#Respected sir please daily 2 videos ghya please sir tumchymule khup best questions milat ahet amhala . Please sir 10 तारखेला exam chalu ahe..त्याच्या अगोदर सगळे questions gheun taka सर ❤
नागतोढ्याची पेशी कोणी पहिली डोबेरायणारची त्रिके नुलँड ची अस्तके काय करायचं आहे मला व्यावहारिक जीवनात काय उपयोग खरंच हे शिक्षण आणि त्या ज्ञानावर घेतलेल्या एक्साम योग्य आहेत का ???? विचार करा😮
सर थोडं confusion आहे ह्या वर्षी जो हा नवीन syllabus आला आहे ह्यावरच सगळे प्रश्न पडतील का 40 चा 40? आणि जो पहिला syllabus होता आरोग्यसेवक साठी चा ज्या मध्ये आरोग्य शास्त्रावर प्रश्न यायचे ते पण मिक्स येतील question की हा नवीन syllabus वरच येतील सगळे प्रश्न ?
#Respected sir please daily 2 videos ghya please sir tumchymule khup best questions milat ahet amhala . Please sir 10 तारखेला exam chalu ahe..त्याच्या अगोदर सगळे questions gheun taka सर ❤
सर तुम्ही घेतलेले सर्व प्रश्न आज परिक्षेला आलें होतें धन्यवाद सर
नागतोढ्याची पेशी कोणी पहिली
डोबेरायणारची त्रिके
नुलँड ची अस्तके
काय करायचं आहे मला
व्यावहारिक जीवनात काय उपयोग
खरंच हे शिक्षण आणि त्या ज्ञानावर घेतलेल्या एक्साम योग्य आहेत का ????
विचार करा😮
सर अशेच अती संभाव्य 40 तांत्रीक प्रश्न संच घ्या सकाळ व संध्याकाळ म्हंजे आमचा खूप सराव होईल ही नम्र विनंती आहे
Okay
Plz @@TheMPSCBeliever
Superb exam oriented question.
Thanks sir
Welcome
Thanks sir 👍
Sir aarogya sevika tantrik che ghya n please
35/40
सर रोज घ्या न Question कारण माझा paper पेसा मध्ये आहे पण मी नोट्स काढतो Book वर म्हणून जेवढे जास्त तेवढ फायदा होणार please
Okay
Konya jilhat from bharla ahe tu
Kotya jilhyat arj kela aahe.
@@sachinkasar9142 Gadchiroli
@@chamanlaldhanbate9042 चंद्रपूर
सर थोडं confusion आहे ह्या वर्षी जो हा नवीन syllabus आला आहे ह्यावरच सगळे प्रश्न पडतील का 40 चा 40? आणि जो पहिला syllabus होता आरोग्यसेवक साठी चा ज्या मध्ये आरोग्य शास्त्रावर प्रश्न यायचे ते पण मिक्स येतील question की हा नवीन syllabus वरच येतील सगळे प्रश्न ?
पेपरच आरोग्य सेवकचा आहे त्यामुळे आरोग्य शस्त्रावर प्रश्न यायला तर पाहिजेत, तयारी ठेवा.
Ok धन्यवाद 🙏🏻
Explanation Chan ahe si5
Thank you…All the best for exam 👍🏻
Sir Jastit Jast Question Ghenyacha Pryatn kara 🙏🙏
Sir arogya sevika tantrik ghya
4
सर please DOTS उपचार पद्धतीचा बरोबर असलेला full form comment करा मी खूप confuse आहे directly and direction मध्ये 🙏🏻 19:14
Directly Observed Therapy, Short course
@@TheMPSCBeliever धन्यवाद सर🙏🏻
Nice video sir 37/40
Very good 👍🏻
Sir asche questions yetil ka avagad yetil
पेपरमधील प्रश्न हे मिक्स असतात, काही सोपे तर काही अवघड असतात.
Sir test series ahe ka tumchi
No
36/40 सर
Very good 👍🏻
@@TheMPSCBeliever🙏🏻
रोज 40 घेत जहाँ 🙏🙏
Mix MCQ. Ghya sir
Repeated MCQ ahet
आजपर्यंत आपण जे घेतले त्याच्यावर question paper आहे हा, 40 पैकी 40 बरोबर आले का बघा.
Sir 40 paiki 38 ale maze Ok...
अशेच घ्या अजुन रोज
All questions syllabus la dharun ahet....khup chan questions hote
36/40
4