शिक्षणमंत्री दादा भुसे Live | Education Minister Dada Bhuse Live | Pavitra Portal Shikshak Bharati

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 120

  • @RahemanPathan
    @RahemanPathan  3 дні тому +5

    📲Application Link
    play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai

    • @ankushmayacharya4365
      @ankushmayacharya4365 2 дні тому

      Hi sir can I get ur number? I am from Malegaon.. If possible come to our Malegaon,we will visit Hon.Dadasaheb Bhuse & Discuss with him

  • @safaadibavlogs8888
    @safaadibavlogs8888 2 дні тому +21

    माननीय.शिक्षण मंत्री भुसे साहेब, आम्हा नवनियुक्त शिक्षकांचा खूप अशा आहे कि शिक्षण सेवक रद्द किंवा कालावधी कमी करा. हा निर्णय एक ऐतेहासिक निर्णय होईल.

  • @onllykhaki123
    @onllykhaki123 3 дні тому +13

    भुसे साहेब तुमच्याकडून आम्हा नवनियुक्त शिक्षकांना खूप अपेक्षा आहेत कृपया आपण ऐतिहासिक निर्णय घेऊन कालबाह्य शिक्षणसेवक पद्धत रद्द करावी...🙏🙏

  • @ganeshjadhav4308
    @ganeshjadhav4308 3 дні тому +17

    साहेब आपण केसरकर साहेबांनी सुरु केलेली शिक्षक भरती पुर्ण करावी एव्हडीच विंनती 🙏

  • @mangeshgirde9128
    @mangeshgirde9128 2 дні тому +1

    सन्मानीय ना. दादाजी भुसे साहेब,
    राज्यातील शाळा व वरिष्ठ महाविद्यालयातील सेवेतील कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपली शिक्षक पदासाठी आवश्यक ती शैक्षणिक पात्रता वाढविली असल्यास व पद रिक्त असल्यास शिक्षक पदावर नियमित वेतनात पदोन्नती दिली जावी....🙏

  • @vishalishirke8044
    @vishalishirke8044 2 дні тому +2

    खूप खूप अभिनंदन साहेब ....पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.....२ री फेरी पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर मुहूर्त काढा.....खूप आशा लाऊन बसलो आहोत....ज्ञानदानाचे कार्य करण्यासाठी खूप आतुर झालो आहोत.....

  • @amolthakare7626
    @amolthakare7626 День тому +1

    सेवेतील कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी यांना पात्रता वाढविली असल्यास शिक्षक पदावर नियमित वेतनात पदोन्नती दिली जावी. आम्हाला तातडीने न्याय द्यावा.

  • @Lakhan2706
    @Lakhan2706 3 дні тому +12

    शिक्षण सेवक पद रद्द करा..शिक्षण आणि आरोग्य या बाबतीत सरकारने नफा-तोटा बघायचा नसतो..

  • @sushmachande3686
    @sushmachande3686 2 дні тому +1

    मा. शिक्षण मंत्री भुसे साहेबांचं मनःपूर्वक अभिंनदन.
    आम्हा सारखे शिक्षक जे गेल्या १२वर्षा पासून
    कंत्राटी पद्धतीने तुटपुंज्या पगारावर प्रामाणिक पणे काम करत आहेत त्यांचा विचार व्हावा ही कळकळीची विनंती आहे.

  • @ramdaspatil2377
    @ramdaspatil2377 День тому

    मा. आदरणीय श्री. भुसे साहेब यांना विनंती की, सेवेतील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शैक्षणिक अहर्ता वाढीवली असल्यास त्यांना संस्थेतील रिक्त शिक्षक पदावर शिक्षक म्हणून पदोन्नती देऊन नियमित वेतन श्रेणीत द्यावी. ही विनंती.

  • @samadhanade5385
    @samadhanade5385 2 дні тому +3

    साहेब हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
    साहेब tait लवकर घेउन zp शाळेवर नविन शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी अशी अपेक्षा आहे

  • @AsmitaMane-w3q
    @AsmitaMane-w3q 3 дні тому +3

    भुसे साहेब तुमच्याकडून आमच्या मागण्या पूर्ण होतील असे वाटतं.

  • @dnyaneshpanchal2906
    @dnyaneshpanchal2906 2 дні тому +4

    तुमच्या सर्व अपेक्षा आम्ही पूर्ण करू साहेब, तुम्ही एकदा शिक्षक भरती पूर्ण करा आणि शिक्षण सेवक अट रद्द करा.

  • @vivekdeolasi5949
    @vivekdeolasi5949 13 годин тому

    मा. शिक्षणमंत्री प्रयोगशाळा परिचर व्यपगत होणारे पद बाबत समस्या सोडविण्यासाठी आपण वेळ द्यावा अनेक वर्षांपासून ठेविस धरले आहे सरकार आले गेले आता आम्ही सेवानिवृत्त होईपर्यंत काही मार्गदर्शक बदल अपेक्षा आहेत.

  • @janardansabale5190
    @janardansabale5190 2 дні тому +1

    काँग्रॅच्युलेशन साहेब आपण या कसमादे पट्ट्यात तसेच पूर्ण महाराष्ट्रभर शैक्षणिक तसेच इतर क्षेत्रात देखील महाराष्ट्र हा एक पाऊल नक्कीच पुढे जाईल ही अपेक्षा शिक्षण सेवक पद रद्द झालेच पाहिजे.

  • @vivekdeolasi5949
    @vivekdeolasi5949 13 годин тому

    😢 संधी सोनं करण्यात येणार. समानता आणावी.
    ५०टक्के फी घेण्यासाठी व ५०टक्के अनुदान देण्यात यावे. सर्व कर्मचारी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. अनेक कर्मचारी विनाअनुदानित किंवा मानधनावर काम करत आहेत ३० वर्षे पूर्ण झाली.

  • @madhavraokakalij4476
    @madhavraokakalij4476 2 дні тому

    साहेब आग्रहाची विनंती.....संस्थेमधिल शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे शिक्षक म्हणून पदोन्नती ही थेट शिक्षक वेतन श्रेणीत मिळावी ही विनंती🙏😊

  • @AsmitaMane-w3q
    @AsmitaMane-w3q 3 дні тому +7

    Tait लवकरात लवकर घ्यावी. Age limit वाढवून द्यावे. ही विनंती आहे sir

  • @vinodpatil9523
    @vinodpatil9523 2 дні тому +3

    छातीला माती लावून राहिलेल्या सर्व शिक्षकांना 100 टक्के अनुदान देवून त्यांचा कायमचा प्रश्न सोडवावा .........

  • @mangeshgirde9128
    @mangeshgirde9128 2 дні тому +1

    माननीय साहेब, शिक्षण सेवक (मानधन) योजना बंद करून तातडीने पूर्ण वेतन सुरू करावे. हि विनंती.

  • @pallavimadavi1744
    @pallavimadavi1744 3 дні тому +11

    जिल्हा निहाय भरती विरोध करवा आणि. कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया केली तरी त्यात ctet आणि टीईटी पास tait वाल्यांना प्राधान्य द्यावे सर.3rd tait लवकर करावी सर

  • @sanjaydhongade4599
    @sanjaydhongade4599 День тому

    माननीय भुसे साहेब आपली महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून आपले मनःपूर्वक अभिनंदन... आपण मंत्रिमंडळातील एक झुंजार व कणखर मंत्री आहात. सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकेतर कर्मचारी यांनी शैक्षणिक पात्रता वाढवून सुद्धा त्यांना शिक्षकेतर मधून सह. शिक्षक पदावर बढती मिळालेली नाही. राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपले जबाबदारी पार पाडून त्यांनी बीए बीएड एम ए अशी शैक्षणिक पात्रता वाढवूनही शिक्षक पदावर शासनाने अजूनही बढती दिलेली नाही ...साहेब शिक्षकेतर कर्मचारी यांचा 30 वर्षांचा लढा अजून चालू आहे. राज्यात पवित्र मार्फत भरती केली जात असल्याने त्यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्याला 25% राखीव जागा न दिल्याने पवित्र मधून भरती होत असताना शिक्षकेतर कर्मचारी भरती पासून 100% बाहेर पडला आहे पवित्र मध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवून शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर झालेला अन्याय आपण दूर करावा व 30 वर्ष शिक्षकेतर कर्मचारी बढती पासून वंचित आहेत. त्यांना न्याय द्यावा व तो आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो 🎉🎉🎉

  • @pundlikkhairnar8563
    @pundlikkhairnar8563 День тому

    शिक्षकांवर शालेय कामाशिवाय इतर कामांचा जो बोझा आहे तो कमी करणे आवश्यक आहे. कृपया आमदार बंब साहेबांनी शिक्षकांविषयी समाजात जो गैरसमज पसरवला त्याला पण सडेतोड उत्तर मिळणे आवश्यक आहे.

  • @savitagaikwad..
    @savitagaikwad.. 3 дні тому +6

    शिक्षण सेवक पद रद्द व्हावे.... 🙏🙏🙏🙏🙏

  • @nandkishornikam9663
    @nandkishornikam9663 3 дні тому +3

    तुमचे सहर्ष स्वागत आहे साहेब हार्दिक अभिनंदन🎉🎉

  • @dagaduidhole8438
    @dagaduidhole8438 3 дні тому +2

    Congratulations bhuse saheb tumache swagat aahe 🎉🎉🎉❤

  • @nayansonawane2920
    @nayansonawane2920 2 дні тому

    साहेब शिक्षकेतर कर्मचारी यांनी शैक्षणिक अर्हता प्राप्त केली असेल तर त्यांना शिक्षक म्हणून पदौनती द्यावी

  • @balajijadhav2220
    @balajijadhav2220 2 дні тому +1

    खूप छान भुसे साहेब....🎉

  • @muzammilsk6197
    @muzammilsk6197 3 дні тому +6

    Shikshak Sevak Radh Kardo Sir

  • @santoshzanje981
    @santoshzanje981 День тому

    संधी आली आहे,साहेब दुसऱ्या टप्प्यात-५५००० हजारांची भरती पुर्ण करायची तेवढी पुर्ण करा...!!

  • @VilasGosavi-eg8yy
    @VilasGosavi-eg8yy День тому

    साहेब चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना शिक्षक पदावर शैक्षणिक पात्रता उंचावलेली आसतांनाही पदोन्नति दिली जात नाही ती देण्यांत यावी किती तरी आमच्या सारख्या शिपाई यांनी एम ए बी एड् पर्यंत शिक्षण असुन ही शिक्षक पदोन्नति मिळत नाही,

  • @bharatatram1776
    @bharatatram1776 2 дні тому

    बोले तैसा चाले,त्याची वंदावी पावले. शिक्षणमंत्री साहेब महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात एक नवीन क्रांती घडवून आणतील अशी अपेक्षा आहे.

  • @ankushmayacharya4365
    @ankushmayacharya4365 2 дні тому

    Pride of our Malegaon Outer ❤🎉🎉 Education minister

  • @anmolgavit4594
    @anmolgavit4594 3 дні тому +5

    जे सध्या कंत्राटी म्हणून शिक्षक रुजू केले आहेत त्यांना सुद्धा मानधन आदेश देऊन कायम करून घ्यावेत ही अपेक्षा 🙏

  • @raviwakle5288
    @raviwakle5288 2 дні тому

    करा रे काहितरी मेलेल्याल जिवनदान दया ,तुम्ही- याल जाल तुमच कही नाय पण ज्यांच वय संपायलय त्याचा विचार करा

  • @ABC-lj4dn
    @ABC-lj4dn 3 дні тому +3

    Allah hum sab pr Asani kare aur ye hamare liye ek acche neta sabit hon ,

  • @DevidasPandit-u9b
    @DevidasPandit-u9b 2 дні тому +1

    Very good sir

  • @AsmitaMane-w3q
    @AsmitaMane-w3q 3 дні тому +1

    Congratulations saheb 🎉

  • @godgamerff8575
    @godgamerff8575 2 дні тому

    सन 2005 च्या अगोदर नियुक्त नंतर टप्पा अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा साहेब

  • @संतोषबोरुडे

    *1) शालेय पोषण आहार कामगार ना किमान वेतन अधिनियम नुसार पगार मिळाला पहिजे*
    *2) शालेय पोषण आहार कामगार नां P.F.,ESl, विमा कपत करण्यात यावी*
    *3) ज्या शालेय पोषण आहार* *कामगार नां सलग 10 वर्षा व किंवा*
    *जास्त वर्ष पूर्ण झालेले अशा कामगार नां कायम करण्यात यावा*
    *3) शालेय पोषण आहार कामगार नां शिपाई म्हणून नियुक्त करण्यात यावे*

  • @sagarsathe9718
    @sagarsathe9718 3 дні тому +6

    Sir जी Tait 3 कधी होईल... जून/जुलै मध्ये की जून च्या आधी पण होऊ शकते...

    • @sagarpetle4981
      @sagarpetle4981 3 дні тому

      शिक्षक भरती करा लवकर 3rd TAIT

  • @PallaviBisen-h7f
    @PallaviBisen-h7f 3 дні тому +4

    शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करावी हीच अपेक्षा आहे सर आणि कंत्राटी भरती ही जरी केली तर टीईटी पास candidates घ्यावे ही विनंती....

  • @pramiladone3710
    @pramiladone3710 2 дні тому

    शिक्षक आंदोलकानी काही मागण्या पूर्ण करून घेतल्या आहेत त्याची पूर्तता करा

  • @SantoshSavale-ty2nw
    @SantoshSavale-ty2nw 2 дні тому +1

    माझा खान्देश पुत्र दादा भुसे साहेब

  • @Prashant5828
    @Prashant5828 2 дні тому +3

    शिक्षणसेवक म्हणून कार्यकाळ पूर्ण केलेल्या सर्व शिक्षकांना तीन वेतनवाढीचा लाभ मिळावा

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 2 дні тому +1

    खेडोपाडी शाळा 70 वर्षांपूर्वीची आहेत आज त्या शाळेचे छप्पर लाकडी असल्या मुळे खराब होत चालली आहेत आता ती शाळा सलॅबची वहावीत

  • @MorningStarup
    @MorningStarup 2 дні тому

    मालेगाव मालेगाव सुरु केलं यांनी तर आधीचे कोकण कोकण

  • @PriyankaGawande111
    @PriyankaGawande111 2 дні тому

    Very good sir 🙏

  • @GanuMali-k1c
    @GanuMali-k1c 3 дні тому +2

    Sir 2013 pasun 2nd tet pass aahe Ani 2017 tait ani 2023/24 tait deun ajun kahi exam ghenar aahet ka he vicharave

  • @amrutapunde7779
    @amrutapunde7779 3 дні тому +1

    Tait 3 courtat sadar kelelya pratidnyapatrapramane Jan Feb madhech jhali pahije

  • @sudarshanpalaskar7493
    @sudarshanpalaskar7493 День тому

    सर्वांत अगोदर शिक्षण सेवक काळ बंद करा🙏🙏🙏

  • @mohannandre5873
    @mohannandre5873 2 дні тому

    Dadasaheb 🌹🌹🙏

  • @PrabhakarMasne-b2g
    @PrabhakarMasne-b2g 2 дні тому

    Dev Saranaa Sadbuadhyi Devo🎉🎉🎉🎉🎉

  • @kamleshdhodi6910
    @kamleshdhodi6910 2 дні тому +1

    शिक्षण सेवक पद रद्द करा

  • @RameshSarke
    @RameshSarke 3 дні тому +2

    जीआरचीअंमलबजावणी लवकर करा

  • @sdsknowledge5260
    @sdsknowledge5260 3 дні тому +2

    सरकारी शाळा वाचवा साहेब

  • @mathsanddrawingchandraprab2010
    @mathsanddrawingchandraprab2010 2 дні тому +1

    Sir रयत नियुक्त शिक्षक काची जोईनिंग करून dya please

  • @shrikantgavdewar6105
    @shrikantgavdewar6105 3 дні тому +3

    Shikshak sevak kalavadhi kami kara Saheb

  • @faujiyasiddiqui4893
    @faujiyasiddiqui4893 3 дні тому +3

    Teacher bharti jald karo

  • @RameshSarke
    @RameshSarke 3 дні тому +2

    20%40%60%80% या शाळानाअनुदान सुरू करा

  • @manoharrathod2602
    @manoharrathod2602 3 дні тому +3

    तेवढं शिक्षण सेवक बंद करा साहेब

  • @Sayyedrehanali-ky5hj
    @Sayyedrehanali-ky5hj 3 дні тому +2

    Assalamualaikum sir

  • @PallaviBisen-h7f
    @PallaviBisen-h7f 3 дні тому +3

    Hello sir

  • @rajeshthote840
    @rajeshthote840 День тому

    शिक्षण सेवक पद रद्द करा.

  • @prakashchavan5897
    @prakashchavan5897 2 дні тому

    🎉

  • @charushilagdongare
    @charushilagdongare 2 дні тому +1

    शिक्षण सेवक रद्द करण्यात यावे

  • @nandkishornikam9663
    @nandkishornikam9663 3 дні тому +2

    शिक्षण सेवक रद्द करायचे ते पण बघा

  • @Yuvakamble1908
    @Yuvakamble1908 3 дні тому +4

    First viewer!😊

  • @adnyansingghoti-o6l
    @adnyansingghoti-o6l 2 дні тому

    Tait परीक्षा लवकर घ्या आणि भरती प्रक्रिया पूर्ण करा

  • @HanmantKakade-v5f
    @HanmantKakade-v5f 2 дні тому

    SahebRayatNivadZalele10MahineGhariAahetPuneYetheAandolanKaritAahetSahebAapanakadeAashenePahatat

  • @priyankapatil8626
    @priyankapatil8626 2 дні тому +1

    अन्यायकारक शिक्षणसेवक पद्धत रद्द करा

  • @learncreativity2407
    @learncreativity2407 3 дні тому +1

    Shikshan Sevak radd kara

  • @wastetobest5034
    @wastetobest5034 3 дні тому

    Shikshak bharati sodun railway bharati chi taiyari chalu hoti ata mala vatat mala shikshak bharati kade pan laksh dile pahije ha mantri kesarkar sarakha nahi vatat ahe.

  • @AkolaCity-y1z
    @AkolaCity-y1z 2 дні тому

    Second phase hoga ya fir sirf आश्वासन hi milega is bar bhi

  • @DhanilalDeshmukh
    @DhanilalDeshmukh 2 години тому

    दादा काहीतरी करून दाखवेल ही अपेक्षा आहे.

  • @amrutapunde7779
    @amrutapunde7779 3 дні тому

    Jyana Tait 2 la chance ch nahi milala tyani saheban paryant he pohachvayla hav

  • @pramiladone3710
    @pramiladone3710 2 дні тому

    निवृत्ती वयाचा व पेन्शन चा तात्काळ विचार करा

  • @satishthoke8203
    @satishthoke8203 2 дні тому

    साहेब जुनी पेन्शन योजना चालू करा

  • @नावातकायअसते-ख3ढ

    कंत्राटी शिक्षक भरती चालू करा,बेरोजगांना पण जगू द्या

  • @snehakhairnar6119
    @snehakhairnar6119 2 дні тому

    Please 3 tait lavkar ghavi ya sathi try kara

  • @Shaurya_Vlogs-n5y
    @Shaurya_Vlogs-n5y 3 дні тому

    Sir tait sathi age limit wadhun dyavi

  • @Ajinkyathakar1650
    @Ajinkyathakar1650 2 дні тому +1

    2017 bharti kara

  • @mirzaabrarbeg1873
    @mirzaabrarbeg1873 3 дні тому

    Sir home district me transfer dijiye please

  • @Omii530
    @Omii530 2 дні тому

    Let's us to teach

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 3 дні тому

    शिक्षक भरतीवर बोला आता राहिलेल्या.....

  • @tanajikamble1280
    @tanajikamble1280 2 дні тому

    काय आभिनंदन करताय शिक्षण मंत्र्याचे शिक्षण कीती?

    • @Dj-fn3ts
      @Dj-fn3ts День тому

      Engeneer ahet te

  • @snehakhairnar6119
    @snehakhairnar6119 2 дні тому

    Bath ghyachi ahe pan 3080 dakhvt ahe

  • @minaljamgade7437
    @minaljamgade7437 3 дні тому +1

    ZP bachaooo

  • @GanuMali-k1c
    @GanuMali-k1c 3 дні тому +1

    Karan mi paise bharu shakat nahi vadil majuri karatat

  • @uzmabagwan1628
    @uzmabagwan1628 2 дні тому

    3Rd tait kadhi hoil hey sangha

  • @balkrushnanemane5174
    @balkrushnanemane5174 2 дні тому

    Abhinanadan भुसे साहेब

  • @Omii530
    @Omii530 2 дні тому

    शिक्षक भरती करा आधी

  • @nileshpatil5715
    @nileshpatil5715 2 дні тому

    मुख्यमंत्री युवा प्रशिषनार्थी शिक्षक यांना पर्मनंट करा साहेब

  • @shivapatil5689
    @shivapatil5689 2 дні тому

    Second phase 👍

  • @mycreation525
    @mycreation525 3 дні тому

    Are dada second phase sathi bola.

  • @ganeshpadvale2028
    @ganeshpadvale2028 2 дні тому

    दुसरे केसरकर बनु नका.❤

  • @Omii530
    @Omii530 2 дні тому

    Zp शाला बचाव

  • @kunaljadhao2560
    @kunaljadhao2560 2 дні тому

    Second phase purn kra

  • @NivruttiPande-g9v
    @NivruttiPande-g9v 2 дні тому

    He pn Akach

  • @minaljamgade7437
    @minaljamgade7437 3 дні тому

    Second phase kra