Official Video | Ek Diwas Aathvun Radshil G 💔 | एक दिवस आठवून रडशील ग 💔 | Kishor Jawale | Vina ingle

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ • 447

  • @kishorsalve586
    @kishorsalve586 2 місяці тому +3

    तुमचे सर्व गाने खुप सुंदर आहे , पण हे माझे खुप ख़ास आहे, किशोर दादा एक नंबर गायक,एक्टर आणि व्यक्ति आहे,❤❤❤

  • @NagnathLondhe-ig6qh
    @NagnathLondhe-ig6qh 7 місяців тому +11

    आशिष भाई एक number लेखणी

  • @prakashmore2035
    @prakashmore2035 18 днів тому +1

    Keep it up well done

  • @bhushankhandare9236
    @bhushankhandare9236 7 місяців тому +6

    खरच दादा गाणं खुप छान आहे काळजाला लागल❤😢

  • @sanjaykale.
    @sanjaykale. 8 місяців тому +35

    ह्या गाण्यामुळे पुन्हा माझ्या आठवणी जाग्या झाल्या

  • @SarikaNalkande-vn2kc
    @SarikaNalkande-vn2kc 3 місяці тому +2

    या आशिसन खूप धोका खाल्ला वाटत आहे प्रेमात खूप छान गीत लिहिले प्रेमावर मी पण ट्राय करीन असे गीत लिहायचा 😘

  • @nitinsawant2010
    @nitinsawant2010 Місяць тому +1

    super kk bhau❤❤❤❤

  • @NewrutriSakri
    @NewrutriSakri Місяць тому +3

    खुप छान गाणे आहेत किशोर दादा

  • @madhukarshinde3791
    @madhukarshinde3791 8 місяців тому +33

    आशिष अप्रतिम लेखणी आहे तुझी आणि किशोर भाऊ खूप सुंदर गायन केलं आहे खूप सुंदर रिदम आणि म्युझिक झालं आहे पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा

  • @गावाकडचआयुष्य
    @गावाकडचआयुष्य 8 місяців тому +112

    किशोर सर तुमची songs एक नंबर असतात . मी तुमचा big fan आहे ❤❤❤❤❤❤❤

  • @sunitashinde4894
    @sunitashinde4894 3 місяці тому +1

    Bhau khup chaan 👌👌🔥🔥

  • @gajananchavan1175
    @gajananchavan1175 7 місяців тому +3

    नाद खुळा दादा❤❤❤❤

  • @akshaykakad4286
    @akshaykakad4286 4 місяці тому +28

    भाऊ तुमच्या गाण्यानी हवा करुन टाकली.... सर्व कडे... अप्रतिम.. 👌👌

  • @sunilkapale1248
    @sunilkapale1248 8 місяців тому +88

    असा जाईल निघून तुझ्या जीवनातून मला भेटाया तू धडपडशील गं........ काय शब्द आहेत काय चाल आहे...... शेवट ओ..... नाद नाही करायचा...... ❤️❤️❤️❤️❤️

  • @VikasDhende-bi8cf
    @VikasDhende-bi8cf 8 місяців тому +2

    ❤सर ही रिअल कंडीशन आहे

  • @जादूकिझप्पी
    @जादूकिझप्पी 8 місяців тому +3

    काळजाला हात घालणारे गाणे एकच नंबर... 👌👌👌😊

  • @tejaswaghmare9887
    @tejaswaghmare9887 4 місяці тому +1

    ❤ लय भारी आहे ❤

  • @surajhiwale1182
    @surajhiwale1182 8 місяців тому +2

    Kadakkkkkkkk

  • @VaneshSarode
    @VaneshSarode 2 місяці тому +3

    ❤❤❤❤❤ किशोर किशोर दादा तुम्हाला 100 वर्षे आयुष्य तुम्हाला

  • @Sachinshejwad-qb2kf
    @Sachinshejwad-qb2kf 8 місяців тому +2

    Khupch... Chan aahe bhau...songs tumche

  • @GaneshRathod-en2bw
    @GaneshRathod-en2bw 7 місяців тому +2

    काळजाला लागणारा व्हिडिओ आहे.❤❤❤

  • @sachinthormote7328
    @sachinthormote7328 7 місяців тому +4

    काय बो❤❤लाव सर शब्द नाहीत सुंदर गाणे आहे

  • @kamblevishnu5914
    @kamblevishnu5914 4 місяці тому +4

    डोळ्यात पानी आले सर हे गान ऐकुन😢😢😢

    • @visionmelodies
      @visionmelodies  4 місяці тому

      धन्यवाद 😊हिच आमच्या कामाची पावती 🥰

  • @balajivishnuwad5730
    @balajivishnuwad5730 Місяць тому +1

    Khup chan dada tumachya avajat Jadu ahe

  • @SagarSalve-vw9nl
    @SagarSalve-vw9nl 8 місяців тому +5

    1k no song किशोर दादा

  • @BudhajiBhala
    @BudhajiBhala 7 місяців тому +47

    जून प्रेम आठवल

  • @vipulnimbalkar5531
    @vipulnimbalkar5531 7 місяців тому +7

    Bhai aaj pahilyan da ani 4 varshya nantar tichi aathvan karun dili ani 4 varshyan natr dolyantun ashru ale yaar khup chan

  • @nanasirsat-fx2nw
    @nanasirsat-fx2nw 7 місяців тому +2

    नादखुळा kk भाऊ

  • @birudeokamble0809
    @birudeokamble0809 8 місяців тому +1

    क्या बात हैं ऋषि दादा खुप सुंदर ❤😍💫

  • @prakashrugiofficial458
    @prakashrugiofficial458 8 місяців тому +2

    all song super sir ❤❤

  • @Tusharmore7157
    @Tusharmore7157 7 місяців тому +2

    , कडक झालेले आहे गान 😢❤❤

  • @vishalpande4805
    @vishalpande4805 8 місяців тому +27

    किशोर जावळे मराठी गायना मधील कोहनुर ब्रॅण्ड इज ब्रॅण्ड ❤

  • @akashnevkar
    @akashnevkar 7 місяців тому +5

    नाही दादा माझा प्रेमावर गाणं आहे❤❤❤❤❤❤

  • @balajishinde2596
    @balajishinde2596 7 місяців тому +4

    Ekach no1

  • @SandeepKumarKumar-j7j
    @SandeepKumarKumar-j7j 8 місяців тому +3

    एकच नंबर गाण आहे

  • @KrushnaLahane-dd5cm
    @KrushnaLahane-dd5cm Місяць тому +1

    ❤❤❤ गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤❤❤❤

  • @kunaldodkar2288
    @kunaldodkar2288 7 місяців тому +2

    किशोर भाऊ एकच नंबर गाण आहे तुमचं

  • @maheshkamble441
    @maheshkamble441 4 місяці тому +5

    नादखूळा गाणं आहे दादा ऐकल्याशिवाय जीव राहत नाही खूप छान

  • @MH13yuvi
    @MH13yuvi 8 місяців тому +1

    Ek Number song 👌🏻

  • @Manjusha-u3k
    @Manjusha-u3k 6 місяців тому +26

    तुमची गाणी काळजात घर करून जातात खुप मस्त आहे दादा तुमचे गाणे

  • @DIPYAVIRNAKOFFICIAL
    @DIPYAVIRNAKOFFICIAL 4 місяці тому +3

    प्रेम केलं तर ते खर असल पाहिजे नाहीतर ते केलस नाही पाहिजे 1:54 😢

    • @aryanthorvade8145
      @aryanthorvade8145 4 місяці тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @GoluSuray
    @GoluSuray 8 місяців тому +3

    भाउ ऐकच नंबर गान आहे

  • @AnkushParse-zh7on
    @AnkushParse-zh7on 2 місяці тому

    खर आहे ❤❤

  • @shivrajrajuguru
    @shivrajrajuguru 4 місяці тому +2

    Khoob Sundar aahe

  • @dipakpatole7352
    @dipakpatole7352 6 місяців тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    N
    S
    Na

  • @vijaybendre5654
    @vijaybendre5654 6 місяців тому +18

    अप्रतिम खूप सुंदर आवडला मला तुमचं गाणे आणि व्हिडिओ🎉🎉🎉

  • @suniljadhav4376
    @suniljadhav4376 4 місяці тому

    खुप छान लेखनी.
    आणि गायक किशोर जावलेअप्रतिम गायकी.
    अभिनंदन दोघांचेही..

  • @rushikeshbhandwalkar-gr9ik
    @rushikeshbhandwalkar-gr9ik Місяць тому

    एकच नंबर ❤

  • @ramrathod8379
    @ramrathod8379 8 місяців тому +3

    Super song bhai 😢

  • @ShwetaBhandare-k2q
    @ShwetaBhandare-k2q 7 місяців тому +4

    Hart teaching song ❤❤❤

  • @SagarSalve-vw9nl
    @SagarSalve-vw9nl 8 місяців тому +6

    खूप आवडतात तुमची गाणी ❤

  • @gadeamar60
    @gadeamar60 4 місяці тому +4

    तुमचं गाणं जर ऐकलं तर रडू येते राव आणि ऐकल्या शिवाय झोप पण लागत नाही ❤ कडक किशोर दादा

  • @ajaykamble5390
    @ajaykamble5390 8 місяців тому +9

    खूपच सुंदर kk दादा ✨🔥❤️🎤👌👌

  • @krishna_mote007
    @krishna_mote007 8 місяців тому +2

    Amazing song is made editing is very cool one number song is made.. Thanks to all team because everyone has taken the month and thanks to the team for providing us the song..🎉

    • @visionmelodies
      @visionmelodies  8 місяців тому

      Thanks and keep supporting..😊❤️

  • @HimanshuBhagat-jl6wm
    @HimanshuBhagat-jl6wm 5 місяців тому

    Khup bhari dada..kharch radvl tumi.

  • @mjofficial6049
    @mjofficial6049 8 місяців тому +2

    तात्या सुपर❤❤❤

  • @mahadevshirtode4668
    @mahadevshirtode4668 8 місяців тому +4

    काय गाणं आहे राव 1 नंबर❤❤❤

  • @rohitpayal9840
    @rohitpayal9840 8 місяців тому +13

    खरंच राव खरं प्रेम काय असतं हे मास्टर आपल्याला त्यांच्या प्रत्येक व्हिडिओ सॉंग मधून दाखवून देत आहेत आणि आपल्या मुलांचं दुःख मास्टर त्यांच्या गाण्यामधून व्यक्त करीत आहेत खरं खरंच मास्टर अतिशय हृदयाला भिडणारा व्हिडिओ सॉंग तयार केलं त्याबद्दल तुमचं व तुमच्या सह कलाकारांचं मनापासून आभार व्यक्त करतो मी तुमच्या पुढील वाटचालीस तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि असेच गाणे आमच्यासाठी तयार करत राहा आम्ही हे तुम्हाला भरपूर प्रतिसाद देऊ धन्यवाद❤❤❤

    • @visionmelodies
      @visionmelodies  8 місяців тому +1

      धन्यवाद अशीच कायम साथ देत रहावा...🥰❤️

    • @rameshvarpulate6130
      @rameshvarpulate6130 8 місяців тому +1

      😊

  • @hanumantyadav8272
    @hanumantyadav8272 3 місяці тому

    असं वाटतं खूप जवळचं गाणं आहे आपल्या मनातलं खूप छान आहे मला खूप आवडला खूप थँक्यू

  • @lakhanmisle6535
    @lakhanmisle6535 6 місяців тому +13

    दादा खूप सुंदर असं माझ्य सोबत झालं आहे तुमचं गाणं मी खूप ऐकलं आहे 👌👌👌

  • @sanjaykambleoffical4846
    @sanjaykambleoffical4846 8 місяців тому +5

    खूप खूप छान गाणे सर खरच माझ्या कडून मानाचा त्रिवार सलाम

  • @gajananchavan1175
    @gajananchavan1175 7 місяців тому +19

    खूप छान गाणे आहे त दादा तूमचे ❤❤❤❤❤❤❤❤

  • @MarutiHanvate
    @MarutiHanvate 7 місяців тому +2

    L0ve❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @BhauPadol
    @BhauPadol 19 днів тому

    खुप छान गायले किशोर भाऊ❤❤❤❤

  • @sachinmeghe983
    @sachinmeghe983 8 місяців тому +2

    Kya baat he bhai

  • @mrganesh5797
    @mrganesh5797 4 дні тому

    Kadak

  • @VinodKamble-t8z
    @VinodKamble-t8z 8 місяців тому +4

    Super super dada

  • @NagnathLondhe-ig6qh
    @NagnathLondhe-ig6qh 6 місяців тому

    एकच नंबर आशिष दादा आणि किशोर दादा

  • @vpkvinayakpandhrikamble9166
    @vpkvinayakpandhrikamble9166 4 місяці тому

    खुप भारी सांग
    नाद करायचा नाय❤❤

  • @GanguMane-fk6js
    @GanguMane-fk6js 7 місяців тому +3

    खूप मस्त आहे मी तुमची खूप मोठी फॉन आहे❤❤ मला पण यायच आहे गाण्यामध्ये

  • @SatishChavhan-ds7oy
    @SatishChavhan-ds7oy 7 місяців тому +1

  • @sudhirdongare235
    @sudhirdongare235 7 місяців тому +3

    Nice

  • @ganeshbhise7666
    @ganeshbhise7666 8 місяців тому +2

    Sir me tumche sagale video pahilet khup Chan Kam karta Tumhi Tumache video Feel Hotat ...
    Tumchya ganyacha yek yek shabd reality dakhavto..
    Tumche Song's Khup Mast aahet Sir..❤💯

    • @visionmelodies
      @visionmelodies  8 місяців тому

      धन्यवाद कायम असाच सपोर्ट असूद्या..❤️

  • @vikkichaudhari1683
    @vikkichaudhari1683 Місяць тому

    He song aaykun khup radllo bhava,khup sundar lyrics aahe😭😭😭

  • @Minagahane-mj6eq
    @Minagahane-mj6eq 7 місяців тому +2

    Kishore sir very nice your song❤❤❤❤

  • @ROYALMELODYTRACK
    @ROYALMELODYTRACK 8 місяців тому +4

    ❤️❤️

  • @vishaltodkar4570
    @vishaltodkar4570 8 місяців тому +9

    खुप छान गाणं आहे साहेब

  • @umeshmalwe8293
    @umeshmalwe8293 8 місяців тому +2

    भाऊ काय गाणं बनवलं 1 न.

  • @renukabaibothikar3172
    @renukabaibothikar3172 8 місяців тому +3

    किशोर सर तुमचे गणे मला लय आवडतात❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ आजुन गणे बनवा

  • @prashant458
    @prashant458 8 місяців тому +1

    🔥🔥👌👌

  • @SachinAdagale124
    @SachinAdagale124 8 місяців тому +8

    किशोर सर मला तुमचे गाणे खूप आवडतात तुम्ही गाने खूप भाटी बनवता

  • @MadhukarKhandare-z6q
    @MadhukarKhandare-z6q 8 місяців тому +1

    एक नंबर ❤गान

  • @Pradeepkamble-vd3yc
    @Pradeepkamble-vd3yc 5 місяців тому

    काय शब्द,काय, चाल
    ❤❤❤

  • @NileshINGLE-ev1vo
    @NileshINGLE-ev1vo 3 місяці тому

    खूप सुंदर म्हटलं गाणं दादा थँक्यू धन्यवाद

    • @NileshINGLE-ev1vo
      @NileshINGLE-ev1vo 3 місяці тому

      माझ्यासोबत ही दादा असंच झालं

  • @ambikaspeakersambi.8144
    @ambikaspeakersambi.8144 8 місяців тому +1

    KK मास्टर जेवढे कौतुक करावा तेवढे तुमचे कमिच आहे . एक नंबर गाणे बनवले राव . एक दम जबरदस्त वाजतयं राव❤❤❤❤

  • @sachhuking1134
    @sachhuking1134 4 місяці тому

    खूप छान साँग आहे दादा ❤❤❤😢

  • @gp_creation8552
    @gp_creation8552 2 місяці тому

    दादा गाणं खूप काळजाला लागणार आहे ❤

  • @yashmore3636
    @yashmore3636 8 місяців тому +1

    Super Dada💔💔💔💔💔

  • @rahulkamble9858
    @rahulkamble9858 8 місяців тому +1

    किशोर सर.एकचं.नबंर.गाण.नाद.खुळा.❤❤

  • @akshayjawale2675
    @akshayjawale2675 8 місяців тому +3

    मस्त ❤

  • @NileshINGLE-ev1vo
    @NileshINGLE-ev1vo 2 місяці тому +1

    खूप सुंदर आहे गाणं दादा

  • @PrakashBhagvte
    @PrakashBhagvte 8 місяців тому +17

    भाऊ ऐकच नंबर आहे गान

  • @PriyankaKadam-z8o
    @PriyankaKadam-z8o 15 днів тому

    Khar ahe

  • @bajiraokhot8161
    @bajiraokhot8161 7 місяців тому +19

    Kishor sir mazyasati yekhade gane dya aktingsathi. Gane khoop chan aahe.

  • @RahulKamble-bk6ks
    @RahulKamble-bk6ks 4 місяці тому

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌मस्त

  • @ekanathsuravasr4161
    @ekanathsuravasr4161 8 місяців тому +20

    वा काय छान गाणं आहे

  • @raviahire8208
    @raviahire8208 8 місяців тому +2

    Tumche sarv song sad 1 number ahe sir

  • @MamataToke
    @MamataToke 8 місяців тому +1

    खूपच सुंदर गाणं आहे आणि गाण्याचं बोल तर खूपच छान आहेत

  • @sachinnikalje3432
    @sachinnikalje3432 5 місяців тому

    खरच एक नंबर

  • @NamdevMahale-gw3kh
    @NamdevMahale-gw3kh 4 місяці тому

    Kharch chhan 😢😢😢