अरे, देवेंद्रचं bjp सोडून जाईल.. निखिल वागळे मोठा गौप्यस्फोट Nikhil Wagle on Fadnavis l Munde Khadse

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 кві 2024
  • अरे, देवेंद्रचं bjp सोडून जाईल.. निखिल वागळे मोठा गौप्यस्फोट Nikhil Wagle on Fadnavis l Munde Khadse
    अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनोद तावडे यांनी चितपट केलंच. मागच्या ५ वर्षांत फडणवीसांनी ज्या ज्या bjp नेत्यांचा काटा काढला त्या पंकजा मुंडे, महादेव जानकर यांना विनोद तावडे यांनी तिकिट मिळवून दिलं आता एकनाथ खडसे यांची एन्ट्री म्हणजे devendra fadnavis यांचा वाईट काळ सुरू झालाय. महाराष्ट्रात फडणवीसांचं काय होणार? हे लोकसभा निकाल काय येतो त्यावर अवलंबून राहिलं. असं जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सांगितलं. eknath khadse यांच्या घरवापासीने फडणवीस & कंपनी नाराज झाली आहे. गिरीश महाजन चिडून म्हणतात खडसेंकडे १ साधी ग्रामपंचायत नाही. खडसे हा विझलेला दिवा आहे फडणवीस & गट फार खुल्या मनाने आनंदाने खडसेंचं स्वागत करत नाहीये. फडणवीसांनी आपल्या नेत्यांचा 'काटा' काढायला सुरवात केलेली तेव्हा तावडे, मुंडे, खडसे या तिघांना विधानपरिषद, राज्यसभा दिली नाही. एकनाथ खडसे भाजपमध्ये आल्याने काय होणार.? त्यात भाजपचा फायदा काय? आत्ता उत्तर महाराष्ट्रात भाजपची स्थिती चांगली नाही. उन्मेष पाटील भाजप सोडून गेले त्यावर उपाय म्हणून खडसेंचा bjp प्रवेश होतोय. खडसे पक्षात आल्याने लेवा पाटील समाजाची 'मतं' भाजपला भेटतील. भाजपची मराठा मतं कमी होणार आहे ती तूट भरून काढायला लेवा पाटील समाजाची मतं कामी येतील. खडसे भाजपमध्ये आल्याने जळगावात गिरीश महाजनांना चाप बसेल. असं nikhil wagle यांनी खडसे प्रवेशाचं वर्णन केलं.
    #NikhilWagle #devendrafadnavis #EknathKhadse #MarathiNews #निखिलवागळे #JalgaonLoksabha #Shivsena #vinodtawade #bjp #ठाकरे #LoksabhaElection2024 #खडसे #MaharashtraPolitics #मोदी #cmeknathshinde #मविआ #Congress #महायुती #NCP #मनसे #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi UA-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

КОМЕНТАРІ • 135

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 2 місяці тому +39

    साहेब आपली संस्कृती अशी नाही कोणाबद्दल वाईट विचार करण्याची पण या माणसाला याच्या पापाची शिक्षा देव याला भयंकर देणार नक्की फक्त हा विसरला आहे नियती कधीच कोणाला चुकली नाही

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 2 місяці тому +1

      जशी शरद्दीन पवाला मिळाली.

    • @shankarshinde9878
      @shankarshinde9878 Місяць тому

      Nikhil che porkat andaz 😂😂😂

  • @satishmoharkar8441
    @satishmoharkar8441 2 місяці тому +10

    देवेंद्र ला नागपूर मध्ये काँग्रेस सहज हरवून शकते. मजा तर तेव्हा आली असती नागपूर खासदार की चं तिकीट याला मिळालं असत

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 2 місяці тому +17

    बरोबर आहे त्याला युवकांचा तळतळाट लागणार कारण 2014 पासून मेघा भरती करणारा 2024 उजाडलं आणि 2018 ला परीक्षेची कोटीत फी लाटल्या आणि परीक्षा रद्द केल्या

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. 2 місяці тому +14

    खडसेना भाजपात जाऊ देण्यात शरदचंद्र पवारान्चा निर्णयात भविष्यातील धोरणात्मक चाल दडलीयं हे निश्चित.

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 2 місяці тому +1

    वागळे साहेबांनी अतिशय सुंदर आणि वास्तव वादी विश्लेषण केले आहे

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 2 місяці тому +4

    या माणसाला गुजरात ला पाठवा कारण तिथे त्यांची जास्त गरज आहे

  • @lotanendait797
    @lotanendait797 Місяць тому +1

    शिवसेना फुटालिया पासून वाळगे. अंधारे अजून असे काही प्रत्येक जिलयातील लोकांना फार महतव आले आहे

  • @ayyubshaikh57
    @ayyubshaikh57 2 місяці тому +15

    मराठा समाज जागृत झाला आहे म्हणून चाणक्याने लावलेली चाणक्य नीती
    बाकी काही नाही फटका बसु नये म्हणून तर हे

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 2 місяці тому +1

    अगदी बरोबर

  • @anilkamble5107
    @anilkamble5107 2 місяці тому +2

    Good analysis

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu Місяць тому +1

    फडणवीस नी गुजरात चे मुख्यमंत्री व्हावे

  • @shivajigaikwad9909
    @shivajigaikwad9909 2 місяці тому

    अगदी बरोबर आहे साहेब 🙏

  • @gangadharchandramore6170
    @gangadharchandramore6170 2 місяці тому

    सर अगदी बरोबर

  • @shankarsutar944
    @shankarsutar944 2 місяці тому

    काटा काढला

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 2 місяці тому

    फडणवीस फार फडफड करत होते.
    त्यांनी एकच लक्षात घ्यावे मौका सबको मिलता है.

  • @jayhindjaybharatt
    @jayhindjaybharatt Місяць тому +1

    बगळा जरा जास्तच बोलतो.....जास्त मिळालेले दिसतायत........😂😂😂😂

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 2 місяці тому +3

    वागळे BJP मध्ये येईल

    • @su-in6lt
      @su-in6lt 2 місяці тому

      Tuzya 🤗🤗 ko la zavayala chutiya yedzavya to ek patrakar aahe sadh evhdhe kalat nahi.

  • @archanapalande7896
    @archanapalande7896 2 місяці тому +1

    देवेंद्र आणि भाजप यांनी देशांची अर्थव्यवस्था वाट लावली

  • @shirishthakare9842
    @shirishthakare9842 2 місяці тому +9

    कहीसे इट कहिका रोड़ा
    अमित शहा ने कुनबा जोड़ा.

  • @geet-kavyasagargurav3985
    @geet-kavyasagargurav3985 Місяць тому +1

    Karma.....

  • @homegardener13
    @homegardener13 2 місяці тому

    वटवृक्ष पसरतोय व भारतभर व्यापणार

  • @shankarsutar944
    @shankarsutar944 2 місяці тому

    मेहता माजी मंत्री मुंबईतील यांचा पण!

  • @yashgedam7780
    @yashgedam7780 2 місяці тому +1

    Har ek ka din aata he

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 2 місяці тому +2

    Modi Shah Fasanavis Girish Mahajan BJP Hatavo Desh Bachao 😮😅😢😂

  • @gadkillyanchibhatkanti3596
    @gadkillyanchibhatkanti3596 2 місяці тому +1

    अरे नालायकांनो संपू द्या ना घटना बदलणारा पक्ष तिथे पण तुमचा जळफळाट का

  • @ulhaskulkarni5634
    @ulhaskulkarni5634 2 місяці тому

    अरे निखिल वागळे डोकं फिरलं का रे भाऊ

  • @chandrakantwaje1160
    @chandrakantwaje1160 2 місяці тому +1

    फडणविस मनसेत जाणार,

  • @prasadmadhav1123
    @prasadmadhav1123 Місяць тому

    UTB will get maximum seats this time in Maharashtra. Udhav T was the best CM in India during covid period.

  • @rajendraaphale7089
    @rajendraaphale7089 Місяць тому

    Problem झाला तर फडणवीस वेगळा विदर्भाच्या मागे लागतील. 😅😊😂

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r 2 місяці тому +1

    स्व गोपीनाथ मुंडे व एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष मोठा वाटा आहे ते मा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त सोतासाठी पदा करतात लाचारी करतं आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @jitendrajoshi5292
    @jitendrajoshi5292 2 місяці тому +1

    WAGHLE tumhi sangta te ardha Satya aahe... Devendra Fadanvis ni tasa ka kela he khara sanga... Jaati cha rang kashala detaa ?
    Tumhi sangitlele nete he neta manat nhavte tyana, ya ulat itar karyakartyansamor tyana Kami lekhat hote.

  • @prasadapte4642
    @prasadapte4642 Місяць тому

    खलिल गळे😂😂😂

  • @latapawar6399
    @latapawar6399 Місяць тому

    फडणविस गो बॅक गो बॅक गो बॅक

  • @sandiprane8344
    @sandiprane8344 2 місяці тому

    जो दुसऱ्या साठी खेडा खोदतो तो पण खेड्यात पडतो पण जे आज हवेत उडतो तो खाली येतो पण चमचे ची हवा गरम झाली आहे

  • @sahdeoshirsat4472
    @sahdeoshirsat4472 2 місяці тому

    भटजी काय करेल विचसारूच नका

  • @amolbandgar4306
    @amolbandgar4306 Місяць тому

    OK?

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Місяць тому +3

    अनाजीपंतानी महाराष्ट्र नासवला आहे आपले आभारी आहोत

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 2 місяці тому

    What a rabish

  • @anitatharewal846
    @anitatharewal846 2 місяці тому

    😂😂🎉🎉🎉🎉😂😂

  • @asefshaikh8410
    @asefshaikh8410 Місяць тому

    Ikde Loksabhe Cha Nikaal lagnar Tikde Phadanvjs Cha Ahe To pad Janaar

  • @bhalchandratondwalkar2550
    @bhalchandratondwalkar2550 2 місяці тому

    4:19

  • @dattatrayasahare9585
    @dattatrayasahare9585 Місяць тому

    Devendra fadan20 pakshfode annaji पंत.

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 2 місяці тому

    अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही

  • @samadhaningawale2535
    @samadhaningawale2535 2 місяці тому

    मग तो पाठिंबा दाऊद ने दिला तर ....स्वागत असेल का ...

  • @bhimraobelgaonkar1535
    @bhimraobelgaonkar1535 2 місяці тому +1

    Barobr bolla vagale

  • @shankarshinde9878
    @shankarshinde9878 Місяць тому

    😂😂😂

  • @saachinvyas9404
    @saachinvyas9404 2 місяці тому

    निखिल वागले बैतगलेला मानस

  • @sahdeoshirsat4472
    @sahdeoshirsat4472 2 місяці тому

    घर जलयला लागले की उंदीर पण पळून जातात

  • @banumathinaidu4558
    @banumathinaidu4558 2 місяці тому

    All bjp wala in mumbai they all will go to dechi means gater ma will go my blessings to bjp

  • @sanjaymistari9048
    @sanjaymistari9048 2 місяці тому +27

    भाजपा आता सुपडा साप होणार

  • @bhalchandratondwalkar2550
    @bhalchandratondwalkar2550 2 місяці тому

    Devendra Phadanvis Trimbakeshwar Nashik ani Shivaji park Dadar ethe Dashkriya

  • @Being.human1919
    @Being.human1919 2 місяці тому +6

    Tarbuzyaa jati wadi manus ahe

  • @shivajijadhav9041
    @shivajijadhav9041 2 місяці тому

    Bapurso..mahajan..is..mad..nlo..polotick..study

  • @user-qx8dp6yc5e
    @user-qx8dp6yc5e 2 місяці тому

    Nikhil Vagale hyala koni kimmat det nahi..Fadnavis chi barobari koni karu shakat nahi..Only Fadnavis Saheb 👍👍

  • @chayakhandalkar7046
    @chayakhandalkar7046 2 місяці тому +5

    बरोबर बोललात या फोढणविस एकदा ही ब्याद जावूदया

  • @chandrakantgunjal8847
    @chandrakantgunjal8847 Місяць тому

    चला बायको बरोबर गाणे म्हणायला मोकळा

  • @ashokpisal4334
    @ashokpisal4334 Місяць тому

    आठवले.. RPI maddhe, किंवा बायको मुळे मुस्लिम लीग मध्ये.

  • @amolbandgar4306
    @amolbandgar4306 Місяць тому

    Devdarji eknath khadse swarthi manus?

  • @rameshdesai5288
    @rameshdesai5288 2 місяці тому

    वागळेसाहेब आपण कोणालाही काळे गोरे करू नका हे सगळे एकाच मा.......ळेचे.... .ऊडदामाजी काळे गोरे काय....... निवडणूक निकालानंतर गड, फड,ताड,मोड,शड हे सर्व आमचेच आहेत.सर्व शड्डू मारुन पुढील ......

  • @arvinddongre6974
    @arvinddongre6974 2 місяці тому +4

    पंकजा मुंडेच ह्या फडणवीसांना पुरून उरतील.त्या महाराष्टातील एकमेव प्रभावशाली ओ बी सी नेत्या आहेत.

    • @vinayasankhe3102
      @vinayasankhe3102 2 місяці тому

      काही नाही सर्व नेते सारखेच या सर्व नेत्यांची मुलं आज परदेशात शिकत आहेत आणि इकडे येऊन नुसता नाटक काही नाही सगळे सत्ते करI हपापलेले आहेत पूर्वीचे नेते राहिलेत कुठे प्रमोद महाजन वाजपेयी. गोपीनाथ मुंडे प्रत्येक पक्ष आपल्या मुला बाळा करिता सोय करून ठेवत आहे

  • @manojdudhe7301
    @manojdudhe7301 Місяць тому

    Bjp tarbujane maharashtrath Purna budvali

  • @noelcarvalho559
    @noelcarvalho559 2 місяці тому

    Fadu Kaka has nothing in hand in Maharashtra Politics it's the Gujarat Model happening. Why blaming Fadu 😂.

  • @ravindradixit3763
    @ravindradixit3763 2 місяці тому

    Valgana bas Kara.

  • @user-vp8ge9jw7k
    @user-vp8ge9jw7k 2 місяці тому

    bhavishat fadanvis vanchit/MNS madhye latakalela ...?

  • @sagarkulkarni2393
    @sagarkulkarni2393 2 місяці тому

    Ha daridri ahe

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 2 місяці тому

    अहो vagale साहेब भाजपला फटका बसू शकत नाही आणि भाजप बॅकफूटवर येऊ शकत नाही. शेवटी देवेंद्र ते देवेंद्र फडणवीस आहेत हे पण लक्षात असू द्या vagale साहेब. अजून सांगतो ते देवेंद्र आहेत.( देवेंद्र म्हणजे पक्क हुशार राजकारणी व्यक्तिमत्त्व आहे.)वागळे साहेब जय महाराष्ट्र.

    • @sandip6900
      @sandip6900 2 місяці тому

      तुझ्या घरी घेऊन जा

    • @sureshnerlekar4713
      @sureshnerlekar4713 2 місяці тому

      Sarall mhan na. Fadanvis khup hushar ahet, tyaludhe hya maakad nikhil wagleche kahi chalat naahi, mhanun Fadanvis baddal vaidt itchito.,so Fadanvis hyanche bhalech hote. Nw jallon raakh, pakka JAATIWADI😊

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 2 місяці тому

    St खाया

  • @dadasahebpatil8791
    @dadasahebpatil8791 2 місяці тому +17

    ज्याला स्वताची बायको ऐकत नाही, त्याच्या नावानं मंगळसूत्र गळ्यात घालत नाही त्याचं दोन बैलोबा कसं काय ऐकतात समजत नाही?

    • @sujatakhandare8812
      @sujatakhandare8812 2 місяці тому +1

      गुजराती फक्त कुणाचाही उपयोग करून घेत असतात.

  • @ParshuramPatil-mz3qw
    @ParshuramPatil-mz3qw 2 місяці тому

    Devendra kuthech janar nahi

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 2 місяці тому +3

    जनतेचा तळतळाट नसून माविआच्या पाळीव तुतार्यांचा तळतळाट 😊

  • @revolution4935
    @revolution4935 2 місяці тому

    Sushil Kulkarnichya channel var bhaltach kautuk chalu aste tarbuj cha. Aani comments madhe bharpur pant mandali hi support karte hya ghanerdya rajkaranala. Jaati sathi maati khane..hey siddh kartaat Anaji pant chya auladi tithe. Baji Prabhunchi sar kadhi yenaar nahi yhana. Saglech Anaji chya valnavar gelele aahet.

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. 2 місяці тому +16

    यात फडणवीस याच्याविरुद्ध वाईट दिवस येणार आहेत असं वाटतंय बरं.

  • @sudhakarshete59
    @sudhakarshete59 2 місяці тому

    वागले आपण फारच विद्वान आहात. मग सांगा शिऊबाठा. शरद काॅ. काँग्रेस पक्ष त्याचे सहकारी पक्ष चे किती खासदार पक्ष निहाल सांगतोय काय. आपण जेथे जातात त्याच पक्ष पराभव झाले आहेत. जास्त आपण बद्दल न बोललेलेच बरे.

  • @raghvendrashirlekar9389
    @raghvendrashirlekar9389 2 місяці тому

    Faltu anyalisis. ..Bjp 400 पार आत्ता confirm आहे

  • @7techzgaming4
    @7techzgaming4 2 місяці тому +2

    असं जर झालं तर मी टेकडी गणपती चं नागपूरला येवून दर्शन घेईन.

  • @Shubham.9359
    @Shubham.9359 Місяць тому

    Bjp harnar

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 2 місяці тому +2

    खडसेंनी पुन्हा तिथे जाऊ नये .कारण त्या पक्षा मागे एक जातीय लॉबी आहे ..
    ते लोक टरबूज साठी पुन्हा खडसेला काही करू! बाहेर कर हकलतील

  • @damodharkarale5939
    @damodharkarale5939 2 місяці тому +1

    एकच नंबर मुख्यमंत्री शिंदेसाहेब ,जय हो जनता जनार्धनकी ,जय हो महाराष्ट्राच्या महायुतीची !!!
    👋👋👋👋👋👋👋

  • @sureshnerlekar4713
    @sureshnerlekar4713 2 місяці тому

    Hya channel var bolnara nikhil wagle, mhanje rajkarnatil Maakad aahe. Toe kadhi positive goshti sangat naahi, just negative goshti. Kon mela, kon budla. Je sarvana maahit asste.JYACHYAVAR HYA MAKADACHA PERSINAL RAAG ASEL TYACHYA VIRUDDHACH BOLNAR.ANI HA EK NUMBERCHA JATIYA DWESHTA AHE.JATIYA ANALYSIS KARUN LOKANA BHADJKAVIT AHE.V TYAVAR SVATACHI POLI BHAJTO. NW MAAKAD MHANALA TYATIL KAHI KHARE HONAR NAAHI.JAI SHRIRAM. MODI, BJP ZINDABAD❤😂😂😂😂

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 2 місяці тому +1

    Bjp हिंदू cbi ed सारखे सरकारी माध्यम स्वतःचे असल्यासारखे वागून त्याचा गैरवापर विरोधकांवर करून देशाला फसवीत आहे ह्याचे गंभीर परिणाम भविष्यात होणार

  • @user-bg3rr8ii8e
    @user-bg3rr8ii8e 2 місяці тому +2

    फडणवीस हटावो 😂

  • @maheshmhatre8451
    @maheshmhatre8451 2 місяці тому +2

    कावळा च्या शापाने कोणी मरतं नाही वागळे तुम्हाला जे भविष्य दिवसात दिसते त्या चे पैसे ऊबाठा कडून बरोबर मीळतात का😂😢😅

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 2 місяці тому

    God is with BJP not with UBt group.jai Hind jai bhole nath.

  • @user-gf5wn2wv8n
    @user-gf5wn2wv8n 2 місяці тому +1

    चॅनलवाला ब्राह्मण द्वेष्टे आहेत

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 2 місяці тому

    Tutari Ani Mashal..Chi Kalji Karat Bassa..
    Devendra Ahe Te.. Uddhav Nahi 😅😅😅😅

  • @vilasshirke1508
    @vilasshirke1508 2 місяці тому

    टरबुजाला महाराष्ट्र कधी माफ करणार नाही

  • @arvindphatak8607
    @arvindphatak8607 2 місяці тому

    जज लोया यांच्या हत्येला फसनवीष हा जबाबदार आहे