गरुजींची आलाप गाण्याची कला खुपच आगळी वेगळी आहे.....खरंच सेवेतील भाव आणि आत्मियता दिसून येते.....अनेक गायक गुरूवर्यांच श्रवण करतो पण गुरुजी गुरूजीच....एकदम मंत्रमुग्ध...चरणी साष्टांग दंडवत
श्री संत चोखोबांचे अभंग ३३७ ज्ञानेश्वर स्तुति सुख अनुपम संतांचे चरणीं । प्रत्यक्ष अलंका भुवनीं नांदतसे ॥१॥ तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली । जेणें निगम वल्ली प्रगट केली ॥२॥ संसारी आसक्त माया मोहेरत। ऐसे जे पतित तारावया ॥३॥ चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ । वाचिता सनाथ जीव होती
पिलू रागाला कधी मिश्र नाही म्हणता येणार कारण त्या रागा मध्ये सर्व स्वर लागतात तिव्र मध्यम सोडुन . पण जे संगीत चांगले समजतात ते तिव्र मध्यम सुद्धा लावतात. अस माझ्या माहितीप्रमाणे
वा ओमकार दादा खूपच छान गाईल बर का 👌👌🌹🌹आणि गुरुजी च गायन तर अप्रतीमच वा वा 🌹🌹प्रणाम दोघांना पण
🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
खुपचं गोड अप्रतिम
भगुरे गुरुजी गायकी क्षेत्रातील एक महान रत्न आहे, तसेच ओमकार महाराज जगताप गायकी क्षेत्रातील चमकता सुरज आहेत.
दोन्ही एकांपेक्षा एक सरस आहेत
Surekh....chan...god... uttam.
काय वानू आता न पुरे ही वाणी
मस्तक चरणी ठेवितसो...
गरुजींची आलाप गाण्याची कला खुपच आगळी वेगळी आहे.....खरंच सेवेतील भाव आणि आत्मियता दिसून येते.....अनेक गायक गुरूवर्यांच श्रवण करतो पण गुरुजी गुरूजीच....एकदम मंत्रमुग्ध...चरणी साष्टांग दंडवत
ओ
रामकृष्ण हरि माऊली..👌🌹🙏🚩🚩
खुपच छान
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
वा खुप छान अति उत्तम रामकृष्ण हरी माऊली
आपल्या पेक्षा छोट्यां ही मान देतात,,आणि आरु बाबा सारख्या शीतल गायनाचार्य च्या पुढे लहान होऊन आनंद घेतात असे भगूरे गुरुजी..👌👌👌
महान कलाकारांची हिच महान ओळख असते. क्या बात हैंl गुरुजी 🙏
💐राम कृष्ण हरी💐
Sundar abhanga chall kup sundar Ram kirashan hari🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
05
खूप सुंदर ओमकार महाराज भगुरे गुरूजी एकच नंबर आवाज आणि चाल
शब्दातीत गायण..अप्रतिम... मनापासून वदंन या जोडीला🙏...रमेश देवीकर.. अमरावती?🙏
नमस्कार....मोरेकर कट्यार अकोला
श्री संत चोखोबांचे अभंग
३३७ ज्ञानेश्वर स्तुति
सुख अनुपम संतांचे चरणीं । प्रत्यक्ष अलंका भुवनीं नांदतसे ॥१॥
तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली । जेणें निगम वल्ली प्रगट केली ॥२॥
संसारी आसक्त माया मोहेरत। ऐसे जे पतित तारावया ॥३॥
चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ । वाचिता सनाथ जीव होती
गुरूजी कशे गातेत वेगवेगळ्या स्वरूपात आस शीका सहज गातेत काय गोड गातेत धन्यवाद गुरूजी
वाह महाराज राम कृष्णा हरी
खुप छान एका पेक्षा एक बळी 🙏राम कृष्ण हरी 👏
गुरुजींना तोडच नाही पण, खूप छान गुरुजी
एकदम जबरदस्त
Mmmxxg
१०.०५ सुंदर चाल अप्रतिम गायन
राग पिलू 😊
Khup sunder Mauli
अतिशय मनाला मोहून टाकणारी चाल 🙏👌
राम कृष्ण हरि. ........खुपच सुंदर.........अप्रतिम गायन!
Chan no.1 chal gayan donhi gayak m.
Kya baat hai suuuuuper Omkar Maharaj
जय हरि गुरूजी
Kupch सुंदर चाल गायली आहे महाराज
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गायन वादन
अप्रतिम महाराज
लय भारी 🥰❤️
खूप सुंदर गायन महाराज 🙏🙏🌺🌺
खुप सुंदर
A@@adityasirsat4064
छान सुंदर
खुपच छान आवाज चाल देखिल अप्रतिम
अभिनंदन गुरुजी
राग पिलु वाटत आहे
हो
सुंदर ❤❤❤❤
खूपच सुंदर आणि गोड चाल जय हो
खूप छान गायन द्यावे तेवढे धन्यवाद कमीच
गोड
जय हरी 👏
Ram Krishna hari
महाराज पण, मंत्र मुग्ध झाले,बस आपल्या कडे शब्द नाहीत खुप छान शिवाय.
अदभुत
जबरदस्त चाल ✨🚩
ॐकार महाराज 🙏🏻🙏🏻
Very nice
हृदयाला स्पर्श झाल...🥰
खुप छान ❤
खुप छान
खुपच छान
वा!!!👍💐💐💐🎂👌
Power House of chal
पुर्ण किर्तन टाका🙏
राम राम
भगुरे गुरुजींच्या गायनात पं भीमसेन जोशी यांचा भास होतो.
Khup god
Khup Sundar jodi
संपूर्ण कीर्तन टाका
जिवो हजारो साल बहुता जलमा अंती जोडी लाभली ये हाती
😍😍🙏
👍👍
Pudhil 1 te 2 varsha hich chal aikanar
Kirtan konatya channel vr ahe he
👍
राग कोणता आहे महाराज खूप प्रतिमा
मिश्र पिलू आहे
पिलू
पिलू रागाला कधी मिश्र नाही म्हणता येणार कारण त्या रागा मध्ये सर्व स्वर लागतात तिव्र मध्यम सोडुन .
पण जे संगीत चांगले समजतात ते तिव्र मध्यम सुद्धा लावतात.
अस माझ्या माहितीप्रमाणे
पिलु
कोणाता राग आहे
पिलू राग आहे
राग पीलु
राग पीलु
माऊली चाल खुप सुंदर झाली पण राग कोनत्या आहे यएवळ सांगा
पिलू
पिलू
Hi
Link taka
Rag konta aahe
राग पिलू आहे
काफी थाट दिसून येतो गायकी तून 😊
पिलू
खुप सुंदर