@ कृषि विद्यापीठ भरती आल्या | राहुरी कृषी विद्यापीठ 1152 जागा| परभणी कृषि विद्यापीठ 190 जागा येतील?
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- @ कृषि विद्यापीठ भरती आल्या | राहुरी कृषी विद्यापीठ 1152 जागा| परभणी कृषि विद्यापीठ 190 जागा येतील?
कृषि विद्यापीठ भरती साठी खालील तीन Telegram channel Join करून घ्या. 👇👇👇👇
t.me/Krushisevak2
t.me/Agrimpsc1
t.me/Agridiscu...
#agri #agrimpsc @राहुरी कृषी विद्यापीठ विशेष भरती
कृषि विद्यापीठ परभणी भरती
#agri # महात्मा फुले कृषी विद्यापीठ भरती 2024, 2025
#वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ भरती 2024,2025
#agri #डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती
@कृषी सहाय्यक भरती
ॲग्री असिस्टंट भरती
Agriculture assistant Bharti
ज्युनियर रिसर्च असिस्टंट भरती
@@ SRA Bharti
JRA Bharti
Agriculture
Nilesh sadar sir
Sadar e Agri Platform
#Dr PDKV bharti
MPKV Rahuri bharti
VMNKV Parbhani bharti
Dr BSKV bharti
saral Seva Bharti krishi Vidyapeeth
Dr punjabrao Deshmukh krishi Vidyapeeth Bharti
Mahatma Phule krishi Vidyapeeth rahuri
Dr Balasaheb Sawant Konkan krishi Vidyapeeth Dapoli se Konkan krishi Vidyapeeth
Vasantrao Naik Marathwada krishi Vidyapeeth Parbhani
Join telegram for कृषि विद्यापीठ भरती तीन ही channel join करा 👇👇👇
t.me/Krushisevak2
t.me/Agrimpsc1
t.me/Agridiscussion1
सर दापोली कोकण कृषी विद्यापीठची प्रकल्पग्रस्त जाहिरात कधी येईल
महात्मा फुले कृषी विद्यापीठ च्या आहे सर प्रकल्प गरतासाठी आहे की सर्व सामान्य साठी पण आहे सांगा सर
सर्व सामन्यासाठी नाही विशेष भरती आहे ज्यांचे कडे राहुरी कृषी विद्यापीठ प्रकल्प गस्त certificate ahe
Divng la form bhrta yeto ja@@SadareAgriPlatform
Sir Normal walyansathi yeil ka ad??
Mhanje Without prakalp walyansathi
Ho येईल
sir prakaplgrast ch arz karu shakta ka?? 50% sodun arj सर्वसाधारण मध्ये karu shakta ka
Ans plz...
सर परीक्षा टीसीज घेऊन की आयबीएस जाहिरातीचे उल्लेखाप्रमाणे घ्यायला पाहिजे
2023 कृषी सेवक झालेले परीक्षेमध्ये प्रथम द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम विचारला नव्हता कृषी पदविका चा आता पुन्हा असं झाल्यावर करायचं काय
अजून सर्वसाधारण भरती नाही आली तशी आली एक निवेदन द्यावे लागेल. कृषि विद्यापीठ मध्ये
Sir tumhi tree officer cha syllabus sangnar hote na? Krupya lavkar sanga🙏
Ho
@SadareAgriPlatform dhanyawad sir 🙏
General valya ni form bharaycha ki nahi??
नाही
सर मी प्रकल्पग्रस्त च आहे. परंतु अमची जमीन dam मध्ये गेलीय तर आणि मी पुणे जिल्ह्यातील आहे तर मी फॉर्म भरू शकते का?
कृषि विद्यापीठ प्रकल्पासाठी गेली असेल तर भरता येईल.
@@SadareAgriPlatform सर धरण ग्रस्त भरू शकतात का? नसेल तर मग यांसाठी add येतील का..
@ganeshm5262 नाही भरू शकणार पण सर्वसाधारण add येईल
Sir Othr District che mul Mhnje jase ki other General cast tyanchya kade prakalpgrast certificate nahi te bharu shakat nahi ka
नाही
General मध्ये प्रकल्प गस्त आहेत ना.
विशेष भरती आहे
Praklpgrast mhnje Kay,smjat nahi,mhanje aamhala form nahi bharta yenar ka sir. Krishi sahayak saathi...😓
कृषि विद्यापीठ मध्ये जमीन गेली असेल त्याच प्रकल्पग्रस्त म्हणून सर्टिफिकेट भेटते
ते आहे का
@@SadareAgriPlatform nahi sir. Mg jameen geli ki nahi te kase samjhte..sartifiket kase milel...
@ramsingchavan-gc9ix
तुमच्या घरचाना विचारा
Sir baki Form bharu shakta ka nhiii
Parbhani chi general rahil n advertisement????
Ho
आता advertiment चालु आहेत
@@SadareAgriPlatform srv apply kru sktil na
प्रकल्पग्रस्तांसाठी सदर पदे आहे...
Ho
पण कृषि विद्यापीठ तील
बाकीचे प्रगलपग्रस्त काय करायचे
त्यांचं साठी add येईल general tya मध्ये चालेल
@SadareAgriPlatform ok sir धन्यवाद 🙏🌱
सर अशीच भरती बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात दापोली येईल का
तिथेठील जागा भरल्या असतील नाही येणार
तिथल्या जागा त्यांनी भरल्या पण शिपाई आणि मजुरांसाठी ते आपण 31 जागा होत्या त्यामधील जमीन गेलेले आणखीन महाराष्ट्रातील इतर प्रकल्प बाधित अशी जाहिरात होती ती
Bskkv genral Bharti yeeil ka sir
Without pap
@AjinkyaKadam-w3n
सर्व लवकरच येतील
Agri assistant vacancies kdhi yenar sangaa
100% bharti karayla pahije 😊
होईल
Sir pun offline ahe bhrti pun 100% pardrshk hoeil ka punn
Courtat jayla pahije
❤❤❤
Assistant professor in agriculture college es che pde kevha निघतील
एक दोन महिन्यात येतील
Sir book Saga
Panjabrao Krushi Vidhyapeeth Akola chi Jahirat kewha yeil.....?
येईल लवकरच
@SadareAgriPlatform Dhanyawad Sir....!!
Test series
Ho येतील
Official ali ka
Ho
मग आम्ही पाहून काय करू
त्यांचे कारण पॅटर्न समजेल पुढील exam साठी
100%///50% प्रकल्पग्रस्त