शेतीकामाची लगबग || झुमर्याची परीक्षा || Episode 1115 || Marathi comedy video😂😂

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 461

  • @PrakashKurkute-l1l
    @PrakashKurkute-l1l 6 місяців тому +17

    आज खरी गरज आहे गुंफा मावशी सारख्या मुकादमाची खूपच छान काम करत आहे गुंफा मावशी खूपच छान व्हिडिओ झाला धन्यवाद सर

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh 6 місяців тому +75

    झुंबर भाऊ समर्थक ❤❤

    • @sumitbadshah6409
      @sumitbadshah6409 6 місяців тому +2

      Zumbar bhau cha dance bghaycha ahe ek da ...

  • @babitajamnik9443
    @babitajamnik9443 6 місяців тому +39

    गुंफा बाई १ नंबर आहे बुवा ❤❤❤😂😂😂

  • @VaibhavRaut-e4i
    @VaibhavRaut-e4i 6 місяців тому +80

    झूमर वर अन्याय होऊ देऊ नका

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 6 місяців тому +61

    मिशन चाचा भतीजा झाल आता मिशन शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😂❤❤

  • @akshaymahulkar5841
    @akshaymahulkar5841 6 місяців тому +31

    झूबर लय चांगला माणूस आहे त्याला परत कामावर ठेवा सर पाटील पास्तावणार आहे 🙌

  • @DattaDhage-v8n
    @DattaDhage-v8n 6 місяців тому +53

    झुंबर भाऊ चावला मानुस आहेत, त्यांच्या वर अन्याय नही झाला पाहीजे

    • @AjayIngalee
      @AjayIngalee 6 місяців тому +2

      हो गुरुजी झूबर भाऊ ले पुन्हा ट्रॅक्टर वर कामाला लावा त्यांच च कॅरेक्टर शोभते तिथं

  • @mohansawalakhe6346
    @mohansawalakhe6346 6 місяців тому +31

    मारूती शीवलाल चा कार्यक्रम करा लागते खटा खट खटा खट😂

  • @munnamaynore1199
    @munnamaynore1199 6 місяців тому +19

    ❤ कंदील बुडया ले बति झुंबर ले मुक्ती

  • @shubhamtayade5251
    @shubhamtayade5251 6 місяців тому +21

    😂 कंदिल आबाजी येवढी हाव चांगली नसते बर 😂

  • @dilipjambhule1006
    @dilipjambhule1006 6 місяців тому +13

    झुंबर ला सरपंच साहेबच ट्रॅक्टर ला कामावर लावा... लहाने पाटलाला फिटवा गुरुजी....

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 6 місяців тому +8

    हाय टेक मुकरदमी गंफाबाई घरफिरवे यांच्यामागे येथूनपुढे खूप कामाच व मजुराच्या व्यवस्थापनाचे नियोजन करणे...खूप लगबग धावपळ असेल..त्यांच्यासाठी खास भाग बनवा सर❤❤❤

  • @prajwalshendurkar9503
    @prajwalshendurkar9503 6 місяців тому +1

    हा विषय देविदासभाऊ जवळ गेला पाहिजे आणि गावकऱ्यांची फजिती झाली पाहिजे सर 🙌❤

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 6 місяців тому +4

    गुरूजी आज तुम्ही माझा आवडता व्हिडिओ सादर केला आहे,,,, शेती विषयक व्हिडिओ 👍👍👍धन्यवाद 🙏🙏🙏

  • @abhaychikte1552
    @abhaychikte1552 6 місяців тому +3

    सगळ्यात जास्त गबाडाची खदखद कंदील बूडया ले लागली
    धन्यवाद सर✌👍

  • @adityailalkar9275
    @adityailalkar9275 6 місяців тому +41

    शेतीची लगबग आणि पावसाची वाट मजुरांची मनमानी😊

  • @eknathdeshmukh8301
    @eknathdeshmukh8301 6 місяців тому +10

    गुरुजी शिवलाल ले 15 लाख पचवू नका देऊ.. घनश्याम चे.. म्हणजे झालं.. 🤣 शिवलाल ले बत्ती.. घनश्याम ट्रेडर्स ले मुक्तती

  • @pravincharkhod3456
    @pravincharkhod3456 6 місяців тому +7

    झुंबरला पाटलान ट्रॅक्टर राहून काढले आपल्याला खूप वाईट वाटलं

  • @sumithande8460
    @sumithande8460 6 місяців тому +1

    झुमंर भाऊला ऐकदा खुप अमिर करा गुरुजी❤

  • @sapnaborkar7475
    @sapnaborkar7475 6 місяців тому +4

    झुंबर भाऊ छान माणूस आहे sir झुंबर सोबत अन्याय होऊ नका देऊ लहाने पाटलाचे डोळे उघडले पाहिजे

  • @satishchore6000
    @satishchore6000 6 місяців тому +21

    नवीन शब्द. खटाखत मस्त गुरुजी नंबर वन

  • @samirbhagat6780
    @samirbhagat6780 6 місяців тому +23

    सर मारोतिच्या लग्नाची तयारी सुरु करा ओ
    फक्त आता 22000 रच राहिले ओ पण लग्न आता पाण्यामध्ये करा लागते ओ.......

    • @LDKULAL
      @LDKULAL 6 місяців тому +2

      मारोती चे लग्न काही लावत नाही वाटतें सर, मी माझे स्वतःचे लग्न मारोती नाव ठेवून 29/2/2024 ल केले पण..
      सर ले पत्रिका ईमेल केली होती सर आले नाहीतआणि रिप्लाय पण नाही दिला काहीच.

    • @samirbhagat6780
      @samirbhagat6780 6 місяців тому +2

      @@LDKULAL मस्त केल तुम्ही सर च काही खरं दिसत नाही वाटते

    • @GauravKokate-qt7nu
      @GauravKokate-qt7nu 6 місяців тому

      खरचं

  • @shashideshmukh6915
    @shashideshmukh6915 6 місяців тому

    झुंबर चांगला माणूस आहे राव गुरुजी अन्याय नका करू ❤❤😊

  • @LakshamnRathod-vy3sj
    @LakshamnRathod-vy3sj 6 місяців тому +8

    झुंबर भाउ चांगले मानुस आहे गुरुजी

  • @रेश्माअजयचौधरी
    @रेश्माअजयचौधरी 6 місяців тому +4

    व्हिडिओ मस्त होता सर हरामाचा पचत नाही कष्ट केलेला कधी संपत नाही 👌👌🙏🙏❤️❤️❤️🎉🎉

  • @sandipnistane9630
    @sandipnistane9630 6 місяців тому +17

    कंदील बुडा लय फड़ फड़ करुण रायला, त्याच घबाड दया लागते पकडून

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 6 місяців тому +4

    गुंफाबाई एकदम कडक 👌🙏

  • @dipakpatil1928
    @dipakpatil1928 6 місяців тому

    शेतकरी मशागत करण्यात मग्न आहेत. त्यावर व्हिडिओ केला ते चांगल झाल सर👍👍👍🌹🌹🌹❤❤❤😢😢😢😂😂🎉🎉

  • @yogeshwankhade4486
    @yogeshwankhade4486 6 місяців тому +17

    पावासाचे सुरवातीचे दिवस खरच खुप सुंदर असते❤

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 6 місяців тому

    झुंबर च कुटुंब मोलमजुरी करून जगते ना कोणाचं वाईट करत ना कोणत्या काळ्या करतं त्यांचं चांगल होवू दया गुरुजी❤❤❤❤

  • @shyamdongare6152
    @shyamdongare6152 6 місяців тому +5

    खटा खट खटा खट खटा नवीन daylog 😂😂😂

  • @AnandGhok
    @AnandGhok 6 місяців тому +93

    चिमणराव काय चालू आहे

    • @agropro91
      @agropro91 6 місяців тому +7

      भाजीपाला व्यवसाय वर व्हिडिओ काढा

  • @ankitgawhande7132
    @ankitgawhande7132 6 місяців тому +2

    कंदील आबा ले टिपारी दया सर एखादी 😂😂😂😂

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 6 місяців тому +1

    कंदील आबाजीचं घबाडापायी डोकं फिरलं , जुनी वसूली काढली त पडता भूई थोडी होईल. हावरटपणापायी गावात लावालावी करून राहिले......

  • @gopalraut2149
    @gopalraut2149 6 місяців тому

    कंदील्या लय करणीचा कांदा आहे 2:23 लेकाचा
    हरामच खालें पाहिजे.😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤

  • @akashbendre9387
    @akashbendre9387 6 місяців тому +7

    झूंबर भाऊ चागला मानूस आहे असा मानूस भेटत नाही

  • @narayanmandlik
    @narayanmandlik 6 місяців тому +5

    खरंच बाहेर गावाचा माणुस किती जीव लावाला पण मुळ गावातील लोक परक असल्याची जाणीव करून देते .आमची तीच परिस्थीती आहे गावाचा गाव गढी सेजे गावाचा गाढव वळी...😢😢😢😢

  • @arpitdayalkar9790
    @arpitdayalkar9790 6 місяців тому +16

    1 number guruji asech long video banva

  • @ranjeetdeshmukh3827
    @ranjeetdeshmukh3827 6 місяців тому

    कंदील बुडा केला कव्हर 😂😂😂 एकच लाल शिवलाल

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 6 місяців тому

    कंदील आणि मुंशी राम हे दोनही बुडे घबाडा साठी लयच लालची आहे इचीन, यायले झ्याम्या द्या लागते, पुन्हा नावच नाही घेतलं पाहिजे घबाडाचं 😀😀👌👌🙏🙏

  • @DhanashriChaudhari-oj9by
    @DhanashriChaudhari-oj9by 6 місяців тому +1

    पाटला ले फिटुदया झूबर समरतक सर❤❤

  • @bhagyashrijadhao-qy6xs
    @bhagyashrijadhao-qy6xs 6 місяців тому +1

    मारोति दादाच लग्न झाल पहिजे लवकर 3 लाख.... करा बर सबस्क्राइबर 😂😂😂

  • @santoshkalbande1509
    @santoshkalbande1509 6 місяців тому

    😂😂एकच लाल शिवलाल😂😂

  • @atulzine8260
    @atulzine8260 6 місяців тому

    झुंबर आणी गूंफा फुडीचे काम ऐक नंबर आहे , शिवलालची वाट लावा😊

  • @arpitrautvlog9875
    @arpitrautvlog9875 6 місяців тому +2

    गुरूजी झुंबर वर अन्याय करु नका झुंबर हा रामपुर ची शान आहे 😢Swaraj sandip raut (kumbhari akola)

  • @SatyapalMaharaj
    @SatyapalMaharaj 6 місяців тому

    खटाखट खटाखट....😂😂😂😂😂

  • @ranamakeshwar493
    @ranamakeshwar493 6 місяців тому

    मास्तर मी काही मतलत तुम्ही तास करणार नाही पन मी मानतो कनदील बु द्याले टिपरी पाहजे एक वेळा ❤❤😂😂🎉

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 6 місяців тому

    शिवलाल चा हिशोब करा खटाखट खटाखट😂😂😂

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 6 місяців тому +1

    शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂

  • @bhakt2464
    @bhakt2464 6 місяців тому

    Shivlal bhau zindabaad 💪💪💪lava takat number 1 villain after mama

  • @swapnillondhe8517
    @swapnillondhe8517 6 місяців тому +2

    ❤❤ बेस्ट 👌👌 गोष्ट👍

  • @arunjadhav4829
    @arunjadhav4829 6 місяців тому

    सीवल्या ले भत्ती रामपूले मूक्ती कदील्या सूदाराये झूमर भाऊ चांगले मानूस आहे

  • @Chaitanyapanad
    @Chaitanyapanad 6 місяців тому

    शिवलाल ले batti rampurle मुक्ती 😂😂

  • @gautamwankhede2861
    @gautamwankhede2861 6 місяців тому

    कंदील बुडा लयच जयकुकडा आहे बाबा 😂😢

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 6 місяців тому +2

    झुंबर ला कामावरून काढून टाकले लहाने पाटलाने हे चांगल नाही झाल पण झुंबर चांगला माणूस आहे

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 6 місяців тому +1

    झुबंर भाउ एक नंबर माणुस काही काळजी करु नका सर्व व्यवस्थित होते.🙏🙏

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni 6 місяців тому

    जय भीम गुरूजी गुम्फाबाई शेतकरी हिताच्या आहे मस्त घुम्फाबाई साठी स्पेशल लाईक

  • @tusharzunke879
    @tusharzunke879 6 місяців тому

    कंदील बुदा खुप लालची मानुष आहे झुआरी ला काम मिळाले पाहिजे बिचारा झुंबर❤❤❤❤🙏🙏🙏👌👌👌

  • @RavindraPaithankar-u9q
    @RavindraPaithankar-u9q 6 місяців тому

    झुंबर भाऊ खूप छान माणूस आहे

  • @RupeshDhage-hs1zh
    @RupeshDhage-hs1zh 6 місяців тому

    गुफा मावशी पातकरि एकच नंबर

  • @akashumate4411
    @akashumate4411 6 місяців тому +16

    झुंबर भाऊ

  • @indianfarmer76
    @indianfarmer76 6 місяців тому +1

    गुरुजी मारतिचे लगन आजिमाय मनते हिंगोलीमधिल मधुरदिप मंगल कार्यलय येथे करा कुनिही पावसात वराढ पावने रावने भिजनार नाहीत 😂😂😂 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड छान 🙏🙏🙏

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 6 місяців тому

    झुंबर भाऊ ले न्याय मिळाला पाहिजे राऊत सर आणि हो ते मारोती चा बदला बाकी आहे अजून घनश्याम भाऊ ले पण घ्या त्या विषय मध्ये अजून बाळू भाऊ ले बी घ्या डबल M A बाळू भाऊ अन चांगली कसर काढा शिवल्या ची...

  • @ArtiDolaskar
    @ArtiDolaskar 6 місяців тому

    विडिओ मस्त आहे आजचा सर शेती विषे दाखव ला मस्त आहे

  • @shrijagtap1808
    @shrijagtap1808 6 місяців тому

    सर जी देविदास ला थोड घेत जा दररोज भारी माणूस आहे. 👐🏻 त्यांची बोलायची tune एक नंबर आहे......❤ बाकी सर्व पात्र बी भारी आहेत. पण देविदास ची थोडी अलग आहे झलक...

  • @VikrantGangathade
    @VikrantGangathade 6 місяців тому

    शीवल्याचा एकदाचा कार्यक्रम करावं लागते मारोतराव ,गावातला कळीचा नारद हाय शिवलाल 👍

  • @ShaikhAayaz
    @ShaikhAayaz 6 місяців тому +1

    Sheikh Aya kheti shirpur ek number Marathi comedy

  • @HarshBasewar-z3k
    @HarshBasewar-z3k 6 місяців тому

    झुंबर भाऊ चे स्वभाव लयच चांगले आहे आणि झुंबर भाऊ ना चांगला काम मिळवू दैया 😢

  • @vishnuthakare6820
    @vishnuthakare6820 6 місяців тому

    पाटील साहेब मागचा फटका विसरले वाटतं झुंबर चांगला माणूस आहे

  • @nileshbhagvatkhalpe
    @nileshbhagvatkhalpe 6 місяців тому

    झुंबर चांगला माणूस आहे..त्यावर अन्याय झाला नाही पाहिजेत..!

  • @NP-ec1th
    @NP-ec1th 6 місяців тому +4

    झुंबर भाऊ सोबत अस नाही व्हायला पाहिजे

  • @ajaybhalerao5393
    @ajaybhalerao5393 6 місяців тому +2

    ज्यांना झुंबर भाऊ आवडतात त्यांनी लाईक करा. ❤

  • @AjayPatel-nc2vl
    @AjayPatel-nc2vl 6 місяців тому

    गुरुजी फणकटाचे पुंजाने पाहुन 22 वर्ष जुन्या आठवणी ताज्या झाल्या

  • @rameshchavan6808
    @rameshchavan6808 6 місяців тому +11

    जय हनुमान गुरुजी ❤😊😊

  • @prajwalpatilumale29
    @prajwalpatilumale29 6 місяців тому +6

    मी तर आज चा episode ची वाट च पाहत होतो

  • @sachinkawale7230
    @sachinkawale7230 6 місяців тому +11

    Ek no. Sir

  • @suchitachandore5770
    @suchitachandore5770 6 місяців тому

    जगन आंबा खात आहे... नाव घरावर जगनचेच... 😊

  • @suchitachandore5770
    @suchitachandore5770 6 місяців тому

    खटाखट खटाखट खटाखट 🤣🤣🤣

  • @JagdishChoudhari-g4r
    @JagdishChoudhari-g4r 6 місяців тому +4

    खटा खट खटा खट 😂😂😂😂

  • @milindmk9528
    @milindmk9528 6 місяців тому

    खटा खट खटा खट 😂😂😂😂 वा रे शिवलाल

  • @sanataniShorts
    @sanataniShorts 6 місяців тому

    Guruji aaple abhar aata mothe video takat ahe ❤❤

  • @captionlovers7207
    @captionlovers7207 6 місяців тому

    जगंन शेठ कुठं आहे सर ❤❤❤❤

  • @prajwalraut1090
    @prajwalraut1090 6 місяців тому

    मोठे पाटील खूप समजदार माणूस आहे

  • @rajushinde8516
    @rajushinde8516 6 місяців тому +1

    खट्टा खट खटा खड 😊😊😊

  • @AnilTale-bl6dm
    @AnilTale-bl6dm 6 місяців тому +1

    खूपच छान गुरुजी 🎉🎉

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 6 місяців тому +2

    Khup mast video sir

  • @sandipmahajan2431
    @sandipmahajan2431 6 місяців тому +1

    सर कंदील ला का पचू देत आहेत तुम्ही गभाळ सर त्याचा कारीकर्म लावा

  • @pandurangshinde7933
    @pandurangshinde7933 6 місяців тому

    ज़ुंबर भारी मानुष आहे 😊😊

  • @ffrybosogamerz2564
    @ffrybosogamerz2564 6 місяців тому

    खठाखठ‌ खठाखठ😅😅😅😅😅

  • @devidandrthakre3836
    @devidandrthakre3836 6 місяців тому

    Sir khatakhat Khatakhat😅😂

  • @OPGaming32574
    @OPGaming32574 6 місяців тому

    झुंबर ले काढू नका गावा बाहेर❤❤❤

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 6 місяців тому

    सर पाच दिवस विडिओ नाही आले तर खुप अस्वस्थ वाटत होते आता खुप बरं वाटते आहे आणि आजचा विडिओ ओरिजिनल गावठी विडिओ झाला..... 😊

  • @maheshramteke675
    @maheshramteke675 6 місяців тому

    Jay bhim Ho raut sir niwadnukichi dhamdhum zali ata shetichi lagbag chalu zali❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ujwalaDhanvij
    @ujwalaDhanvij 6 місяців тому

    Jhumar ek number hai sar❤❤❤😂😂😂

  • @PravinKadu-rv5nd
    @PravinKadu-rv5nd 6 місяців тому

    मोठे पाटील खुप् चांगले विचारचे व्यक्ति आहे

  • @vijayvasu798
    @vijayvasu798 6 місяців тому +9

    जय जवान जय किसान ❤❤

  • @sohampatil6565
    @sohampatil6565 6 місяців тому +1

    झुमर गरीब आहे हो सर❤😊

  • @VikramNimbalkar-f3e
    @VikramNimbalkar-f3e 6 місяців тому

    चिमनराव च काय हाल हवाल आहे 😂

  • @rajkanake1555
    @rajkanake1555 6 місяців тому

    Kandil le batti 😂 pahi je 😂😂😂😂 sir

  • @atulkumardhone7937
    @atulkumardhone7937 6 місяців тому

    चिमणरावचं कसं काय सुरू आहे हो?😂😀
    याच्यावर एक व्हिडीओ येऊ द्या गुर्जी