Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खूपच सुंदर रांगोळी. म्हटलं तर साधी आणि सोपी...खूपच छान मी करायला घेतली आहे
धन्यवाद स्मिता ताई 🙏
भारीरीरीरीरीच झाली आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद भक्ति ताई 🙏
खुप छान झाली आहे रांगोळी
धन्यवाद नम्रता ताई 🙏
पाहता क्षणी वा म्हनलं गेले आपोआप ,इतकं सुंदर डिझाइन आहे👌👌👌👌
धन्यवाद उमा ताई 🙏
खुपच सुंदर खूपच छान आहे 👌👌👌
धन्यवाद कल्पना ताई 🙏
Tumi Khup Chan Dizain Banvta Mala Far Aavdtat Tumche Manapasun Aabhar
धन्यवाद 🙏
खूप सुन्दर colour सुचवा अजून
धन्यवाद निर्मला ताई 🙏 कोणत्याही रंगात मस्तच दिसेल
Kiti sundar
धन्यवाद उज्वला ताई 🙏
खूप च छान डिझाईन आहे
फार सुंदर डिझाईन आहे तुमच्या कलेला सलाम
धन्यवाद अरूणा ताई 🙏
खुपच छान झालीय करून बघणार👌👌👌
धन्यवाद श्रध्दा ताई 🙏
खुप खुप सुंदर मस्त आहे रागोळी 👌👌👌👌👌
धन्यवाद नम्रता 🙏
Khupch Sundar👌👌🙏🙏💐
धन्यवाद सुचिता ताई 🙏
फारच छान 👌🙏
धन्यवाद अरूंधती ताई 🙏
सुंदर सुरेख 👌👌
धन्यवाद मानसी ताई 🙏
अतिशय सुंदर
धन्यवाद अश्विनी ताई 🙏
अप्रतिम
धन्यवाद सुनिला ताई 🙏
ताई एकदम मस्त
धन्यवाद वंदना ताई 🙏
Khupch Chan aahe taai
धन्यवाद रोहिणी ताई 🙏
Khupch sundar
धन्यवाद प्रज्ञा ताई 🙏
खुप सुंदर आहे
1नंबर मॅडम डिझाईन पण खुप सुंदर आहे 👌👌👍👍
धन्यवाद प्रिती 🙏
खूप सुंदर 👌👌
धन्यवाद कविता ताई 🙏
खूपच सुंदर दिसत आहे रांगोळी 👌👌
धन्यवाद प्रतिभा ताई 🙏
खूप सुंदर
धन्यवाद रेखा ताई 🙏
खुपच सुंदर 🎉
धन्यवाद अस्मिता ताई 🙏
@@knittingguide Tai aapalya tutorial sobat kelelya item chi kimat kitighyavi vikayche aasel tar sangu ahakal ka please
खुप सुंदर 👌👌
धन्यवाद नयना ताई 🙏
खुपचं सुंदर
धन्यवाद शैलजा ताई 🙏
खूपच छान
सुंदरच मी बनवणार
Khup bhari
धन्यवाद सुप्रिया 🙏
Khupch chaan Alka tai
धन्यवाद सुप्रिया ताई 🙏
Wow
धन्यवाद हर्षदा 🙏
Mast.. 👍👌💐👏🙏💕😇
धन्यवाद विद्या ताई 🙏
खूपच छान ❤
धन्यवाद संध्या 🙏
मस्त
धन्यवाद शोभा ताई 🙏
So beautiful 🥰😍 tai❤
धन्यवाद मनिषा ताई 🙏
Khup chhan pattern aahe tai ,ashi tata bhovti mahirap pan chhan disel
हो, नक्की छान दिसेल👍, धन्यवाद 🙏
Khupcha mast 🙏🙏👌👌
अप्रतिमच 👌👌 खूप सुंदर
फारच छान आहे❤
धन्यवाद साधना 🙏
ताई अतिशय सुंदर सम ई रांगोळी झाली आहे. ताई जर थोडीशी मोठी रांगोळी करायची झाली तर किती चेन घ्यायला लागतील आणि फुले किती करावी लागतील. प्लीज सांगा
तुम्ही कितीही मोठी करू शकता फक्त फुल जोडायच्या आधी टाके 8 च्या पटीत हवेत. जसं इथे 72 टाके आहेत तर 9 फुलं लागली, याप्रमाणे .....
Khup सुंदर
छान आहे .👌
धन्यवाद भाग्यश्री ताई 🙏
Shikvnyachi yevdhi sundar pddhat aahe Tai...😂❤
Fabulous design soooooooo pretty 👌🏻👌🏻❤️
धन्यवाद ताई 🙏
मस्तच 👌👌
धन्यवाद भारती ताई 🙏
Madam he hibiscus Ani asech flowers che video kele ahet te kay price la vikayche . basically pricing decide Kashi karaychi
मी सुध्दा कधी विकले नाहीत पण मेहेनत निघाली पाहीजे
Thank you for sharing your videos and reply.
फारच सुंदर व नाजूक डिझाईन आहे.तुमची सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे..मॅडम मला नावाचा रूमाल.करायचा आहे..माझ्या भाचीच्या निधी हे नाव मध्ये यायला पाहिजे .असा दाखी शकाल.का?
रुमाल म्हणजे doily करायची आहे का? असं स्पेशल नाही दाखवता येणार, इतका वेळच नाही, साॅरी
@@knittingguide ho doily Karachi hoti.Oky.Pan back drop tari dakhval ka ganpati sathi.tumchya you tube channel ver ..
तुमच्या सगळ्या वस्तू खूप खूप छान असतात सांगण्याची पद्धत पण खूप छान सोपी असतेमला हारा चे एक डिझाइन लोकरीचे करून मिळेल कातुमचा नं. मिळेल का
धन्यवाद शोभा ताई 🙏 साॅरी मी स्वतः करुन देत नाही पण माझ्या ग्रुप च्या खूप जणी छान करतात आणि विकतात. तुम्हाला हवा असल्यास हा नंबर 9271985808
Beautiful❤❤
Mam, खूप छान आहे डिझाईन...एक विचारू का..हे असं बनऊन तुम्ही sale करता का
अजून कधी सेल केलं नाही. एकदा प्रदर्शन लावून मग सेल करायचा विचार आहे. धन्यवाद 🙏
@@knittingguide हो नक्की sale कराखुप छान असतात तुमच्या designs
khup chan tai mi nakee karnar
धन्यवाद लक्ष्मी ताई 🙏
खूप खूप सुंदर❤❤
धन्यवाद अश्विनी 🙏
Tai lokrichi veni dakhwa gaurisathi
व्हिडिओ तयार आहे, टाकते
@@knittingguide thank you tai
मधली रिंग साडेपाच सहा इंच पाहिजे असेल तर चैन किती घ्याव्या लागतील
85-90 चेन लागतील. धन्यवाद 🙏
Thank you
👌👌👌👌
माझी समई मोठी आहे कीती.फुले लागतील
किती चेन घ्याव्या लागतात ते सांगा
त्यात मध्या टाके वाढवु शकते का
8 च्या पटीत असले म्हणजे फुलं बरोबर लावता येतील. जसं व्हिडिओ त 72 टाके आहेत तर 9 फुलं लागली. 80 टाक्याचा गोल असेल तर 10 फुलं लागतील
बर परत करून पाहते ते वाटी सारखे वर येत आहे
खूप सुंदर रांगोळी. किंमत किती?
धन्यवाद सुवर्णा ताई 🙏 पण मी विकत नाही. आमच्या ग्रुप मधल्या खूप जणी छान करतात आणि विकतात. तुम्हाला हवं असल्यास मी नंबर देईन
षटकोनी रूमाल शिकवा
इतके शिकवले आहेत. 1. ua-cam.com/video/e_dDOS7fy1Q/v-deo.htmlsi=gbTFc_UW2NBiLS0G2. ua-cam.com/video/vfY7NCAzniQ/v-deo.htmlsi=E1b-dcbgQmrzrrMA3. ua-cam.com/video/nThCTkKxPLA/v-deo.htmlsi=5YznyzeYuUzK7LKU4. ua-cam.com/video/Jv5AFiDVCkw/v-deo.htmlsi=Ahkc4Blind-vaio45. ua-cam.com/video/oZt4B_Yeed4/v-deo.htmlsi=Lby2grXnf_2I52Rl
ताई तुम्ही ताटावरचा एक रुमाल शिकवला होता तो व्हिडिओ
ताटाचे रुमाल 100 च्या वर आहेत, या लिंकवर सगळे दिसतील, बघा कोणता हवायua-cam.com/play/PLOJmkDMw2v7HV5ikXqcKTg-7hgXZ7zMVa.html&si=S4Z43XS9avlKfJ5R
हे मला जमले पण ते फुले लावले तर खेचले जात आहे
खाली दोन ठिकाणी प्रत्येक फुल जोडलं तर ओढली जाणार नाहीत
बर
आभारी आहे सागितले म्हणून 🙏🙏
सुरेख 👌👌🙏
धन्यवाद सौख्यदा ताई 🙏
धन्यवाद जान्हवी ताई 🙏
खुप छान आहे
धन्यवाद मृणालिनी ताई 🙏
धन्यवाद प्रणाली ताई 🙏
खूप छान
धन्यवाद पौर्णिमा ताई 🙏
खूपच सुंदर रांगोळी. म्हटलं तर साधी आणि सोपी...खूपच छान मी करायला घेतली आहे
धन्यवाद स्मिता ताई 🙏
भारीरीरीरीरीच झाली आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद भक्ति ताई 🙏
खुप छान झाली आहे रांगोळी
धन्यवाद नम्रता ताई 🙏
पाहता क्षणी वा म्हनलं गेले आपोआप ,इतकं सुंदर डिझाइन आहे👌👌👌👌
धन्यवाद उमा ताई 🙏
खुपच सुंदर खूपच छान आहे 👌👌👌
धन्यवाद कल्पना ताई 🙏
Tumi Khup Chan Dizain Banvta
Mala Far Aavdtat Tumche Manapasun Aabhar
धन्यवाद 🙏
खूप सुन्दर
colour सुचवा अजून
धन्यवाद निर्मला ताई 🙏 कोणत्याही रंगात मस्तच दिसेल
Kiti sundar
धन्यवाद उज्वला ताई 🙏
खूप च छान डिझाईन आहे
धन्यवाद 🙏
फार सुंदर डिझाईन आहे तुमच्या कलेला सलाम
धन्यवाद अरूणा ताई 🙏
खुपच छान झालीय करून बघणार
👌👌👌
धन्यवाद श्रध्दा ताई 🙏
खुप खुप सुंदर मस्त आहे रागोळी 👌👌👌👌👌
धन्यवाद नम्रता 🙏
Khupch Sundar👌👌🙏🙏💐
धन्यवाद सुचिता ताई 🙏
फारच छान 👌🙏
धन्यवाद अरूंधती ताई 🙏
सुंदर सुरेख 👌👌
धन्यवाद मानसी ताई 🙏
अतिशय सुंदर
धन्यवाद अश्विनी ताई 🙏
अप्रतिम
धन्यवाद सुनिला ताई 🙏
ताई एकदम मस्त
धन्यवाद वंदना ताई 🙏
Khupch Chan aahe taai
धन्यवाद रोहिणी ताई 🙏
Khupch sundar
धन्यवाद प्रज्ञा ताई 🙏
खुप सुंदर आहे
धन्यवाद 🙏
1नंबर मॅडम डिझाईन पण खुप सुंदर आहे 👌👌👍👍
धन्यवाद प्रिती 🙏
खूप सुंदर 👌👌
धन्यवाद कविता ताई 🙏
खूपच सुंदर दिसत आहे रांगोळी 👌👌
धन्यवाद प्रतिभा ताई 🙏
खूप सुंदर
धन्यवाद रेखा ताई 🙏
खुपच सुंदर 🎉
धन्यवाद अस्मिता ताई 🙏
@@knittingguide Tai aapalya tutorial sobat kelelya item chi kimat kitighyavi vikayche aasel tar sangu ahakal ka please
खुप सुंदर 👌👌
धन्यवाद नयना ताई 🙏
खुपचं सुंदर
धन्यवाद शैलजा ताई 🙏
खूपच छान
धन्यवाद श्रध्दा ताई 🙏
सुंदरच मी बनवणार
धन्यवाद श्रध्दा ताई 🙏
Khup bhari
धन्यवाद सुप्रिया 🙏
Khupch chaan Alka tai
धन्यवाद सुप्रिया ताई 🙏
Wow
धन्यवाद हर्षदा 🙏
Mast.. 👍👌💐👏🙏💕😇
धन्यवाद विद्या ताई 🙏
खूपच छान ❤
धन्यवाद संध्या 🙏
मस्त
धन्यवाद शोभा ताई 🙏
So beautiful 🥰😍 tai❤
धन्यवाद मनिषा ताई 🙏
Khup chhan pattern aahe tai ,ashi tata bhovti mahirap pan chhan disel
हो, नक्की छान दिसेल👍, धन्यवाद 🙏
Khupcha mast 🙏🙏👌👌
धन्यवाद 🙏
अप्रतिमच 👌👌 खूप सुंदर
धन्यवाद शोभा ताई 🙏
फारच छान आहे❤
धन्यवाद साधना 🙏
ताई अतिशय सुंदर सम ई रांगोळी झाली आहे. ताई जर थोडीशी मोठी रांगोळी करायची झाली तर किती चेन घ्यायला लागतील आणि फुले किती करावी लागतील. प्लीज सांगा
तुम्ही कितीही मोठी करू शकता फक्त फुल जोडायच्या आधी टाके 8 च्या पटीत हवेत. जसं इथे 72 टाके आहेत तर 9 फुलं लागली, याप्रमाणे .....
Khup सुंदर
छान आहे .👌
धन्यवाद भाग्यश्री ताई 🙏
Shikvnyachi yevdhi sundar pddhat aahe Tai...😂❤
धन्यवाद 🙏
Fabulous design soooooooo pretty 👌🏻👌🏻❤️
धन्यवाद ताई 🙏
मस्तच 👌👌
धन्यवाद भारती ताई 🙏
Madam he hibiscus Ani asech flowers che video kele ahet te kay price la vikayche . basically pricing decide Kashi karaychi
मी सुध्दा कधी विकले नाहीत पण मेहेनत निघाली पाहीजे
Thank you for sharing your videos and reply.
फारच सुंदर व नाजूक डिझाईन आहे.तुमची सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे..
मॅडम मला नावाचा रूमाल.करायचा आहे..
माझ्या भाचीच्या निधी हे नाव मध्ये यायला पाहिजे .असा दाखी शकाल.का?
रुमाल म्हणजे doily करायची आहे का? असं स्पेशल नाही दाखवता येणार, इतका वेळच नाही, साॅरी
@@knittingguide ho doily Karachi hoti.
Oky.
Pan back drop tari dakhval ka ganpati sathi.
tumchya you tube channel ver ..
तुमच्या सगळ्या वस्तू खूप खूप छान असतात सांगण्याची पद्धत पण खूप छान सोपी असते
मला हारा चे एक डिझाइन लोकरीचे करून मिळेल का
तुमचा नं. मिळेल का
धन्यवाद शोभा ताई 🙏 साॅरी मी स्वतः करुन देत नाही पण माझ्या ग्रुप च्या खूप जणी छान करतात आणि विकतात. तुम्हाला हवा असल्यास हा नंबर
9271985808
Beautiful❤❤
धन्यवाद वंदना ताई 🙏
Mam, खूप छान आहे डिझाईन...
एक विचारू का..
हे असं बनऊन तुम्ही sale करता का
अजून कधी सेल केलं नाही. एकदा प्रदर्शन लावून मग सेल करायचा विचार आहे. धन्यवाद 🙏
@@knittingguide हो नक्की sale करा
खुप छान असतात तुमच्या designs
khup chan tai mi nakee karnar
धन्यवाद लक्ष्मी ताई 🙏
खूप खूप सुंदर❤❤
धन्यवाद अश्विनी 🙏
Tai lokrichi veni dakhwa gaurisathi
व्हिडिओ तयार आहे, टाकते
@@knittingguide thank you tai
मधली रिंग साडेपाच सहा इंच पाहिजे असेल तर चैन किती घ्याव्या लागतील
85-90 चेन लागतील. धन्यवाद 🙏
Thank you
👌👌👌👌
धन्यवाद मानसी ताई 🙏
माझी समई मोठी आहे कीती.फुले लागतील
किती चेन घ्याव्या लागतात ते सांगा
त्यात मध्या टाके वाढवु शकते का
8 च्या पटीत असले म्हणजे फुलं बरोबर लावता येतील. जसं व्हिडिओ त 72 टाके आहेत तर 9 फुलं लागली. 80 टाक्याचा गोल असेल तर 10 फुलं लागतील
बर परत करून पाहते ते वाटी सारखे वर येत आहे
खूप सुंदर रांगोळी. किंमत किती?
धन्यवाद सुवर्णा ताई 🙏 पण मी विकत नाही. आमच्या ग्रुप मधल्या खूप जणी छान करतात आणि विकतात. तुम्हाला हवं असल्यास मी नंबर देईन
षटकोनी रूमाल शिकवा
इतके शिकवले आहेत.
1. ua-cam.com/video/e_dDOS7fy1Q/v-deo.htmlsi=gbTFc_UW2NBiLS0G
2. ua-cam.com/video/vfY7NCAzniQ/v-deo.htmlsi=E1b-dcbgQmrzrrMA
3. ua-cam.com/video/nThCTkKxPLA/v-deo.htmlsi=5YznyzeYuUzK7LKU
4. ua-cam.com/video/Jv5AFiDVCkw/v-deo.htmlsi=Ahkc4Blind-vaio4
5. ua-cam.com/video/oZt4B_Yeed4/v-deo.htmlsi=Lby2grXnf_2I52Rl
ताई तुम्ही ताटावरचा एक रुमाल शिकवला होता तो व्हिडिओ
ताटाचे रुमाल 100 च्या वर आहेत, या लिंकवर सगळे दिसतील, बघा कोणता हवाय
ua-cam.com/play/PLOJmkDMw2v7HV5ikXqcKTg-7hgXZ7zMVa.html&si=S4Z43XS9avlKfJ5R