सर मी काल 29 जुलै ला 20 गुंठे काकडी टोकली आहे पाहिले वांगी पीक होते 5 बाय 2.5 वर टोकण केली आहे मलचिंग जुने च आहे दोन्हीं वांगी रोपा मध्ये 2 बिया अशी टोकली आहे पाहिले वांगी पीक पूर्ण पणे तन नाशक मारून मारले आहे hi veg कंपनीची shiny ही वरायाठी केली आहे आमच्याकडे पाऊस जास्त आहे काकडी उगवनिवर काहीं परिणाम होईल का
Namaskar sir, Me terrace warti bag keli ahe tyat vivadh prakarchya bhajipala lawlay, yasathi ekhada video banawa plz, saglyakade sheti naste sagle evadhe bhagywant nastat tar mazyasarkhe barech tumache video baghtat tar margdarshan kara ,kid sathi ani khata sathi.
सर आभारी खूप छान शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत
उत्तम मार्गदर्शन
सर काकडी पिकाच्या खत व्यवस्थापन व फवारणी schedule wr एक सेपरेट video बनवा
Thank you dada.......khup Chan kam karat ahat
चांगली माहिती
सर मी काल 29 जुलै ला 20 गुंठे काकडी टोकली आहे पाहिले वांगी पीक होते 5 बाय 2.5 वर टोकण केली आहे मलचिंग जुने च आहे दोन्हीं वांगी रोपा मध्ये 2 बिया अशी टोकली आहे पाहिले वांगी पीक पूर्ण पणे तन नाशक मारून मारले आहे hi veg कंपनीची shiny ही वरायाठी केली आहे आमच्याकडे पाऊस जास्त आहे काकडी उगवनिवर काहीं परिणाम होईल का
Sia unhali laganisathi zig zag 1 phut antar chale ka
Proper knowledge given with practical approach great sir
i realize it is kind of randomly asking but do anyone know of a good site to stream new tv shows online?
@Simon Dane flixportal :D
@Theo Angelo thanks, I went there and it seems to work :D I appreciate it !!
@Simon Dane glad I could help =)
Mahiti chhan aahe, kashachahi biyan lagwad kelya nantar kiti diwasat ugwate yachi mahiti suddha midel as watate .jaybhim
Thank you🙏
काकडी व मिरची लागवड सोबत करू शकतो का?
December madhe lavli tr chalel ka
भाउ तुमचं मार्गदर्शन चांगल आहे.पण
तुम्हीती काकडी पिकाची लागवड कशी केलात आणि बाजारी खत कोणते वापरलंत ते प्लिज सांगा.
February madhe lagawad chalel Ka?
Ghaeguti upay sangu shakata ka aapan sir
dada tomato sathi jasa alvni shedul ahe tas kadi sathi phyje
Khup chhan information
मधमाशी आणि काकडी दोन्ही वाचवण्यासाठी औषधे कुठली
माहिती खुप भारी सांगीतली आहे सर तुम्ही 👌👌👌
उन्हाळ्यात कोणत्या महिन्यात काकडी लावायची माहीती दया
Downy sathi Kay krave lagel
काकडीचे पानावरती तांबडा टिपका व किड व करपा यावर कोणते औषध व लागवड वापरले सांगा
Sir march madhe lagwad keli tar chalel ka
Ani konti varyti karu saga sir
सर मि पण काकडी लावावं म्हणालो कधी लावावे
कोणत्या महिन्यात लागवड करावी
Namaskar sir,
Me terrace warti bag keli ahe tyat vivadh prakarchya bhajipala lawlay, yasathi ekhada video banawa plz, saglyakade sheti naste sagle evadhe bhagywant nastat tar mazyasarkhe barech tumache video baghtat tar margdarshan kara ,kid sathi ani khata sathi.
साहेब तुमची शेती किती आहे? तुम्ही शेती करता का! कि फक्त video बनविता
अप्रतिम माहिती
April madhe karu shakto ka apan kakadi lagwad????
Nice
Kakadi bi lavayla kahi aushidhe lavave lagte ka tyala
Sindhudurg madhe konti variety lau
15 मार्च ला लावली त चालेल का
Sir octobar mahinyat kakadi lavli tar ret changla bhetel ka
काकडी वेल फुटवे काढण्यासाठी कीती दिवसाची लागवडी नंतर फवारणी केली पाहिजे.
मार्च एप्रिलमध्ये लागवड चालेल का
पंधरा दिवसाचे काकडी आहे रोपे आधी मध्ये जळत आहेत उपाय सुचवा.
Aapan kakdi sobat mirchi chi lagwad karu shakto ka ??
केळी मध्ये आंतरपीक घेतले तर चालेल का
विदर्भात काकडी जानेवारी त होईल का सर काकडी वाण सांगासर धन्यवाद सर
15 December la lagwad keli tar chalel ka
काकडी कधी लावावे
फळमाशी वरती उपाय सांगा.
पिंजरा लावा
ग्रीन काकडी कोणत्या जातीची लावली पाहिजे
Chitra
काकडी लागवड एप्रिल महिण्यात केली तर चालेल का?
Khup mast sir
Session konta dharava
छान माहिती दिलीत नोकरीच काम नाही
Onali kakdi Bej ani hirva colour
काकडीच नियोजन सांगा उन्हाळा लागगवडीसाठी
सतोष.काकडीकोणेकपणीचीलावगडकरावीत
Varities
मल्चिंग न वापरता लावलं तर..?
टोमॅटो पिकानंतर काकडी पिक लावले तर चालते का
मीरची चीजमीन आहे तरी आता काकडी घ्यावी म्हणतो
शेड नेट मध्ये
15 जानेवारीला काकडी लागवड केली चालेल का
टमाटो चा बेड बर येईल का
Sir mi kakadi chi roopa kelto pan Peri lamb hoto ani phutva lavakar yet nahi
भाऊ गोगल गाय वर इलाज काय
Sr majyakde bhendi ahe pan sgle krpun jat ahete
खताचा दुसरा डोस कधी दायचा
👌👌
सर शेडनेट मधील काकडी चे A2Z नियोजन सांगा
100%kujlel shenkhat gandul khat mix tracodarma sudomonus
Bhumipaoer, maicronutrunt,maico charger ,potash 1 bag,d.a.p 1 bag.ha besal dose bharpur ithe katkasar Keli tr smor oshadhavr jast kharch hoto utpadan kmi hote.
Yewdh Kel tr Rog agdi 10% tkkke ala tr yeil.oshdhavr kharc honar nahi.utpadn bharpur hoil.
नोव्हेंबर मधील लागवड करायला
सर कारल्या बदल माहिती द्या अशी
फळ कमी लागत आहे उपाय काय ते सागा सर
🙏🙏
Give me a heart
Good morning,give proper knowledge thanks again.
डिसेंबर मधी लागवड केली तर चालेल का
Great sir
naisargik sheti karane aavshyak
तुमचा नंबर टाका ना साहेब
आता थंडित ककडी केली तर येइल का
सर मी आता या महिन्यात काकडी ची लागण करणार आहे. मला थन्डी मध्ये चालणारी सफेद varayti सांगा
Rashi shine
Varieties
मी पंधरा डिसेंबरला काकडीचे लागण करणार आहे थंडीचा काही परिणाम होईल का
P
Mulching pepar taka
@@AmolPatil-jm7cg ,
Kontya mahinyat kakadi lavavi
Sir kakdi chi waraiti sanga
👋👋👌👌
Sednet made kakadi lavychi ahe konti lavu...?
Nice video bro.....👏👏
सर नमस्कार मला टोमॅटो लागन कराची आहे महायती पायजे खत व्यवस्थापन सांगा आणि करपा रोगाविषयी माहिती पाहिजे
फळ गळ होत आहे. यावर उपाय सांगा.
नंबर सागा तूमचा
उपाय योजने साठी
नमस्कार सर
मला जानेवारीत बिन्स लागवड करायची आहे त्याच्या खाली काकडी लावली तर चालेल का.
🔥
नमस्कार दादा माझी सुद्धा काकडी आहे .ऐवढे उत्पादन निघने या सिजनला तरी शक्य नाही .
कस काय... कशामुळे म्हणता
सर नोव्हें मध्ये लावता येते का
नमस्तेसदा
आता काकड़ी केली तरह चारेल का?
कोणत्या जातीची काकडी आहे नाव सांगा
दोडका केला पण अवघड आहे राव😊
सर दोडक्या विषयी मार्गदर्शन करा
काकडी कधी लाववी
Aamachi jameen biger panyachi ahe
Padmini kakadichi mahiti dya sir
FertiCarin time table
सर तुमचा फोन नंबर द्या plz
हंगाम सांगा साहेब. बाकी खूप छान माहिती दिली आहे साहेब
Kaligad