सावंतवाडीतील भालेकर खानावळ, लाकडी खेळणी, निसर्गरम्य रस्ता व प्रेरणाच ड्रायव्हिंग
Вставка
- Опубліковано 2 лис 2024
- सावंतवाडीतील भालेकर खानावळ, लाकडी खेळणी, निसर्गरम्य रस्ता व प्रेरणाच ड्रायव्हिंग
#sawantwadi #nonveg #fishfry #surmai #pomfret #prawns, #mori
INSTAGRAM : PRAGAT : / pragat.loke
PRERNA : / preu_kubal
Sawantwadi Scooty Rent No 7744840539
सावंतवाडी येथे मी 25 वर्षा आधी गेलो होतो,तेव्हा आणि आता मध्ये खूप फरक झाला. खूप छान सुंदर वाटलं ,परत एकदा जाणार व खानावळी मध्ये जेवणार 👍
मस्त सावंतवाडी महालक्ष्मी भोजनालय भालेकर यांच्याकडे मी तीन वेळा जेवण केले आहे.मला तिथले जेवण खूप आवडते.👌👌👌👌👌
प्रगत, मी कधी सावंतवाडीला येऊ शकेल का नाही ते माहीत नाही, पण तुमच्याबरोबरचा प्रवास आवडला. मुख्यात: लाकडी खेळणी.
फारच सुंदर...आमची सावंतवाडी सुंदरवाडी....चित्रीकरण फारच सुंदर..भालेकर खानावळीत जेवणाचा योग सात आठ वर्षांपूर्वी आला होता...फारच सुंदर जेवण...चांगली माहिती आपण दिली.धन्यवादe
भावा मि पण सावंतवाडी चा सासर दाेन वष झाली घरी येवक नाय काेराेना मुळे दादा तुझा मुळे सावंतवाडी बगुक खुप दिवसांनी मिळी आजचा वीडीयाे 👌👌
प्रगत साहेब आणि प्रेरणा मॅडम चे गोव्यात स्वागत आहे....
Ok
अरे व्वा प्रगत.... मोरीचं मटण, शिंपल्या, कोळंबी... तेही भालेकरांची....Yum, YUMMMMY....
तोंडाला पाणी सुटले.. चवीच्या आठवणीने... त्यांची सुरमई थाळी पण मस्त असते. 😋😋😋😋😋
लाकडी खेळणी पण छानच असतात... आणि हो... बाजारात गेलात न तुम्ही परत तर तिथं आपले कोकणी /मालवणी मसाले आणि २ , ५ किलोची लोणची पण छान आणि REASONABLE दरात मिळतात.
आपल्याला तसचं कोकणी लोकांना देखील मदत होते हो.
नक्की try करा. 👍🏻😊😊
प्रगत sir तुमचं कौतुक आणि आभार करील तेवढं कमीच आहे... तुमच्या या माध्यमातून आम्हला बरीच माहित मिलते... तसेच परदेशातील सुद्धा भरपूर छान माहिती विडिओ मधून दाखवता 🙏🙏🙏
मी तुमची भेट घायला तुमच्या घरी मिठबाव ला आलो होतो पण तुम्ही गोव्याला गेल्यामुळे आपली भेट झाली नाही 🙏🙏🙏
Kay dad amboli la jaych na mazya gavi khup mast ahe ghat chadtana kiti mast vatt ja vahinela gheun
Jevaych tr kolhapurat... Tambada-pandhra rassa... Unlimited😋👌
मला सुद्धा आवडतो शार्क मासा.
पण आता मुंबईची मच्छी मिस करत आहे. उत्तरांचल मध्ये बोंबील बांगडा हलवा पापलेट सुरमई कोणतीही मच्छी मिळत नाही.
भालेकराच्या शिपल्या खूप मस्त असतात
वीडियो चांगला होता 👍🏻👍🏻👍🏻👍🏻,
स्कूटी चे भाडे कसे आहे, किलोमीटर कि पर डे, पेट्रोल चे कसे असते , थोडी माहिती द्या.
आपला व्हिडिओ पाहून मी सावंंवाडीच्या प्रेमात पडलो. खूप छान. एकदा भेट द्यायलाच हवी. आपण दिलेली माहितीही छान आहे. खूप शुभेच्छा !!:
पूर्वी सावंतवाडी संस्थान होते. त्याच्या खाणाखुणा अजूनही आहेत. जरूर भेट द्या.
खूपच छान आणि सुंदर पर्यटन स्थळाची माहिती दिली thanks
Bhalekar..👍👍 surmai .??
Aamhi pan gelelo but aamhla nhi aavdal
मासेखाऊ आणि मालवणी जेवण आवडणार्यांनीच तिथे जावे. सुंदरवाडी सावंतवाडी.
पूर्वी जेव्हा आम्ही कोकणात जायचे तेव्हा भालेकरांकडे जेवलो आहोय
मि पण 24 वर्षापुर्वी तिथे ड्युटी निमित्त जवळपास तीन महिने होतो
खुपच बदल झालाय आत्ता
Good and encouraging to see Prerna riding you around Sawantwadi.😀 Lunch at the Legendary eatery seems to be very appetising too! Loved this episode! 👍🏾
Wow I love this place.
One of the best place to eat fresh fish and good quality of mutton. Good ambiance friendly staff and very welcoming owner (Raju Bhalekar)🙏.
मी Oct 2002 मध्ये BAMS ची परीक्षा देण्यासाठी महिनाभर khaskilwada भाई साहेब सावंत आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज जवळ रूम घेतली होती.
मी सोलापूरचा पण कोकणातील जेवणाचा आस्वाद खूप चांगला असतो
शिंपल्याची भाजी हा प्रकार पहिल्यांदा मी सावंतवाडीत पाहिला.
एकंदरीत तुमचे व्हीडिओ खूप चांगले असतात.
I visited this place in Dec 2018. Great restaurant !
चांगल आणि रूचकर जेवण मिळत, आम्ही गावी गेलो की इथेच जेवतो
It is historical and nice place to visit, here are good eateries and best surrounding to spare time I used to go to this place intermittently in fact I have my home at this place. thanks for showing our Sawantwadi. 👍👍
Hi iam pallavi maz maher sabniswada st stand jawal aai g mala tar bharun aal maz gav b pahun .mazya gharatun rajwada disto.thanku pragat tuzya bykoch aajol hi mazi sasar kolam chya jawalchi aahe well done .
आज आलास क सावंतवाडी येथे..
अरे पराग आम्ही तुझे बहुतेक सर्वच चित्रफिती पाहत असतो, कृपया जरा आमच्या सावंतवाडी संस्थानाच्या बाबत माहिती सांग.
Very nice vdo I have visited Bahalekar's Bhojanalay Very Tasty n Yummy food 😋
Hi Pragat tuza Andheri western express cha blog baghun kokan swad hya hotel madhe gelo pan jeevan ekdum kharab hota will suggest you to please ask their owners to keep standards as shown by food bloggers. Shila mutton dila hota mutton thali madhe
Purvi sarakhi chav nai rahili aata bhalekar maddhe. Mahiti nahi tyana dakhava . 😁gardi ka tar dusara hotel nai sawantwadi madhe
Pragat jawai bapu kase watla sawantwadi cha pahunchar. Parat ya.
Pragat bhau kote aahet???
perna che maher, kuthe ahe bangla, mi sonurli sawantwadi gavi alo ahe, original mi borivali mumbai
Hii pragat ..... hotel malvani days also best hotel in sawantwadi......towards amboli road....if u possible...do visit there
Ohh nice.aamchi sawantwadi.bhalekar khanaval
Ya bhalekar mdhy aamhi bangda khalaay
Yummy nonveg , big rush in hotel. nice video ,mast.
Khup chan asta amhi 2 vela gelelo tithe
Very nice
Enjoy.
Sawantwadi is a very beautiful place. It has historical importance
KHOOP MASTA👍, ROAD HI KHOOP CHAAN, PAN PRERNA LA HELMET GHALYALA SANGA,..... THANKS🙏
Sawantwadi talukyamadhil barech gav nisargane sapanna aahet agadi baghnyasarkhe .. Take care 😊❤️
You are my inspiration before Corona I like too follow you very much
तुमच्या सासुरवाडी che घर plaswal construction पद्धतीने बांधले आहे का...
Sadhale mess la sakalacha nashta karaila ja. Ambolya thalipith ekdam no 1 ahe.
Bhalekaranchi godi dal the best ahe
Nice video bro.
मी बांद्याचा असोय.
There is one more bhalekar khanaval at Banda.
From last 2 years I have not reached that.
But now I will be there.
Again thanks to pragat.
👌👌...दादा तु टम टम..म्हणत होतास, आम्ही तीला सहा सिटर म्हणतो.
प्रगत भावा भालेकर पेक्षा आरेकर येथे जा खूप छान मागील बाजूस आहे नक्की जा
मी बोललो होतो इथे जा प्रगतजी आवडली टेस्ट
Thanks for sharing this video. After watching your video I am also planning to go Sawantwadi. Can you please tell me what is the wooden toy shops timings? What time they open and close?
I like your each videos
Khupach Chan test aahe ya khanaval chi 👌👌👌
wa what greenery beautiful and great Bhalekar 👍 I am foody.
Hey non veg sathi famous aahecha .... balkrishna madhe cocktail pan payacha te pan famous aahe
Mee pan J1 kele ahe bhalekar madhe Chan ahe
Sir mi pan nirvdyala rahto he konkan crown cha banglow ahet
Beautiful kokan i like it
Makes so much mouth noise whilst eating.🙂
Our favorite bhaleker's whenever we will go to kokan we prefar to took lunch in this khanaval in sawantwadi first eating point
इथली सुरमई फ़्राय छान असते
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. प्रगत दादा.नमस्कार.
Mori fish far chan lagto
Tumhi taklyela video 👌👌👌👌👌👌 ahye
Vlog khup sunder
Khup mast. Bhalekar khanaval madhe nakkich jau.
Khupach Chan savantwadi aathvani tazya zalya
तुला माझा राग येईल आणि आलाचं पाहिजे.. कारण तुझा हा उपक्रम खुप आणि खुपचं छान आहे, यात प्रश्नचं नाही. पण विषय मांडताना इतर बऱ्याचं गोष्टी गरज नसताना मांडत बसतोस, उदा. प्रज्ञा, प्रज्ञाचे बाबा..मग त्या स्कुटी मध्ये पेट्रोल भरतोयंस...वगैरे वगैरे.. इतर असे अनेक irrelevant विषय त्यात डोकावतात..आणि कंटाळवाणा वाटायला लागतं आणि त्यामुळे तुझी त्या मूळ विषयावरची पकड ढिली होते आणि तू भरकटत जातोस...
बाकी आमच्या कोकणी माणसांचो आमकां सदैव अभिमानचं हा आणि रव्हतोलो..!
पटला तर बघ बाबा...
हे फक्त माझे वैयक्तिक मत आहे..🙏
तू एक गोष्ट नोटीस कर, तुझ्याबद्दल किती लोकांनी टिप्पणी केली तो ती..
'कोकणी रानमाणूस' कसो,
एकदम काळजात घुसता.!
शेवटी युट्यूब चा प्रवास टायमिंग चा असतो तो प्रत्येक युट्यूबर तो बरोबर हाताळात असतो आपल्याला ते पाल्हाळ
वाटते 😃
मस्तच विडिओ बनवला आहे धन्यवाद
Khup chan sawantwadi explore keles
Mi Sawantwadit ch rahto😂
प्रगत तुझे विडीओ खूपच छान असतात
मलापण खुप आवडते
Mast mast video
Khup Chan khanawal
Khup mast aste jevan 👌👌
Kam.zalka
Mala mori khup avadte....sukhi karaychi matanasarkhi
9 October ...chipi airport day...2600
2600 ?? For what
@@SAM-bu5su tickets
सावंतवाडी राजवाड्याच्या जवळचे "साधले मेस" च्या शाकाहारी जेवणाचा आस्वाद घे प्रगत
Kudal sindhurgat miltat ka scutty rentvar
Seema Gudigar nehmich discount detat
Mala pan dile hote🥰
Dada hi khanvl mazya kakanchi ahe khup mst vatl tumhala ithr bghun
Bhalekar khanaval khupch chhan ahe amhi goavayla jatana thithe jevtoch
Good 👍 try to make such video s promoting kokan and it's famous hotels. Khanaval mast ekdum✌️👍👌
Mazhe aajoba haa bhonga 1:04 haa roj whjvayla jayche pan te aata hya jagat nhi ahet 😪😭
सावंतवाडीत रहाणं हे माझ्यासाठी व माझ्या कुटुंबालाही स्वर्ग सुख होतं. १९८३ते१९८५ तीन वर्ष आनंदात गेली.आजही हुरहूर लागली होती तलाव पाहिल्यावर.,
Mi hi gele hote tya khanavali madhe jevayala 3 years cha adhi
प्रगत लोके तूझा ब्लोग खुप छान आहे
Mazya awad ta hotel.
Ami Sawantwadikar.
Amchi wadi sudar wadi
आमची सावंतवाडी 👍❤😍
मी आरोध्याची आहे मी बऱ्याचदा जेवली आहे भालेकर खानावळ मध्यें
Scotty rent kiti la hote
Amchi sawantwadi...uparalkar devsthan dakhwla pahije hot...bhalekar khanawal chya thod pudhe hot
खूप छान खानावळ प्रगत दादा आणि आता गावाला च राहणार का #Mr&Mrs#Sakharkar#
उत्कृष्ट खाणावळ मी जेवलो आहे
लय भारी
सावंतवाडी आरेकर मस्तच आहे एकदा नक्कि भेट दया
Amchi Sawantwadi.. Nice video..
मस्त बोलणं मस्त वीडियो खूप छान
Love from vengurla lighthouse ❤🙏Naresh lha lighthouse
खुप छान
त्या वेळी हाँटेल पँराडाईजमाध्ये जेवायला होतो १० रु. पेडावा मासाथाळी मिळायची
Mi Sawantwadi chi aahe mala majhe gaav pahun khup aanand Jhala