Sir प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ही एक खूप चांगली संधी आहे पण सर 50% स्थानिक लोकांना व उरलेले 50% संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांचा विचार करावा.. 🙏🙏
विदर्भवाल्यांना देव एवढी सदबुध्दी का नाही देत? इकडे मोठ्या पदांवर विदर्भाबाहेरचे आणि महाराष्ट्रात आम्हाला कोणी गिणतीला घेईना ना शेती ना कंपन्या बेरोजगारांचे विद्यापीठ उघडा आमच्यासाठी
सर खूप मोठा घोटाळा आहे......... आम्ही पोस्ट graduation करून काय फायदा... सर काहीतरी करा एवढी मोठी जाहिरात तर mpsc पण काढत नाही विद्यापीठ कसं एवढं काढतात..... बाकी कृषी स्टूडेंट ला पण संधी मिळाली पाहिजे....
लेखा कोषागार विभागात लेखापाल या पदासाठी सर्व पदवीधर ही अट रद्द करावी व वाणिज्य शाखेतील पदवीधर किवा सांख्यिकी, अकाउंट,इकॉनॉमिक,विषय असणाऱ्या विद्यार्थासं प्राधान्य देण्यातयावे व याअगोदचा जाहिराती मद्धे जी पात्रता होती तीच ठेवावी ही विनंती.. commerce walya student sathi kahi kara sir..
Sir प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ही एक खूप चांगली संधी आहे पण सर 50% स्थानिक लोकांना व उरलेले 50% संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांचा विचार करावा.. 🙏🙏
इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ही संधी मिळायला हवी
सर बाहेर जिल्ह्याचे फॉर्म भरू शकते का
विदर्भवाल्यांना देव एवढी सदबुध्दी का नाही देत? इकडे मोठ्या पदांवर विदर्भाबाहेरचे आणि महाराष्ट्रात आम्हाला कोणी गिणतीला घेईना ना शेती ना कंपन्या बेरोजगारांचे विद्यापीठ उघडा आमच्यासाठी
बिजपी ची पहिलीच advertise आणि खूप खराब निर्णय घेतला आहे.... सर्व कृषि विद्यार्थ्यांना 50 % संधी मिळावी.......😢😢😢😢
Amhi कुठ जावं रे
सर मी जळगाव जिल्ह्यातील आहे माझा जिल्हा MPKV मधे येतो तर आमची जमीन धरण मध्ये गेलेली आहे त्यामुळे मी प्रकल्पग्रस्तात येतो तर मी भरू शकतो का फॉर्म
Document ky lagtil te sanga
सर खूप मोठा घोटाळा आहे......... आम्ही पोस्ट graduation करून काय फायदा... सर काहीतरी करा एवढी मोठी जाहिरात तर mpsc पण काढत नाही विद्यापीठ कसं एवढं काढतात..... बाकी कृषी स्टूडेंट ला पण संधी मिळाली पाहिजे....
Ignite academy धन्यवाद update दिल्याबद्दल आता आरोग्य विभागाची पण update लवकर येउद्यात
Most Welcome 😊🙏
इतर उमेदवारांना संधी यामध्ये संधी मिळायला हवी
Sir me Project affected ahe mazya kde certificate pn ahe amchi jamin amchya gavatil dharnasthi geleli ahe tr mi kontya add sathi eligible ahe
Pad kramank 8 sathi kanishtha sansodhan sahayak sathi shaikshanik patrta nemki kay ahe sir
सर ईतर जिल्ह्यातील विद्यार्थी अर्ज भरू शकत नाही 😢😢😢
सर याच अर्थ म्हणजे राहुरी प्रकल्प ग्रस्त शिवाय इतर कोणताही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो का
Commerce cha sarv post sathi any degree kart ahe tr mg specian education la kahi arth nahi sir
मी marrid ahe . मिस्टरांची जमीन गेलीय पण त्यासाठी डॉक्युमेंट कोणते लागतील
First viewer...!
Yes you are!..
👌👌
सर कनिष्ठ संशोधन सहाय्यक साठी कोणती पदवी असणे गरजेचे आहे...explain please
सर इतर दिव्यांग उमेदवार यांना संधी द्यायला हवी
सर्व सेटिंग आहे
Typing la relaxation ahe na project affected la
सर दिव्यांग उमेदवारांना किती फीस आहे
इतर जिल्ह्यातील ही सधी मिळायला हवी
Sir sports valyna brtaenar nai ka mg
RRB रेल्वे भरती साठी विशेष सायन्स बॅच उपलब्ध करून द्या sir.. NCRT नुसार..कारण रेल्वे गृप D साठी विशेष २५ प्रश्न असतात Sir....
Noted ..
As sarv post sathi any degree asel tr mg commerce madhe education gheun fayda Kai sir amcha...
Ho na bhava,kahich उपयोग नाही झालं😊
Handicap vale मुले फॉर्म भरू शकतात का
Under MPKV Rahuri university che candidate eligible aahe ka sir
1 jan kiti pada sathi from bharu shakto
Vay aat kay
Exam kon ghenar ahe
सर हे फक्त विद्यापीठ प्रकल्प ग्रस्त साठी आहे का mula धरणग्रस्त साठी पन आहे
Nahi
ही भरती फक्त कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांसाठी आहे
म्हणजे इतर विद्यार्थ्यांना फॉम् भरता येणार नाही का मग sir 😮😮
नाही भरता येणार ..
Sir dd var ek video banava please
Noted..
Mi Ahe Yamadhe
Sir apki geography seprate course digiye police bharti ke liye
Please Contact / Whatsapp this number 8888996116 , 8888256117
Bmc nirikkshak cha cut off cha video kdhi enar ?
लवकरच येईल ..
अर्ज करण्याची पद्धत विडिओ बनवा
Noted..
First view
😊
लेखा कोषागार विभागात लेखापाल या पदासाठी सर्व पदवीधर ही अट रद्द करावी व वाणिज्य शाखेतील पदवीधर किवा सांख्यिकी, अकाउंट,इकॉनॉमिक,विषय असणाऱ्या विद्यार्थासं प्राधान्य देण्यातयावे व याअगोदचा जाहिराती मद्धे जी पात्रता होती तीच ठेवावी ही विनंती.. commerce walya student sathi kahi kara sir..
एकदम बरोबर आणि सिऑलबूस पण पहिलाच pahije
सर Form ऑफलाइन पद्धतीने कसे भरावे काय काय डॉक्युमेंट लागतील यावर एक व्हिडिओ बनवा🙏
Noted..