कुणीही सांगितली नसेल ही आचाऱ्याची खास टिप्स आणि पद्धत वापरून मोठ्याप्रमाणात लसूण शेव | Lasun Shev

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2023
  • कुणीही सांगितली नसेल ही आचाऱ्याची खास टिप्स आणि पद्धत वापरून मोठ्याप्रमाणात लसूण शेव | Lasun Shev
    आज आपण पाहणार आहोत लसुण मसाला शेव कशी करायची, या पद्धति ने बनवलेली शेव अगदी झणझणीत आणि खमंग कुरकुरीत होते. मी ईथे परफेक्ट शेव बनवण्यासाठी काय करावे यासाठी भरपूर टिप्स देण्याचा प्रयत्न केला आहे. कुरकुरीत शेव साठी पिठात टाका फक्त हे एक साहित्य। त्यासाठी विडियो जरूर पहा.
    खाली साहित्य आणि प्रमाण दिले आहे. धन्यवाद 🙏
    साहित्य
    बेसन 1 किलो
    लसूण 25 cloves
    ओवा 2 tsp जिरे 3 tsp
    लाल तिखट 3 tbsp
    धना पावडर 3 tsp
    तेल 2 tbsp (मोहन)
    मीठ
    तळण्यासाठी तेल
    Key words using this video
    shev recipe, tikhat shev recipe, lasun shev recipe shambhavis kitchen, lasun shev recipe, masala shev recipe, shev recipe in marathi, lasun shev recipe in marathi, tikhat shev recipe in marathi, besan shev recipe, diwali faral, tikhat shev, lasun shev, masala shev, besan shev, diwali recipes, shev, besan sev, how to make sev at home, diwali shev recipe, sev recipe, diwali shev recipe in marathi, diwali special shev recipe, diwali recipe, diwali snacks recipe, diwali recipe in marathi, diwali special recipes, diwali recipe marathi, तिखट शेव, बेसन शेव, दिवाळी फराळ, दिवाळीचे पदार्थ, लसूण शेव, शेव रेसिपी, शेव, मसाला शेव, दिवाळी रेसिपी, शंकरपाळी खाद्यप्रेमी, चकली रेसिपी खाद्यप्रेमी
    #shevrecipe #tikhatshevrecipe #lasunshevrecipe #tikhatshev #lasunshev #sevrecipeinmarathi #diwalirecipesinmarathi #diwalirecipe #tikhatshevrecipeinmarathi #kurkurittikhatshev #garlicsev #lahsunsev #lasunshev #masalashev #swatishealthykitchen #दिवाळीरेसिपी #तिखटशेव #लसूणशेव #कुरकुरीततिखटशेव#दिवाळीचेपदार्थ

КОМЕНТАРІ • 55

  • @vaibhavgogawale6930
    @vaibhavgogawale6930 5 місяців тому +2

    Khoup khoup Chan nice shav😮😂

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 9 місяців тому +1

    खूप छान शेव धन्यवाद आभारी आहोत

  • @sarikathakre315
    @sarikathakre315 3 місяці тому

    Nice

  • @madhuribagul694
    @madhuribagul694 8 місяців тому +2

    मला तुमच्या सर्व recipes आवडतात

  • @firebeast5137
    @firebeast5137 8 місяців тому +1

    Thanku

  • @KajalDas-sk2ly
    @KajalDas-sk2ly 4 місяці тому

    Today I try this recipe
    I like it 👌 😊
    Superb😊😊

  • @user-zp9fn6yg5d
    @user-zp9fn6yg5d 9 місяців тому +3

    ताई तुम्ही दाखवलेले सगळे पदार्थ खूप छान असतात, किती प्रेमाने आपुलकीने सांगता असं वाटतं की आपल्या घरातलं कोणीतरी आपल्याला शिकवतंय, खरं तर मागच्या वर्षी मला स्वयंपाकाचं काहीच येत नव्हत, तुमच्याकडूनच स्वयंपाक करायला शिकले जेवण शिकले याचा श्रेय फक्त तुम्हाला 😊🙏

  • @priyankarecipebook
    @priyankarecipebook 9 місяців тому +3

    बहुत बड़ीया सेव बनाई है आपने, मे आपकी सारी वीडियो watch करती हु आपकी सभी recipes मे कुछ न कुछ हट कर होता है 😊😊 वैसे मराठी मुझे समझ नही आती थी but आपके videos देख कर थोड़ा समझ आने लग गया है जैसे मीठ को नमक बोलते है ☺ all videos are superb 💜💜💜💜💜👌👌👌👌👌👌

  • @LataDhadge-lz9oo
    @LataDhadge-lz9oo 5 місяців тому

    रेसिपी खुप छान आहे

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 9 місяців тому +1

    Khupchan mast

  • @user-te8ld8wn2k
    @user-te8ld8wn2k 8 місяців тому +1

    खुप छान शेव लँगवेज खुप सुदंर

  • @manjirigawde9114
    @manjirigawde9114 8 місяців тому +1

    छान

  • @bharatimusale6964
    @bharatimusale6964 8 місяців тому

    Thank you tai chan jhale😊

  • @prashantsindhav8265
    @prashantsindhav8265 7 місяців тому

    Khamang🎉

  • @meenakshikadu7526
    @meenakshikadu7526 9 місяців тому +2

    Nice recipe

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m 5 місяців тому

    Khup chhan

  • @ranjanasathe4015
    @ranjanasathe4015 8 місяців тому

    छान पद्ध त आवडली

  • @VasanthamVMN
    @VasanthamVMN 8 місяців тому

    Wow super yummy 🤤 Tom & Jerry kitchen 😊

  • @jayshripanmand9352
    @jayshripanmand9352 8 місяців тому

    Chan👌

  • @vidyaahirraopatil6972
    @vidyaahirraopatil6972 8 місяців тому +1

    खरेच खूप छान झाली सेवा मी पण अशीच बनवून बघते

  • @user-qi7oz7cv1u
    @user-qi7oz7cv1u 7 місяців тому

    Very nice

  • @KavitaKamble-ge5wd
    @KavitaKamble-ge5wd 8 місяців тому +1

    सौ.ताई खुप छान माहिती दिली.दिपावलीच्याशुभेच्छा.

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  8 місяців тому

      तुम्हाला देखील दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @poonamugale23
    @poonamugale23 9 місяців тому +2

    ताई तुमच्या रेसिपी खूप आवडतात माझ्या आईला पण मी पहायला लावते

  • @rekhas6922
    @rekhas6922 9 місяців тому +2

    Wow mast mala kharach ya recipe chi garaj hoti

  • @Rohinimandlikrecipes
    @Rohinimandlikrecipes 8 місяців тому +1

    खुप छान👏✊👍

  • @ranimore2079
    @ranimore2079 8 місяців тому +1

    👌👌😋😋🙏🙏

  • @SuryakantNimbalkar
    @SuryakantNimbalkar 9 місяців тому +2

    खूप छान माहिती देत आहात...... धन्यवाद 🙏 जेष्ठ नागरिक मी स्वतः चा स्वैपाक स्वतः करत आहे मला खूप मदत होत आहे..... धन्यवाद 🙏

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  9 місяців тому +1

      अरे वा खूप छान👌👌

  • @aratiekbote1485
    @aratiekbote1485 8 місяців тому

  • @kirtideore12
    @kirtideore12 9 місяців тому +3

    Shev shivay diwali purn kashi hoil

  • @savitakale5180
    @savitakale5180 8 місяців тому

    खूप छान

  • @ranimore2079
    @ranimore2079 8 місяців тому

    लाडूची शेव कशी बनवायची आणि भाजली कशी ओळखायची ते दाखवा प्लीज लाडू च्या शेवचा एक व्हिडिओ बनवा

  • @meghakhedkar9038
    @meghakhedkar9038 9 місяців тому +1

    कुरकुरीत झाली शेव

  • @makarandsinkar5359
    @makarandsinkar5359 6 місяців тому +1

    ताई 1/2 किलो मध्ये करायची असेल तर प्रमाण बरोबर अर्धे घ्यावे ka?

  • @pranaliwagh9195
    @pranaliwagh9195 9 місяців тому +1

    Khup chan mohan kiti टाकायचं पोहा खातो तो स्पून का

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  9 місяців тому

      Nahi थोडा मोठा...Tbsp

  • @kalpanapatil3570
    @kalpanapatil3570 7 місяців тому

    १ किलो पीठामधे किती किलो शेव तयार होते

  • @allikhankurshi772
    @allikhankurshi772 9 місяців тому +5

    माझ्या मुलाला शेव खूप आवडते...यो मला या शेवीची शेवभाजी बनवायला सांगतो...त्याला खूप आवडते त्यामुळे मी नेहमी बनवत असते

    • @kishorgavhane5809
      @kishorgavhane5809 8 місяців тому

      तत😊ऋरररर😊०षसससशतषषषगद७गगदखतततत

    • @patil_ayush
      @patil_ayush 8 місяців тому

      बरं काकू

    • @shantakalaskar7233
      @shantakalaskar7233 8 місяців тому

      😊

  • @saumitravighe9941
    @saumitravighe9941 8 місяців тому +1

    तो राहिलेला चोथा कसा वापरायचा? आणि कश्यात?.... त्यातले सर्व घटक निघून गेलेत तो फक्त चोथा किंवा भुसाच राहतो.मी बनवली आहे . सेम प्रोसे स.. बाकी शेव भारीच 👍

  • @utkarshpawar8985
    @utkarshpawar8985 8 місяців тому +2

    Tai hera besan vaprle tar chalte ka sev la

  • @rakhishinde7583
    @rakhishinde7583 8 місяців тому +1

    Tai chkki vrcj dalun aanl tr chaleln

  • @jyotibhandare8711
    @jyotibhandare8711 8 місяців тому +1

    शेव पिठात तांदळाचे पिठ घालत नाहीका

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  8 місяців тому

      नाही त्यामुळे शेव कुरकुरीत होते...अशी मस्त थोडी कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत होते

  • @sanjivanikamble413
    @sanjivanikamble413 8 місяців тому

    ताई झाकण खालचं gacch basla निघतच नाही kasa kadhaych

  • @jyotiahire7650
    @jyotiahire7650 8 місяців тому +1

    Tai gharche pith ka gheu naye thumi Konte pith vaparale aahe nav sanga please

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  8 місяців тому

      Gharguti purna hi shev khuskhushit hot nahi....