Це відео не доступне.
Перепрошуємо.
ज्येष्ठ नागरिकांसाठी योग भाग 1 | Yoga for Seniors | Dr. Sai Khardikar | Marathi
Вставка
- Опубліковано 21 лип 2022
- ज्येष्ठ नागरिकांसाठी योग भाग 1| Yoga for Seniors
शीर्यते तत् शरीरम् म्हणजेच ज्याची झीज होते ते शरीर.काही ठराविक वयानंतर शरीराची झीज होत जाते आणि वेगवेगळी दुखणी जाणवायला लागतात. म्हणूनच आपल्या शरीरावर प्रेम करणाऱ्यांनी ते जपण्यासाठी योगाभ्यास केला पाहिजे. या वयात हालचाली मर्यादित होतात म्हणून या व्हिडिओ मधे खास ज्येष्ठांना करता येईल असा पाठीवर झोपून करता येणार योग दाखवला आहे. तुम्हाला काही गंभीर आजार नसेल तर नक्की करून बघा.
तुमच्या ओळखीतील ज्येष्ठांना पाठवायला विसरू नका.
Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
Join this channel to get access to perks:
/ @justforhearts
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhearts.org/secure/...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhearts.org/s/cc-re...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhearts.org/secure/...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhearts.org/s/cc-re...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 89425
Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life
Photo by Unsplash unsplash.com/
Photo & by www.pexels.com/
खुप चांगले मार्गदर्शन .धन्यवाद ताई.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
Excellent video Dr. Dhanywad i am sr. citizens
Thank you so much. Keep watching.
सई तू फार गोड आहेस. छान शिकवते अगदी प्रेमाने .मी 68 ची आहे योगा करायचं प्रयत्न करेन नक्की बाळ. Thank you beta
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पाहिलेत का ?
1 बाघितले माझ्या वहिनी ने मला शेअर केले होते. हा दुसरा you tube वर बघितले.
Khoopach chaan ahet vyayam halu halu kartanach sukhad taan janawato khoopach chaan watatey Dhanyawad
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
सोप्या भाषेत आपण सागितले धन्यवाद
जरूर रोज करा आणि आरोग्य उत्तम ठेवा
Nice ❤
Thank you.
अगदी सहजपणे करता येतील असे आहेत खूप छान व धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Very very nice
Thanks a lot. Have you subscribed or channel?
फारच छान माहिती धन्यवाद जय श्री कृष्ण 🎉
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
धन्यवाद
Khoop chhan shikavile
Dhanyawad. Nakki Roj kara ...
ज्येष्ठ लोकांसाठी खूप छान माहिती
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Asech amhala roj vegvegle Prakash dhanyvad 🙏
nakki
Khup chhan guidance.
dhanyavad
खुपखूप उपयुक्त पुढीलभाग कधिआहे
ethe yoga che sarv videos paha ua-cam.com/play/PLooSk0jS4tTFtiFUPodtHKUlq7_y-oBwl.html
जेष्ठ नागरिका करितां छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Nice informative information
Thank you so much. Have you subscribed our channel?
Very good👍
Thank you very much
😅😅
खूप छान समजावून सांगितले.
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
छानच आहे माहीती
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
Very very Nice.
Thank you so much. Have you subscribed our channel?
Very nice for all
Thank you so much...Do subscribe to our channel for regular updates.
Chan
खूप छान माहिती सांगतात डॉक्टर साहेब
धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻
छान माहिती
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khup chan
धन्यवाद. रोज नियमित करा
you are doing the best of the possiblehelping job for all seniors wish you all the best in life thank you
Thank you 😊
very good information given
Thanks
Kothun navin navin yogache prakar anatat kai mahit hay prakar 80chya pudachya lokansathi thik ahe
tumhi karu shakata - fakt trainer chya margdarshana khali karave
@@JustForHearts😊आहे ङङगङङङङङङङ
👍
👌👌👌👍👍👍
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
👌👌👍🕉️🙏🕉️
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Sr. Citizen sathi pranayam sanga ..
Ho lavkarach geun yeu
खुप छान शिकवले आहे आता मी पण करेन कारण 23:42
नक्की करून बघा आणि काय फरक जाणवला ते जरूर कळवा
वज्रसनात बसता येत नाही.
साधी मांडी गळाळुन बसले तरी चालेल.
म्याडम तुम्ही खुपच छान शिकवता मि आजच सुरवात केली आहे वय 65 आहे पण मला जमत आहे कारण आमच्या शरीराला जमेल असे शिकवत आहात मस्त खुप खुप आभारी आहे धन्यवाद बाळा 🎉🎉❤❤❤❤❤
खूप छान !
Maze vay 78 varshe Purna aahe.Mala hyper thyroid,High B.P.,Fasting sugar 145 paryant aahe.Dinank 9-9-23 roji maze Angio Plasty zali ahe.breathong karatana mala heaviness janavato va slight pain hoto tari mi konate vyayamache prakar mi karavet krupaya margadarshan karave.
Tumhi Deep breathing exercises karu shakata...fakt experts chya margdarshana khali karave
Halchali karteveli shv asochvas kenvha ghyaycha v sodaycha te sanga.
ok sure...navin video madhe nakki hi mahiti ghevun yevu
मॅडम जेष्ठांना वज्रासनात बसता येते कि नाही याचा विचारच आपण केला नाही.
साधी मंडी घालून बसले तरी चालेल.
Mala belly fat Kami karaych ahe.please sanga
Diet ani vyayam donhi goshti ekatra karne avashak aahe.
वय....84....आहे....याचेसाठी
ok, nakki video ghevun yevu
मी एक गृहिणी आहे
मांडी घालून बसता येत नसेल तर काय करायचे
खुर्चीवर बसून योगासन कसे करावे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत
27te 45 ya egecha lokansathi yoga sanga
लवकरच आम्ही नवीन विडिओ घेऊन येणार आहोत.
डॉ. मला तुमचा फोन नं किंवा तुमच्या दवाखान्याचा पत्ता मिळू शकेल का? कारण मला प्रत्यक्ष भेटून स्पोडेंलिटिसस सर्वारिकल साठी उपचार सुरू करायचे आहेत मला जास्त त्रास होतो आहे म्हणून
मॅडम शी बोलायला तुम्ही ९४२२९८९४२५ ह्या नंबर वर कॉल करू शकता
Khali mandi ghaltayet nahi tar kay karayche
kamrechi flexibility vadhavnare vyayam nakki kara .
पोटवरची चरबी कमी करायचा व्यायाम दाखवा
नक्कीच लवकर हा विडिओ घेऊन येऊ
माझी कंबर दुखते व्यायाम सांगा
तुमचा वय काय आहे व काही इतर आरोग्यच त्रास? कोणत्या स्वरूपाचे काम करतात?
Tumhi on line class pan gheta ka .mahiti dyavi
Apan whatsapp no 94229889425 hyavar message karun chavkashi kara.
गुढगे वाकत नाहीत मग काय करावे
कृपया कोणाच्या तरी मार्गदर्शन खाली योगा करा
खूप छान आहे पण वज्रासन जमत नाही तर मांडी साधी घालून चालेल का
हो नक्कीच चालेल.
its very informative. can we meet personally. send me ur mob. no.
Thank You for the compliment.
माझे वय आहे 63 माझा एक गुडघा ची वाटी खुप दुखत असते माझे नांव आहे जयश्री भोसले
ही osteoarthritis ची लक्षणे
Calcium / Vitamin D supplements चा फायदा होतोच
Ortho Dr च्या सल्लयानुसार एकदा X Ray काढून मार्गदर्शन जरूर घ्या
Dr Ravindra L Kulkarni
Sr Consultant Physician & Cardiologist
खूपच छान माहिती सांगितली
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425