11 днів тому

    अत्यंत छान माहिती सर थँक्यू व्हेरी मच

    • @agrostarindia
      @agrostarindia  6 днів тому

      शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, तुम्हाला व्हिडिओ आवडला हे जाणून आनंद झाला. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.

  • @ashishahire555
    @ashishahire555 11 днів тому +2

    खूप सुंदर माहिती दिली आहे, , नवीन बाग धरताना काय करावे , या बद्दल एखादा व्हिडिओ बनवा कृपया, नवीन झाडे 18महिन्याची झाली आहेत

    • @agrostarindia
      @agrostarindia  11 днів тому

      आम्ही नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करु

  • @babanzende4950
    @babanzende4950 11 днів тому

    खूप छान मार्गदर्शन करताय सर असेच मार्गदर्शन करत रहा सर

    • @agrostarindia
      @agrostarindia  9 днів тому

      धन्यवाद शेतकरी मित्र 🙏 शेतीचे अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी AgroStar च्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा. आणि शेती संबंधी अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 वर कॉल करा.

  • @ankushsonawane7390
    @ankushsonawane7390 5 днів тому

    Mi udya इथरेल करणार होतो मला मला व्हिडिओ बघून माहिती आवडली

    • @agrostarindia
      @agrostarindia  5 днів тому

      शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, तुम्हाला व्हिडिओ आवडला हे जाणून आनंद झाला. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.

  • @shubhamh2405
    @shubhamh2405 12 днів тому +1

    Khup chan information sir pudhil pan video taka

    • @agrostarindia
      @agrostarindia  11 днів тому

      शेतकरी मित्र तुम्हाला व्हिडिओ आवडला हे ऐकून आनंद झाला पुढचा व्हिडिओ आम्ही लवकरच पब्लिश करू तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा थँक्यू

  • @popatkhamkar8913
    @popatkhamkar8913 4 дні тому

    1.number

  • @ravindrakolse2240
    @ravindrakolse2240 11 днів тому +1

    Super

    • @agrostarindia
      @agrostarindia  11 днів тому

      Thank you 🙏 video awadala asel tr tumachya shetkari mitranna share kara 👍

  • @lakshmikanthg5137
    @lakshmikanthg5137 12 днів тому +4

    Hi sir.iam from Karnataka .unable to understand Marathi language. it will be great helpful if u give sub title in English.thank you

    • @agrostarindia
      @agrostarindia  12 днів тому

      I understand. I'll keep this in mind for future videos. Thank you for the suggestion.

  • @sachinkhedkar876
    @sachinkhedkar876 День тому

    गोल्डन सिताफळ बहार नियोजन सांगा सर
    फेब्रुवारी महिन्यातील व जून महिन्यातील
    छा टणी

  • @ShubhamTambe-b6q
    @ShubhamTambe-b6q 2 дні тому

    २४ .1 .25 pan keley tr pane 90 galalet
    Tr pahile Pani kadi sodave

  • @sudipnashte5164
    @sudipnashte5164 11 днів тому +2

    Shirt colour chang kara anchor cha... Jule bhau watatet

  • @SwapnilBhosale-
    @SwapnilBhosale- 12 днів тому +1

    sir flower stage cha pn videos banwa

    • @agrostarindia
      @agrostarindia  11 днів тому

      हो शेतकरी मित्र फ्लॉवरिंग स्टेट चा सुद्धा व्हिडिओ आम्ही बनवू तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही इतर तुमच्या शेतकरी मित्रांसोबत सुद्धा याला नक्कीच शेअर करा धन्यवाद

  • @gopalchavan5344
    @gopalchavan5344 12 днів тому +3

    तेल्या रोगावर नियंत्रण करणे साठी काय केलं पाहिजे सर.

    • @agrostarindia
      @agrostarindia  11 днів тому

      तेल्या रोगावर नियंत्रण करण्यासाठी काय करावे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला 950 30 950 30 या टोल फ्री नंबर वर कॉल करावा लागेल

  • @mohitpatil-mw4up
    @mohitpatil-mw4up 9 днів тому

    ही सीरिज पूर्ण जून ऑगस्ट पर्यंत continue ठेवा विनंती आहे.

    • @agrostarindia
      @agrostarindia  9 днів тому

      धन्यवाद शेतकरी मित्र 🙏 शेतीचे अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी AgroStar च्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा. आणि शेती संबंधी अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 वर कॉल करा.

  • @YogesAhire-k2v
    @YogesAhire-k2v 12 днів тому +1

    मृग बहराचे नियोजन सांगा सर

    • @agrostarindia
      @agrostarindia  11 днів тому

      डाळिंब पिकामध्ये मूग बहार विषयी जाणण्यासाठी तुम्हाला 950 30 950 30 या नंबर वर कॉल करावा लागेल

  • @SKGAMING-gl1xd
    @SKGAMING-gl1xd 3 дні тому

    छाटणी करुन पानगळ करावी की छाटणी आधी

  • @kishorborate1481
    @kishorborate1481 17 годин тому

    मी जानेवरी 29 ला पानगळ केली आहे

  • @SwapnilBhosale-
    @SwapnilBhosale- 12 днів тому +1

    Aambiya Bahar gheto sir

    • @agrostarindia
      @agrostarindia  11 днів тому

      आंब्या मोहोर घेताय ऑल द बेस्ट तुम्हाला काही माहिती लागल्यास 950 30 95030 या नंबर वर कॉल करायला विसरू नका

  • @BHARATTitave-m7r
    @BHARATTitave-m7r 5 днів тому

    5. Feb la pangal niyojan aahe

  • @vikaspadwal9247
    @vikaspadwal9247 12 днів тому +1

    15मार्च

  • @raviganar578
    @raviganar578 8 днів тому

    5 feb

  • @rushikeshdabhade930
    @rushikeshdabhade930 3 дні тому

    Aambiya bahar 25 janewary 2025 pangal kelelya aahe

  • @rajandrmhaske
    @rajandrmhaske 4 дні тому

    14 जानेवारीला पहिले पाणी दिले

  • @hirenpatel5851
    @hirenpatel5851 11 днів тому +1

    Sir hindi me video upload kijiye !

    • @agrostarindia
      @agrostarindia  11 днів тому

      Anar ki kheti ka hindi video ua-cam.com/video/9Zm7rHAAJGg/v-deo.html

  • @babanzende4950
    @babanzende4950 11 днів тому

    10 ते 20% पाने राहीले असेल तर चालेल का

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 дні тому

      डाळिंब पिकाची ७ ० - ८ ० टक्के पानगळ होणे गरजेचे आहे . धन्यवाद.

  • @namdrvaahire1931
    @namdrvaahire1931 11 днів тому +1

    26 जानेवारी

    • @agrostarindia
      @agrostarindia  11 днів тому

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या इतर मित्रांसोबत सुद्धा शेअर करा

  • @सुशीलकुमार-छ1घ

    ८ डिसेंबर पाणी बंद केले आहे १०फेब्रुवारी ला पानगळ करायची आहे

  • @rohitsutar4496
    @rohitsutar4496 11 днів тому

    पान गळ ९ मार्च का करायची आहे . ९ जानेवारी पासून पाणी बंद केल आहे

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 дні тому +1

      आपण पिकाचे योग्य नियोजन करत आहात, तसेच डाळिंब पिकाची ७ ० - ८ ० टक्के पानगळ होणे गरजेचे आहे . धन्यवाद.

  • @vikasmore9329
    @vikasmore9329 12 днів тому

    25 Feb la ethrel gheun 1 March la Pani fodaychay

    • @agrostarindia
      @agrostarindia  11 днів тому +1

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत सुद्धा नक्की शेअर करा

  • @skejazshaikhishaq5088
    @skejazshaikhishaq5088 12 днів тому

    25 december 24

    • @agrostarindia
      @agrostarindia  11 днів тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांना सुद्धा शेअर करा

  • @dineshfalke4364
    @dineshfalke4364 11 днів тому

    05 01 2025

    • @agrostarindia
      @agrostarindia  11 днів тому

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा