वर्षाचे 365 दिवस चालणारे 'हे' व्यवसाय करा; जे 100% यशस्वी होणारच! महिन्याला लाखोंची हमखास कमाई

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 7

  • @maheshbhosale6231
    @maheshbhosale6231 6 днів тому +3

    खूप छान आणि शांतपणे समजाऊन सांगितले. आपण प्राध्यापक असता तर चांगले विद्यार्थी घडविले असते.

  • @maheshshinde2462
    @maheshshinde2462 7 днів тому +6

    शेखर सरांनी व्यवसायात यशस्वी होण्यासाठी योग्य व नाविन्यपूर्ण माहिती दिली त्याबद्दल सरांचे व किसानवाणी टिमचे आभार

  • @कृषीमूलजागरण-भ6व

    खूप छान ..

  • @Akashthaware
    @Akashthaware 6 днів тому +2

    सर विदर्भात शेतात सोयाबीन तेल काढण्याचा (coldpresed) व्यवसाय होऊ शकतो का...?

  • @suryakantrandhir3300
    @suryakantrandhir3300 6 днів тому +2

    सर मला शेतीवर व्यवसाय सुरु करायचा आहे कोणता करू

  • @RAJENDRAGAVIT-k8m
    @RAJENDRAGAVIT-k8m 6 днів тому +2

    Sir mala pan vayvsay suru kary cha ahe ghrcha vavsay hotel ahe pan seti var vavsay kary cha Kay Karu sakto sir

    • @Kisanwani
      @Kisanwani  6 днів тому

      सर व्हीडीओ मध्ये दिलेल्या नंबरला व्हाटस् अप करा