#गवळण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • गवळण:झाले बदनाम देवा तुझ्या पायी चित्त संसारी लागत नाही zale badnam deva tuzya payi सुमधूर #गौळण
    🚩🚩🚩🚩🚩
    युवा गायिका शिवानी ताई कदम
    तबला:जालिंदर गोमदे, अस्मित चव्हाण
    कोरस:राणी ताई फडतरे, कांचन कदम
    जबरदस्त गवळणी
    #lyricssgavlani
    नक्की ऐकाच....
    👇आहा रे सावलीया
    • गौळण:आहा रे सावळीया !!...
    👇हिरवी साडी टोक पदराची
    • गौळण:हिरवी साडी टोक पद...
    👇 राधा गौळण मी गोकुळची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची
    • गवळण:राधा गौळण मी गोकु...
    👇
    सहज उभी अंगणा मुरली वाजवी कुंजवना
    • #गौळण:सहज उभी अंगणा !!...
    👇
    काय करू बाई ग जीव हा वेडावला
    • #गौळण: काय करू बाई ग ज...
    👇
    #गौळण कृष्णा कान्हा मोहना
    • #marathigavlan #gavlan...
    👇प्रभू हा खेळ दुनियेचा
    • Prabhu ha khel duniyec...
    #गवळण नकळत बाई
    • #Gavlan Nkalat bai tap...
    #अभंग भगवंता घरी भजन पूजन
    • Bhagyavanta ghari bhaj...
    👇 Abhang Deva maze man ❤
    • Dev maza mi devacha दे...
    💐💐💐💐💐
    #marathigavlan
    #gavlanimarathi
    #gavalan
    #gavlansong
    #gavlani
    #kanha
    #murali
    #lyricssgavlani
    #lyricssgavlan
    🚩🚩🚩🚩🚩🚩
    #मराठीअभंग
    #अभंग
    #गवळण
    #गौळण
    #राधाकृष्णभजन
    #राधेराधे
    #जालिंदर_गोमदे 😊
    Thanks 🙏
    please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
    धन्यवाद
    🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

КОМЕНТАРІ • 451

  • @sakshitekam2661
    @sakshitekam2661 Місяць тому +4

    खूप छान गायन आणि तबला जुगलबंदी अप्रतिम 🙏👌👌

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Місяць тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @sudhakarkalamkar5357
    @sudhakarkalamkar5357 2 роки тому +5

    खूप छान अतिशय सुंदर गोड आवाज माऊली रामकृष्ण हरी ताई

  • @navnathkhatik1287
    @navnathkhatik1287 9 місяців тому +2

    🎉🎉 एक नंबर गौवळन काय आवाज खुप सुंदर तबला साथ संगत खुप खुप शुभेच्छा शिवानीताई धन्यवाद जय हारी रामकृष्ण हारी 👌👌🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  9 місяців тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @santoshthorat4749
    @santoshthorat4749 Рік тому +2

    अप्रतिम गायन...!
    तसेच उत्कृष्ट तबला वादन ....👍

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माऊली 😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @dattaramparte9735
    @dattaramparte9735 10 місяців тому +3

    खूप छान गवळण, अप्रतिम गायन. आणि वादक

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  10 місяців тому

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @nadakaumarraut5803
    @nadakaumarraut5803 Рік тому +2

    🌺🌺 खुपच छान🌺🌺 रामकृष्ण कॉलेज हरी

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @samadhanautade7022
    @samadhanautade7022 2 роки тому +2

    अवीट गोड गायन तबला वादन खूप गोड
    अभिनंदन राम कृष्ण हरी

  • @narhariwasnik2400
    @narhariwasnik2400 2 роки тому +2

    खुपच छान आवज आणि गावन्याची पध्दत फारच चांगली आहे

  • @anilkhatate9956
    @anilkhatate9956 13 днів тому +2

    राम कृष्ण हरी माऊली

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  12 днів тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @shivajipharakate2061
    @shivajipharakate2061 10 місяців тому +3

    अतिशय सुंदर गायकी मध्ये गवळण आहे 💐💐रामकृष्ण हरी💐💐

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  10 місяців тому

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @pandharinathzanje2000
    @pandharinathzanje2000 Рік тому +2

    शिवानी ताई एकच नंबर जालिंदर महाराजांचे तबला आणि गायन

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @arvindchavan9875
    @arvindchavan9875 2 роки тому +1

    sundar gayale aahe apratim koras aani tabalyachi sath sundar aprim dhanyavad

  • @shahajishirke6679
    @shahajishirke6679 2 роки тому +2

    गायन आणि तबला अप्रतिम .

  • @rahulmohite8405
    @rahulmohite8405 2 роки тому +1

    अप्रतिम सुंदर चाल मनाला गोड लागून गेली ताई खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी
    तबलावादक दोघांचे पण अभिनंदन खूप छान तुम्ही तबला वाजवला

  • @uvpadole559
    @uvpadole559 2 роки тому +4

    मनाला प्रसन्न वाटते आवाज कर्णमधुर आहे. हार्दिक अभिनंदन अखंड संगीत चालु ठेवा

  • @rameshmagar-zs9tt
    @rameshmagar-zs9tt 6 місяців тому +1

    ताई अतिशय सुंदर. साक्षात सरस्वती अवंतरल्याचा अनुभव आला. राम कृष्ण हरी.

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  6 місяців тому

      धन्यवाद माऊली😊
      🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @harshadawasekar
    @harshadawasekar 2 роки тому +1

    Asmit chavhan mast tabla vajawtes bhawa...khupach chhn

  • @kishkindapanchal4977
    @kishkindapanchal4977 Місяць тому +1

    Very nice Tai Khoob Chan

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Місяць тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @yashvantingale5886
    @yashvantingale5886 2 роки тому +4

    जय हरी माऊली.
    ताई सुंदर अशी गौळण गायलात धन्यवाद.
    गौळणी बरोबर नोटेशन दिले तर खुपच छान.
    अशी आशा ठेवतो. धन्यवाद जय हरी.

  • @premrajgoswami7188
    @premrajgoswami7188 2 роки тому +2

    खूपच सुमधूर लय सूर ताल सुरेख

  • @balulohkare4282
    @balulohkare4282 Рік тому +1

    अप्रतिम

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @girishapte6227
    @girishapte6227 2 роки тому +2

    गायिकेने तसेच सह गायिकांनी देखील अभंग खूप उत्तम म्हटला आहे आणि त्याचवेळी तबला वादकांची साथ संगत उल्लेखनीय आहे. Excellent Team Work. उत्तम व्हिडिओ.

  • @ankushnakhate2678
    @ankushnakhate2678 2 роки тому +1

    खूप सुंदर ताई

  • @harshadawasekar
    @harshadawasekar 2 роки тому +1

    Ani shiwani tai mast awaj....kya bat hai

  • @shantilalchavan3029
    @shantilalchavan3029 Рік тому +2

    Very nice from shantilal Chavan khed talukakarjat

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @uttamlohakare7146
    @uttamlohakare7146 2 роки тому +1

    Wahha Tai very nice uttam lohakare from Titwala Mumbai

  • @sanjayjangam2725
    @sanjayjangam2725 2 роки тому +1

    खूप सुंदर आवाज व गायन आणि वाध्यवृंदाची उत्तम साथ

  • @balajijyotinathchavan5928
    @balajijyotinathchavan5928 Рік тому +1

    खूप खूप सुंदर गायन वादन केले आहे. लय भारी.

  • @prasadkulkarni2212
    @prasadkulkarni2212 2 роки тому +2

    फार सुंदर 🙏🏼 राम कृष्ण हरी 🙏🏼 राम कृष्ण हरी

  • @TilekarRahulbaban
    @TilekarRahulbaban 5 місяців тому +1

    ताई फक्त तुम्हीच गात जा ही गवळण. बाकीच्यांच काम नाही.तुमच्याकडून आईकणयात जो आनंद वाटतोय तो ईतरांन कडे नाही.खुपच छान आवाज आणी स्वरांचे पुर्ण ज्ञान.

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  5 місяців тому +1

      😊मनापासून धन्यवाद माऊली🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @ganpatthetebjkj7072
    @ganpatthetebjkj7072 2 роки тому +1

    अतिशय सुंदर चाल व आवाज धन्यवाद माऊली जय जय रामकृष्ण हरी

  • @sushilanikam7773
    @sushilanikam7773 2 роки тому +1

    धन्यवाद ताई खूप सुंदर गौळण सादर केली.ताल.सुर खुप मस्त आहे आवाज फारच गोड आहे.साथसंगत अप्रतिम आहे. राम कृष्ण हरी माऊली

  • @sunilvyavhare3208
    @sunilvyavhare3208 2 роки тому +1

    खुपच छान सादरीकरण आणि वादन पण अप्रतिम एकदम गाण्याला साजेश असे तबला वादन

  • @kiranjadhav7187
    @kiranjadhav7187 2 роки тому +1

    Khup chan mauli

  • @baluharad423
    @baluharad423 Рік тому +1

    फार सुंदर गायन तसेच वादन सुंदर

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @जयहरीमाऊली-ढ3ग
    @जयहरीमाऊली-ढ3ग 2 місяці тому +1

    खूप छान गायली आहे गौळण

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 місяці тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @shivajigade202
    @shivajigade202 2 роки тому +1

    Jay hari mavli Khupch chan gayale

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 роки тому

      धन्यवाद माउली 🙏

    • @krushnapatil7715
      @krushnapatil7715 6 місяців тому

      तबला वादक छान वाजता पण एकच चाल वाजवतात

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 2 роки тому +2

    बाळ तुम्ही कलाकारांना वंदन करतो खूप खूप छान चाल आणि वाद्य काम

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 роки тому

      धन्यवाद माउली 🙏 ♥️

    • @gorakhbondare7715
      @gorakhbondare7715 2 роки тому

      @@jalindargomdeofficial खूप खूप शुभेच्छा, आणि पुढील वाटचालीसाठी दीर्घ आयुष्य लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना शुभम भवतू मंगलंम धन्यवाद.

  • @sopansawant2646
    @sopansawant2646 2 роки тому +1

    अप्रतिम ,मन भरून येत, गवळण संपूच nahi ase वाटते. तबला वादन खूप जबरदस्त🙏🙏 राम कृष्णा हरी माऊली

  • @sandippole7628
    @sandippole7628 Рік тому +1

    खूप छान.....

  • @somanathnagare2314
    @somanathnagare2314 Рік тому +1

    छान अप्रतिम खूपच सुंदर आवाज

  • @hemapawar3275
    @hemapawar3275 2 роки тому +1

    Khupach apratim👌ekdam bhavnamay gaylat👌👌👌

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 2 роки тому +2

    अप्रतिम गायन आवाजाचा बादशाह मंत्रमुग्ध केले पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @gorakhkadam7577
    @gorakhkadam7577 2 роки тому +8

    ताई प्रथम तुला माझा सलाम तुझा आवाज रुबाब गायन सर्वाना जमत नाही खुप खुप शुभेच्छा.
    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🌹🙏🙏🙏

  • @vasanthaldankar6382
    @vasanthaldankar6382 9 днів тому +1

    खूप छान मनमोहक

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  8 днів тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @UshaKadam-bo6xb
    @UshaKadam-bo6xb 2 місяці тому +1

    खुप छान छान गायना❤👌👌

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 місяці тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @marutigudekar2460
    @marutigudekar2460 2 роки тому +1

    गौवळणीला चाल फारच छान आहे.

  • @rohidaskusalkar4551
    @rohidaskusalkar4551 2 роки тому +1

    सुंदर गोड आवाज

  • @chandrakantpawar56
    @chandrakantpawar56 Рік тому +4

    एकदम भारी आवज आहे मस्त गायले आहे मन एकदम हरपून गेले आहे तबला वादन दोघांनी पण चांगला वाजवला आहे तुम्हाला तोड नाही एकदम जबरदस्त तबला वाजवला आहे तुम्हाला तोड नाही माझ्याकडुन तुमचे सर्वाचे अभिनंदन धन्यवाद

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 Рік тому +2

    मस्त गायण धन्यवाद

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @achyutkulkarni5844
    @achyutkulkarni5844 3 місяці тому +1

    खुपचं छान

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  3 місяці тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @ramnathkarad3850
    @ramnathkarad3850 Рік тому +1

    गौळणी चे. शब्द लेखी. स्वरूपात पाठवावे. ही. विनंती. आंबा खुपचं. सुंदर चाल व. गौळणी. ही. सुंदर. निवडली. आपले. खुप खुप आभारी. आहो

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @mangalakakad108
    @mangalakakad108 4 місяці тому +1

    जयहारी माऊली एक नंबर शिवानी ताई डोळे भरून येतात ऐकत राहावंसं सारख

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  4 місяці тому

      😊 मनापासून धन्यवाद माऊली
      राम कृष्ण हरी🙏

  • @satishpatil3700
    @satishpatil3700 Рік тому +1

    ताई खूपच छान गवळण मला सुलोचना चव्हाण यांची आठवण झाली आवाजाची राम कृष्ण हरी

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏

  • @ushatambe7007
    @ushatambe7007 Рік тому +1

    अतिशय सुंदर

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माऊली🙏
      राम कृष्ण हरी 👏

  • @shubhangigaikwad8976
    @shubhangigaikwad8976 2 роки тому +2

    जय हरी माऊली खुप छान ताई

  • @surendrasatpute9227
    @surendrasatpute9227 2 роки тому +1

    आवाज छान .तबला वादन छान. अतिशय सुमधुर संगीत.

  • @kantabaidake4397
    @kantabaidake4397 3 місяці тому +1

    Tai tumhi khupch chan gata❤

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  3 місяці тому

      😊मनापासून धन्यवाद माऊली
      राम कृष्ण हरी🙏

  • @hiramanthakur4247
    @hiramanthakur4247 Рік тому +1

    खूपच छान आवाज आहे ताई

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @manishasuryawanshi386
    @manishasuryawanshi386 2 роки тому +1

    Khup chan👌avaj ahe tumcha

  • @RaniNichal
    @RaniNichal 3 місяці тому +1

    जय हरी खूप सुंदर आवाज

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  3 місяці тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @शिवाजीपाटीलकुशेकर

    अतिशय सुंदर ताई👏👏🚩🚩

  • @hanumanbelose6620
    @hanumanbelose6620 2 роки тому +1

    खूप.सुंदर

  • @sopan_jagtap
    @sopan_jagtap 2 роки тому +1

    अतिशय अप्रतिम गायन ताई

  • @रेखासुर्यवंशी-भ9फ

    खरच लय भारी ताई गवळण आसी साधी सोपी, पण लय भारी

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @ulhaspatil7673
    @ulhaspatil7673 2 роки тому +1

    अतिशय सुंदर गायन शिवानीताई आणि सुंदर गायन.ताल,सुर,लय अगदी बरोबर,आवडलं.

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 роки тому

      धन्यवाद माउली 🙏

    • @pisalbabasaheb2316
      @pisalbabasaheb2316 2 роки тому

      Khup sunder Rishab gandhar dhaivat ani Nishad he swar komal lagtat apratim bhairavi tai 🙏

  • @bhimraokhot2515
    @bhimraokhot2515 8 місяців тому +1

    Very nice. Ram krishna hari👌👌👍👍🙏🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  8 місяців тому +1

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @shankarwalke555
    @shankarwalke555 2 місяці тому +1

    हि गौळण मी पन्नास वेळा ऐकली आहे जय हरी माऊली

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 місяці тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @jibhaushirole9025
    @jibhaushirole9025 Рік тому +2

    माझी आवडती गवळण ताईचा छान आवाज

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी 🙏

  • @bhagwatpalwe3912
    @bhagwatpalwe3912 Рік тому +1

    जय हरी गोमदे सर अप्रतिम 🙏

  • @gkojgkwmjh3032
    @gkojgkwmjh3032 Рік тому +1

    खुपखुप।।।।।सुदरशीवानीताईऐकदम।।।झकास।।।चाल।।।पन।।सुदर😁😁😁😁😁😁😁

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @ganeshkalapad5382
    @ganeshkalapad5382 Рік тому +1

    अतिशय सुरेल आवाज

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @madhurichoudhari570
    @madhurichoudhari570 Рік тому +1

    Waa khup surel aawaj ahe

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली 😊
      राम कृष्ण हरी 🙏

  • @maulisolanke9704
    @maulisolanke9704 2 роки тому +1

    Lay bhari tai

  • @AshaNalgire-g7f
    @AshaNalgire-g7f 5 місяців тому +1

    खुप छान👏✊👍

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  5 місяців тому

      😊मनापासून धन्यवाद माऊली🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @madhukar7patil379
    @madhukar7patil379 3 місяці тому +1

    अप्रतिम गायन

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  3 місяці тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @mohanlingayat6505
    @mohanlingayat6505 2 роки тому +1

    भैरवी..... सुंदर 👌👌👌👌

  • @sambhajigarje2402
    @sambhajigarje2402 2 роки тому +1

    धन्यवाद ताई आपले जेवढे अभंग आणि गवळणी युट्युब वर आई कले एवढे खूप छान गाई ले तसेच तबलावादक आची साप सुद्धा छान आहे शुभेच्छा संभाजी महाराज गरजे निपाणी जळगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 2 роки тому +1

    गवळण खुपच छान झाली.

  • @malimanoj2956
    @malimanoj2956 2 роки тому +1

    ताईसाहेब खुपच गोड मघुर आवाज verry good

  • @gulabchaudhari9597
    @gulabchaudhari9597 2 роки тому +1

    फारच सुंदर गायन, वारंवार ऐकावीसी वाटते,

  • @babajaybhaye2446
    @babajaybhaye2446 Рік тому +2

    दिदी तुमच्या आवाजतील व्हीडिओ आम्ही आवर्जून पाहत आहोत. खूप सुंदर आवाज पूर्ण टीमचे खूप खूप कौतुक. जय हरी 👍👍👍🌹🌹🌹🌹💐💐

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @mahadevrokade4242
    @mahadevrokade4242 Рік тому +1

    अप्रतिम गायन
    राम कृष्ण हरि मंत्रमुग्ध

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @jayeshshigavan6495
    @jayeshshigavan6495 2 роки тому +1

    अप्रतिम ताई किती गोड आहे तुमचा आवाज आहे

  • @RavindraPatil-lo1io
    @RavindraPatil-lo1io Рік тому +1

    साष्टांग दडंवत ताई🙏🙏🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @mohanpatil7510
    @mohanpatil7510 2 роки тому +2

    खुप‌छान जय हरि

  • @shankarraothorawat3275
    @shankarraothorawat3275 2 роки тому +1

    Ek number tai

  • @Rudhra-lz6lx
    @Rudhra-lz6lx 2 роки тому +1

    जय हरी👌

  • @dnyaneshwarpawar1671
    @dnyaneshwarpawar1671 2 роки тому +1

    अप्रतिम गायन वाह खूपच गोड आवाज आणि स्वर व ताल मस्त

  • @कृष्णा-ण8झ
    @कृष्णा-ण8झ 2 роки тому +2

    असेच नवीन नवीन गवळणी अभंग टाका .हीच विनंती.

  • @kishorpawar5660
    @kishorpawar5660 8 місяців тому +1

    खुप खुप छान ताई

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  8 місяців тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @राजेभाऊबप्पाचव्हाण

    राम कृष्ण हरि,ताई खुप छान आगदी गोड गायल🙏🙏

  • @omkarshelke5541
    @omkarshelke5541 2 роки тому +1

    तबला वादन खूपच छान , वा वा वा !!

  • @pushpazilpe651
    @pushpazilpe651 Рік тому +1

    Jey हरी माऊली

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @karbhariwagaskar1772
    @karbhariwagaskar1772 2 роки тому +4

    ताई तुमचा आवाज जपा.Versatile voice आहे.एकाच गळ्यातून शोभाताई गुर्टू,गोदावरीताई मुंडे तर या भैरवीतून सुलोचनाताई चह्वाण ऐकायला मिळाल्या. आपले भविष्य उज्ज्वल असेल. कुणीतरी पारखी आपला आवाज एका ऊंचीवर पोहचवील. भारतीय संगीत, विषेशत: मराठी कला आकादमी, लावणी, गझलसंगीत व पारंपरिक संगीतातील मंडळींनी दखल घ्यावी.
    ताई माझा सल्ला राहील की, आपण संगीतकार अजय-अतूल यांची आवश्य भेट घ्यावी. कदाचीत यशाचा मार्ग सापडेल.आपला आवाज व मेहतीचे चिज होईल.
    माझा निरोप ताईंपर्यत पोहचेल आशी अपेक्षा.
    आपला चाहता,
    श्री.कारभारी वागसकर
    चाकण, पुणे. मो.9637173599

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 роки тому

      हो पोहोचते..नक्की माउली धन्यवाद ❤️🙏

  • @vaishalimaste688
    @vaishalimaste688 2 роки тому +2

    खूप छान गौळण

  • @ajaymadavi268
    @ajaymadavi268 2 роки тому +1

    ताई अप्रतिम

  • @JAYHARI-e7l
    @JAYHARI-e7l 2 роки тому +2

    कदम ताई खूपच छान आहे आपले गायन .मी वेळात वेळ काढून आपले सर्व व्हिडिओ पाहतो

  • @jayhari5981
    @jayhari5981 2 роки тому +1

    अप्रतिम ताई...👌👏👏😌

  • @amoladkineadkine7671
    @amoladkineadkine7671 Рік тому +1

    छान।छान।काय।आवाज़।वादे।काम।पन।लई।भारी

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏